RTI
1)जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) junior engineer civil या पदामध्ये सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त असणाऱ्या एकुण पदामध्ये 322 पदे कमी करण्यात आलेली आहेत का?
2) जुन 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व स्थापत्य अभियंता सहाय्यक (civil engineering assistant) रिक्त पदांची माहिती माहिती देण्यात यावी

Join https://t.me/mpsc_learner
🔥7❤2
📢 Civil जागांबाबत महत्त्वाची माहिती
भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की Group C मध्ये आपल्या Civilच्या जागा add होतील का?
सध्या याबाबत भरपूर गोष्टी चर्चेत आहेत, पण त्या confirm झालेल्या नाहीत. त्यामुळे confirm नसलेल्या गोष्टी लगेच share करणं योग्य नाही. नाहीतर मुलांना असं वाटू शकतं की फक्त subscribers वाढवण्यासाठी माहिती दिली जातेय.
मी फक्त तुम्हाला सावध राहण्यास सांगतोय.
NP, PWD किंवा इतर विभागांच्या जाहिराती कधीही येऊ शकतात.
विशेष म्हणजे, Group C Pre चा result लागण्याआधीपर्यंतसुद्धा आपल्या Civilच्या जागा add होऊ शकतात. NPच्या जागा येऊ शकतात, असं एक-दोन मित्रांकडून कळलं आहे; मात्र सध्या ते confirm नाही.
आपण सध्या एवढंच करू शकतो की आपला अभ्यास थांबवायचा नाही. 🔥
कोणतंही मागणीपत्र / जाहिरात अचानक येऊ शकते. MPSCने मागे एकदम 3 GR काढून अनेक गोष्टी clear केल्या होत्या. त्यामुळे पुढेही MPSCकडून अचानक कोणताही update येऊ शकतो.
म्हणून जागा येतील की नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा तयारी सुरू ठेवा.
Update confirm झाला की सर्वात आधी तुम्हाला कळवू. ✅
Groundwork सुरू आहे, तुम्ही फक्त अभ्यास सुरू ठेवा. 💯

👏15❤6💯2👍1🔥1
Forwarded from Maharashtra Competitive Exams ( MCE)
MPSC सरळ सेवा भरती परीक्षा अभ्यासक्रम / योजना / पॅटर्न
सर्व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की, जर तुम्हाला MPSC कडून सरळ सेवा भरतीचा अभ्यासक्रम, परीक्षा योजना व पॅटर्न लवकरात लवकर जाहीर करून घ्यायचा असेल, तर कृपया खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर तातडीने ई-मेल करा.
खाली ई-मेल लिंक दिलेली आहे. जास्तीत जास्त अभियंत्यांनी ई-मेल करून याबाबत मागणी नोंदवावी.
🛑 MPSC Direct Recruitment Exam – Syllabus / Scheme / Pattern
https://tinyurl.com/2yfpjazj
Join- @maharashatracompetitiveexam

❤6
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
नगर परिषदबद्दल पण काही सांगू का? 😁 Join @mpsc_learner
नगरपरिषद भरतीसाठी विद्यार्थी, Group C मध्ये जागा add करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येत्या 2 आठवड्यांत नगरपरिषद भरतीबाबतच्या सर्व गोष्टी स्पष्ट होतील.
प्रश्न आपल्या Civil च्या जागा add होतील का? Chances कमी आहेत, पण Impossible nahi. 🔥
September च्या पहिल्या आठवड्यापर्यंत याबाबत स्पष्ट होईल.
तोपर्यंत तयारी सुरू ठेवा. 💪
प्रश्न आपल्या Civil च्या जागा add होतील का? Chances कमी आहेत, पण Impossible nahi. 🔥
September च्या पहिल्या आठवड्यापर्यंत याबाबत स्पष्ट होईल.
तोपर्यंत तयारी सुरू ठेवा. 💪
Join https://t.me/mpsc_learner
💯7❤2👍1🙏1
✅उद्योग निरीक्षक पदासाठी पात्रता पूर्ववत होणार 😊💯...
CIVIL ENGINEERING Not allowed ❌
Join @mpsc_learner
CIVIL ENGINEERING Not allowed ❌
Join @mpsc_learner
😢19😱2
📍 छत्रपती संभाजीनगर मनपा निकाल जाहीर....👇👇
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
Join https://t.me/mpsc_learner
❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) च्या काही पदांचे निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. Join @mpsc_learner
निकाल टप्प्याटप्प्याने लागेल ✅
CSMC विविध पदांचा निकाल जसा जसा प्राप्त होईल, तसा तो लगेच लावण्यात येईल. आयुक्त साहेबांचा शब्द होता, त्याप्रमाणेच JE आणि CEA चा निकाल लवकरच लागेल. 🔥💯
CSMC मानलं तुम्हाला 🙏
यंदाही तुम्ही निकाल अगदी Pure IBPS Format मध्ये लावला ✅🔥💯
CSMC विविध पदांचा निकाल जसा जसा प्राप्त होईल, तसा तो लगेच लावण्यात येईल. आयुक्त साहेबांचा शब्द होता, त्याप्रमाणेच JE आणि CEA चा निकाल लवकरच लागेल. 🔥💯
CSMC मानलं तुम्हाला 🙏
यंदाही तुम्ही निकाल अगदी Pure IBPS Format मध्ये लावला ✅🔥💯
Join https://t.me/mpsc_learner
🔥5👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Dy_Fire_Station_Officer-Result (1).pdf
IBPS Format याला म्हणतात! 😎🔥
लय दिवसांनंतर दर्शन झाले 🙏😂
तुम्ही पण दर्शन करून घ्या! 😎💯
Join @mpsc_learner
लय दिवसांनंतर दर्शन झाले 🙏😂
तुम्ही पण दर्शन करून घ्या! 😎💯
Join @mpsc_learner
💯7❤2😁1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 CSMC निकालाबाबत अपडेट CSMC निकाल येण्यासाठी अजून साधारण ८ ते १५ दिवस लागू शकतात. सुरुवातीला ज्या पदांसाठी अर्ज कमी आले आहेत, त्या पदांचे निकाल जाहीर केले जातील. सिव्हिल इंजिनिअर पदासाठी अर्जांची संख्या जास्त असल्यामुळे त्या पदाचा निकाल थोडा उशिरा लागण्याची…
Csmc Ayukt 🙏🔥
सिव्हिल इंजिनिअर पदासाठी अर्जांची संख्या जास्त असल्यामुळे त्या पदाचा निकाल थोडा उशिरा लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
Join @mpsc_learner 🚀

https://t.me/mpsc_learner
❤4😁3💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Csmc Ayukt 🙏🔥 सिव्हिल इंजिनिअर पदासाठी अर्जांची संख्या जास्त असल्यामुळे त्या पदाचा निकाल थोडा उशिरा लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. Join @mpsc_learner 🚀 https://t.me/mpsc_learner
नेमका विषय काय असू शकतो? 🤔
त्यांना JE/CEA चा खरंच निकाल मिळाला नसेल, की CSMC घाबरले? 😅
पण ये डर हमें अच्छा लगा! 😂🔥
आणि जर वाडी सेंटरचा पॅटर्न असेल, तर फक्त IBPS चा स्टँडर्ड फॉरमॅट ठेवून काही फायदा नाही. 👀
असं काही असेल तर MMRDA, MJP भी पेले जाने वाली है आणि CSMC भी! 🔥💯
निकालामध्ये काही आढळलं तर विषय पुढे जाणारच. ✊

💯16🔥3❤2👍1
#CSMC_Result
प्रत्येक पानावर surname च्या जवळचा भाग blur/drag केलेला दिसतोय. विशेष म्हणजे ज्या surname जवळ blur/drag आहे, त्याच ठिकाणी stamp दिसत आहे.
हा stamp/Logo manually place केलेला असल्यासारखा दिसतोय; म्हणजे PDF तयार झाल्यानंतर stamp टाकण्यात आला असण्याची शक्यता दिसते.
आणि गंमत म्हणजे — “I ❤️ PDF” 😅
संपूर्ण PDF मध्ये हा pattern एकसारखा दिसतोय. PDF वर नंतर काही editing करण्यात आली आहे. 👀

❤9🤯5👍1😱1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
#CSMC_Result प्रत्येक पानावर surname च्या जवळचा भाग blur/drag केलेला दिसतोय. विशेष म्हणजे ज्या surname जवळ blur/drag आहे, त्याच ठिकाणी stamp दिसत आहे. हा stamp/Logo manually place केलेला असल्यासारखा दिसतोय; म्हणजे PDF तयार झाल्यानंतर stamp टाकण्यात आला असण्याची…
I ❤️ PDF चं अजून एक घवघवीत यश! 😂🔥
Civil JE/CEA मध्येही असंच काही पाहायला मिळणार का? 👀
खेळ अजून बाकी आहे… 😎

😢15❤4🤯1😱1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
#CSMC_Result प्रत्येक पानावर surname च्या जवळचा भाग blur/drag केलेला दिसतोय. विशेष म्हणजे ज्या surname जवळ blur/drag आहे, त्याच ठिकाणी stamp दिसत आहे. हा stamp/Logo manually place केलेला असल्यासारखा दिसतोय; म्हणजे PDF तयार झाल्यानंतर stamp टाकण्यात आला असण्याची…
⚠️ Important — CSMC च्या निकालातसुद्धा घोळ झालेला आहे.
IBPS आणि TCS वरून आता विश्वासच उडाला आहे.
💔💔😌😌😌

😱16💯3🤔1😢1
Original IBPS Logo Red 🔴
Edited IBPS Logo Black ⚫
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, Result 12/08/2026 रोजीच CSMC ला देण्यात आला होता, मग Result इतका उशिरा जाहीर करण्यामागचं नेमकं कारण काय? 🤔
इतका उशीर का?

💯34🔥4👏1👌1
छत्रपती संभाजीनगर मनपा निकाल जाहीर JE, CEA Not Available
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
Join https://t.me/mpsc_learner
😢7😁3❤2👍1
📍One Tap Link
📎For MPSC Direct Recruitment syllabus
https://tinyurl.com/Direct-Recruitment-MPSC
📎WCD JE CEA
https://tinyurl.com/WCD-JE-CEA-2027
📎WRD JE CEA
https://tinyurl.com/WRD-JE-CEA
📎PWD JE-CEA
https://tinyurl.com/PWD-JE-CEA-3
📎Nagarparishad
https://tinyurl.com/Nagarparishad-JE-2027

👍2❤1