CSMC ला अजूनही JE/CEA चा निकाल प्राप्त झालेला नाही.
निकाल प्राप्त झाला असेल तरी तो लगेच जाहीर केला जाणार नाही; किमान १–२ महिने निकाल लावला जाणार नाही.
तसेच MJP JE चा निकालही ऑक्टोबरपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
MJP JE + CSMC JE Result सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरमध्ये लागेल. ✅

Join https://t.me/mpsc_learner
🤯17❤3💯3👍1🆒1
🎉 8 मे रोजी आपण हा चॅनेल तयार केला होता आणि आज या चॅनेलला 3.5+ महिने पूर्ण झाले आहेत. 🎊
या अल्प कालावधीत आपण सर्वांच्या पाठिंब्यामुळे 2000+ सदस्यांचा टप्पा गाठला. यासाठी प्रत्येक सदस्याचे मनःपूर्वक आभार. 🙏❤️
या चॅनेलचा उद्देश येणाऱ्या भरतींबाबत योग्य व विश्वासार्ह माहिती देणे, MPSC व सरळसेवा भरतीमधील बदल, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती तसेच Civil JE/CEA आणि इतर परीक्षांबाबत मार्गदर्शन करणे हा आहे. 📚✍️
तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे. 🤝💯
यापुढेही महत्त्वाच्या व अचूक अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवण्याचा प्रयत्न राहील.📢 विविध विभागांतील अंतर्गत घडामोडी, भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती आणि येणाऱ्या संधींबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करत राहू. 🏛️📋
येणारा काळ अनेक संधी घेऊन येणार आहे 🌟 आणि त्या प्रत्येक संधीसाठी आपण सर्वजण सज्ज राहू. 💪🔥
पुन्हा एकदा सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏❤️
आपला पाठिंबा आणि विश्वास असाच कायम राहू द्या. 🚀
Join @mpsc_learner

❤19🎉6🔥2👌1
📌 एकाच हॉलमधील ....
📍 एकाच परीक्षा केंद्रावरील.........
📍 बरीच मुले पास झालेत म्हणे ............
😳😳😳😳😳😳😳😳😳😳😳
Join @mpsc_learner
📍 एकाच परीक्षा केंद्रावरील.........
📍 बरीच मुले पास झालेत म्हणे ............
😳😳😳😳😳😳😳😳😳😳😳
Join @mpsc_learner
🤯18❤4😁2🕊2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
भरपूर विद्यार्थ्यांचा message येत आहेत, PCMC (पिंपरी-चिंचवड) आणि MHADA भरतीबाबत सांगा. आज माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. काही ठोस माहिती समजली तर सांगेल. Join https://t.me/mpsc_learner
दिवाळीपर्यंत या भरतीबाबत काहीही हालचाल होणार नाही. कदाचित पुढच्या वर्षी प्रक्रिया सुरू होईल.
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
🙏7❤3💯2👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌 एकाच हॉलमधील .... 📍 एकाच परीक्षा केंद्रावरील......... 📍 बरीच मुले पास झालेत म्हणे ............ 😳😳😳😳😳😳😳😳😳😳😳 Join @mpsc_learner
“अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा — दोघांच्याही हातून समाजाचं भलं होत नाही.” 💯👇
💯12❤2🔥1😁1🤔1
“एकीचे बळ, तिथे न्यायाची वाट मोकळी!” ✊🔥
📢 सकाळी 8:30 वाजता PMC ला एकजूट दाखवा.
आजचा लढा निर्णायक असेल!
📢 सकाळी 8:30 वाजता PMC ला एकजूट दाखवा.
आजचा लढा निर्णायक असेल!
💯23❤3🔥1🥰1
मुश्किलों से कह दो अभी ठहरा नहीं हूँ मैं,
मंज़िल से कह दो अभी पहुँचा नहीं हूँ मैं।
कदमों को ना बाँध पाएंगी मुसीबतों की ज़ंजीरें
रास्तों से कह दो अभी भटका नहीं हूँ मैं।
सब्र का बाँध टूट जाएगा तो तबाह कर के रख दूँगा,
दुश्मनों से कह दो अभी गरजा नहीं हूँ मैं।🔥

🔥7❤1👌1🕊1
😂😂बर झाल सत्तुने UPSC केली.. saral seva, MPSC केली असती तर Heroine ची लग्न होऊन 2 मुलही झाली असती आणि हा भाऊ आंदोलनच करत राहिला असता.
शादी आंदोलन मे जरूर आना✌️✌️
Join https://t.me/mpsc_learner
💯23😁13😢1🆒1
Forwarded from स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
"तुमच्या जातीच्या एक चोरी पकडली गेली आहे, अजूनही अशा बऱ्याच असतील. आणि अभ्यास करणाऱ्यांसाठी एक-एक जागा किती महत्त्वाची असते! मग घरी बसून काही होणार नाही, लढावं लागेल."
PMC DV LIST TOPPER
RANK 02 - OBC
RANK 10 - NT -C
RANK 40 - SC
PMC DV LIST TOPPER
RANK 02 - OBC
RANK 10 - NT -C
RANK 40 - SC
💯6🤔3😢3❤2
🛑 जर NON-TECHNICAL MPSC कलाससेस वाले TEACHER त्यांना SUPPORT करत असतील तर पुणे मधील सगळ्या CIVIL ENGINEERING कलाससेस वाले SIR ना काय झालाय ते का SUPPORT करत नाहीत तुम्ही तुमच्या STUDENT साठी साधं PMC जवळ येणं होत नाही, हे मोठं दुर्दैव आहे... तुम्ही फक्त गरीब STUDENT ना ओरबुडून खा...... 🛑
Join https://t.me/mpsc_learner
💯26❤2🔥2🤔2