MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
530 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
🔴 MJP JE Result update 🔴

आता मिळालेल्या माहितीनुसार, MJP JE चा निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. कदाचित ऑक्टोबरही उजाडेल, असे सांगितले जात आहे. 😨

त्यातच निकालामध्ये काही त्रुटी झाल्याची माहिती समोर येत आहे.

नेमका विषय काय आहे? निकाल लावण्यासाठी रोज नवनवीन कारणं सांगितली जात आहेत. पण उमेदवारांनी पाठपुरावा केला नाही, Head Office ला जाऊन जाब विचारला नाही, तर हा निकाल असाच दाबून ठेवणार का?

आता Civil च्या विद्यार्थ्यांनी गप्प बसायचं की आपल्या निकालासाठी पाठपुरावा करायचा, हे ठरवण्याची वेळ आली आहे.

निकालासाठी एकजुटीने आवाज उठवला तरच पुढे काही हालचाल होईल. 🔥


Join https://t.me/mpsc_learner
🔥12😢7❤3💯3👍2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴 MJP JE Result update 🔴 आता मिळालेल्या माहितीनुसार, MJP JE चा निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. कदाचित ऑक्टोबरही उजाडेल, असे सांगितले जात आहे. 😨 त्यातच निकालामध्ये काही त्रुटी झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमका विषय काय आहे? निकाल लावण्यासाठी…
💥Source authentic आहे ✅💯

सांगेन, पण गोपनीयतेचा भंग होईल. Department ला लवकर Result लावायचाच नाहीये. सगळ्या गोष्टी इथे सांगता येत नाहीत; बाकी तुम्ही समजदार आहात.. 😐

एक गोष्ट मात्र नक्की — MJP JE चा Result सप्टेंबरमध्येही लागणार नाही. किंबहुना, किती काळ Result दाबून ठेवणार आहेत, हे सांगता येत नाही.

Sources इतके authentic आहेत की याबाबत शंका ठेवण्याचं कारण नाही. 😐


Join https://t.me/mpsc_learner
🕊15🤯11😢6
😁18🔥6🆒2🤩1💯1😇1
🔴 MH Civil AE/JE/CEA Exam Discussion Group 🔴

( 4500+ Aspirants ✅ )

Join =
https://t.me/AE_JE_CEA_Exam_Discussion

Join =
@AE_JE_CEA_Exam_Discussion
👍2💯2🤯1🕊1
पाटण्यात विद्यार्थी आंदोलनादरम्यान ६ वर्षीय आदित्य कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ समोर आला. भरती परीक्षा, सरकारी नोकऱ्या आणि रोजगाराच्या प्रश्नांवर विद्यार्थी व उमेदवारांमध्ये वाढता असंतोष दिसून येत आहे. 🔥

Join https://t.me/mpsc_learner
🔥9❤3👏1👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PWD बाबतची माहिती आहे. PWD CEA च्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ✅ सध्या एवढेच सांगू शकतो की PWD CEA जागा येतील. मात्र त्यासाठी आपल्याला मागणी व निवेदन मोहीम सुरू ठेवावी लागेल. अन्यथा विभाग हा विषय सहज घेऊ शकतो किंवा टाळाटाळ करू शकतो. विभागाची कामे सहसा…
मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का? आपल्या Channel वर आतापर्यंत मी First आणि Only एकच Update दिली होती, ती म्हणजे PWD ची.

मी खूप आधीच सांगितलं होतं की PWD ची जाहिरात येणार आहे. आपल्या Channel वर जे Old Members आहेत, त्यांना याची माहिती आहे.

आपल्याला PWD बाबत सर्वात आधी माहिती होती ती मागणीपत्राच्या कामाला सुरुवात होणार आहे, हीच. आपले Authentic Sources हेच आहेत. ज्या गोष्टींच्या प्रत्यक्ष हालचाली सुरू असतात, त्याच गोष्टींचे Updates सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असतो.

PWD CEA च्या जागा Fix येणारच आहेत. Mostly, त्यासाठी पुढचं वर्ष अपेक्षित आहे.

मी कधीही कोणत्याही भरतीबाबत हवाबाजी किंवा हवेत गोळ्या झाडलेल्या नाहीत. TPA बाबत बोललो होतो, तीदेखील Ready होती म्हणून. पण बरंच झालं, TCS कडून आली नाही. TCS वरचा विश्वास उडाला आता तर. आणि MPSC सुद्धा काही तीस मार खान नाही, हे आता सर्वांनाच कळलं आहे. 😐

बाकी पुढेही असेच Accurate आणि Authentic Updates मिळवण्यासाठी Channel वर नक्की राहा आणि आपल्या मित्रांनाही Add करा. ❤️

आपले Admins नेहमीच चालू घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. काही Authentic Update मिळाली की ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. 🔥

विश्वास ठेवा, हवाबाजी नाही… फक्त Authentic Updates! ✅


Join https://t.me/mpsc_learner
💯19❤3🔥3🙏3
✅ म्हाडा रिक्त पदे..
#MHADA जून अखेरपर्यंत रिक्त पदांची माहिती....

Recruitment Related No Update

CIVIL JE - 140
Civil Planning - 4
CEA - 13


Join https://t.me/mpsc_learner
👍8❤4🔥1🙏1
📍 रचना सहाय्यक रिक्त पदांचा #RTI दिनांक २५/०८/२०२६

💥
#TPA (रचना सहायक ) रिक्त पदे✅✅

✨TPA (रचना सहायक) - 70


No update Regarding recruitment

Join https://t.me/mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Video
एकदा हा व्हिडिओ पाहा सर्वांनी. बोलायला Guts लागतात. आपली पोरं साधा Road वर पण येत नाहीत. आपल्या काही पोरांना Lab च्या बाहेर पण यायचं नाही हे, चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवायचा नाही. 😐
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «PWD CEA 2027 ✅ आता फक्त nagar parishad साठीच Hopes राहिल्यात. 🙏 Join https://t.me/mpsc_learner»
सध्याच्या वातावरणावरून वाटतंय, लवकरच notification पडणार.
काहीतरी Positive बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. 🤞🏻💯


Join https://t.me/mpsc_learner
❤24🔥2😱2🤔1🙏1
भरपूर विद्यार्थ्यांचा message येत आहेत, PCMC (पिंपरी-चिंचवड) आणि MHADA भरतीबाबत सांगा. आज माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. काही ठोस माहिती समजली तर सांगेल.

Join https://t.me/mpsc_learner
👏10🙏3❤2👍1🔥1
📢 PWD CEA ह्या Group-C मध्ये Add होईल का?

जर असं झालं, तर पुन्हा फक्त Diploma असलेल्या विद्यार्थ्यांसाठी Form Filling ची Link सुरू करावी लागेल. 🔗 त्यानंतर त्यांची Pre पुढे ढकलावी लागेल. ⏳

एक शक्यता अशी आहे की याच वर्षी वेगळी Technical भरती काढण्यात येईल आणि त्यामध्ये PWD CEA ची ही पदे Add केली जातील. 👀

ह्या सगळ्या शक्यता आहेत. बाकी अधिकृत माहितीसाठी आपल्या Channel वर कळवण्यात येईल. 📲

सध्या तरी PWD CEA चा ह्या Group-C मध्ये समावेश होण्याची शक्यता कमी आहे. ❌

एवढं मात्र Confirm आहे की 2027 च्या भरतीसाठी याच वर्षापासून अनेक Departments ची मागणीपत्रे (मागणीपत्र) जायला सुरुवात होणार आहे. ✅🔥


Join https://t.me/mpsc_learner
❤21👍3🤔1🙏1
PMC ✌️✌️

सत्यमेव जयते 🔥🔥🔥
❤23🔥7🥰2🤔1