ENGLISH Press Note_1 (1).pdf
70.3 KB
🚨 PMC Investigation मध्ये 3 Candidates Flag!
🔍 सुरुवातीच्या 30 मिनिटांत questions scan केले, पण answers दिले नाहीत. त्यानंतर अचानक मोठ्या वेगाने answers attempt केले.
🚻 Response spikes च्या आधी washroom visits झाल्याचे logs मध्ये आढळले. CCTV + system logs नेही हे corroborate केले.
❌ तिन्ही candidates चे scores “non-genuine” घोषित करून candidature cancel करण्यात आली.

❤6🤯2😱1😢1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
ENGLISH Press Note_1 (1).pdf
Center - TCS Ion chikalthana sambhajinagar
😁15💯5❤2🤯2
Forwarded from Civil Maharashtra
🔴🔴 Important
आज तातडीने 10:10 pm वाजता सर्वानी Voice Call ला join व्हा....
वाऱ्याच्या वेगाने link सर्वत्र Share करा...
https://t.me/civilmaharashtra?livestream=aadc9887f5e43148e4
✅
@civilmaharashtra
✅
आज तातडीने 10:10 pm वाजता सर्वानी Voice Call ला join व्हा....
वाऱ्याच्या वेगाने link सर्वत्र Share करा...
https://t.me/civilmaharashtra?livestream=aadc9887f5e43148e4
✅
@civilmaharashtra
✅
❤5
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔴🔴 PMC JE Civil
Official TCS iON केंद्रांची जर अशी अवस्था आहे, तर मग Private केंद्रांचा विषयच सोडून द्या...
Official TCS iON केंद्रांची जर अशी अवस्था आहे, तर मग Private केंद्रांचा विषयच सोडून द्या...
😱12❤3😢2🤯1💯1
Civil Engineering च्या जवळपास सर्वच परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत, आणि आपण फक्त शांत बसून ते सहन करत आहोत. याच गोष्टींमुळे आपल्या प्रत्येक परीक्षेचा Cut-off High जातो.
अति सहनशीलता म्हणजे अन्यायाला दिलेली मूक संमती.
किती दिवस शांत बसणार?
किती दिवस फक्त चर्चा करत राहणार?
आता आवाज उठवावा लागेल. ✊🔥
Join @mpsc_learner
अति सहनशीलता म्हणजे अन्यायाला दिलेली मूक संमती.
किती दिवस शांत बसणार?
किती दिवस फक्त चर्चा करत राहणार?
आता आवाज उठवावा लागेल. ✊🔥
Join @mpsc_learner
💯28🔥4👍2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴🔴 PMC JE Civil Official TCS iON केंद्रांची जर अशी अवस्था आहे, तर मग Private केंद्रांचा विषयच सोडून द्या...
हा घोटाळा खूप मोठा असण्याची शक्यता आहे.... पुणे मनपा फक्त काही लोकांना बळीचा बकरा बनवत आहे.....!
💯24❤1
एक गोष्ट ऐकण्यात आली आहे, सांगतो. मेसेज बरोबर तयार करून टाइप करतो. 👀
👍37❤4🔥3🙏2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴 MJP JE Result update 🔴 आता मिळालेल्या माहितीनुसार, MJP JE चा निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. कदाचित ऑक्टोबरही उजाडेल, असे सांगितले जात आहे. 😨 त्यातच निकालामध्ये काही त्रुटी झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमका विषय काय आहे? निकाल लावण्यासाठी…
MJP JE मध्येही असे 40 फ्रॉड प्रकरणे MJP विभागाच्या निदर्शनास आली आहेत. याबाबत एक रिपोर्ट MJP कडेही गेल्याची माहिती आहे. नागपूर वाडी पॅटर्नसारखाच, PMC सारखंच प्रकार तिथेही झाल्याचे समोर येत आहे.
काही जण असे आढळले आहेत, ज्यांनी शेवटच्या काही मिनिटांत पूर्ण पेपर सोडवला. 😐😐
आता आपल्याला ग्राउंडवर आल्याशिवाय पर्याय नाही.
PMC आंदोलनात MJP ,MMRDA आणि इतर भरतीबाबतही आवाज उठवायचा आहे. 🔥
MJP विभागाने ते उमेदवार अपात्र केले आहेत, हे खरं आहे का?

Join https://t.me/mpsc_learner
❤40😱7👏2😢2
Forwarded from Civil Maharashtra
🛑 🛑 🛑 PMC 🛑 🛑 🛑
काल १००० पेक्षा जास्त विद्यार्थी म्हणत होते की सर, तुम्ही लढा आम्ही तुम्हाला साथ देणार, आणि आज ती साथ द्यायची वेळ आलेली आहे...🔥
गाडी, घोडे, सायकल, ऑटो, पायी जसे शक्य होईल तसे लवकरात लवकर २० मिनिटात PMC ला पोहोचावे...🔥💯
आज जर आले नाही तर उद्यापासून आपण प्रयत्न करणार नाही...💯💯
वेळ: दुपारी १:१० वाजता.
ठिकाण: पुणे महानगरपालिका, पुणे.
@civilmaharashtra
https://t.me/civilmaharashtra

❤8🔥3
Forwarded from Maharashtra Competitive Exams ( MCE)
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आदिवासी मंत्री आणि विद्यार्थी (आदिवासी मंत्री निस्ती फॉर्मलिटी करत आहेत)
Maharashtra Competitive Exam (MCE) Team ground level too support our innocent youth
Join-@maharashatracompetitiveexam
Maharashtra Competitive Exam (MCE) Team ground level too support our innocent youth
Join-@maharashatracompetitiveexam
❤6
TMC परीक्षेसाठीसुद्धा Center Manage झाले असणार. 😐
काय फायदा अभ्यास करून?
PMC सोबतच बाकीच्या भरतींसाठीसुद्धा आंदोलन करायचं आहे आपल्याला. ✊🔥
Join @mpsc_learner
काय फायदा अभ्यास करून?
PMC सोबतच बाकीच्या भरतींसाठीसुद्धा आंदोलन करायचं आहे आपल्याला. ✊🔥
Join @mpsc_learner
💯9❤3👍1
Maharashtra Competitive Exams ( MCE)
सत्य परस्थिती ✅✅ जॉइन -@maharashatracompetitiveexam
ज्या देशात लोकशाहीला चुना लावून सरकार फोडून लोकांना घोडा लावला जात असेल तर yanna पेपर फोडण यांच्या साठी किरकोळ आहे...
घासणारा लायब्ररी मध्ये घासतोय... आणि he loka आधीच पेपर देऊन त्यांना मूर्ख बनवतोय... आणि वर्गात तर अविर्भाव तर असा की जणू काय आमच्या एव्हढे safe जगात कुठे नाही... कुठं नेहून ठेवला महाराष्ट्र ह्या सरकार नी
घासणारा लायब्ररी मध्ये घासतोय... आणि he loka आधीच पेपर देऊन त्यांना मूर्ख बनवतोय... आणि वर्गात तर अविर्भाव तर असा की जणू काय आमच्या एव्हढे safe जगात कुठे नाही... कुठं नेहून ठेवला महाराष्ट्र ह्या सरकार नी
Join https://t.me/mpsc_learner
❤1
Forwarded from Civil Maharashtra
PMC JE EXAM
लवकरात लवकर जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थिनी PMC ला यावे
संविधानिक आंदोलन ने केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांना राजीनामा द्यावा लागला आहे..
स्वतःवर झालेला अन्याय कधी सहन करायचा नसतो मित्रांनो..
स्वतःसाठी लढा...🙏🙏
We want Justice ... We want Justice 🔥
लढेंगे और जितेंगे भी ✌️✌️🔥

❤14🔥3👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
ज्या देशात लोकशाहीला चुना लावून सरकार फोडून लोकांना घोडा लावला जात असेल तर yanna पेपर फोडण यांच्या साठी किरकोळ आहे... घासणारा लायब्ररी मध्ये घासतोय... आणि he loka आधीच पेपर देऊन त्यांना मूर्ख बनवतोय... आणि वर्गात तर अविर्भाव तर असा की जणू काय आमच्या एव्हढे…
पेपर आतूनच फुटून जायचा… 🙂↔️
काय ते तोऱ्यात Exam Center ला येणं…
काय ते आधार कार्ड आणि तोंड चेक करणं…
काय ती चेकिंग… काय त्या रांगा…
काय त्या सह्या… काय ते सील…
काय तो छोटा Cutter…
काय त्या छोट्या Plastic च्या पिशव्या मोठ्या पिशवीत टाकणं…
काय ते काय… काय ते काय… 😐
एवढा सगळा सोपस्कार करूनही…
पेपर मात्र आतूनच फुटून जायचा… 🙂↔️

💯5❤3🔥2