𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣
26.7K subscribers
16.8K photos
1K videos
2.88K files
2.52K links
✔️ TCS IBPS PATTERN नुसार TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.

❗️ वेळ - 60 मिनीटे
❗️ प्रश्नसंख्या - 100

Join Now
👇👇👇👇👇👇
Download Telegram
👉 महाराष्ट्रातील पहिले अन्नपूर्ती धान्य ATM (Grain ATM) नाशिक येथे सुरुवात..

👉 सुरुवात: १७ ऑक्टोबर २०२६ ला मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

👉 सहकार्य: महाराष्ट्र शासन + जागतिक अन्न कार्यक्रम आणि २४×७ त्या ठिकाणावरून धान्य घेता येईल

👉 साठवण क्षमता: २५ क्विंटल (२,५०० किलो)


👉 वन नेशन, वन रेशन कार्ड (ONORC)
योजना सुरू: ९ ऑगस्ट २०१९ (प्रायोगिक तत्त्वावर)

👉 महाराष्ट्रात अंमलबजावणी: १ जानेवारी २०२०

👉 उद्दिष्ट: देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून पात्र लाभार्थ्यांना रेशन मिळणे.
👉 SME (Small and Medium Enterprises) Growth Fund 2026

👉 घोषणा: केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27

👉 निधी: ₹10,000 कोटी

👉 उद्देश: लघु व मध्यम उद्योगांना वाढीसाठी भांडवली सहाय्य देणे.

👉 प्राधान्य: उच्च-वाढीची क्षमता असलेले उद्योग.

👉 सहाय्याचे स्वरूप: Equity Investment (भागभांडवली गुंतवणूक)

👉 अंमलबजावणी: Alternative Investment Fund (AIF) मार्गे.
#Updated Eco सहकार घटक

महत्त्वाच्या सहकारी दुग्ध संस्था त्यांच्या स्थापना व मुख्यालय

गोकुळ दूध संघ (GOKUL)

👉 पूर्ण नाव: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित.

👉 संस्थेचा प्रकार: सहकारी दूध उत्पादक संघ.

👉 स्थापना: १६ मार्च १९६३.
👉 लष्करी सराव अखंड प्रहार-II (Akhand Prahar-II) जैसलमेर, राजस्थान येथे पार पडला

👉 कालावधी: ऑक्टोबर २०२६ (१८ ऑक्टोबरच्या सुमारास)

👉 सहभागी लष्करी घटक: Black Mace Brigade आणि Battle Axe Division

👉 मुख्य उद्देश: लढाऊ सज्जता, आधुनिक युद्धतंत्र आणि लष्करी समन्वय वाढवणे

👉 वैशिष्ट्ये: New Generation Equipment (NGEs) आणि Force Multipliers (FMs) यांचा वापर
उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार

👉 पुरस्काराचा उद्देश: विविध कलाक्षेत्रांतील युवा कलाकारांच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करणे.

👉 पुरस्काराचे स्वरूप: ₹२५,००० रोख रक्कम, ताम्रपट इ..

👉 पुरस्कारप्राप्त कलाकार: महाराष्ट्रातील 6 कलाकारांचा सन्मान.

👉 कृष्णा बोगने व अंकिता जोशी: हिंदुस्तानी शास्त्रीय गायन — २०२४ चा पुरस्कार संयुक्तरीत्या.

👉 डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे : पारंपरिक बहुरूपी भारूड.

👉 बाळकृष्ण गणपत मसगे: कळसूत्री बाहुलीनाट्य.

👉 प्रवीण जाधव: शाहीरी, पोवाडा व लोकगीतांचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार.
मराठी व्याकरण व शब्दार्थ बॅच ...

सर्व विभागातील स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त

RECORDED BATCH

(बॅच ची मुदत 1 वर्षांकरिता)

आयोगाच्या सुधारित अभ्यास क्रमानुसार

(MPSC, पोलीस भरती, आरोग्य विभाग, महसूल विभाग, जलसंपदा विभाग, मनपा, जिल्हा परिषद व इतर सर्व विभागातील परीक्षांकरिता उपयुक्त)

मराठी व्याकरणावरील सर्व घटकांच्या
नोट्स
सराव पेपर
स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले PYQ
अश्या प्रकारच्या २५०+ फाईल्स चा समावेश.

आमचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म

PLAY STORE LINK

https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.qigdt

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/gurudev_fan?dlrf=c2xhNnEwcXVvOHU2

TELEGRAM LINK

Gurudev_Prabodhini
भारतीय रेल्वेत 1688 जागांसाठी भरती (Undergraduate Posts)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
अर्ज दुरुस्ती : 16 ते 25 नोव्हेंबर 2026

Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
🦴 जागतिक अस्थिसुषिरता दिन (World Osteoporosis Day)

🔹 दिनांक: २० ऑक्टोबर - दरवर्षी.
🔸 प्रथम आयोजन: १९९६ मध्ये UK च्या National Osteoporosis Society तर्फे.
🔹 जागतिक आयोजन: १९९७ पासून International Osteoporosis Foundation (IOF) च्या नेतृत्वाखाली.
🔸 २०२६ ची संकल्पना: Build, Protect, Strengthen Your Bones for Life.
🔸 अस्थिसुषिरता (Osteoporosis): हाडांची घनता व मजबुती कमी होऊन हाडे ठिसूळ बनतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. हा आजार सुरुवातीला लक्षणविरहित असू शकतो.
🔹 निदान चाचणी: DXA/DEXA Scan - हाडांची खनिज घनता मोजण्यासाठी.
🔸 महत्त्वाचे घटक: कॅल्शियम व व्हिटॅमिन D हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने महिलांमध्ये धोका वाढतो.
⚠️ MPSC सामान्य विज्ञान - महत्त्वाचे फरक
🔹 Rickets (मुडदूस): मुलांमध्ये हाडांचे खनिजीकरण बिघडते.
🔸 Osteomalacia (अस्थिमृदुता): प्रौढांमध्ये हाडे मऊ होतात.
🔹 Osteoporosis (अस्थिसुषिरता): हाडांची घनता व मजबुती कमी होते.
♦️ कोतवाल भरती या जिल्हा जाहीराती आलेल्या आहेत..

👉 वरील जिल्ह्यांच्या भरतीला स्थगिती आलेली नाही या सर्व जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी नक्की भरा तलाठी भरती मध्ये पण फायदा होईल या नोकरी चा..
MMX' मोहीम जपान मंगळ परिसरातून नमुने आणणारी जगातील पहिली मोहीम
🌺 पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी G.S च्या Rivision साठी अतिशय उपयुक्त🌺

🍀 संपूर्णतः नवीन सुधारित सहावी आवृत्ती

🔴 दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळा वाचा व परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावा.

🌼 परीक्षाभिमुख सामान्य ज्ञान
      G.K - One Liner 
      One Stop Solution.....

💢 अंतर्भूत घटक

📌 भूगोल - महाराष्ट्र, भारत, जग
📌 जिल्हा विशेष 36 जिल्ह्यांचा समावेश
📌 इतिहास - आधुनिक, मध्ययुगीन व  प्राचीन भारत
📌 समाजसुधारक व प्रमुख संतांची कामगिरी
📌 राज्यघटना व पंचायतराज
📌 महसूल प्रशासन
📌 सामान्य विज्ञान
📌 संगणक
📌 पोलीस प्रशासन
📌 पोलीस शिपाई चालक प्रश्न
📌 दिनविशेष
📌 महत्वाचे पुस्तके व लेखक

🔴  प्रत्येक घटक संपल्यानंतर 5वी-12वी शालेय पाठ्यक्रमावर आधारित 4500 +(PYQ) प्रश्नांचा समावेश

🔵 2021 ते 26 दरम्यान झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या पेपरमधील प्रश्नांचा one Liner स्वरूपात समावेश

🌷  विषय निहाय 25,000 one Liner प्रश्न असणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक

🔴  मागील वर्षीच्या परीक्षेत 90%+ प्रश्न चौथ्या आवृत्तीतून जशास तसे

🌷 पुस्तकाच्या मागणीसाठी नजीकच्या पुस्तकालयामध्ये आपली मागणी नोंदवा.

🌀 लेखन व संकलन
प्रा. सतिश शिंदे | पल्लवी भिसे (शिंदे)

🔴 Online घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वरून मेसेज करा.

https://wa.me/+919665528299/?tex
add.pdf
1.1 MB
🌺पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी सामान्य ज्ञान घटकाचे परिपूर्ण Revision करण्यासाठी अत्यंत उपयुक्त🌺

🍀 संपूर्णतः नवीन सुधारित सहावी आवृत्ती

Sample Copy
शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही..

👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबत..
🥈 शीतल देवी आणि पायल नाग यांना रौप्यपदक

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या शीतल देवी आणि पदार्पण करणाऱ्या पायल नाग यांनी रौप्यपदक पटकावलं.

अंतिम सामन्यात चीनच्या श्यूकिंग श्यू आणि जिंग झाओ यांनी १५०-१४१ अशा फरकानं विजय मिळवला.🔥🔥
✅MPSC : चौकशी आयोग गठीत
✅मंत्र्यांच्या कार्यालयांतील पदसंख्येत वाढ; मुख्यमंत्री २०५, उपमुख्यमंत्र्यांकडे ९० पदे !
♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा कागदपत्र तपासणी साठी सेल्फ अटेस्टटेड १ सेट.

👉तसेच मूळ कागदपत्र दिलेले क्रमाने लाऊन ठेवा.
MMX' मोहीम जपान मंगळ परिसरातून नमुने आणणारी जगातील पहिली मोहीम
📰 भारत-अमेरिका व्यापार करार 2026 🇮🇳🇺🇸

🔹 अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री: मार्को रुबिओ
🔹 भारत दौरा: मुंबई
🔹 चर्चेचा विषय: भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार
🔹 प्रमुख मुद्दा: रशियाकडून तेल खरेदी आणि तेलावरील निर्बंध
🔹 अमेरिकेचे अध्यक्ष: डोनाल्ड ट्रम्प
🔹 महत्त्वाचे: भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याबाबत चर्चा.