𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘄𝗨𝗣
27.7K subscribers
16.4K photos
993 videos
2.83K files
2.45K links
✔️ TCS IBPS PATTERN नुसार TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.

❗️ वेळ - 60 मिनीटे
❗️ प्रश्नसंख्या - 100

Join Now
👇👇👇👇👇👇
Download Telegram
#CM मिटिंग..
काल च्या सीएम साहेबांसोबत बैठक मध्ये झालेले मुद्दे..

1. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 फेरतपासणी होणार! जाहीर झालेला निकाल रद्द होईल आणि नियोजित मुलाखत कार्यक्रम स्थगित.

2. PSI वयवाढ मंजूर करण्यास सकारात्मक!

3. Preference ची मागणी मान्य झाली आहे. गट ब आणि गट क उमदेवारावांना मोठा दिलासा!

4. संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य 2025 तसेच संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य 2025 ची संशयित उमेदवारांची SIT चौकशी करण्याचे सुतोवाच!

5. अभिजित लेंडवे, विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांची चौकशी करण्याची तयारी दर्शवली.

6. सिव्हिल इंजिनिअरिंग, कृषी सेवा तसेच FSO मधील गुणांच्या तफावतीबाबत देखील चौकशी करण्यास तयारी दर्शवली.

7. HC च्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली MPSC साठीचे तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार.

8. मा. आयोगातील प्रत्येक घटकाचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याचे आश्वासन.

9. Dept. PSI बाबतीत 2022 चा GR लागू करण्याची तयारी.

10. स्टेनोग्राफर पदास सध्या दिलेल्या 1 वर्षांच्या मुदतवाढीला भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने कसे समाविष्ट करू याबाबत ठोस मागणी मान्य!
11. सारथी, महाज्योती, TRTI, BARTI, VANARTI इ. संस्थांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा & त्यावर मूलभूत उपाययोजना करण्यास संमती.

12. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्वीप्रमाणेच आधी ग्राउंड आणि नंतर लेखी घेण्याचे आश्वासन & मैदानी चाचणी वेळी पायास लावल्या जाणाऱ्या डिजिटल चिप बाबत वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू असे सांगितले.

13. Commerce च्या विद्यार्थ्यांसाठी राजूरकर समितीचा फेरविचार करण्याचे आश्वासन..
♦️एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा; गैरप्रकारांची एसआयटीमार्फत चौकशी करणार..

👉 एमपीएससी परीक्षा प्रक्रियेतील तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरप्रकारांच्या एसआयटी चौकशीची आणि
गट-क संयुक्त पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ ला घेण्याची घोषणा केली..
आर. सरथ.


▪️मल्याळम चित्रपट निर्माते, पटकथा लेखक आणि सरकारी अधिकारी आर. सरथ यांचे केरळमधील तिरुवनंतपुरम येथील केआयएमएस रुग्णालयात निधन झाले.

▪️आर. सरथ यांनी 2000 साली 'सयहनम' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाला 7 केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला, जो भारतीय चित्रपटसृष्टीतील एक राष्ट्रीय पुरस्कार आहे.

▪️त्यांच्या भारत-चीन संयुक्त निर्मिती असलेल्या 'द डिझायर – अ जर्नी ऑफ अ वूमन' या हिंदी चित्रपटाला 2011 मध्ये जिनिव्हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट कथात्मक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सरथ 2021 मध्ये केरळ सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागात उपसंचालक पदावरून सेवानिवृत्त झाले.
इटालियन ग्रँड प्रिक्स


▪️आंद्रेया किमी अँटोनेलीने मॉन्झा येथे मर्सिडीजसाठी फॉर्म्युला 1 इटालियन ग्रँड प्रिक्स जिंकली.

▪️1966 मध्ये लुडोविको स्कार्फिओटीने ही शर्यत जिंकल्यानंतर, तो 60 वर्षांत आपल्या घरच्या मैदानावर ग्रँड प्रिक्स जिंकणारा पहिला इटालियन ठरला. या विजयाच्या वेळी अँटोनेली 20 वर्षांचा होता.

▪️लुडोविको स्कार्फिओटी यांनी 1966 मध्ये इटालियन ग्रँड प्रिक्स जिंकली होती, जो 2026 मध्ये अँटोनेलीच्या विजयापूर्वीचा इटलीचा मायदेशातील पहिला विजय होता.
16 वी राष्ट्रीय जैवविविधता परिषदांची बैठक.


▪️राज्य जैवविविधता मंडळे आणि केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषदांची 16 वी राष्ट्रीय बैठक चंदीगड येथे पार पडली.

▪️राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे जैविक विविधता अधिनियम, 2002 अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे. राज्य जैवविविधता मंडळे राज्य स्तरावर कार्य करतात, तर केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषदा केंद्रशासित प्रदेशांमध्ये जैवविविधतेचे व्यवस्थापन आणि नियमन करण्यासाठी कार्यरत असतात.
♦️एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा; गैरप्रकारांची एसआयटीमार्फत चौकशी करणार..

👉 एमपीएससी परीक्षा प्रक्रियेतील तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरप्रकारांच्या एसआयटी चौकशीची आणि
गट-क संयुक्त पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ ला घेण्याची घोषणा केली..
MPSC चे सचिव हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासलं
▪️अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती.

▪️अनुराग जैन बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांची जागा घेतील, ज्यांचा सीईओ म्हणून वाढवलेला कार्यकाळ जुलै 2026 मध्ये संपला.

▪️जैन हे मध्य प्रदेश केडरचे 1989 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.

▪️नीती आयोगावर नियुक्ती होण्यापूर्वी अनुराग जैन यांनी मध्य प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते.

▪️नीती आयोग (NITI Aayog) म्हणजे 'नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' असून, ते भारत सरकारचे धोरणात्मक विचारमंच (policy think tank) म्हणून काम करते. 1950 मध्ये स्थापन झालेल्या नियोजन आयोगाची (Planning Commission) जागा घेत, 1 जानेवारी 2015 रोजी याची स्थापना झाली. भारताचे पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात.
♦️ दिल्ली ‘ब्रिक्स’ परिषद : भारतासाठी महत्त्व (18th BRICS Summit)...
महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेतील पहिले आणि एकमेव स्वतंत्र तांत्रिक (Technical) सखोल विश्लेषणात्मक पुस्तक...

ICDS- Integrated Child Development Services


तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.

अंगणवाडी
मुख्यसेविका / पर्यवेक्षिका
तांत्रिक (Technical)
सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण

🔖2026 ते 2008🔖
-----------------------------------------------------
हेच पुस्तक का अभ्यासावे...

⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण.

⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक.

⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती.

⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण.

⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश.
---------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध.

📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
👉जमिनीला सुद्धा मिळणार आधार क्रमांक सारखा भू आधार नंबर

👉जमिनीला मिळणार १४ अंकी ‘भू-आधार’

👉 योजना: डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP)

👉 कालावधी: २०२६ ते २०३१

👉 नवीन सुविधा: प्रत्येक भूखंडाला १४ अंकी ‘भू-आधार’ क्रमांक दिला जाणार.

👉 उद्देश: जमिनीची नोंद, नकाशा, मालमत्ता नोंदणी व संबंधित माहिती एकाच डिजिटल प्रणालीत एकत्रित करणे.

👉 भू-आधार क्रमांक: भूखंडाची नोंद आणि त्याचे भौगोलिक स्थान (Geographical Location) यांना डिजिटल पद्धतीने जोडणार.

स्वराज्य
#Updated Eco current स्वराज्य

👉लोकसंख्या घटक

👉 भारत --142.59 कोटी
👉 महाराष्ट्र --12.93 कोटी
👉 महाराष्ट्र:- ग्रामीण -- 6.55 कोटी | शहरी -- 6.38 कोटी
👉 सर्वाधिक लोकसंख्या क्रम अपडेट झाला आहे 2026 नुसार क्रम — उत्तर प्रदेश > बिहार > महाराष्ट्र

स्वराज्य 👆👆

आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र 2025/26 नुसार आकडेवारी आहे वरील नवीन आकडेवारीनुसार 2026 मध्ये लोकसंख्येनुसार महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहे पहिले दोन उत्तर प्रदेश व बिहार आहे...
BRICS सदस्य देश 👆👆
ग्लोबल साउथ’ला समान वाटा --- भारताचा आग्रह

👉 नवी दिल्ली जाहीरनामा 2026 --- BRICS शिखर परिषदेत सर्वसंमतीने मंजूर.

👉 मुख्य आवाहन: जागतिक कारभारातील निर्णयप्रक्रियेत विकसनशील देशांचा सहभाग वाढवणे.

👉 भारताचा मुद्दा: ‘Global South’ देशांना जागतिक निर्णयप्रक्रियेत समान संधी व भूमिका मिळावी.

👉 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अवकाश व नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नियमांमध्ये विकसनशील देशांचा सहभाग वाढवण्यावर भर.

👉 खलाशींसाठी आपत्कालीन जाळे: जागतिक व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी संकटाच्या काळात मदत करणारी यंत्रणा.

👉 महत्त्वाचा संदेश: जागतिक संकटांवरील निर्णय घेताना त्याचा परिणाम अनेक देशांवर होतो; त्यामुळे सर्व देशांचा सहभाग आवश्यक.

👉 भारताची भूमिका: Global South च्या हितांचे प्रभावी प्रतिनिधित्व आणि बहुपक्षीय व्यवस्थेत अधिक समावेशकता.
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा
संपूर्ण तलाठी
६०वी आवृत्ती
लेखक:- के' सागर सर 
https://ksagar.com/product/talathi-pariksha/       

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

https://t.me/ksagarfocus
Talathi 61 (K'Sagar).pdf
1.1 MB
संपूर्ण तलाठी आवृत्ती 61
लेखक के सागर सर