MPSC24
414 subscribers
528 photos
13 videos
224 files
947 links
Goverment Naukri /Scholarship/ All Admission/MPSC/UPSC/IBPS ///informaation / All Exam/ Education Loan / Govt Hostel information www.mundejobs.com
Download Telegram
एम.ए. रंगुनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च संस्थेची प्रवेशक्षमता आता दुप्पट
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून बी.पी.टीएच या भौतिकोपचार पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता ३० वरुन ६० वर
https://www.mahasamvad.in/?p=28247
माहिती आपापल्या इतर groups वर पाठवावी. जेणेकरून राममंदिर निधिसंकलानासाठी वातावरण निर्मिती व्हायला मदत होईल.
राम मंदिरासाठी लोकवर्गणी का?

* सरकारचा पैसा नाही कारण तो पैसा जनतेला सोयीसुविधा, संरक्षण आदी बाबी पुरवण्यासाठी असतो

* अनेक खाजगी संस्था संपूर्ण मंदिराचा खर्च करण्यास तयार होत्या..पण त्यांच्या मार्फत करून घेतलं तर मंदिर त्यांच्या नावासोबत जोडलं जातं..प्रभू श्रीराम हे अखिल भारताचे वंदनीय पुरुष आहेत त्यामुळे त्यांच्या मंदिराचं नाव इतर कोणाशीही जोडलं जाऊ नये म्हणून उदा. अलिबागचं बिर्ला मंदिर

* अनेक कारसेवकांनी रक्त सांडलंय ह्या मंदिरासाठी पण अनेक लोक असे आहेत जे लढ्यात तेव्हा सहभागी होऊ शकले नाहीत, माझ्या सारखे अनेक जण हे त्यावेळी शिशु अवस्थेत होते, काहींचा जन्मही त्यानंतर झालाय..प्रभू श्रीरामांवर त्यांचाही हक्क आहे..त्या प्रत्येक माणसाची ज्याची श्रीरामांवर श्रद्धा आहे त्याला आपल्या कमाईतील फुल ना फुलाची पाकळी अर्पण करता यावी यासाठी लोकवर्गणी..
स्वामी विवेकानंद शीला स्मारकासाठी लोक जनजागृती करून १ रुपया सर्वांनी स्वखुशीने देऊन स्मारक उभारलं होत , माझ्या सारख्या युवा पिढीच भाग्य आहे मी कारसेवकाला नाही गेलो पण प्रभू श्री राम मंदिरासाठी मी ही खारीचा वाटा उचलणार ..

*बोला सियावर रामचंद्र की जय*🚩
आपल्या भागातील स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य अपेक्षित.
स्वयंसेवकांना विचारले जाऊ शकतात असे सर्वसाधारण प्रश्न –
१] कोण हा तुमचा राम...
उत्तर - अयोध्येचा राजा श्रीरामचंद्र हा आपला देव आहे. [तो भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो.] भारतीयांच्या मनामनात प्रभू श्रीराम आहेत. हा आपल्या श्रद्ध्येचा भाग आहे. आपल्या ऐक्याचे प्रतिक आहे.
२] आम्ही पैसे का द्यावेत.../निधी कशासाठी ...इ..
उत्तर -अयोध्येत भव्य श्रीराममंदिर सर्व समाजाच्या सहभागातुन निर्माण करायचे आहे. ते राष्ट्रमंदिर आहे. हिंदूंच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा विषय आहे. कुणा एकाच्या देणगीतून ते तयार करावयाचे नाही. तुमचाही खारीचा वाटा लाख मोलाचा आहे.
३] आम्ही धार्मिक कारणासाठी कधी निधी देत नाही....
उत्तर- श्रीराम मंदिर हे फक्त धार्मिक नाही तर ते सामाजिक समरसतेचे प्रतिक आहे. ते राष्ट्रमंदिर आहे. संपूर्ण देशातील जनतेच्या ऐक्याचे ते प्रतिक आहे. जगाचे लक्ष ह्याकडे आहे. देशातील एखादी गर्भश्रीमंत व्यक्तीही ठरवले तर सर्व खर्च उचलू शकते.पण तसे नको आहे. हे मंदिर सामान्य जनतेच्या मदतीनेच उभे करायचे आहे.
४] रामजन्मभूमीचा खटला बराच रखडला होता. बरेच वादग्रस्त मुद्दे होते...
उत्तर- श्रीरामजन्मभूमीचा खटला पूर्णपणे न्यायालयीन पातळीवर आणि नि;पक्षपातीपणे जिंकला आहे. ह्या खटलयात रामलल्लांच्या वतीने ९२ वर्षाचे जेष्ठ वकील श्री.पराशरन ह्यांनी बाजू मांडली. संपूर्ण जगाचे लक्ष ह्या खटल्याकडे होते. भारतीय लोकशाही समर्थ असल्याने हे शक्य झाले आहे. हा निर्णय सर्वानी मान्य केलेला आहे. वेळ लागला कारण सबळ पुरावेही महत्त्वाचे होते.
५] एकूण जागा किती आहे...
उत्तर -२.७ एकर
६]मंदिराची जागा किती...
उत्तर- मंदिराची निर्मिती ५७ हजार ४०० चौरस फूट [कार्पेट एरिया] जागेवर होणार आहे. लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि उंची १६१ फूट असणार आहे.
७] मंदिराचा साधारण आराखडा
उत्तर - तीन माजली भव्य मंदिर असेल. सर्वांत खालच्या मजल्यावर १६० स्तंभ, त्यावरच्या मजल्यावर १३२ स्तंभ आणि सर्वात वरती ७४ स्तंभ उभारणार आहेत. शिवाय संग्रहालय, ग्रंथालय , ३६० डिग्री रंगभूमी [ Amphitheatre], यज्ञशाळा, लोकांना एकत्रित येण्यासाठी मोठे दालन [Convention Center], सत्संग भवन, धर्म शाळा आणि अभिलेखागार [Archives] असे नियोजित आहे.
मंदिराच्या आवारात साधारण ६७.३ एकर जागेवर अतिथी भवन, संशोधन केंद्र, प्रशासकीय भवन, काही निवासस्थाने, प्रदर्शनची सोय, तीर्थयात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी सोई, वाहनतळ तसेच संगीतमय फवारे यासारख्या अनेक गोष्टी प्रस्तावित आहेत.
८] वास्तुकार कोण आहेत ..
उत्तर- चंद्रकांत बी. सोमपूरा
९] बांधकाम कोण करणार आहे...
उत्तर -एल एन्ड टी [Larsen and Tubro]
१०] Project Management Consultant
उत्तर- Tata Consulting Engineers
११] निधी कोणत्या माध्यमातून देता येईल...ते नक्की कार्याला मिळतील का...
उत्तर -RTGS,NEFT, Cheque, DD,UPI [PayTm, BHIM, Google pay, PhonePe]
Bank Details-
Account - SHRI RAM JANMBHOOMI TEERTH KSHETRA
Bank- SBI [STATE BANK OF INDIA]
Branch-Naya Ghat, Ayodhya , Uttar Pradesh
IFSC-SBIN0002510
SB -A/C- NO-39161495808
Current A/C –NO- 39161498809
PAN –AAZTS6197B
Note- 80G Available
१२] श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष कोण...
उत्तर –पू.श्री. महंत स्वामी नृत्यगोपालदासजी महाराज
१३] श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महामंत्री...
उत्तर –श्री. चंपत राय जी
१४] श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष कोण ...
उत्त
र -पू. श्री स्वामी गोविंददेव गिरी जी महाराज
१५] निधीसंकलनाला प्रतिसाद कसा आहे...
उत्तर- सर्व स्तरातून , सर्व धर्मातून उत्तम प्रतिसाद आहे...लोक आम्हाला आवर्जून घरी बोलावून ह्या कार्याला मदत करीत आहेत...
*जनहितार्थ जारी*

विद्यार्थी मित्रांनो......
तुम्हा सर्वांना नमस्कार,
मी प्रा. डॉ. नितीन प्रकाशराव पाटील, आपल्या सर्वांचे जल व भूमी व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वागत करतो. मी आशा करतो आपण सर्व सुरक्षित व निरोगी असाल. मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे कि, जल व भूमी व्यवस्थापन विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. तुमच्यापैकी बरेच जण यशस्वी करिअर करण्यासाठी उत्सुक असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर *उस्मानाबाद येथे आशिया खंडातील एकमेव जल व भूमी व्यवस्थापन विभाग कार्यान्वित आहे,* हे आपल्यापैकी खूप थोड्या लोकांना माहिती असेल. या विभागाद्वारे विद्यार्थ्यांना नैसर्गिक संसाधन  व्यवस्थापनाचे शिक्षण दिले जाते. शेती, पर्यावरण, उद्योजकता आदी विषयात रस असणारे विद्यार्थी प्रत्यक्ष विभागात भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. कोणत्याही शाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी पात्र आहे.

आभार,
प्रा. डॉ. नितीन प्रकाशराव पाटील,
एम.टेक (मृदा व जल संधारण अभियांत्रिकी), नेट, पी.एच.डी (स्थापत्य अभियांत्रिकी)
सहयोगी प्राध्यापक तथा विभागप्रमुख,
जल व भूमी व्यवस्थापन विभाग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
उप परिसर उस्मानाबाद.

https://online.bamu.ac.in/unic/pg-admission-2020/

विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणीसाठी खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या फाइल्स सोबत ठेवाव्यात.
1. छायाचित्र
2. स्वाक्षरी
3. S.S.C. गुणपत्रक
4. H.S.C. गुणपत्रक
5. U.G. गुणपत्रक
6. रहिवासी प्रमाणपत्र
7. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
8. जात प्रमाणपत्र
9. जात पडताळणी प्रमाणपत्र
10. इतर संबंधित प्रमाणपत्र (अपंगत्व प्रमाणपत्र, मायनॉरिटी प्रमाणपत्र इत्यादी)

*नोंदणीसाठी शेवट तारीख* :-
०८ जानेवारी २०२१

संपर्क :-
9766693812, 9604237779

*II जय श्रीराम II*

*🟧आवाहन🟧*

*श्रीराम जन्मभूमी तीर्थस्थान मंदिर निर्माण निधी संकलन अभियान*

या अभियानात दिनांक १५ जानेवारी म्हणजे आजपासुन ते ३१ जानेवारी या कालावधीत आपल्या कॉलनी, सोसायटी , गाव, वस्ती, नगर , परिसरात व आपल्या घरी श्रीराम भक्त येतील, श्रीरामाचे फोटो स्टीकर लावतील तसेच राममंदिराचे पत्रक देतील, तरी त्यांना सहकार्य करावे तसेच यथाशक्ती आपला निधी त्यांच्या कडे समर्पण करावा. हे निधी संकलन अभियान संपुर्ण भारतात आजपासुन सुरु होत आहे !

आपण सर्वांनी स्वतः तसेच आपले नातेवाईक, मित्रपरिवार तसेच आपल्या ओळखीतल्या सर्वांना , प्रत्येकाला या ऐतिहासिक अभियानाचे साक्षीदार करण्यासाठी त्यांनी आपल्या परिसरात किमान निदान ५० घरे तरी श्रीराम भक्तां सोबत भेटी द्याव्यात या करिता आग्रह करावा.

*हे कोण्या व्यक्तीचे, संघटनेचे, पक्षाचे अभियान नसुन जो जो या प्रभु श्रीरामाला आपले आदर्श , दैवत मानतो त्या प्रत्येकाचे हे अभियान आहे.*

त्यामुळे पुढील ४० महिन्यांनी तीर्थक्षेत्र अयोध्येत जन्मस्थान मंदिरात प्रभु श्रीराम आपण विराजमान झालेले जेव्हा पाहू तेव्हा आपण सुद्धा अभिमान बाळगु की त्या मंदिर निर्माण कार्यात निधी संकलन अभियानात सहभागी होवुन खारीचा वाटा आहे !

रामो विग्रहवान धर्म: !!

🚩जय श्रीराम🚩
मित्रांनो मि तुम्हाला सरकारी नोकरी,खाजगी नोकरी , भर्ती संदर्भात प्रत्येक अपडेट सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न करत असतो जे तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे पण माझ्या कडे महाराष्ट्रतील प्रत्येक विद्यार्थ्याला मॅसेज करण्यासाठी ऐवढा वेळ नसतो त्यासाठी मि हे website www.mundejobs.com बनवले आहे ते तुम्हाला प्रत्येक नोकरी, भरतीची अपडेट देत राहिल त्यासाठी तुम्ही ह्या वेबसाईट सबस्क्राईब करा व कुठलीही नोकरी माहिती सर्वप्रथम मिळवा www.mundejobs.com हेल्पलाईन 9762020104 वेळ दुपारी 5 to 8 pm
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन* *अधिछात्रवृत्ती-२०१९ करिता*

*ऑनलाईन अर्जाबाबत आवाहन*

मुंबई, दि. 3 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकारिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०१९ (BANRF-२०१९) साठी १०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी www.mundejobs.com ला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि : १५ फेब्रुवारी २०२१ ते दिनांक : १५ मार्च २०२१ पर्यंत असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे. चे महासंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

students helpline 9404324090