MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
Toppers ची Answer Key मिळवण्यासाठी सगळ्यांनी RTI टाका. 🔥
❤8🔥2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Toppers ची Answer Key मिळवण्यासाठी सगळ्यांनी RTI टाका. 🔥
विषय : MMRDA AE/JE भरती परीक्षेतील Rank 1 ते 25 प्राप्त उमेदवारांची नावे व प्रश्ननिहाय Answer Key/Response Sheet उपलब्ध करून देण्याबाबत.

मागणी केलेली माहिती :

MMRDA अंतर्गत घेण्यात आलेल्या AE/JE भरती परीक्षेत Rank 1 ते 25 प्राप्त केलेल्या उमेदवारांची नावे स्पष्टपणे नमूद करून खालील माहिती उपलब्ध करून द्यावी.

1. Rank 1 ते 25 प्राप्त प्रत्येक उमेदवाराचे पूर्ण नाव व Rank.
2. प्रत्येक उमेदवाराची प्रश्ननिहाय Response Sheet/Answer Key, म्हणजे उमेदवाराने दिलेली उत्तरे व अधिकृत बरोबर उत्तरे.
3. प्रत्येक उमेदवाराचे प्रश्ननिहाय गुण व एकूण मिळालेले गुण.
4. उपलब्ध असल्यास प्रत्येक उमेदवाराचा Final Score/Normalized Score.

वरील माहिती उमेदवाराच्या नावासह Rank नुसार उपलब्ध करून द्यावी.
❤6
📌 SARTHI BARTI TRTI ARTI AMRUT (CET) साठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीस मुदतवाढ देण्याबाबत.

📍 अंतिम तारीख:- 29 August 2026

Join
@mpsc_learner

https://t.me/mpsc_learner
Times of India
#MMRDA
🔥12❤3👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
भविष्यात राजपत्रित पदांच्या परीक्षाही online वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीने झाल्या, तर आश्चर्य वाटणार नाही. 🌚 लक्षात असू द्या.
25th June message 👆👇

भविष्यात राजपत्रित पदांच्या परीक्षाही online वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीने झाल्या, तर आश्चर्य वाटणार नाही. 🌚 लक्षात असू द्या.
🔥12😢3👏2
🔴 TMC JE Hall Ticket आले आहेत.✅🔴

Link =
https://share.google/Ti2hpk3xmUJ13sWVe
घर जब बाप की कमाई से चल रहा हो, तब बेटे के हाथ में “iPhone” शोभा नहीं देता।
💯22❤3😢2👌1
त्या वेळी ही गोष्ट कन्फर्म नव्हती. पोरांनी २५ जूनच्या मेसेजवर टीका केली होती, म्हणून बाकीच्या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या नाहीत.

Join @mpsc_learner

https://t.me/mpsc_learner
❤4🔥2😇2👍1🤔1
Forwarded from Civil Engineering Jobs
AEE CIVIL.pdf
456 KB
🚨 Telangana Public Service Commission (TGPSC) AEE (Civil) Recruitment

📌 Post Name: Assistant Executive Engineer (Civil)
🏗 Department: Roads & Buildings Department
📊 Total Vacancies: 222

🎓 Qualification: Degree in Civil Engineering

📅 Application Start: 06 June 2026
⏳ Last Date: 13 July 2026
📝 Exam Date: October 2026

For Civil Engineering Jobs Join @CivilJobsJunction
❤2🔥2
Civil Engineering Jobs
AEE CIVIL.pdf
TGPSC AEE GS + Technical only MCQ pattern 🔥✅
🔥3❤2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://x.com/CJP_for_India/status/2091103032960552990
Official tweet from Cockroach Janta party official Tweeter handle 🔥💯

Do retweet and comments

एक आंदोलन किंवा court केस, आणि खेळ खतम! 🔥


Join
@mpsc_learner
❤2🔥1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Paper leak - linked to Gujrat (समझने वाले को इशारा काफी है) 🔥

Join @mpsc_learner
🔥7💯3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
PMC, MMRDA हा विषयला न्याय मिळेपर्यंत सोडायचा नाही. ✊🔥

MJP JE वरही लक्ष असेल; कोणालाही सुट्टी देणार नाही! 💪🔥


Join @mpsc_learner

https://t.me/mpsc_learner
🔥15👍5❤3💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://youtu.be/coTQRIJfdLY?si=G2GziDd6GVtVB1Yc
आम्ही कोणतीही गोष्ट लपवत नाही.

Must Must Watch!
🔥
सरांनी खूप छान आणि सविस्तर समजावून सांगितलं आहे.
आमचंही अगदी हेच मत आहे. 💯

Join
@mpsc_learner
👍8💯2
Forwarded from Samir
@Ranjitm5 रणजीत sir नागपूर मध्ये मुख्यमंत्री भेटीसाठी प्रयत्न करत आहे.
कोणाला भेट करवून देणे शक्य असेल तर त्यांनी दिलेल्या id वर कॉन्टॅक्ट करा.
तसेच नागपूर मधील मुलानी रणजीत यांना contact करा ते 2 जन आहेत अजून मुले पाहिजे आहेत.
❤3
राज्यसेवा/MES जर Objective झालीच, तर 2028 मध्ये होण्याची शक्यता जास्त वाटते.

Objective करण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत 👇

1️⃣ MPSC कडे Descriptive papers तपासण्यासाठी पुरेशी manpower नाही. त्यामुळे paper checking ला वेळ लागतो आणि त्याचा थेट परिणाम Result उशिरा लागण्यावर होतो.

2️⃣ 2029 हे Election Year आहे. त्याआधी मोठ्या प्रमाणात जागा निघण्याची शक्यता आहे आणि अर्जांची संख्याही मोठी असेल. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात recruitment manage करणं MPSC साठी कठीण जाऊ शकतं. 😎

3️⃣ Online Exam कडे वाटचाल निश्चित आहे.
Prelims Online होतील, तर Mains Offlineच राहणार आहेत. ✅

त्यामुळे पुढच्या वर्षीच Objective पद्धत लागू होईल, असं वाटत नाही. Descriptive papers तपासण्यासाठी लागणारी manpower, result ला लागणारा वेळ आणि पुढील मोठ्या भरतींचा विचार करता 2028 objective हे अधिक realistic वाटतं. 🔥


Join @mpsc_learner
❤6🔥3👏3😱3💯2