This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
झोपा आता 😴
PMC office बंद होऊन ४ तास झाले… तुम्ही refresh मारून result लवकर लागणार नाहीये 😂

IBPS कडून PMC ला निकाल प्राप्त झाला आहे, लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल. 💣✅
WRD आकृतीबंधाला High Power Committee कडून मान्यता मिळाली आहे पण त्यानंतर WRD आकृतीबंधाला तातडीने Cabinet मंजुरी मिळणे गरजेचे आहे.
अन्यथा यावर्षीच्या सरळसेवा JE आणि CEA मेगाभरतीसाठी MPSC आयोगाकडे केवळ रिक्त पदांचे मागणीपत्र (निरंक मागणीपत्र= Zero जागा) पाठवले जाण्याची शक्यता आहे.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर आकृतीबंधाला वेळेत Cabinet मंजुरी मिळाली नाही, तर भरतीची जाहिरात जशी आजतागायत प्रलंबित आहे तशीच प्रलंबित राहू शकते.
त्यामुळे आकृतीबंधाला लवकरात लवकर Cabinet मंजुरी मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
यासाठी सर्वांनी एकत्रितपणे सातत्याने निवेदन, कॉल, Mail च्या माध्यमातून पाठपुरावा करणे ही गरज आहे.
WRD JE यईल च या भ्रमात राहू नका.
जोवर कॅबिनेट आकृतीबंध ला मंजूरी देत नाही तोवर काही खरं नाही.✅

बरेच class वाले भलताच MPSC pattern सांगून course, books, test series launch करत आहेत. अशांना बळी पडू नका 🙏
आधी अधिकृत syllabus आणि exam pattern येऊ द्या, मगच course वगैरे घ्या.
MPSC काही वेगळं अवकाशातून विचारणार नाही 😄
आपण जे प्रामाणिकपणे शिकतोय, concepts clear ठेवतोय, त्यातूनच प्रश्न येणार आहेत. त्यामुळे स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा 💯
दर 2 दिवसांनी strategy बदलत बसू नका, एक source ठरवा आणि revision वर भर द्या ✅
सध्या अफवा आणि marketing पेक्षा self study जास्त महत्त्वाची आहे.
शांत राहा, तयारी चालू ठेवा…
Selection हा consistency वर होतो.

MMRDA Response Sheet Finally available ✅
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/Index.html

First day first shift chi answer key show nhi hot ye ! Wait kara hoil
लातूरच्या RCC कोचिंग क्लासचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांना अटक
हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारे आज त्यांनीच लाखो विद्यार्थ्यांचे जीवन उध्वस्त केले
हजारो कोटींचा मालक पण आज मान खाली घालून, मुसक्या आवळून अटक झालेला चेहरा संपूर्ण देशाने पाहिला..
पैसा माणसाला बेईमान बनवतो याच उत्तम उदाहरण...!!

MPSC कडून प्रतीक्षायादीबाबत निर्णय ✅
• Waiting list आता निकालापासून 2 वर्षे किंवा पुढील निकाल लागेपर्यंत वैध राहणार.
• Court stay/केसचा कालावधी वैधतेत मोजला जाणार नाही.
• रिक्त पदे भरण्याची शक्यता वाढणार 💯
• मात्र बहुसंवर्गीय (Combined) परीक्षांना waiting list लागू नाही.
हा निर्णय 24 एप्रिल 2026 पासून सर्व pending आणि पुढील भरतींना लागू राहील.

🔴🔴 Multi-cadre आणि 'एकल संवर्ग' (Single cadre) यातील फरक
१. पहिले उदाहरण: WRD + PWD एकत्र (Multi-cadre) असेल तर?
जेव्हा MPSC द्वारे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (Civil Engineering Services) किंवा Direct Recruitment अंतर्गत JE (Junior Engineer) ची जाहिरात येते आणि त्यात WRD, PWD, WCD, RDD अशा अनेक विभागांच्या जागा एकत्र असतात, तेव्हा त्याला 'बहुसंवर्गीय' (Multi-cadre) परीक्षा म्हणतात.
अशा वेळी Waiting List लागणार नाही. * कारण, यात उमेदवारांकडून पसंतीक्रम (Preferences) घेतले जातात. जर वेटिंग लिस्ट लावली, तर एका विभागात बदल झाला की संपूर्ण पसंतीक्रमाची साखळी (Chain) विस्कळीत होते आणि प्रक्रिया गुंतागुंतीची होते. म्हणूनच आयोगाने स्पष्ट केले आहे की अशा बहुसंवर्गीय परीक्षांना प्रतीक्षासूची असणार नाही.
२. दुसरे उदाहरण: फक्त विशिष्ट विभाग (उदा. फक्त PWD) असेल तर?
समजा, एखाद्या जाहिरातीमध्ये फक्त आणि फक्त PWD अंतर्गतच JE च्या जागा निघाल्या (इतर कोणताही विभाग सोबत नाही), तर त्याला 'एकल संवर्ग' (Single cadre/Specific Department) भरती म्हटले जाईल.
अशा वेळी १००% Waiting List लागेल.
कारण इथे उमेदवाराला विभाग निवडण्याचा (Preference चा) प्रश्नच येत नाही. निवड झालेल्या उमेदवारांपैकी कोणी जॉईन नाही झाले, तर प्रतीक्षासूचीतील (Waiting List) पुढील उमेदवाराला थेट त्या विभागात संधी दिली जाईल.
थोडक्यात काय तर:
अनेक विभाग एकत्र (Multi-cadre) = No Waiting List ❌
फक्त एकच विशिष्ट विभाग (Single Department) = Waiting List लागणार (तीही ३ पट उमेदवारांची आणि २ वर्षांच्या कालावधीसाठी) ✅
Join @mpsc_learner

_Maharashtra_Group_C_Services_Combined_Examination_Revised_Scheme.pdf
3.6 MB
💠 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा
✅ सुधारित परीक्षा योजना
गट क 2026 ची नवीन परीक्षा योजना येईल...
तात्पुरता 2025 च्या जाहिरातीसाठी साठी बदल केलेला आहे...💯
अशाच पद्धतीने जलसंपदा विभाग तसेच स्थापत्य अभियंता क्षेत्रातील परीक्षा योजना लवकरात लवकर जाहीर झाली पाहिजे.
@civilmaharashtra