MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://x.com/CJP_for_India/status/2091103032960552990
Official tweet from Cockroach Janta party official Tweeter handle 🔥💯
Do retweet and comments
Join @mpsc_learner
Do retweet and comments
एक आंदोलन किंवा court केस, आणि खेळ खतम! 🔥
Join @mpsc_learner
❤2🔥1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
PMC, MMRDA हा विषयला न्याय मिळेपर्यंत सोडायचा नाही. ✊🔥
MJP JE वरही लक्ष असेल; कोणालाही सुट्टी देणार नाही! 💪🔥
Join @mpsc_learner
MJP JE वरही लक्ष असेल; कोणालाही सुट्टी देणार नाही! 💪🔥
Join @mpsc_learner
https://t.me/mpsc_learner
🔥15👍5❤3💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://youtu.be/coTQRIJfdLY?si=G2GziDd6GVtVB1Yc
आम्ही कोणतीही गोष्ट लपवत नाही.
Must Must Watch! 🔥
सरांनी खूप छान आणि सविस्तर समजावून सांगितलं आहे.
आमचंही अगदी हेच मत आहे. 💯
Join @mpsc_learner
Must Must Watch! 🔥
सरांनी खूप छान आणि सविस्तर समजावून सांगितलं आहे.
आमचंही अगदी हेच मत आहे. 💯
Join @mpsc_learner
👍8💯2
Forwarded from Samir
@Ranjitm5 रणजीत sir नागपूर मध्ये मुख्यमंत्री भेटीसाठी प्रयत्न करत आहे.
कोणाला भेट करवून देणे शक्य असेल तर त्यांनी दिलेल्या id वर कॉन्टॅक्ट करा.
तसेच नागपूर मधील मुलानी रणजीत यांना contact करा ते 2 जन आहेत अजून मुले पाहिजे आहेत.

❤3
राज्यसेवा/MES जर Objective झालीच, तर 2028 मध्ये होण्याची शक्यता जास्त वाटते.
Objective करण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत 👇
1️⃣ MPSC कडे Descriptive papers तपासण्यासाठी पुरेशी manpower नाही. त्यामुळे paper checking ला वेळ लागतो आणि त्याचा थेट परिणाम Result उशिरा लागण्यावर होतो.
2️⃣ 2029 हे Election Year आहे. त्याआधी मोठ्या प्रमाणात जागा निघण्याची शक्यता आहे आणि अर्जांची संख्याही मोठी असेल. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात recruitment manage करणं MPSC साठी कठीण जाऊ शकतं. 😎
3️⃣ Online Exam कडे वाटचाल निश्चित आहे.
Prelims Online होतील, तर Mains Offlineच राहणार आहेत. ✅
त्यामुळे पुढच्या वर्षीच Objective पद्धत लागू होईल, असं वाटत नाही. Descriptive papers तपासण्यासाठी लागणारी manpower, result ला लागणारा वेळ आणि पुढील मोठ्या भरतींचा विचार करता 2028 objective हे अधिक realistic वाटतं. 🔥

❤6🔥3👏3😱3💯2
Forwarded from Civil Maharashtra
चहा मध्ये जर थोडस विष टाकल तर आपण तेवढा चहाचा भाग कडून उर्वरित चहा पिऊ असे नाही म्हणत..
कारण ते 3-4 विषाचे थेंब किती खोलवर आणि किती रुंद पोहचले आहेत हे सांगू नाही शकत आणि सांगता येणार देखील नाही.
म्हणून प्रामाणिक आणि कष्टाळू मुला मुलींसाठी झोल झालेली Exam ही पुन्हा होणे हेच उचित आणि अंतिम मार्ग असतो..म्हणून Re Exam MMRDA, PMC..🙏
महाराष्ट्रातील सर्व Classes वाले, Joseph, Rankine, Carl Terzaghi, Coulomb John Macadam जरी एकत्र बसवले तरी 98 Q बरोबर येत नाहीत means 196 Raw Score including GS and English Vocab.
समिती मधील लोकांना, आशा आहे की ते निष्पक्ष आणि योग्य कार्यवाही करतील.
परंतु RE EXAM हे एकमेव उत्तर आहे आणि तेच Logical and Practical आहे.
फक्त राज्यच नाही तर पूर्ण देशासाठी Students साठी sensitive विषय झाला आहे..
म्हणून लढायच
धन्यवाद!🙏

❤14💯6👏2👍1
जलसंपदा विभाग.
मंजूर पदे (गट_ड) :- 8,671🔥🔥
एकूण पदे ( अ+ब+क ) :- 41,366
आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आहे,,,
ती झाली की मग येणार तुफान.....🔥🔥 🔥 🔥

😁20🔥4❤2🆒2
💥 बहुतेक आपला Channel Monetise झाला आहे! 💥
गेल्या काही दिवसांपासून Channel वर Ads दिसायला सुरुवात झाली आहे.
म्हणजेच आपला Channel आता Monetisation साठी Eligible/Active झाला असावा. ❤️🔥
⚠️ महत्त्वाची सूचना:
Channel वर दिसणाऱ्या काही Ads Fake/संशयास्पद असू शकतात. त्यामुळे कृपया कोणत्याही जाहिरातीवर विश्वास ठेवून Investment करू नका. 🚫
कोणतीही आर्थिक फसवणूक होऊ नये याची काळजी घ्या. 🙏

🔥13❤2
💥 वन विभाग 💥
राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गतील पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरण्याबाबत...
Join @mpsc_learner
राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गतील पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरण्याबाबत...
Join @mpsc_learner
❤5🔥3
👍78🤔6🔥5💯5
Engineer's association official
📍 #PWD_CEA
👉 #PWD_CEA चे मागणीपत्र In Process आहे....!
👉 काही प्रशासकीय कारणास्तव #GAD मध्ये होते कदाचित ते विभागाकडे देखील आले असेल....!
👉 मुख्य प्रश्न हा आहे की २०२६ की २०२७ याबाबत सद्यःस्थितीत आम्हाला देखील सविस्तर किंवा स्पष्ट माहिती नाही आम्ही संबंधित अधिकारी यांना विचारले असताना त्यांनी देखील स्पष्ट सांगितले नाही फक्त "प्रयत्न सुरू आहेत" हेच सांगितले....!
👉 #PWD_CEA जागांची संख्या चांगली आहे ( ६०० ते ८०० असू शकते किंवा काही कारणास्तव कमी जास्त देखील होईल)
👉 जागा नाहीत म्हणून अभ्यास थांबवू नका.... जागा रिक्त आहेत त्यामुळे आज ना उद्या जाहिरात ही येणारच आहे त्यामुळे "अभ्यास करत रहा" आणि होईल तेवढं तेवढ टेलिग्राम कमी वापरा....!

❤18🔥3
विषय:- २०२३ पासून प्रलंबित जलसंपदा विभाग (WRD) कनिष्ठ अभियंता भरती, रखडलेली बिंदूनामावली आणि MPSC अभ्यासक्रमाबाबत प्रशासकीय दिरंगाई थांबवून तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत.
प्रति,
मा. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव (सेवा),
सामान्य प्रशासन विभाग (GAD),
मंत्रालय, मुंबई, महाराष्ट्र शासन.
महोदया,
आम्ही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या लाखो बेरोजगार पदविका व पदवीधर अभियंत्यांच्या वतीने अत्यंत व्यथित अंतःकरणाने हे पत्र लिहीत आहोत.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील (WRD) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) संवर्गातील भरतीबाबत सेवाप्रवेश नियमांचे (Recruitment Rules) काम पूर्ण झालेले असतानाही पुढील कार्यवाहीत होत असलेल्या प्रशासकीय दिरंगाईमुळे आज संपूर्ण तरुण वर्ग वैफल्याच्या गर्तेत ढकलला गेला आहे. या संदर्भातील खालील वास्तव प्रशासनाने गांभीर्याने विचारात घेणे आवश्यक आहे:
सेवाप्रवेश नियम पूर्ण, तरीही २०२३ पासून भरती रखडलेली: कनिष्ठ अभियंता संवर्गाचे सुधारित सेवाप्रवेश नियमांचे काम पूर्ण झाले आहे; तरीही निव्वळ बिंदूनामावली (Roster Verification) आणि अंतर्गत संथ कारभारामुळे मागील ३ वर्षांपासून जाहिरात रखडलेली आहे.
विद्यार्थ्यांचे आयुष्य वयोमर्यादेच्या (Age Bar) खाईत: प्रशासकीय दिरंगाईचा फटका निष्पाप परीक्षार्थींना बसत आहे. मागील ३ वर्षांच्या विलंबाने हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादा ओलांडण्याच्या (Out of Age Criteria) उंबरठ्यावर आले आहेत. यात विद्यार्थ्यांचा काय दोष? प्रशासनाच्या विलंबाची शिक्षा तरुणांनी का भोगावी?
MPSC ची संथ कार्यपद्धती व विद्यार्थ्यांमधील संभ्रम: ही भरती MPSC मार्फत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु आजतागायत आयोगाने या पदांसाठीचा अधिकृत अभ्यासक्रम (Syllabus) आणि परीक्षा पद्धत (Exam Pattern) जाहीर केलेली नाही. अभ्यास कशाचा करावा, हेच विद्यार्थ्यांना माहीत नाही.
विभागातील कामाचा खोळंबा: रिक्त पदांमुळे जलसंपदा विभागातील चालू सिंचन प्रकल्प व विकासकामांवर प्रतिकूल परिणाम होत असून, कार्यरत कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे; तरीही नवीन पदभरतीचे मागणीपत्र MPSC कडे जात नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
आमच्या आग्रही मागण्या:
१. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) जलसंपदा विभागाला (WRD) तात्काळ कडक निर्देश द्यावेत की, सेवाप्रवेश नियम पूर्ण झालेले असल्यामुळे आता बिंदूनामावलीची पडताळणी (Roster Verification) व उर्वरित सर्व प्रशासकीय कामे युद्धपातळीवर पूर्ण करून भरतीचे अंतिम मागणीपत्र (Requisition) तात्काळ MPSC कडे पाठवावे.
२. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) कनिष्ठ अभियंता पदाचा सुधारित अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत आणि भरतीचे निश्चित वेळापत्रक (Exam Schedule) तात्काळ जाहीर करण्याचे थेट प्रशासकीय आदेश देण्यात यावेत.
३. २०२३ पासून भरती रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वयोमर्यादेत सरसकट विशेष सवलत (Age Relaxation) देण्याचा शासन निर्णय पारित करावा.
४. सर्व प्रशासकीय अडथळे दूर करून WRD JE ची अधिकृत भरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी.
प्रशासनाने तरुणांच्या संयमाचा अंत न पाहता या विषयात स्वतः वैयक्तिक लक्ष घालून तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, हीच नम्र अपेक्षा.
कळावे,
आपले नम्र,
सर्व महाराष्ट्रातील बेरोजगार परीक्षार्थी
[तुमचे नाव / पद / अभियंता संघटनेचे नाव]
[संपर्क क्रमांक]
[ईमेल आयडी]

मुंबई मध्ये आपण लवकर च वरूनजी सरदेसाई आमदार वांद्रे पूर्व यांची भेट घेणार आहोत. त्यांना अभियांत्रिकी पदभरती बाबत सर्व मुद्दे सांगायचे आहेत जेणेकरून ते आपल्याला बाकी वरिष्ठ अधिकारी, मंत्री महोदय यांची भेट घालून देतील.
तर मुंबई मधील मुलानी ऋषी साळवे sir यांना @Sunriser1_19 दिलेल्या id वर contact करा.

👍2
📎WCD MES 2027
https://tinyurl.com/WCD-MES-VACCANCIES2027
📎DSLR MES 2027
https://tinyurl.com/mvrrccfu
📎PWD MES 2027
https://tinyurl.com/mes-pwd-2027-mail
📎WRD MES 2027
https://tinyurl.com/WRD-MES2027-UPDATED

RTI
1)जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) junior engineer civil या पदामध्ये सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त असणाऱ्या एकुण पदामध्ये 322 पदे कमी करण्यात आलेली आहेत का?
2) जुन 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व स्थापत्य अभियंता सहाय्यक (civil engineering assistant) रिक्त पदांची माहिती माहिती देण्यात यावी

Join https://t.me/mpsc_learner
🔥7❤2
📢 Civil जागांबाबत महत्त्वाची माहिती
भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की Group C मध्ये आपल्या Civilच्या जागा add होतील का?
सध्या याबाबत भरपूर गोष्टी चर्चेत आहेत, पण त्या confirm झालेल्या नाहीत. त्यामुळे confirm नसलेल्या गोष्टी लगेच share करणं योग्य नाही. नाहीतर मुलांना असं वाटू शकतं की फक्त subscribers वाढवण्यासाठी माहिती दिली जातेय.
मी फक्त तुम्हाला सावध राहण्यास सांगतोय.
NP, PWD किंवा इतर विभागांच्या जाहिराती कधीही येऊ शकतात.
विशेष म्हणजे, Group C Pre चा result लागण्याआधीपर्यंतसुद्धा आपल्या Civilच्या जागा add होऊ शकतात. NPच्या जागा येऊ शकतात, असं एक-दोन मित्रांकडून कळलं आहे; मात्र सध्या ते confirm नाही.
आपण सध्या एवढंच करू शकतो की आपला अभ्यास थांबवायचा नाही. 🔥
कोणतंही मागणीपत्र / जाहिरात अचानक येऊ शकते. MPSCने मागे एकदम 3 GR काढून अनेक गोष्टी clear केल्या होत्या. त्यामुळे पुढेही MPSCकडून अचानक कोणताही update येऊ शकतो.
म्हणून जागा येतील की नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा तयारी सुरू ठेवा.
Update confirm झाला की सर्वात आधी तुम्हाला कळवू. ✅
Groundwork सुरू आहे, तुम्ही फक्त अभ्यास सुरू ठेवा. 💯

👏15❤6💯2👍1🔥1
Forwarded from Maharashtra Competitive Exams ( MCE)
MPSC सरळ सेवा भरती परीक्षा अभ्यासक्रम / योजना / पॅटर्न
सर्व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की, जर तुम्हाला MPSC कडून सरळ सेवा भरतीचा अभ्यासक्रम, परीक्षा योजना व पॅटर्न लवकरात लवकर जाहीर करून घ्यायचा असेल, तर कृपया खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर तातडीने ई-मेल करा.
खाली ई-मेल लिंक दिलेली आहे. जास्तीत जास्त अभियंत्यांनी ई-मेल करून याबाबत मागणी नोंदवावी.
🛑 MPSC Direct Recruitment Exam – Syllabus / Scheme / Pattern
https://tinyurl.com/2yfpjazj
Join- @maharashatracompetitiveexam

❤6