MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
523 photos
120 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
https://x.com/i/status/2094372939248582836

Do Comments and Retweet 🔥👆
❤8🥰1
Rohit Dada 🔥
🔥16❤3👏1💯1
PMC 🔥
🔥23❤7💯3
ठाणे महानगरपालिका परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा! (फक्त इमानदार उमेदवारांना 😊)

ज्या सेंटरवर तुमचा पेपर आहे, तिथे गेटवर उमेदवारांची नावे आणि Roll Number ची लिस्ट लावलेली असेल, तर तिचे फोटो न चुकता काढून ठेवा. 📸

Hall Ticket वर Roll Number व्यवस्थित दिलेले नसल्यामुळे, नंतर Cross-check करण्यासाठी ही माहिती उपयोगी पडू शकते.

कोणत्या सेंटरवर किती Toppers जन्माला आलेत, हे नंतर कळेलच! 🔥


Join - https://t.me/mpsc_learner
❤6👍1
Account no - 37734479427
IFSC - SBIN0011516

काल झालेल्या PMC समोर आंदोलनात सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि कुणीही तक्रार न करता सहभाग नोंदवला खास करून आपल्या महिला भगिनी आणि आपले सगळे रिअल हिरो सगळे मित्र..👏
परंतु काल सर्व व्यवस्था नवीन बॅनर्स पोस्टर्स ,नाष्टा ,पाणी, इतर सामग्री खर्च आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना झाला आहे तर आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आज दिवसभरातील खर्च 10200₹ इतका झाला असून आपण आपल्या परीने जमेल तेवढे खाली दिलेल्या बँक डिटेल्स किंवा स्कॅनर वर मदत करणे ही नम्र विनंती तसेच त्याचा Screenshot देखील discussion ग्रुप वर पोस्ट करावा जेणेकरून हिशोब करायला अडचण येणार नाही, धन्यवाद....!
आपला लढा पूर्णतः हा प्रशासन यांच्याविरुद्ध आहे हा लढा असाच पुढे चालू राहील..
पुढची दिशा आणि नियोजन काही दिवसात सगळ्यांना समजेल
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ना नियुक्त्या पारदर्शक झाल्या, ना भरती झाली.

2026 2027 ✅

~ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
💯17🕊5👏3❤2
Forwarded from 📚MPSC CIVILIAN'S📚
#2027 म्हणजे येणारी राज्यसेवा त्यात सर्वच आलं #MES_2027 #Forest #Agriculture उर्वरित सर्व ज्या काही परीक्षा सध्या #Conventional आहेत.. त्या ऑब्जेक्टिव्ह झाल्या पाहिजेत... कारण Conventional परीक्षांमध्ये मानवी हस्तक्षेप हा जास्त असतो... त्यामुळे गैरप्रकार खूप जास्त घडले हे आपण बघत आलो...

त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन मग ते technical students & non technical students सर्वांनी मिळून राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल आणि या मागण्या सर्वांनी एकत्रित केल्या तर नक्कीच #2027 पासून सर्व परीक्षा ह्या ऑब्जेक्टिव्हच होतील.....

@MPSC_CIVILIANS
💯27🔥5❤3👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PWD CEA 2027 ✅ आता फक्त nagar parishad साठीच Hopes राहिल्यात. 🙏 Join https://t.me/mpsc_learner
कोणत्याही कारणाने Group-C Pre परीक्षा Postpone झाली, तर NP PWD च्या जागा त्यात Add होण्याची शक्यता नक्कीच वाढेल.

आणि सध्याच्या घडामोडी पाहता, Group-C Pre Postpone होण्याची शक्यता वाटत आहे. 👀


Join https://t.me/mpsc_learner
💯43😁6❤4🤯2
BMC JE case update 👇💣
1🔥25😱6😁3😢3👍1
🤡
😁15❤5🔥3😢2😱1
😢17😁6💯3🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
प्रत्येक वेळेसारखं यावेळेसही Next Date Next Week. काही खरं नाही. कोणताच पक्ष हे प्रकरण मनावर घेत नाही. या सगळ्याचा नेमका नुकसान प्रामाणिक विद्यार्थ्यांचंच होत आहे. 😔
💯11❤2😢1
प्रसिद्धीपत्रक_उमेदवारांना_सूचना_व_अतिरिक्त_अंतिम_निवडसूची_स्थापत्य.pdf
9.1 MB
Nagarparishad 2023 Update
प्रसिद्धीपत्रक- उमेदवारांना सूचना - व अतिरिक्त अंतिम निवडसूची (स्थापत्य) दि.०१-०९-२०२६.pdf
🤯1
♦️TRTI ARTI BARTI SARTHI AMRUT CET 2026 परिक्षा तारीख जाहीर

👉 परीक्षा 18 सप्टेंबर 2026 नियोजित..


Join https://t.me/mpsc_learner
❤3🤯2👍1
Tmc subject selection 👎
😁9💯7❤2😢2
🚨 BMC JE साठी महत्त्वाची Order! ⚖️

1 सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केलं की, पदासाठी Diploma ही Essential Qualification दिली असेल, तर फक्त Degree आहे म्हणून Diploma ची अट पूर्ण झाली असं मानता येणार नाही.

म्हणजेच कोणती Qualification पात्रता म्हणून घ्यायची, हे Recruitment Rules/Recruiting Authority ठरवते.

🔥 सगळ्यात महत्त्वाचं: या प्रकरणाची आणि BMC JE प्रकरणाची Bench समान आहे.

त्यामुळे BMC JE Hearing मध्ये या Order चा Reference देऊन, “JE पदासाठी Diploma हीच Essential Qualification निर्धारित केली असल्याने Degree ला Diploma च्या समकक्ष मानू नये” असा मुद्दा मांडता येईल.

👉 आता या Order चा BMC JE प्रकरणात कसा परिणाम होतो, हे Hearing मध्ये पाहणं महत्त्वाचं आहे. ⚖️


Join - https://t.me/mpsc_learner
1❤15🔥7😁1🤩1
🚨 ST Special भरतीबाबत मोठी अपडेट!

आदिवासी आंदोलनाला मोठे यश!

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ST विशेष भरती प्रक्रिया ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

PESA क्षेत्रातील व ST अधिसंख्य पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ✅


Join https://t.me/mpsc_learner
❤6🔥4👍3