Mhada 215+
AE and JE 🔥🔥🔥
पाठपुरावा आवश्यक नाहीतर जय Mpsc 2-3 वर्ष वाट पहा🙏
Join- https://t.me/mpsc_learner
AE and JE 🔥🔥🔥
पाठपुरावा आवश्यक नाहीतर जय Mpsc 2-3 वर्ष वाट पहा🙏
Join- https://t.me/mpsc_learner
🔥🔥भूमी अभिलेख विभागातील एकूण 10683 पदाचा सुधारित आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली आहे.....🔥🔥🔥☑️✅
https://t.me/mpsc_learner ✅
https://t.me/mpsc_learner ✅
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «🔴🔴 Multi-cadre आणि 'एकल संवर्ग' (Single cadre) यातील फरक १. पहिले उदाहरण: WRD + PWD एकत्र (Multi-cadre) असेल तर? जेव्हा MPSC द्वारे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (Civil Engineering Services) किंवा Direct Recruitment अंतर्गत JE (Junior Engineer) ची जाहिरात येते…»
मुख्य मुद्दा :
भूकरमापक / परिरक्षण भूमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार काही पदांना S-8 आणि काहींना S-12 वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे.
पुणे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत पत्र पाठवले होते, त्यानुसार आता सर्व विभागांना आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
म्हणजेच संबंधित कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आहेत.
Join @mpsc_learner

Forwarded from Civil Maharashtra
1edee919-9efa-488c-9567-cb5c3e5df9c5.pdf
213.4 KB
🔴🔴 #MES_2025
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - प्रश्नपत्रिका
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Mhada 215+ AE and JE 🔥🔥🔥 पाठपुरावा आवश्यक नाहीतर जय Mpsc 2-3 वर्ष वाट पहा🙏 Join- https://t.me/mpsc_learner
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 31 मे 2026
Join @mpsc_learner
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 31 मे 2026
Join @mpsc_learner
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
MPSC PRE PAPER 1.pdf
18 MB
Rajyaseva 2025 pre paper 1
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
New Doc 11-09-2025 17.24.pdf
23.5 MB
Rajyaseva 2025 pre paper 2
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका refer करू शकता ✅
खास करून जे विद्यार्थी first time परीक्षा देणार आहेत त्यांनी प्रश्नांची level, परीक्षा पद्धत आणि प्रश्न विचारण्याची पद्धत समजून घ्या 👆
खास करून जे विद्यार्थी first time परीक्षा देणार आहेत त्यांनी प्रश्नांची level, परीक्षा पद्धत आणि प्रश्न विचारण्याची पद्धत समजून घ्या 👆
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
__D
Lvkrch WRD RR publish hoil ...!
Media is too big
VIEW IN TELEGRAM
रवीराज साबळे पाटील 🔥
दिवसेंदिवस तुमच्याविषयीचा आदर वाढत चाललाय. गरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी तुम्ही नेहमीच आवाज उठवत आहात. या हुकूमशाही करणाऱ्या अतिक्रमण विभागाला तुम्ही चांगलाच जाब विचारला.
त्या आईच्या डोळ्यांतले अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. तिचा तळतळाट त्या अतिक्रमण कर्मचाऱ्यांना आयुष्यात कधीतरी भोगावाच लागेल. त्यांच्या कर्माचे फळ त्यांना नक्की मिळेल. 😡

MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «बरेच class वाले भलताच MPSC pattern सांगून course, books, test series launch करत आहेत. अशांना बळी पडू नका 🙏 आधी अधिकृत syllabus आणि exam pattern येऊ द्या, मगच course वगैरे घ्या. MPSC काही वेगळं अवकाशातून विचारणार नाही 😄 आपण जे प्रामाणिकपणे शिकतोय, concepts…»