Blood/Plasma Donors Drive.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सांगली.
महाविद्यालयीन विद्यार्थी विभाग
*रक्तदान व प्लाझ्मा डोनेट करु शकणाऱ्या लोकांसाठी :-*
महाराष्ट्र राज्यात आणि सांगली जिल्ह्यात कोरोना मुळे रक्त व प्लाझ्मा ची आवश्यकता आहे तरी रक्त दान व प्लाझ्मा डोनेट करु शकणाऱ्या सर्व मित्रांना नम्र विनंती आहे की, कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात आपली मदत एखाद्या गरजू पेशंटला होऊ शकते.
तरी रक्तदान व प्लाझ्मा डोनेट करु शकणाऱ्या सर्वांनी खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावे.
आपल्या जवळच्या रुग्णांना गरज पडल्यास आपण रक्त किंवा प्लाझ्मा ची मदत आपण करु शकाल.
*प्लाझ्मा कोण दान करू शकते ?*
१) जी व्यक्ती ३-४ महिन्यापूर्वी कोविड संक्रमित होती.
२) ज्यांचे अद्याप लसीकरण झाले नाही.
३) ज्यांना मधुमेह, रक्तदाबाचा किंवा थायरॉईडचा त्रास नाही.
४) ज्यांचे वय १८-६० मधील आहे.
५) वजन ५० किलो पेक्षा जास्त आहे.
६) गर्भ धारण झालेली महिला नाही.
७) जो कोविड रोगातुन पूर्ण बरा झाला आहे.
आम्ही सर्व इच्छुक रक्त दाते आणि प्लाज्मा दाते यांची माहिती गोळा करत आहोत. तुम्ही यासाठी इच्छुक असाल तर खालील गूगल फॉर्म भरून सहकार्य करावे. /
We are collecting data of all probable blood and plasma donors. If you are interested for the same please help us by filling this google form.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
१) सौरभ शिंदे :- ९८८१४३२५२६
२) प्रणव कुलकर्णी :- ९०११५९ ७५१७
https://forms.gle/s2HyAzVrzL8yT9Jr6

Google Docs
Blood/Plasma Donors Drive.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सांगली.
महाविद्यालयीन विद्यार्थी विभाग
आम्ही सर्व इच्छुक रक्त दाते आणि प्लाज्मा दाते यांची माहिती गोळा करत आहोत. तुम्ही यासाठी इच्छुक असाल तर खालील गूगल फॉर्म भरून सहकार्य करावे. /
We are collecting data of all probable blood and…

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन ,आपणास जाहीर निवेदन करीत आहे की, महाराष्ट्र राज्यातील कोविड मुळे मृत्यू पावलेले पालकाची मुले व ज्या मुलाच्या पालकांना कोविड झाला आहे व मुलाची देखभाल करणेकरिता कोणतेही जवळेचे नातेवाईक नाहीत अशा 18 वर्षीखालील बालकांना काळजी व संरक्षनासाठी बाल कल्याण समितीच्या आदेशाने बालग्रहात ( निवास ,जेवण ,आरोग्य व इतर खर्च मोफत) ठेवता येऊ शकते , गरज असलेल्या मुलाची माहिती असल्यास खलील नंबर संपर्क साधून माहिती सांगा मदत हेल्पलाईन 1098 चाइल्ड लाइन कॉल करा मोबाईल हात जोडून विनंती सर्वाना फॉरवर्ड करा
खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला असल्यास त्यांच्या वारसांना रुपये ७ लाखापर्यंत ची रक्कम EDLI (Employee Deposit Linked Insurance) योजने अंतर्गत मिळू शकते. ही योजना Employees प्रोविडेंट फंड ऑरगॅनिझशन कडून उपलब्ध आहे.
*आपल्या ओळखीतील लोकांना माहिती देऊन मदत करा.* 🙏

जागतिक जैव विविधता दिवस
💧🐱🦆🐒🦅🐛🪱🪲🕷🐢🐆🦒🦛🐂🦦🐇🐉🌿🍄🦋🦐🦈🦚🦝🪵🐚☀️🏝🌧🔥🌈🚶♂️💦
आज जागतिक जैव विविधता दिवस. आपण सर्वजण 22 मेला हा दिवस साजरा करीत असतो. सन 2000 पासून संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केल्याप्रमाणे जगभर हा दिवस साजरा केला जात आहे. जगाप्रमाणे भारतानेही जैवविविधतेचे महत्त्व जाणून 2002 मध्ये कायदा बनविला. महाराष्ट्र सरकारने सुद्धा 2008 ला याबाबत नियम लागू केलेत. जैवविविधतेचा ऱ्हास कमी करणे, हा त्यामागील खरा उद्देश होता.
सर्वसाधारण माणसाला जैवविविधता म्हणजे काय हा प्रश्न नेहमीच पडत आलेला आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. याचा साधा आणि सरळ अर्थ असा की जे जैविक किंवा जीव असलेले सर्व प्राणी मात्र यात येतात. यात काय काय येते असे आपण सहज विचारून जातो, त्यात प्रजाती परिसंस्था आणि जनुकीय, किडे अन मुंग्या, सरपटणारे प्राणी, जलचर प्राणी, आळ्या, कीटक, पक्षी, चार पाय असलेले प्राणी, जंगले, जमिन, वृक्ष, वेली, झाडी, झुडपी, गवत, शेवाळे इत्यादी.
आपल्या जगण्यासाठी ही सर्व जैवविविधता महत्त्वाची असून, जीवनातील सर्व जीवन प्रक्रिया पार पाडण्यासाठी अनेक जीवासह, सूक्ष्म जीवाचाही उपयोग होत असतो. मनुष्या सोबतच पर्यावरणाच्या आरोग्यासाठी सुद्धा जैवविविधता महत्वपूर्ण आहे. आपण या सर्व जैवविविधतेचे पालन केले तर, हवेची गुणवत्ता राखणे, जलशुद्धीकरण करणे , योग्य पर्जन्यमान राखणे , तापमान राखणे , मृदा सुपीक करणे, वातावरणातील व जलावरणातील रसायनांचे नियमन करणे, रोगांवर नियंत्रण, आरोग्य बाबी अशा एक ना अनेक गोष्टी यामुळे साध्य होवू शकतात.
निसर्ग समतोल राखण्यासाठी मात्र आपण आपल्या स्वार्थी वृत्तीला थोडे बाजूला ठेवून, इतर जैविक घटकांना बहरण्याची संधी दिली तर, आज जे आपण निसर्गाच्या बाबतीत असो की आरोग्याच्या बाबतीत कोरोना सारख्या महामारी असो सहन करीत आहे, ते सहन करण्याची आवश्यकता पडणार नाही, पण आपण आपली बुद्धी ही नेहमी विनाशा साठीच का वापरतो, ती विनाशा एवजी संवर्धना साठी वापरल्यास आपला विकासच होईल यात शंका नाही.
महाराष्ट्र राज्य अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे असे आपण अभिमानाने सांगत असतो. यात आधुनिकीकरण, औद्योगिक प्रगती, माहिती तंत्रज्ञान यासोबत अनेक क्षेत्रात अग्रेसर आहोत पण निसर्गाने दिलेल्या जैविक संपत्तीच्या जतनाबाबत हवे तसे जागृत आहोत का? याबाबत आपण विचार कराल, तेव्हा मात्र याचे उत्तर आपले आपल्यालाच मिळेल. काय असेल याचे उत्तर, तर नाही.
मनुष्य भौतिक संपत्तीच्या मागे लागल्याने निसर्ग संपत्तीचा नाश होत आहे. आपण आपली निसर्ग संपत्ती पैसे कमावण्याच्या नादात गमवित आहोत. आपण आज जागतिक कोविड सारख्या महामारीत आपले काय काय नुकसान करून घेत आहो याचा विचार करा. या सर्व महामारीचे निराकरण निसर्गात आहे, याचा विसर पडू देवू नका.
प्रचंड लोकसंख्या वाढ, प्रदूषण, जागतिक हवामान बदल, जंगलाची कत्तल, जमिनिची धूप, नद्या नाल्याचे विदृपीकरण, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर इत्यादी मानवी कृतींशी संबंधित कारणांमुळे जैवविविधतेचे प्रमाण घटत आहे.
प्रत्येकाने आपल्या शाश्वत विकासाकडे जरूर वाटचाल करावी, पण जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करूनच, नाही तर भविष्यात आर्थिक सोबत आरोग्य नुकसानीला तोंड द्यावे लागेल, जसे आज देत आहोत. तेव्हा जगा आणि जगू द्या, या मंत्रानुसार संपूर्ण निसर्गाशी मैत्री करा, निसर्गाचा ऱ्हास थांबवा, आपल्या स्वहितास्तव पर्यावरणात होणारा बदल थांबवा.
प्रवीण महाजन,
जल अभ्यासक,
नागपूर, विदर्भ
मो. 9822380111,
Email:- pravin5858@gmail.com

प्रति
मा जिल्हाधिकारी साहेब ,
( अध्यक्ष , जिल्हा तक्रार व सनियंत्रण समिती , महात्मा ज्यो. फुले जनआरोग्य योजना )
जिल्हा --------
संदर्भ - मा. उच्च न्यायालय जनहित याचिका नं. 49/2020 अन्वये कोरोना ग्रस्ताना लाभ मिळणेबाबत ..
महोदय ,
मी अर्जदार श्री .................. रा ........... ता .............जि. ........ असून माझे नातेवाईक ( आई , वडील , भाऊ , बहीण , आजी किवां स्वतः ) ...........या शहरातील .............हॉस्पिटल मध्ये भरती होते. सदरील हॉस्पिटल हे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ आहे . भरती झाल्यानंतर या योजनेत मोफत उपचार मिळण्याकरिता प्रयत्न केला असता रुग्णालय प्रशासन व या योजनेच्या आरोग्यमित्र यांनी दाद दिली नाही . आमच्या रुग्णाचा जीव वाचविणे आद्य कर्तव्य समजून उसणवारी/ कर्ज घेऊन आर्थिक ऐपत नसतांना रुग्णालयाचे बिल भरणा केले आहे . आमच्या रुग्णाच्या उपचाराची रक्कम रु .............. अक्षरी ..................रुपये हॉस्पिटलमध्ये भरणा केली आहे .आम्ही दि 23.05.20 च्या शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थी असून आमची शिधापत्रिका केशरी / पिवळी असून जिचा क्र. ........ आहे. तसेच लाभार्थ्यांचा आधार कार्ड नं. ........... आहे. पात्र लाभार्थी असताना देखील बिल भरून घेण्यात आल्यामुळे भरणा केलेल्या रकमेची प्रतिपूर्ती ( रक्कम वापस ) मिळावी. ह्या संबंधित मा. उच्च न्यायालयात (औरंगाबाद खंडपीठ )जनहित याचिका क्र. 49/20 अन्वये मा.उच्च न्यायालयाने दि 07.05.21 रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार व सनियंत्रण समितीकडे दाद मागण्याचा आदेश पारित केला आहे . मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे या उद्देशाने मी रुग्णाचे आधार कार्ड , शिधापत्रिका व रुग्णालयात भरणा केलेल्या बिलाच्या प्रति सादर करत असून आम्ही भरलेल्या रकमेचा परतावा मिळावा हि विनंती .
सोबत - मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत, जिल्हाधिकारी अखत्यारीत समिती,व योग्य कागदपत्रे .
आपला अर्जदार
श्री -................
रा .......... ता .......... जि. .
मोबाइल-..............

सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021) जाहीर
महाराष्ट्र व गोवा राज्य शासन प्राधिकृत आणि यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फ़त रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी ३७ व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा -२०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि इतर मागासवर्गीय/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ विशलेष मागासवर्गी/ सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६५०/- रुपये आहे.
परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी (गोवा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – उमेदवारांना दिनांक १७ मे २०२१ ते १० जून २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.नमस्कार मित्रांनो, आता घरबसल्या सरकारी नौकरीचे Form भरून घ्या Jobnmk च्या माध्यमातून. Scholarship, SET, Bank, MPSC, Mega Bharti form fill up
Contact-: 8668268174 www.Mundejobs.com Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/ChHBi1lC7lSA7CcedaIJMp

WhatsApp.com
Jobnmk
WhatsApp Group Invite
पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार. व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रूग्णालये, प्रशिक्षण संस्थांसह इच्छूक उमेदवारांनीही संपर्क साधण्याचे आवाहन. ०२२-२२६२६४४० व ०२२-२२६२६३०३ हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध
सविस्तर माहितीसाठी -
https://mahasamvad.in/?p=40402
सविस्तर माहितीसाठी -
https://mahasamvad.in/?p=40402
महासंवाद
व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रुग्णालये, प्रशिक्षण संस्थांना संपर्क साधण्याचे आवाहन

डिमॅट अकाउंट ओपनिंगसाठी महाराष्ट्रात सर्वत्र मुले मुली पाहिजेत.* घरी बसून डिमॅट अकाउंट ओपनिंगचे काम करा कमवा रोज 1500 ते 2000/- with 0 Rs investment.UPSTOX Demat account* ओपन करा व मिळवा एका *account opening* चे fix कमीशन *500₹* तुम्ही अकाउंट ओपन केले तुमच्या लिंक वरून 1अकाउंट ओपन केले की तुम्हाला *500* रुपये मिळतील *20 account open चे 10000 ₹* *इच्छुकांनी* *व्हाट्सअप्प* वर *HI* पाठवा.* सम्पूर्ण माहिती पाठविली जाईल. तुम्हाला फक्त फ्री अकाउंट ओपन करायचे आहेत. M- *9284533161** कस्टमर ने अकाउंट चा वापर नाही केला तरीही चालेल* Account ओपन झाल्यावर तुम्हाला तुमचे पेमेंट Direct bank account मिळून जाईल. *अकाउंट ओपनिंग चे कसलेही चार्जेस नाहीत.खाली दिलेल्या लिंकने account open करा- *https://upstox.com/open-demat-account/?utm_source=refernearn&utm_medium=referral&landing_page=ReferAndEarn&f=FB0281* *Upstox Video* - *https://youtu.be/pv_ckjqhSiY* *‘’Startup Marathi’’ Chanel -Please Like & Subscribe*
*शेअर मार्केट मध्ये करिअर करा* व *भरपूर पैसे कमवा* -
*Youtube Video-* *https://youtu.be/6HOu2ZGo99o* *अकाउंट ओपन माहिती साठी Join What's Up Group-* *https://chat.whatsapp.com/K2R1NfuvzMM0EOZ2ROBM86*

Upstox
Open Demat Account – Free Demat Account Opening Online in India
Demat Account - Open Free Demat Account Online at Upstox.com with Very Easy Steps. Zero Maintenance Cost & Commissions. Aadhaar & Pan Card required only. No Hidden Charges!
💁🏻♂️ *🔊 खुश खबर 💥महाराष्ट्रातील शेतकरी व व्यापाऱ्यांनासाठी सुवर्ण संधी❗*
💁🏻♂️_*नमस्कार 🙏शेतकरी मित्रांनो*_
🚜ट्रॅक्टर खरेदी विक्री चा आनंद घ्या 🏡घरबसल्या....❗
💁🏻♂️ _*महाराष्ट्रातील गाव, तालुके तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांना जोडणारी महाराष्ट्रातील नामवंत ऑनलाईन जुन्या ट्रॅक्टर्सची 🚜🚜बाजारपेठ....*_
🚜 _*www.meratractor.com™*_ 🚜
🚜 *जुन्या ट्रॅक्टर्सचा महाखजिना*
🔸 *महाराष्ट्रातील सर्वात मोठ्ठं नेटवर्क* 🔊
_*●●●●●●●●●●●●●●●●*_
_*आता तुम्ही विक्रीसाठी उपलब्ध ट्रॅक्टरची लिस्ट, माहिती,ऑफर, लोकेशन व फोटो पाहू शकता 🪀व्हाट्सअपवर अगदी मोफत.*_
🪀 *https://chat.whatsapp.com/J8RbdcZdmUl82Dfwdzu6jl*
🪀 *https://chat.whatsapp.com/IOOn4NSl2UNA3dzOp0x9HN*
👇👇👇👇👇👇👇👇
🪀 *https://chat.whatsapp.com/LfJqnWIQUC0DXOUi1Nrz9Q*
💁🏻♂️ तुम्हाला 🪀 ग्रुपमध्ये *ट्रॅक्टर व शेती अवजारे खरेदी विक्री* विषयक माहिती
💁🏻♂️ मेराट्रॅक्टर दर महिन्याला *बँक व फायनान्स* चे ओढलेल्या *जुन्या ट्रॅक्टर्सचा ऑनलाईन लिलावा* आयोजित करते, त्या विषयक माहिती 🪀 पाठवली जाईल.
💁🏻♂️ तुम्ही 🪀 ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या आसपासच्या शेतकरी मित्रांच्या *वस्तू ट्रॅक्टर , ट्रॉली , शेती अवजारे खरेदी* करू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ.
💁🏻♂️ तर आजच आमच्या *_व्हाट्सअप्प 🪀 ग्रुपला वर दिलेल्या कोणत्याही 👆🏻एका लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा_* आणि घर बसल्या माहिती मिळवा
.
👍 _*हि माहिती नक्की .❗*_
*💁♂️🤳इतरांना पण शेअर करा*
=========================
📣 *_Advt_Lokmajha_Digital_*

नवी दिल्ली:करोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील असणाऱ्या केंद्र सरकारने आज मोठी घोषणा केली. करोना विषाणूची लागण झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत देण्याचे पाऊल आज केंद्र सरकारने उचलले आहे. या बरोबरच करोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या तसेच करोनाविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्यांनाही ही मदत दिली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे.
ऑनलाईन रोजगार मेळावे आणि https://rojgar.mahaswayam.gov.in
या पोर्टलद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध. राज्यात मार्च २०२१ मध्ये १० हजार १११ उमेदवारांना मिळाला रोजगार- कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
सविस्तर माहितीसाठी -
https://mahasamvad.in/?p=35993

PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही? एक फोनवर 2 हजार मिळवा
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. PM Kisan Samman Scheme
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Publish Date - 10:38 am, Mon, 7 June 21
पीएम किसान योजना
Subscribe to Notifications Subscribe to Notifications
PM Kisan नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 मे रोजी योजनेचा आठवा हप्ता जारी केला आहे. योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. पीएम किसानच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जात आहेत. काही शेतकऱ्यांना अद्याप पैसे आले नाहीत त्यांनी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर कॉल केल्यास कागदपत्रातील त्रुटी दूर केल्यानंतर 2 हजार रुपये मिळतील. (PM Kisan Samman Nidhi Scheme 8 installment delayed farmers can call helpline number for resolve queries in documents)
आठव्या हप्त्याचे 2 हजार कसे मिळणार?
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 8 व्या हप्त्यासाठी नोंदणी केली असेल आणि अद्याप पैसे मिळाले नसतील तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर फोन करुन माहिती मिळवू शकता. हेल्पलाईनवर संपर्क करुन जी अडचण असेल ती दूर केल्यास 2 हजार रुपये तुम्हाला मिळतील.
पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261
पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011-23381092, 23382401
पीएम किसान स्कीमचा नवीन हेल्पलाईन नंबर: 011-24300606, 0120-6025109
अधिकृत ई-मेल: pmkisan-ict@gov.in
मोदी सरकारची यशस्वी योजना
मोदी सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेचे नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी अशी मागणी केली आहे.
पीएम किसान योजनेचं तुमचं रेकॉर्ड कसं तपासणार?
स्टेप 1: सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
स्टेप 2:तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
स्टेप 3:होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
स्टेप 4:जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल.
स्टेप 5: फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
स्टेप 6: पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल.
स्टेप 7:ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/JUWCW8rKNh0Cqjq5c5Tecf

किसान हेल्पलाईन 21
WhatsApp Group Invite
This message is send in the interest of the *MBA/MCA Aspirants* and *fill this form and join WhatsApp Group* for the MBA/MCA *Admission process and updates* regarding the same.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSek9ihwiFmXL8s4iOwToLP0a0ZrZ74e7YULCgOHTFi0p79qkA/viewform?usp=sf_link
If you are not interested please ignore this message or you can *SHARE* it to your known interested friends, relatives. Inconvenience if any, is regretted.
Thanks & Regard.
Prof Ganesh Antre
9766166161

MBA/MCA Admission 2021-22 Guidance
If you are interested for the MBA Admission Process and updates fill the following form and join whats app group
मित्रांनो मि तुम्हाला सरकारी नोकरी,खाजगी नोकरी , भर्ती संदर्भात प्रत्येक अपडेट सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न करत असतो जे तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे पण माझ्या कडे महाराष्ट्रतील प्रत्येक विद्यार्थ्याला मॅसेज करण्यासाठी ऐवढा वेळ नसतो त्यासाठी मि हे website www.mundejobs.com बनवले आहे ते तुम्हाला प्रत्येक नोकरी, भरतीची अपडेट देत राहिल त्यासाठी तुम्ही ह्या वेबसाईट सबस्क्राईब करा व कुठलीही नोकरी माहिती सर्वप्रथम मिळवा www.mundejobs.com हेल्पलाईन 9762020104 वेळ दुपारी 5 to 8 pm
*💁♂️संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच सेवा उपलब्ध*
*🤷♂️A to Z बिजनेस लायसन्स 📍PF ची कामे आणि 📍💳किसान क्रेडिट कार्ड📍शेअर मार्केट training अगदी फ़्री*👈💹💹🎯
*🧐_काम झाल्यावर पैसे पाठवा_*
*🌐व्यवसायासाठी लागणारी सर्व कगद्पत्रे ऑनलाइन 1 दिवसात काढून मिळतील.*
1. *🏭शॉप ऍक्ट / गुमस्ता - (लाईफ टाईम)*/ *new renewal*
2. *🥫फूड लायसन्स (FSSAI/FDA) - (5 वर्षे)*
3. *🔹जी.एस. टी (GST)* -
9. *🔹पँन कार्ड*
10. *🔶शॉप पँन कार्ड*
11. *🔹संस्था पँन कार्ड*
12. *🔶उद्योग अधार / बिजनेसलायसंन*
13. *🔹PF KYC AND TRANSFER*
*फक्त 1तासात पँन कार्ड काढून मिळेल*
15) *🔹TRADE MARK REGISTRATION*
16) *🔶Business loan*
💁🏻♂️ *सर्वच अधिक माहितीसाठी साठी पूर्ण पाहा👇👇👇👇👇👇👇👇👇*
17) *🔹आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ वयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना सर्टिफिकेट(LOI)*
*वसंतराव नाईक महामंडळ *LOI*
18) *🔶LABOUR CONTRACT LAISANCE*
19) *🔹WORK FROM.HOME PROJECT*
20 ) *🔶PM kisan registration*
21) *🔹kisan credit card*( loan)
22) *CSC registration करुन मिळेल*
*📍आजच आपले *PF* *पी एफ खाते पुर्ण चेक करुन घ्या आजच .तेही घरबसल्या फक्त एका क्लिक वर 🚫*
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*PF*
🕑 *PF kyc करुन घेने*.
🕑 *PF Widraw.*
🕑 *UAN card*
🕑 *UAN ACTIVATE* आहे की नाही चेक करुन घ्या .
🕑 *PF* पासबुक मिळवा.
🕑 *वारस* ( *nominee facility*)
*PF एक्सीट किवा जॉब सोडल्याची तारीख टाकुन मिळेल.*
🇮🇳 *भारत सरकारने 🌱शेतकऱ्यांसाठी आता किसान💳 क्रेडीट कार्ड मिळणे अधिक सुलभ केले आहे. *PM_Kisan_Credit_Card.*
*💳किसान क्रेडिट कार्ड काय आहे❓*
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतक-यांना *१लाख ६०हजार* रुपयांचे कर्ज विनातारण देणार असल्याची घोषणा भारत सरकारने केली. १लाख ६०हजार पेक्षा जास्त ३लाख पर्यंतचे कर्ज तारण ठेवुन मिळेल. यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या सर्व लाभार्थ्यांना *(ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान चे ₹२००० येत असतील त्यांना)* किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत ३० लाख पेक्षा जास्त लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्यात आले आहे.
🔹 रजिस्ट्रेशन कोणत्याही जिल्ह्याचे असो रजिस्ट्रेशन घरबसल्या करून देऊ
🔸 आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सर्व्हिसेस देतो
🪀 फक्त Whatsapp वरून कागदपत्रे पाठवा व Google pay किवा फोन पे किंवा Account ला मनी ट्रान्सफर ने पैसे पाठवा
📜 आपले सर्टिफिकेट तयार झाल्यावर ते आपल्याला Whatsapp वर किंवा मेल ने पाठवले जाईल
*📍सूचना -* आम्ही कोणतेही ऐजंट किंवा शाखा कोणालाही दिलेली नाही
🚀 जलदगतीने सर्विस तेही 6 तासाच्या आत
🇮🇳 संपूर्ण भारतात सर्विस उपलब्ध
👍 प्रोफेशनल टीम तेही 5 वर्षांचा अनुभव असलेली
🙏🏻 उत्तम समाधानी आणि नम्र सेवा
---------------------------------------
✅ *अधिक जलदगतीने एका टचवर आम्हाला संपर्क साधा.*
---------------------------------------
📙 *संपर्क : MAHESH :*
☎ *फोन न *8805180981*
*🏭*Office address*- *📍PADMAVATI ONLINE SERVICES*
*📍PADMAVATIINFOTECH*
Ahmednagar, Pune,MUMBAI
*📱MOB No *8805180981*
*🪀Whats app*: https://wa.me/918805180981?text=Name-%20%20%20%20%20%20%20Mo.no
🌐 *E-MAIL*
*UDYOG7000@gmail.com*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
💹👍
*शेअर मार्केट् शिकणे झाले अगदी सोपे. आता कमी भांडवल मध्ये काम करण्याची उत्तम संधी आहे तर मग वाट बघण्यामध्ये वेळ घालवू नका खालील लिंक वर क्लिक करून लगेच आम्हाला संपर्क करा.*🚀🚀
🪀https://wa.me/918805180981?text=मला%20शेअर%20मार्केट%20शिकायचे%20आहे
💁♂️ *लॉकडाउन मधे पैसे कमवा तेही घर बसल्या* . *👍आजच* *रजिस्टर करा*
*Free DEMAT Account Opening is for Limited Time Only so don't Miss this Golden Opportunity ❤️*
*सुवर्ण संधी❗ सुवर्ण संधी❗*
*📊स्टॉक मार्केट मध्ये📉*
👨🏻🏫 *ट्रेडिंग करून प्रॉफिट कमवयचा* *असेल तर आजच फ्र्री मधे *Demat account open करा.*
*❗Free❗ Free ❗Angel Broking Demat & Trading account*
*Click on below link*👇👇
📍https://tinyurl.com/yxobuvvp
💁🏻♂️ *For free Training and Premium calls join*only open acc above link*
🪀https://wa.me/918805180981
*📲Join Telegram Channel*
https://t.me/supertradeidea
~~~~~~~~~~~~~~~
💁🏻♂️ _*हि माहिती🤳इतरांना पण शेअर करा*
==========================
🎯📢 *दवंडी*

Share on WhatsApp
WhatsApp Messenger: More than 2 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the…
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असे श्री. मलिक यांनी सांगितले.
www.mundejobs.com Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/LYjdCWgnP071fzGaF1b5sv Helpline 9404324090

Students helpline
WhatsApp Group Invite
*आजपासून सोमवार ते शुक्रवार डी.डी सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू*
कोरोना संसर्गामुळे राज्यात असाधारण परिस्थिती निर्माण झाल्याने विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात राज्यातील शाळा बंद असल्याने या नव्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डी.डी सह्याद्री वाहिनीवर नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शैक्षणिक तासिकांचे आयोजन केले जाणार आहे.
राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून दिनांक 14 जून, 2021 पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये हे आयोजन केले जाईल. दर दिवशी 5 तास (300 मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
हे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी 7:30 ते 3:30 या वेळेमध्ये डी.डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता 10 वी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता 12 वीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
सदरच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार आहे. तरीसुध्दा डी.डी. सह्याद्री वाहिनीवरील सदर शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाबाबत आपल्या कार्यक्षेत्रामधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाकडून विभागीय शिक्षण उपसंचालक, शाळांचे मुख्यध्यापक, शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकीकडे शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग घेतले जातील तर दुसरीकडे सुलभ पद्धतीने शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी पर्यायी वर्ग हे सहयाद्री वाहिनीवर आयोजित केले आहेत. मागील शैक्षणिक वर्षात सुद्धा हा उपक्रम शिक्षण विभागाला परवानगी उशिरा मिळाल्याने शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी सुरू करण्यात आला होता. मात्र, यावर्षी शैक्षणिक वर्षाच्या अगदी सुरुवातीपासून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू राहणार आहे.
--------------------------------*आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!* www.mundejobs.com Students Helpline 9404324090

मुंबई, दि. २१ : स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालय, प्रशासकीय इमारत, भाग-१, चौथा मजला, आ.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई- ४०० ०७१ कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे आवाहन सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई शहर यांनी केले आहे.
राज्यातील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजक यांना फ्रंट एंड सबसिडी बँकेने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर व अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजकाने १० टक्के रक्कम स्वहिस्सा भरणा केल्यानंतर १५ टक्के मार्जिन मनी अनुदान रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येते.
केंद्र शासनने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजुर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय ८.३.२०१९, ९.१२.२०२० व २६.३.२०२१ अन्वये या योजनेच्या अटी व शर्ती तसेच लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्रांची सुची निर्गमित केलेली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्यांचे सांकेतिक क्रमांक 201903081643216222, 202012101531252722 व 202103261633277622 असे आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे पत्रक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.