MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
521 photos
119 videos
83 files
367 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
🚨 ST Special भरतीबाबत मोठी अपडेट!

आदिवासी आंदोलनाला मोठे यश!

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ST विशेष भरती प्रक्रिया ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

PESA क्षेत्रातील व ST अधिसंख्य पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ✅


Join https://t.me/mpsc_learner
❤6🔥4👍3
🚨 MJP Result जाहीर !
सहाय्यक लेखधिकारी पदाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ✅
❤4👍2😁1
MJP JE च्या निकालासाठी Website चेक करत राहा 🤡👇
👍12😁1🕊1
Asst.Account-Officer-Gr.-B02.09.2026 (1).pdf
3.1 MB
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निकाल...✅

पोस्ट - सहाय्यक लेखधिकारी...✅

Join https://t.me/mpsc_learner
❤3👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MJP JE च्या निकालासाठी Website चेक करत राहा 🤡👇
राहू द्या, चेक करून उगाच आपली एनर्जी वाया नका घालवू. 😤
😁9💯4❤1🆒1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Asst.Account-Officer-Gr.-B02.09.2026 (1).pdf
RAJ BHARATRAO GITTE.... 😤😡

हा candidate कोणतीही Commerce ची exam दिली नाही, even Nagar Parishad Account पण नाही. Direct MJP Group-B मध्ये 191.50


बाकीचे Cut-off बघा, कळून येईल Exam ची level काय होती.

Marathi — 15 out of 20
English — 17.50 out of 20
M/R — 30 out of 30
Account — 99 out of 100
GK — 30 out of 30

बघा, असंच जर असेल तर गरीबांच्या मुलांनी काय करायचं?

JE स्थापत्य अभियंता भरतीमध्ये असे लै नमुने असणार आहेत. 😤


Join https://t.me/mpsc_learner
🤯16❤7😢4🕊1
Notice_of_adv_je_2026.pdf
3.3 MB
🔴 SSC JE 2026 Notification 🔴

TOTAL POSTS = 1748 ( Civil+Mechnical+Telecom+ other )

Apply Date = 2 Sept to 22 Sept

Link =
https://ssc.gov.in/
❤1
पुरावे लपवण्यासाठी MPSC अधिकाऱ्याने फेकला लॅपटॉप खाडीत? 🫡
❤5
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
RAJ BHARATRAO GITTE.... 😤😡 हा candidate कोणतीही Commerce ची exam दिली नाही, even Nagar Parishad Account पण नाही. Direct MJP Group-B मध्ये 191.50 बाकीचे Cut-off बघा, कळून येईल Exam ची level काय होती. Marathi — 15 out of 20 English — 17.50 out of 20 M/R —…
🚨 CIVIL JE चे असे 40 नमुने MJP ला सापडलेत!

आता बघू MJP Department यांच्यावर कारवाई करते की यांना entertain करते? 👀

प्रामाणिक उमेदवारांच्या हक्काचा प्रश्न आहे. MJP ने यावर स्पष्ट भूमिका घेऊन योग्य ती कारवाई करावी.


Join - https://t.me/mpsc_learner
💯15😱6🙏2❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक ➡️ARTI LINK https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI Link https://baricet2026.cbtexam.in/ ➡️TRTI LINK https://trticet2026.cbtexam.in/ ➡️SARTHI LINK https://sarthicet2026.cbtexam.in/…
🚨 TRTI, BARTI, SARTHI, AMRUT, MAHAJYOTI, ARTI 🚨

उद्या दिनांक ४ सप्टेंबर रोजी अंतिम तारीख असणार आहे.

सर्वांनी ना चुकता फॉर्म भरून घ्या. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पाठवा. 📢

🎓 शिष्यवृत्तीचा फायदा नक्की घ्या!


Join - https://t.me/mpsc_learner
🙏5❤2👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक ➡️ARTI LINK https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI Link https://baricet2026.cbtexam.in/ ➡️TRTI LINK https://trticet2026.cbtexam.in/ ➡️SARTHI LINK https://sarthicet2026.cbtexam.in/…»
📍One Tap Link

📎For MPSC Direct Recruitment syllabus
https://tinyurl.com/Direct-Recruitment-MPSC

📎WCD JE CEA
https://tinyurl.com/WCD-JE-CEA-2027

📎WRD JE CEA
https://tinyurl.com/WRD-JE-CEA

📎PWD JE-CEA
https://tinyurl.com/PWD-JE-CEA-3

📎Nagarparishad
https://tinyurl.com/Nagarparishad-JE-2027

MPSC syallabus add केला आहे.
❤3👍1🙏1
Gollala Gudi Temple added to India’s National Monuments List, located in Palampet village, Mulugu district, Telangana

Join - https://t.me/mpsc_learner
❤4🔥2👌1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अभिजीत दिपके आदिवासी ✊🔥 विद्यार्थी च्या सोबत मुंबईला मोर्चा चे आवाहन केले असून सर्व महाराष्ट्र राज्य मधील आदिवासी तरुणांनी एकत्र याव आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी साठी उभे रहावे

Join https://t.me/mpsc_learner
🔥27❤5👏1💯1
Regarding Students Demands.pdf
1.9 MB
थोडक्यात:
विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं → WRD पुणे पाटबंधारे मंडळाने ते गांभीर्याने घेऊन मुख्य अभियंता, सोलापूर यांना अधिकृत पत्र पाठवलं → त्यातून भरतीच्या मागण्या पुढे मांडल्या.
पण अंतिम भरती मंजुरी/जाहिरात या पत्रातून झालेली दिसत नाही.


Join - https://t.me/mpsc_learner
🔥3❤2👍2😢1
🔴TMC - RESPONSE SHEET AVAILABLE✅

ANSWER KEY LIVE
4 T0 8 SEPTEMBER

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
यांच्याकडून 15 सप्टेंबरपर्यंत 65,000 जागांचे मागणीपत्र जाईल का 😂? का फक्त गाजर दाखवत आहेत?

Join https://t.me/mpsc_learner
💯6🙏3🕊3😁1