Original IBPS Logo Red 🔴
Edited IBPS Logo Black ⚫
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, Result 12/08/2026 रोजीच CSMC ला देण्यात आला होता, मग Result इतका उशिरा जाहीर करण्यामागचं नेमकं कारण काय? 🤔
इतका उशीर का?
Edited IBPS Logo Black ⚫
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, Result 12/08/2026 रोजीच CSMC ला देण्यात आला होता, मग Result इतका उशिरा जाहीर करण्यामागचं नेमकं कारण काय? 🤔
इतका उशीर का?
💯34🔥4👏1👌1
छत्रपती संभाजीनगर मनपा निकाल जाहीर JE, CEA Not Available
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
Join https://t.me/mpsc_learner
😢7😁3❤2👍1
📍One Tap Link
📎For MPSC Direct Recruitment syllabus
https://tinyurl.com/Direct-Recruitment-MPSC
📎WCD JE CEA
https://tinyurl.com/WCD-JE-CEA-2027
📎WRD JE CEA
https://tinyurl.com/WRD-JE-CEA
📎PWD JE-CEA
https://tinyurl.com/PWD-JE-CEA-3
📎Nagarparishad
https://tinyurl.com/Nagarparishad-JE-2027
Join @mpsc_learner

👍2❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📍One Tap Link 📎For MPSC Direct Recruitment syllabus https://tinyurl.com/Direct-Recruitment-MPSC 📎WCD JE CEA https://tinyurl.com/WCD-JE-CEA-2027 📎WRD JE CEA https://tinyurl.com/WRD-JE-CEA 📎PWD JE-CEA https://tinyurl.com/PWD-JE-CEA-3 📎Nagarparishad…
सर्वांनी मेल करा, फक्त 10 सेकंद लागतात.
एक-एक मेलचा इम्पॅक्ट पडतोय. 🔥
याच वर्षी मागणीपत्र जाण्यास सुरुवात होईल.
करा तुमचे प्रयत्न! 💪
एक-एक मेलचा इम्पॅक्ट पडतोय. 🔥
याच वर्षी मागणीपत्र जाण्यास सुरुवात होईल.
करा तुमचे प्रयत्न! 💪
Join https://t.me/mpsc_learner
❤2👍2👏2
“कोणालाही माहिती नव्हतं की तलाठी पदांचा Group-C मध्ये समावेश होणार होता.” ✅
बाकी तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. 📚💯
बाकी तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. 📚💯
Join https://t.me/mpsc_learner
❤7👍3💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Rajyaseva cut off 2025 Marks out of 1750 Join https://t.me/mpsc_learner
For MPSC Rajyaseva Mains, the written exam is 1750 marks:
Marathi – 300 (qualifying)
English – 300 (qualifying)
Essay – 250
GS 1 – 250
GS 2 – 250
GS 3 – 250
GS 4 – 250
Optional 1 – 250
Optional 2 – 250
So, merit marks = 1750. Interview = 275 marks, making the final total 2025 marks.
Note: From Rajyaseva 2027, MPSC has changed the pattern: optional subjects are removed, so the merit written exam becomes 1250 marks.

❤8🤯4🔥3👍1💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «📢 Civil जागांबाबत महत्त्वाची माहिती भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की Group C मध्ये आपल्या Civilच्या जागा add होतील का? सध्या याबाबत भरपूर गोष्टी चर्चेत आहेत, पण त्या confirm झालेल्या नाहीत. त्यामुळे confirm नसलेल्या गोष्टी लगेच share करणं योग्य नाही.…»
The Ministry of Youth Affairs & Sports announced the National Sports Awards 2025 on August 18, 2026. Seventeen sportspersons were selected for the Arjuna Award
Join https://t.me/mpsc_learner
❤1
😢19❤6😁3👍1🙏1💯1
📌 आपले चॅनल Pin to Top करून ठेवा!
येणाऱ्या Divsat महत्त्वाच्या आणि सकारात्मक अपडेट्स मिळणार आहेत.
आपले Admin आणि आपले मित्र नेहमीच Ground Work सुरू ठेवत असतात. 💪
👉तुमच्या मित्रांनाही आपल्या चॅनलवर नक्की जोडा. चॅनलची लिंक तुमच्या Friends Circle आणि Groups मध्ये Share करा.
📌 Do Share & Pin Our Channel!
खूप Positive गोष्टींची वाट पाहत आहेत… 🔥
लवकरच चांगल्या बातम्या मिळतील! ✊

❤9👍4😁1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
😁24💯8❤3🔥1👏1😱1😢1🆒1
MPSC Drug inspector पेपर फुटला 🤯
🔥औषध निरीक्षक परीक्षा रद्द, कौतुकास्पद निर्णय....!
पण आरोपींचे काय.....?
फार्मसी विद्यार्थ्यांनी दोषींना शिक्षा झाल्याशिवाय लढा थांबवू नये......!
🔥औषध निरीक्षक परीक्षा रद्द, कौतुकास्पद निर्णय....!
पण आरोपींचे काय.....?
फार्मसी विद्यार्थ्यांनी दोषींना शिक्षा झाल्याशिवाय लढा थांबवू नये......!
Join https://t.me/mpsc_learner
🔥3👏1💯1
MPSC चा पेपर फुटू शकतो, तर TCS/IBPS काय चीज आहे? 🙂
आपण इतके दिवस नेमक्या कोणत्या भ्रमात जगत होतो? डोळे झाकून फक्त private company वर विश्वास ठेवत होतो. इथे तर संवैधानिक आयोगाची परीक्षा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात येऊ शकते, मग private TCS/IBPS centers वर होणाऱ्या परीक्षांच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्न पडणे साहजिकच आहे.
आणि एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे — जर MPSC ची परीक्षा केवळ एका screenshot वरून रद्द होऊ शकते, तर आपल्या PMC आणि MMRDA च्या परीक्षांचं काय?
PMC बाबतीत तर पेपरफुटीचे पुरावे समोर आहे. मग त्याची योग्य पद्धतीने चौकशी होऊन कारवाई का होऊ नये?
MMRDA बाबतीतही योग्य तपास झाला, तर पुरावे समोर येतील अशी अपेक्षा आहे.
पेपर कुठे होतोय यापेक्षा तो किती सुरक्षित, पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होतोय, हा खरा प्रश्न आहे.
आजवर "MPSC आहे म्हणजे सगळं सुरक्षितच असेल" या विश्वासाने आपण परीक्षा देत आलो. पण आता विश्वासापेक्षा व्यवस्थेची उत्तरदायित्व आणि पारदर्शकता महत्त्वाची वाटते.
बाकी तुम्ही samajdar आहात…
आम्ही काय बोलणार? निःशब्द. 🙂
फक्त एवढंच —
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये, एवढीच अपेक्षा.

💯12🙏3🔥2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MPSC चा पेपर फुटू शकतो, तर TCS/IBPS काय चीज आहे? 🙂 आपण इतके दिवस नेमक्या कोणत्या भ्रमात जगत होतो? डोळे झाकून फक्त private company वर विश्वास ठेवत होतो. इथे तर संवैधानिक आयोगाची परीक्षा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात येऊ शकते, मग private TCS/IBPS centers वर होणाऱ्या…
कर्नाटक लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वर कारवाई....
MPSC अध्यक्ष व सचिव साहेब
यांच्या राजीनामा झालाच पाहिजेत 🔥✊
MPSC मधील पुढील परिक्षेत गोंधळ व घोटाळा होणार नाही यांची कोण जबाबदारी घेणार का??
Join @mpsc_learner
MPSC अध्यक्ष व सचिव साहेब
यांच्या राजीनामा झालाच पाहिजेत 🔥✊
MPSC मधील पुढील परिक्षेत गोंधळ व घोटाळा होणार नाही यांची कोण जबाबदारी घेणार का??
Join @mpsc_learner
💯21🔥2❤1👌1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
जर या महिन्याचा अखेरीस आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा नाही दिला तर १ तारखेला दुपारी १२ वाजता मी स्वतः आयोगाच्या कार्यालयात जाणार: रोहित पवार 🔥
Join https://t.me/mpsc_learner
🔥14💯3👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
जर या महिन्याचा अखेरीस आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा नाही दिला तर १ तारखेला दुपारी १२ वाजता मी स्वतः आयोगाच्या कार्यालयात जाणार: रोहित पवार 🔥 Join https://t.me/mpsc_learner
दादांनी आदिवासी आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला 🔥💯
त्यांनी मीडियासमोर वारंवार आंदोलनाबाबत माहिती सांगितली. आपल्या आदिवासी पोरांनी घरी बसून राहू नका, रस्त्यावर या; तरच आपल्या आदिवासी समाजाचे सगळे प्रश्न मार्गी लागतील.
त्यांनी मीडियासमोर वारंवार आंदोलनाबाबत माहिती सांगितली. आपल्या आदिवासी पोरांनी घरी बसून राहू नका, रस्त्यावर या; तरच आपल्या आदिवासी समाजाचे सगळे प्रश्न मार्गी लागतील.
Join https://t.me/mpsc_learner
❤6🔥2🙏2
💥 Breaking/ Shocking News 💥
👉 #MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी #MPSC च्या तीन अधिकाऱ्यांना अटक
👉 #MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी #MPSC च्या तीन अधिकाऱ्यांना अटक
Join https://t.me/mpsc_learner
❤5👏4🔥2🙏2