Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟣 स्कॉलर अभ्यासिका कोरेगाव
🔵आपल्या आवडीनुसार बैठक व्यवस्था
टेबल चेअर, बेंच, पॅड चेअर
🔵पिण्याचे पाणी
🔵wifi
🔵 मासिके
🔵पेपर
🔵स्पर्धा परीक्षा सर्व पुस्तके
🔵टेस्ट सिरीज उपलब्ध
https://wa.me/918888176091
https://wa.me/918888176091
🟣 संपूर्ण पत्ता - नवीन एस. टी. स्टॅन्ड रोड
चौपाटी हॉटेल शेजारी तांदुळवाडकर हॉस्पिटलच्या बाजूला, कोरेगाव
( जिल्हा - सातारा )

❗️ TAIT टेस्ट 2025❗️
📔वैशिष्ट्ये -
▪️ऑनलाईन सर्व सराव पेपर अनलिमिटेड स्वरूपात सोडवता येतील.
▪️ 5 फुल टेस्ट - 350 रुपये
( PDF मध्ये. )
▪️ TAIT पेपर दर्जेदार IBPS पॅटर्ननुसार.
▪️ स्पेशल गणित - 10 टेस्ट ( 30 प्रश्न पॅटर्न )
111 रुपये
▪️ स्पेशल मराठी + इंग्लिश - 10 टेस्ट
( 30 प्रश्न पॅटर्न)
111 रुपये
▪️ सामान्य ज्ञान - 10 टेस्ट
( 30 प्रश्न पॅटर्न)
111 रुपये
🎁 वरील सर्व 35 पेपर फक्त 555 /- रुपयांमध्ये उपलब्ध
👨💻 ऍडमिशन करण्यासाठी 8888176091 या नंबरला फी जमा करून आपले नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.
📞अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️
http://wa.me/+918888176091

✔️ लेखा कोषागार नागपुर विभाग आजचा पेपर पॅटर्न..
today paper
( First shift 9 am to 11 am )
👉 मराठी : medium
अलंकारिक शब्द
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द चुकीची जोड्या
उपर*अपमान करणे
मूर्तिपूजक*मुर्तिभंजक
उदय* अभ्युदय
उत्कर्ष*उपकर्ष
मिश्र संयकु etc वाक्यरचना
Passage - 3 प्रश्न
योग्य वाक्प्रचार ओळखा
No अलंकार
समास वर होते ३
👉इंग्लिश - easy
Fill Bank spaces in passage - 5 questions
Articles
One word substitution
👉 Gk- medium
👉 Maths and reasoning- medium to hard
Statistics वर question नव्हता
सरासरी -२
Floor arrangment -२
Circular seating arrangement -१
Bodmas-१
अंकगणित -१

काही वेळाने OPTING OUT लिंक OPEN होईल.......आधीच चागल्या पदावर विराजमान झाला असाल किंवा होणार असाल त्यांनी कुठला ही मोह न बाळगता OPTING OUT करून टाकावे.....उगाच कोणीतरी म्हणतय म्हणून नाही तर स्वतःला वाटत म्हणून...... महाराष्ट्र शासन एकावेळी एकाच पदाचा पगार देतो बाकी कितीही पद नावापुढे मिरवा.....योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि दान नाहीतर आनंद देण्याचा प्रयत्न करा...
#OPTINGOUT☑️
#OPTINGOUT☑️
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) मुख्य सेविका Final Response Sheet उपलब्ध
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html
रिस्पॉन्सशीट बद्दल काही अडचण असेल तर
WhatsApp - 8888176091
मॅसेज करा
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html
रिस्पॉन्सशीट बद्दल काही अडचण असेल तर
WhatsApp - 8888176091
मॅसेज करा
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the right order to form a meaningful and coherent paragraph.
(A) He found his cat sitting by the empty food bowl, looking hungry.
(B) He filled the bowl with food and set it down for her.
(C) David heard the sound of his cat meowing outside his bedroom door.
(D) He got up and opened the door to see what was going on.
1. CDAB✔️
2. ABCD
3. DBCA
4. BDCA

Fill in the blank with the phrasal verb:The chef decided to __ the recipe and add some unique flavors to the dish.
Anonymous Quiz
15%
catch up
48%
spice up
34%
break down
3%
stick to
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the right order to form a meaningful and coherent paragraph.
(A) He opened the door and went to the backyard to check if there was something.
(B) He took the ball and threw it back and went inside to complete what he was doing.
(C) Ross heard the sound of his dog that was coming from the backyard.
(D) He saw that the neighbour's child had thrown a ball into their yard, which had disturbed his dog do.
1. CADB ✔️
2. ABCD
3. DCBA
4. ADBC

P: Determined not to let the setback deter him, he meticulously analysed each step of his plan to identify the shortcomings.
Q: Jonathan had been working on his startup idea for months, pouring all his energy and resources into making it successful.
R: With a newfound clarity, he made the necessary adjustments and sought advice from experienced entrepreneurs.
S: Despite his best efforts, the initial launch did not go as planned, leaving him disappointed and anxious about the future.
1. QRPS
2. QSPR ✔️
3. SQRP
4. RQPS

1. आम्हाला नेण्यासाठी जहाज आले.
2. आम्ही बचावलो.
वरील वाक्यांचे संयुक्त वाक्य बनवा.
2. आम्ही बचावलो.
वरील वाक्यांचे संयुक्त वाक्य बनवा.
Anonymous Quiz
5%
जर जहाज आले तर आम्ही वाचू.
84%
आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून आम्ही बचावलो.
7%
जहाज आले की आम्ही वाचू.
4%
आम्हाला वाचवायला जहाज आले.
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. 'लांच्छन'
Anonymous Quiz
19%
यथोचित
31%
अवास्तव
24%
अनुचित
26%
भूषण
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. 'शुचिर्भूत'
अ) स्वच्छ
ब) पवित्र क) शुद्ध ड) निर्दोष
अ) स्वच्छ
ब) पवित्र क) शुद्ध ड) निर्दोष
Anonymous Quiz
7%
अ व ड बरोबर
24%
क व ड बरोबर
23%
अ व ब बरोबर
45%
अ, ब, क व ड बरोबर
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
किती गोड आंबा आहे हा! ( विधानार्थी वाक्य करा.)
Anonymous Quiz
51%
हा आंबा फारच गोड आहे.
25%
हा आंबा कमी गोड आहे काय.
11%
हा आंबा कमी गोड नाही.
12%
हा आंबा किती गोड आहे?
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
‘आसमाने सागरचे नाव हातावर कोरले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
19%
अकर्मक कर्तरी प्रयोग
31%
कर्तरी प्रयोग
34%
भावे प्रयोग
16%
कर्मणी प्रयोग
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
संविधानातील खालीलपैकी कोणती सुधारणा 'नारी शक्ती वंदन अधिनियम, 2023' आहे ,?
Anonymous Quiz
11%
107
41%
106
41%
108
7%
109
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
संतोष ट्रॉफीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते\ती विधान\ने योग्य आहे/आहेत?
1. पश्चिम बंगालने 78 व्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात केरळचा पराभव करून संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली.
2. पश्चिम बंगाल हा संतोष ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने 33 विजेतेपदे जिंकली आहेत.
1. केवळ 1
2. केवळ 2
3. 1 आणि 2 हे दोन्ही ✔️
4. 1 किंवा 2 यापैकी एकही नाही

भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख केला आहे ?
Anonymous Quiz
14%
भाग I
43%
भाग II
33%
भाग III
10%
भाग IV
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
2024 मध्ये, भारतातील अल्पसंख्याक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी नई मंजिल योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
7%
आरोग्यसेवा सहाय्य उपक्रम
61%
उद्योजकता विकास प्रशिक्षण
22%
परदेशी शिष्यवृत्ती योजना
10%
डिजिटल साक्षरता कार्यक्रम
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातील निघोज येथे निर्माण झालेल्या मोठ्या रांजणखळग्यांशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
15%
गोदावरी
32%
कृष्णा
28%
भीमा
26%
कुकडी
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
2 ऑगस्ट 2024 या वर्षी, तुर्कीच्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्राधिकरणाने, तुर्की कायद्यांचे पालन करण्यात अयशस्वी ठरणाऱ्या खालीलपैकी कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती ?
Anonymous Quiz
32%
टिक टॉक
34%
ट्विटर
26%
फेसबुक
7%
इंस्टाग्राम