MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MPSC चा पेपर फुटू शकतो, तर TCS/IBPS काय चीज आहे? 🙂 आपण इतके दिवस नेमक्या कोणत्या भ्रमात जगत होतो? डोळे झाकून फक्त private company वर विश्वास ठेवत होतो. इथे तर संवैधानिक आयोगाची परीक्षा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात येऊ शकते, मग private TCS/IBPS centers वर होणाऱ्या…
#MPSC Drug inspector, #MMRDA राष्ट्रीय बातमी बनली आहे, आता CM फडणवीसांनी नको म्हणायला की हे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत! 😶
💯26😁2
तीर कितने पास से मारा गया,
राजा अपने दास से मारा गया !
मौन धारण खडे थे अस्त्र शस्त्र,
लेकीन आदमी विश्वास से मारा गया !!
राजा अपने दास से मारा गया !
मौन धारण खडे थे अस्त्र शस्त्र,
लेकीन आदमी विश्वास से मारा गया !!
Join https://t.me/mpsc_learner
❤9🔥1🆒1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
नगरपरिषद भरतीसाठी विद्यार्थी, Group C मध्ये जागा add करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येत्या 2 आठवड्यांत नगरपरिषद भरतीबाबतच्या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. प्रश्न आपल्या Civil च्या जागा add होतील का? Chances कमी आहेत, पण Impossible nahi. 🔥 September च्या पहिल्या…
5 मेचा GR लवकर अपडेट झाला, तर NP च्या जागा MPSC कडे या Group-C साठी जाण्याची शक्यता आहे.
सध्या Non-Technical चे पोरंही यासाठी प्रयत्न करत आहेत.
Hope for the best! 🤞🔥
सध्या Non-Technical चे पोरंही यासाठी प्रयत्न करत आहेत.
Hope for the best! 🤞🔥
Join https://t.me/mpsc_learner
🔥11😁5🙏1
https://x.com/RRPSpeaks/status/2092654549551165477
रोहित पवारांनी Civil भरतीबाबत ट्विट केलं आहे. सर्वांनी आपल्या AE/JE/CEA पदांच्या भरतीसाठी Retweet आणि Comment करा. 🙏
वातावरण इथून पुढे आपलंच असेल! 🔥
सर्वांनी आपला Support दाखवा. 💯
रोहित पवारांनी Civil भरतीबाबत ट्विट केलं आहे. सर्वांनी आपल्या AE/JE/CEA पदांच्या भरतीसाठी Retweet आणि Comment करा. 🙏
वातावरण इथून पुढे आपलंच असेल! 🔥
सर्वांनी आपला Support दाखवा. 💯
Join https://t.me/mpsc_learner
💯14🔥3❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://youtu.be/T35Yz1Ssf34?si=v6UCkUZt6VU7IWla
"प्रवीण पाटील भरपूर पेपर फोडत असतात कधी सापडत नाहीत,MPSC चा फोडला तर बाकी काय"
अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या अंगावर काटा येणारे हे वाक्य आहे याने बाकी पेपर तर सहजच फोडले असणार आहेत....🤬
५० लाख भरा ड्रग्स इन्स्पेक्टर पोस्ट घ्या अरे काय बोली लावली आहे का.....?
आदर्श शिक्षकाची आदर्श पोरगी..... 🙌
मुंबई पोलिसांवर विद्यार्थ्यांचा पूर्ण विश्वास आहे परंतु प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिस प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली काम करू नये ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने हात जोडून विनंती.... कारण अनेक वर्षांनी पुरावा सापडला आहे पूर्ण टोळी नेस्तनाबूत करून एक आदर्श निर्माण करून या लोकांना आणि यांच्या टोळीला कायमची अद्दल घडवा....ही लोक आयुष्यात एक रुपयाची चोरी करताना देखील घाबरली पाहिजेत.....!

❤2🔥1👏1💯1
💥 One tap MES 2027 💥
📎MJP MES 2027
https://tinyurl.com/3ey2ckmn
📎Forest
https://tinyurl.com/4htswru5
📎WCD MES 2027
https://tinyurl.com/WCD-MES-VACCANCIES2027
📎DSLR MES 2027
https://tinyurl.com/yezbns27
📎PWD MES 2027
https://tinyurl.com/mes-pwd-2027-mail
📎WRD MES 2027
https://tinyurl.com/WRD-MES2027-UPDATED
Join @mpsc_learner

❤2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
💥 One tap MES 2027 💥 📎MJP MES 2027 https://tinyurl.com/3ey2ckmn 📎Forest https://tinyurl.com/4htswru5 📎WCD MES 2027 https://tinyurl.com/WCD-MES-VACCANCIES2027 📎DSLR MES 2027 https://tinyurl.com/yezbns27 📎PWD MES 2027 https://tinyurl.com/mes-pwd-2027…
37 सेकंद लागले सगळे मेल करायला, सिंगल टॅपमध्ये मेसेज सेंड होतोय. करा एवढं तरी, जागा पाहिजे असेल तर!😊
Join https://t.me/mpsc_learner
❤7💯2👏1🕊1
🤔66😱10❤6🕊4🙏3💯3👍1🥰1👏1
🔴 MJP JE Result update 🔴
आता मिळालेल्या माहितीनुसार, MJP JE चा निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. कदाचित ऑक्टोबरही उजाडेल, असे सांगितले जात आहे. 😨
त्यातच निकालामध्ये काही त्रुटी झाल्याची माहिती समोर येत आहे.
नेमका विषय काय आहे? निकाल लावण्यासाठी रोज नवनवीन कारणं सांगितली जात आहेत. पण उमेदवारांनी पाठपुरावा केला नाही, Head Office ला जाऊन जाब विचारला नाही, तर हा निकाल असाच दाबून ठेवणार का?
आता Civil च्या विद्यार्थ्यांनी गप्प बसायचं की आपल्या निकालासाठी पाठपुरावा करायचा, हे ठरवण्याची वेळ आली आहे.
निकालासाठी एकजुटीने आवाज उठवला तरच पुढे काही हालचाल होईल. 🔥

🔥12😢7❤3💯3👍2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴 MJP JE Result update 🔴 आता मिळालेल्या माहितीनुसार, MJP JE चा निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. कदाचित ऑक्टोबरही उजाडेल, असे सांगितले जात आहे. 😨 त्यातच निकालामध्ये काही त्रुटी झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमका विषय काय आहे? निकाल लावण्यासाठी…
💥Source authentic आहे ✅💯
सांगेन, पण गोपनीयतेचा भंग होईल. Department ला लवकर Result लावायचाच नाहीये. सगळ्या गोष्टी इथे सांगता येत नाहीत; बाकी तुम्ही समजदार आहात.. 😐
एक गोष्ट मात्र नक्की — MJP JE चा Result सप्टेंबरमध्येही लागणार नाही. किंबहुना, किती काळ Result दाबून ठेवणार आहेत, हे सांगता येत नाही.
Sources इतके authentic आहेत की याबाबत शंका ठेवण्याचं कारण नाही. 😐

🕊15🤯11😢6
🔴 MH Civil AE/JE/CEA Exam Discussion Group 🔴
( 4500+ Aspirants ✅ )
Join = https://t.me/AE_JE_CEA_Exam_Discussion
Join = @AE_JE_CEA_Exam_Discussion
( 4500+ Aspirants ✅ )
Join = https://t.me/AE_JE_CEA_Exam_Discussion
Join = @AE_JE_CEA_Exam_Discussion
👍2💯2🤯1🕊1
पाटण्यात विद्यार्थी आंदोलनादरम्यान ६ वर्षीय आदित्य कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ समोर आला. भरती परीक्षा, सरकारी नोकऱ्या आणि रोजगाराच्या प्रश्नांवर विद्यार्थी व उमेदवारांमध्ये वाढता असंतोष दिसून येत आहे. 🔥
Join https://t.me/mpsc_learner
🔥9❤3👏1👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PWD बाबतची माहिती आहे. PWD CEA च्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ✅ सध्या एवढेच सांगू शकतो की PWD CEA जागा येतील. मात्र त्यासाठी आपल्याला मागणी व निवेदन मोहीम सुरू ठेवावी लागेल. अन्यथा विभाग हा विषय सहज घेऊ शकतो किंवा टाळाटाळ करू शकतो. विभागाची कामे सहसा…
मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का? आपल्या Channel वर आतापर्यंत मी First आणि Only एकच Update दिली होती, ती म्हणजे PWD ची.
मी खूप आधीच सांगितलं होतं की PWD ची जाहिरात येणार आहे. आपल्या Channel वर जे Old Members आहेत, त्यांना याची माहिती आहे.
आपल्याला PWD बाबत सर्वात आधी माहिती होती ती मागणीपत्राच्या कामाला सुरुवात होणार आहे, हीच. आपले Authentic Sources हेच आहेत. ज्या गोष्टींच्या प्रत्यक्ष हालचाली सुरू असतात, त्याच गोष्टींचे Updates सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असतो.
PWD CEA च्या जागा Fix येणारच आहेत. Mostly, त्यासाठी पुढचं वर्ष अपेक्षित आहे.
मी कधीही कोणत्याही भरतीबाबत हवाबाजी किंवा हवेत गोळ्या झाडलेल्या नाहीत. TPA बाबत बोललो होतो, तीदेखील Ready होती म्हणून. पण बरंच झालं, TCS कडून आली नाही. TCS वरचा विश्वास उडाला आता तर. आणि MPSC सुद्धा काही तीस मार खान नाही, हे आता सर्वांनाच कळलं आहे. 😐
बाकी पुढेही असेच Accurate आणि Authentic Updates मिळवण्यासाठी Channel वर नक्की राहा आणि आपल्या मित्रांनाही Add करा. ❤️
आपले Admins नेहमीच चालू घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. काही Authentic Update मिळाली की ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. 🔥
विश्वास ठेवा, हवाबाजी नाही… फक्त Authentic Updates! ✅

💯19❤3🔥3🙏3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
जागा तर येणारच आहेत. हे मेगा भरतीचे वर्ष आहे. त्यामुळे PWD विभागाकडून Group C च्या जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे "बेहती गंगा में हाथ धोना" आपल्यालाच आहे. CEA च्या अधिक जागांसाठी विभागाकडून आयोगाकडे मागणीपत्र जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी…
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✅ म्हाडा रिक्त पदे..
#MHADA जून अखेरपर्यंत रिक्त पदांची माहिती....
Recruitment Related No Update
CIVIL JE - 140
Civil Planning - 4
CEA - 13
#MHADA जून अखेरपर्यंत रिक्त पदांची माहिती....
Recruitment Related No Update
CIVIL JE - 140
Civil Planning - 4
CEA - 13
Join https://t.me/mpsc_learner
👍8❤4🔥1🙏1
📍 रचना सहाय्यक रिक्त पदांचा #RTI दिनांक २५/०८/२०२६
💥 #TPA (रचना सहायक ) रिक्त पदे✅✅
✨TPA (रचना सहायक) - 70
No update Regarding recruitment
💥 #TPA (रचना सहायक ) रिक्त पदे✅✅
✨TPA (रचना सहायक) - 70
No update Regarding recruitment
Join https://t.me/mpsc_learner