MPSC24
413 subscribers
531 photos
13 videos
224 files
947 links
Goverment Naukri /Scholarship/ All Admission/MPSC/UPSC/IBPS ///informaation / All Exam/ Education Loan / Govt Hostel information www.mundejobs.com
Download Telegram
महाराष्ट्र
राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती व हेल्पलाईन निश्चित केली आहे.

मा. पीठासीन अधिकारी यांनी दिलेल्या निदेशानुसार विधानभवन, मुंबई येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रवास हेल्पलाईन Helpline 02222023039 किंवा 02222027990 किंवा 1077 किंवा 8956306007
रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2020 पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मुख्याध्यापक 07+02
2 पर्यवेक्षक 05
3 शिक्षक K.G. 51
4 शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी 72+10
5 शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी 20+6
6 शिक्षक इयत्ता 9वी ते 10वी 04
7 क्रीडा शिक्षक 08
8 कला व संगीत शिक्षक 13
9 संगणक शिक्षक 03
10 ग्रंथपाल 03
Total 204

शैक्षणिक पात्रता :-

1. पद क्र. 1 :- (i) B.A/M.A./B.Sc./M.Sc./D.Ed./B.Ed. (ii) 05 वर्षे अनुभव
2. पद क्र. 2 :- (i) B.A/M.A./B.Sc./M.Sc./B.Ed (ii) 02 वर्षे अनुभव
3. पद क्र. 3 :- के.जी. शिक्षक / माँटेसरी (प्रशिक्षित)
4. पद क्र. 4 :- (i) H.S.C./D.Ed./B.Sc./B.A.,B.Ed/D.TED (ii) 02 वर्षे अनुभव
5. पद क्र. 5 :- (i) B.Sc./B.A./B.Ed. or D.Ed/DTEd (ii) 02 वर्षे अनुभव
6. पद क्र. 6 :- (i) M.Sc./B.Sc./M.A./B.A./B.Ed (ii) 02 वर्षे अनुभव
7. पद क्र. 7 :- (i) B.Sc./B.A./B.P.Ed (ii) 02 वर्षे अनुभव
8. पद क्र. 8 :- A.T.D./ क्राफ्ट / संगीत विशारद
9. पद क्र. 9 :- पदवी + संगणक कोर्स
10. पद क्र. 10 :- ग्रंथालय व माहिती विज्ञान पदवी

सूचना :- सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण :- सातारा

Fee :- ₹100/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 जून 2020

अधिकृत वेबसाईट :- http://rayatshikshan.edu/ www.mundejobs.com Helpline Naukri 9762020104
*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 जागांसाठी मेगा भरती*

पदाचे नाव व पद संख्या
1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) 91
2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 78
3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1395

शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 20 ते 25 वर्षे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा (CBT पेपर I): 29 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2020

परीक्षा (CBT पेपर II): 01 मार्च 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2020 (11:30 PM)

ऑनलाइन लिंक
https://ssc.nic.in/

*अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.* नौकरी हेल्पलाईन( मुंडें सर औरंगाबाद 9762020104)
Name of the Post: UPSC NDA & NA (II) Online Form 2020 Post Date: 16-06-2020 Total Vacancy: 413 http://mundejobs.com/Advertise/11376/name-of-the-post-upsc-nda--na-ii-online-form-2020--post-date-16-06-2020--total-vacancy-413स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 जागांसाठी मेगा भरती* पदाचे नाव व पद संख्या 1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) 91 2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 78 3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1395 http://mundejobs.com/Advertise/11375/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AB-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%A4-1564-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80--%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-1%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E2%80%93-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7
🟠 जून महिन्याचा 'लोकराज्य' प्रकाशित; ऑनलाईन उपलब्ध

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या प्रयत्न आणि उपाययोजनांचा आढावा घेणारा ‘लोकराज्य’ विशेषांक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्ध केला आहे. लोकराज्य’ चा हा जून महिन्याचा ‘विशेषांक डिजिटल स्वरूपात असून वाचकांना तो विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या विविध उपाययोजना, ‘मिशन बिगिन अगेन’, उद्योगांना चालना, कृषी, शिक्षण व इतर विभागांचे महत्त्वपूर्ण निर्णय, कोरोनावर मात करणाऱ्यांच्या यशकथा, नाविन्यपूर्ण उपक्रम, कोरोनाबाबत माहिती, डिजिटल प्लॅटफॉर्म, समाजमाध्यमे, महत्त्वाच्या घडामोडी, मंत्रीमंडळाचे आणि शासनाचे निर्णय आदींची माहिती ‘लोकराज्य’च्या या अंकात देण्यात आली आहे. ९२ पृष्ठांचा हा विशेषांक पीडीएफ स्वरुपात विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जून महिन्याचा ‘लोकराज्य’ विशेषांक वाचण्यासाठी क्लिक करा-
https://mahasamvad.in/?p=15526
ठाणे महानगरपालिका, ठाणे कंत्राटी पदांच्या एकूण १९११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून (ऑनलाईन अर्ज )

पदाचे नाव
इंटेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ आयुष), परिचारिका (जीएनएम/ एएनएम), सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, बायोमेडिकल (अभियंता/ सहाय्यक), एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स, मॅनेजर (एचआर), रिसेप्शनिस्ट, डीईसीओ टेक्नीशियन, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट, एक्स-रे टेक्नीशियन, डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, सीएसएसडी तंत्रज्ञ, एमजीपीएस तंत्रज्ञ, एमजीपीएस तंत्रज्ञ, हार्डवेअर आणि नेटवर्किंग अभियंता पदांच्या जागा



शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख -दिनांक ११ जुलै २०२० पर्यंत www.mundejobs.com Student Helpline 9762020104
सध्याच्या परिस्थितीमुळे नोकर्‍यांच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत,कृपया खालील लिंक वर आपला प्रोफाईल व माहिती आधार नंबर सह अपडेट करा व नोकरी विषयी माहिती मिळवा.
https://rojgar.mahaswayam.gov.in/
धन्यवाद.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र शासन. Helplines 9762020104 www.mundejobs.com
😍 *सुवर्णसंधी! CRPF मध्ये बंपर भरती*

📚 Naukri information💡 नोकरी संदर्भ*

💁‍♂️ *पद व पदसंख्या खालीलप्रमाणे* :

● निरीक्षक (डाएटिशियन) : 1
● उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) : 175
● उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) : 8
● सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) : 84
● सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) : 5
● सहाय्यक उपनिरीक्षक (दंत तंत्रज्ञ) : 4
● सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब तंत्रज्ञ) : 64
● सहाय्यक उपनिरीक्षक/ इलेक्ट्रो वर्कोग्राफी तंत्रज्ञ : 1 पदे
● हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी/ नर्सिंग सहाय्यक/ औषध) : 88 पदे
● हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ) : 3
● हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस तंत्रज्ञ) : 8
● हेड कॉन्स्टेबल (जुनिअर एक्स-रे सहाय्यक) : 84
● हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) : 5
● हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) : 1
● हेड कॉन्स्टेबल (कारभारी) : 3
● कॉन्स्टेबल (मसालाची) : 4
● कॉन्स्टेबल (कुक) : 116
● कॉन्स्टेबल (सफाई कामगार) : 121
● कॉन्स्टेबल (धोबी) : 5
● कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) : 3
● कॉन्स्टेबल (टेबल बॉय) : 1
● हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) : 3

📝 *अर्ज माहिती* : भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

🗓️ *ऑनलाइन अर्ज प्रक्रिया* : दि. 20 जुलै 2020 पासून सुरू
👉 *अर्ज करण्याची मुदत* : दि. 31 ऑगस्ट 2020 (पदांनुसार लेखी परीक्षेद्वारे प्रवेश)
👍 *लेखी चाचणी* : 20 डिसेंबर 2020 रोजी

📍 *परीक्षा ठिकाण* : नवी दिल्ली, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू, प्रयागराज, अजमेर, नागपूर, मुजफ्फरपूर, पल्लीपुरम.

👨‍💻 *अधिकृत संकेतस्थळ* : crpf.gov.in


🤳 www.mundejobs.com Students Helpline 9975603050
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल गुरुवार, दि.१६ जुलै २०२० रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील इ.१२ वीचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांना खूप खूप शुभेच्छा !
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्नित, एम. जी. एम., कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद (B.Tech- Agricultural Biotechnology ).... कृषी क्षेत्रातील होत असलेले आमूलाग्र बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळी यांचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी शास्त्र, जैवतंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी एकमेव शाखा म्हणजेच कृषी जैवतंत्रज्ञान (बी.टेक-बायोटेक). कृषी जैवतंत्रज्ञानाच्या शिक्षणामुळे, बदलणाऱ्या हवामानानुसार वेगवेगळ्या पिकांच्या नवीन जाती तयार करणे (New variety development), उतीसंवर्धन (plant tissue culture), जैविकखते निर्मिती (Biofertilizer production) या क्षेत्रात रोजगार व तसेच स्वतःचे कृषी निगडीत उद्योग उभारू शकतात. या क्षेत्रात रोजगार तसेच उद्योग उभारणीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. तरी एम. जी. एम. शिक्षण संस्था, औरंगाबाद संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सन 2020-21 साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया चौकशीसाठी खालील फॉर्म भरावा.
https://forms.gle/dJtkdSoLyG4UCerPA

धन्यवाद................
अधिक माहितीसाठी संपर्क - प्राचार्य डॉ. नरेंद्र चव्हाण, ८३१९२८४०३२; प्रवेश प्रक्रिया प्रमुख, डॉ. अशोक खर्डे, ९८८१३३०५८५; प्रा. विजयकुमार देशमुख, ९४०४३३८८५५, प्रा. अखिलेश लोखंडे, ८३०८३९९१३७
(STAY HOME STAY SAFE)
For further details visit
http://mgmcabt.com/
*मेडीकल* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*👈🏿
----------------------------------------------------
1) *नीट* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) *नीटप्रवेश* पत्र
3) *नीट मार्क* लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)
----------------------------------------------------
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.
----------------------------------------------------
👉🏿 *इंजिनीअरिंग* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे👈🏿
----------------------------------------------------
1) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) MHT-CET* पत्र
3) MHT-CET* मार्क लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 ) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) आधार कार्ड
11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
12) राष्ट्रीय बँकेतील खाते 13) फोटो.

----------------------------------------------------
*मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*
----------------------------------------------------
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे
----------------------------------------------------
*वैद्यकीय क्षेत्र*
----------------------------------------------------
*शिक्षण - एमबीबीएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEETप्रवेश परीक्षा
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएचएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी
----------------------------------------------------
*शिक्षण - बीयूएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी.
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
*शिक्षण - बीडीएस*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस
---------------------------------------------------
*शिक्षण - बीएससी फाँरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - सिबीआय,सीआयडी, न्याय सहायक संस्था, पोलीस,औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार इत्यादी.
–-----------------------------------------------
*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी .
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच*
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

----------------------------------------------------
*शिक्षण - डिफार्म*
----------------------------------
------------------
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय.
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म
----------------------------------------------------
*शिक्षण - बीफार्म*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म
------------------------------
संरक्षण दलांत प्रवेशासाठी
------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

------------------------------
*अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल*
------------------------------
*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
*शिक्षण - बीई*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस
*शिक्षण - बीटेक*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी -
कालावधी - चार वर्षे
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी - दोन वर्षे
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण.
--------------------------------------------------
*कॉम्प्युटरमधील कोर्सेस*
------------------------------
डीओईएसीसी "ओ' लेव्हल
कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी
कालावधी - दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी - सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी - दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी - एक वर्ष
----------------------------------------------------
*शिक्षण - बारावी*
------------------------------
*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन*
कालावधी - एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी - दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी - एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी - दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी - एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन
कालावधी - एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी - एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी - एक वर्ष

------------------------------
*रोजगाराभिमुख कोर्सेस*
------------------------------
*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (70 टक्के)
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर
*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग*
कालावधी - चार वर्षे
पात्रता - दहावी आणि बारावी पास
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस
कालावधी - एक वर्ष
फॅशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी - एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस
कालावधी - तीन वर्षे

------------------------------
*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*
--------------
----------------
*टूरिस्ट गाइड*
कालावधी - सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी - दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी - तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी - एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे
*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी*
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी - एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी - एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी - एक ते तीन वर्षे.
------------------------------
*बांधकाम व्यवसाय*
------------------------------
*शिक्षण - बीआर्च*
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र,NATA , JEE
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक
*पारंपरिक कोर्सेस*
------------------------------
*शिक्षण - बीएससी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी.
------------------------------
*शिक्षण - बीएससी(Agri)*
कालावधी - 4 वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन
------------------------------
*शिक्षण - बीए*
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी
-----------------------------
*शिक्षण - बीकॉम*
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएसएल*
कालावधी - पाच वर्षे
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम
------------------------------
*शिक्षण - डीएड*
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश - सीईटी आवश्‍यक
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड
----------------------------------------------------
*शिक्षण - बीबीए,* बीसीए,बीबीएम
कालावधी - तीन वर्षे
प्रवेश - सीईटी
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए

------------------------------
*फॉरेन लॅंग्वेज*
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,
जॅपनीज, कोरियन)
कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर
कोर्सेसवर आधारित
-----------------------------------------------------
*फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.......*
------------------------------
अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका.
पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी. उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.

अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.

अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.

इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.

काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.
-----------------------------
*काही महत्त्वाची संकेतस्थळे*

1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)
www.dte.org.in
2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय,
महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)
www.dmer.org
3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)
www.dvet.gov.in
4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ
www.unipune.ac.in
5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)
www.iitb.ac.in
6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण
www.aipmt.nic.in
7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी)
www.upsc.gov.in
8) फाँरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी www.pcfscs.in
कलिजीपूर्वक वाचा आणि मगच निवडा ....
शुभेच्छा मनःपुर्वक अभिनंदन ....


मुंडे सर औरंगाबाद कॉल 9975603050
📣 _*"पी.एम किसान चा फॉर्म भरला पण पैसे नाही आले साहेब काय करू?" पहा कोणती केली चूक आणि कसं सुधारली जाईल*_💥

📄 _शब्दांमधल्या एका चुकीमुळे शेतकऱ्याला दोन हजार रुपयांवर पाणी सोडावे लागेल. कागदावरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना जवळपास 4200 कोटी रुपयांचा सहाय्यता निधी मिळालेला नाही. जोपर्यंत ती चूक सुधारत नाही, तोपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत._

🤔 _*कुठे झाली चूक?*_
🏦 _पंतप्रधान किसान योजनेच्या अर्जदारांच्या नाव व बँक खाते क्रमांकामध्ये थोडा गोंधळ आहे. बँक खाती आणि इतर कागदपत्रांमध्ये नावाची स्पेलिंग वेगवेगळी आहे. ज्यामुळे योजनेच्या प्रणालीतून अशा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी न्यूज 18ला सांगितले._

📝 _*चूक कशी दुरुस्त होईल?*_
🌐 _पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावा लागेल._

📑 _तुमच्या फार्मर कॉर्नरवर जा आणि तिथे Edit Aadhaar Details पर्यायावर क्लिक करा. आपल्याला आपला आधार क्रमांक येथे प्रविष्ट करा_

👦 _आपले नाव केवळ चुकीचे असल्यास म्हणजेच आपले नाव अप्लिकेशन आणि आधारवर भिन्न असल्यास ते ऑनलाइनपद्धतीनं दुरुस्त करून घ्या._

👉 _इतर काही चूक असल्यास आपल्या लेखपाल व कृषी विभाग कार्यालयात संपर्क साधा._
🙏 _*शेतकरी साठी महत्वाची बातमी आहे, कृपया शेअर करावा* किसान_हेल्पलाईन 9404324090
सर्व सन्मानीय पालकांना व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय औरंगाबाद येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी ऑनलाईन प्रवेश नोंदणी चालू झाली आहे.
*१२ वी कोणत्याही शाखेचे: BSW*

*कोणत्याही शाखेचे पदवीधर: MSW*

*कोणत्याही शाखेचे पदवीधर: PG Dip. VGCC*

त्यासाठी आपण खालील लिंकचा वापर करू शकता. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdNMyyrE4ZiP4xph3PZ7kZqvqLF7Uc6Zy8HYg68C_xOmSFlCA/viewform?usp=pp_url

ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यावर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे.
https://chat.whatsapp.com/KykreRQIY5C9u5VpJIH919
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशकांची भरती

पदाचे नाव : समुपदेशक : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०

अधिक माहितीसाठी : www.mundejobs.com Helpless 9762020104 https://bit.ly/2X3WusI

अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आणि पत्ता : medical@pcmcindia.gov.in वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी ४११०१८
💁‍♂️ *भारतीय स्टेट बँकेत 3850 जागांसाठी भरती - पहा सविस्तर*

👤 *पदाचे नाव* - सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

👨‍🎓 *शैक्षणिक पात्रता* - (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.

👨‍🦳 *वयाची अट* - 01 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌎 *नोकरी ठिकाण* - संपूर्ण भारत



*अर्जाची शेवटची तारीख* - 16 ऑगस्ट 2020

🖱️ *ऑनलाईन अर्ज* -www.mundejobs.com Students Helpline 9762020104

🙏 *हे जॉब अपडेट्स खूप महत्वाचे आहे - इतरांना पण शेअर करा*