MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
सध्याच्या वातावरणावरून वाटतंय, लवकरच notification पडणार.
काहीतरी Positive बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. 🤞🏻💯


Join https://t.me/mpsc_learner
❤24🔥2😱2🤔1🙏1
भरपूर विद्यार्थ्यांचा message येत आहेत, PCMC (पिंपरी-चिंचवड) आणि MHADA भरतीबाबत सांगा. आज माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. काही ठोस माहिती समजली तर सांगेल.

Join https://t.me/mpsc_learner
👏10🙏3❤2👍1🔥1
📢 PWD CEA ह्या Group-C मध्ये Add होईल का?

जर असं झालं, तर पुन्हा फक्त Diploma असलेल्या विद्यार्थ्यांसाठी Form Filling ची Link सुरू करावी लागेल. 🔗 त्यानंतर त्यांची Pre पुढे ढकलावी लागेल. ⏳

एक शक्यता अशी आहे की याच वर्षी वेगळी Technical भरती काढण्यात येईल आणि त्यामध्ये PWD CEA ची ही पदे Add केली जातील. 👀

ह्या सगळ्या शक्यता आहेत. बाकी अधिकृत माहितीसाठी आपल्या Channel वर कळवण्यात येईल. 📲

सध्या तरी PWD CEA चा ह्या Group-C मध्ये समावेश होण्याची शक्यता कमी आहे. ❌

एवढं मात्र Confirm आहे की 2027 च्या भरतीसाठी याच वर्षापासून अनेक Departments ची मागणीपत्रे (मागणीपत्र) जायला सुरुवात होणार आहे. ✅🔥


Join https://t.me/mpsc_learner
❤21👍3🤔1🙏1
PMC ✌️✌️

सत्यमेव जयते 🔥🔥🔥
❤23🔥7🥰2🤔1
शेवटी इतक्या दिवसांचा संघर्ष आणि आज हे सिद्ध झालं की संभाजीनगर TCS iON सेंटरवर घोटाळा झाला आहे. 🔥

आम्हाला अजूनही संशय आहे की यामध्ये आणखी काही उमेदवारांची नावं लपवली जाणार आहेत. त्यामुळे आम्हाला फक्त आणि फक्त Re-Examच हवी आहे. ✊

शेवटी PMC परीक्षा एवढा मोठा घोटाळा उघडकीस येऊन सिद्ध झाला आहे, तर फक्त ३ विद्यार्थ्यांवर कारवाई करून हा विषय संपणार आहे का? 🤔

यामध्ये अजूनही मोठी शक्यता आहे की आणखी किती केंद्रे मॅनेज केली असतील आणि यामध्ये आणखी किती उमेदवार सहभागी असतील?

आमची मागणी स्पष्ट आहे — संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा आणि Re-Exam घ्या. ✊🔥

सत्यमेव जयते! 🔥🔥🔥


Join https://t.me/mpsc_learner
🔥29💯5🙏1
मित्रांनो, पेपरमध्ये गैरप्रकार आणि सेंटर मॅनेज केल्यासारखे आरोप आता पुराव्यांसह समोर आले आहेत. 🔥

आता मुद्दा सोडायचा नाही, मुद्दा पकडून ठेवायचा! ✊
आता आपल्या हातात पुरावे आहेत आणि PMC कडेही पुरावे पोहोचले आहेत.

आता लढा फक्त एकाच मागणीसाठी — Re-Exam!
आता या Ground वर ठामपणे उभं राहायचं. 💪

Re-Exam 100% होईल, झाल्याशिवाय राहणार नाही! 🤩🔥
फक्त शांत न बसता, योग्य पद्धतीने आवाज उठवत राहा.

सत्यमेव जयते! 🔥✌️


Join https://t.me/mpsc_learner
🔥58💯10🤩3❤2😢2
ENGLISH Press Note_1 (1).pdf
70.3 KB
🚨 PMC Investigation मध्ये 3 Candidates Flag!

🔍 सुरुवातीच्या 30 मिनिटांत questions scan केले, पण answers दिले नाहीत. त्यानंतर अचानक मोठ्या वेगाने answers attempt केले.

🚻 Response spikes च्या आधी washroom visits झाल्याचे logs मध्ये आढळले. CCTV + system logs नेही हे corroborate केले.

❌ तिन्ही candidates चे scores “non-genuine” घोषित करून candidature cancel करण्यात आली.
❤6🤯2😱1😢1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
ENGLISH Press Note_1 (1).pdf
Center - TCS Ion chikalthana sambhajinagar
😁15💯5❤2🤯2
Forwarded from Civil Maharashtra
🔴🔴 Important
    आज तातडीने 10:10 pm वाजता सर्वानी Voice Call ला join व्हा....
वाऱ्याच्या वेगाने link सर्वत्र Share करा...

https://t.me/civilmaharashtra?livestream=aadc9887f5e43148e4
✅
@civilmaharashtra
✅
❤5
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔴🔴 PMC JE Civil
Official TCS iON केंद्रांची जर अशी अवस्था आहे, तर मग Private केंद्रांचा विषयच सोडून द्या...
😱12❤3😢2🤯1💯1
Civil Engineering च्या जवळपास सर्वच परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत, आणि आपण फक्त शांत बसून ते सहन करत आहोत. याच गोष्टींमुळे आपल्या प्रत्येक परीक्षेचा Cut-off High जातो.

अति सहनशीलता म्हणजे अन्यायाला दिलेली मूक संमती.

किती दिवस शांत बसणार?
किती दिवस फक्त चर्चा करत राहणार?

आता आवाज उठवावा लागेल. ✊🔥


Join @mpsc_learner
💯28🔥4👍2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴🔴 PMC JE Civil Official TCS iON केंद्रांची जर अशी अवस्था आहे, तर मग Private केंद्रांचा विषयच सोडून द्या...
हा घोटाळा खूप मोठा असण्याची शक्यता आहे.... पुणे मनपा फक्त काही लोकांना बळीचा बकरा बनवत आहे.....!
💯24❤1
एक गोष्ट ऐकण्यात आली आहे, सांगतो. मेसेज बरोबर तयार करून टाइप करतो. 👀
👍37❤4🔥3🙏2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴 MJP JE Result update 🔴 आता मिळालेल्या माहितीनुसार, MJP JE चा निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. कदाचित ऑक्टोबरही उजाडेल, असे सांगितले जात आहे. 😨 त्यातच निकालामध्ये काही त्रुटी झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमका विषय काय आहे? निकाल लावण्यासाठी…
MJP JE मध्येही असे 40 फ्रॉड प्रकरणे MJP विभागाच्या निदर्शनास आली आहेत. याबाबत एक रिपोर्ट MJP कडेही गेल्याची माहिती आहे. नागपूर वाडी पॅटर्नसारखाच, PMC सारखंच प्रकार तिथेही झाल्याचे समोर येत आहे.

काही जण असे आढळले आहेत, ज्यांनी शेवटच्या काही मिनिटांत पूर्ण पेपर सोडवला. 😐😐

आता आपल्याला ग्राउंडवर आल्याशिवाय पर्याय नाही.
PMC आंदोलनात MJP ,MMRDA आणि इतर भरतीबाबतही आवाज उठवायचा आहे. 🔥

MJP विभागाने ते उमेदवार अपात्र केले आहेत, हे खरं आहे का?


Join https://t.me/mpsc_learner
❤40😱7👏2😢2