Forwarded from 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
आठवड्यात 90 तास काम करायला पाहिजे असे सांगणारे L&T चे प्रमुख एस. एन. सुब्रह्मण्यन आणि 70 तास कामाचे जनक infosys चे नारायण मूर्ती हे फक्त गुलामगिरी समर्थक नसून, समाजातील विकृतीचे उदाहरण आहेत.
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
सेंटर वर ज्याने आधी काम केले होते तोच गैरप्रकार करत होता. असाच याआधी पण लातूर येथील गुरू ऑनलाईन सेंटर वर झाले आहे. सेंटर वर काम करणारेच तलाठी झाले होते. तसाच हा प्रकार आहे. यामुळे खाजगी सेंटर आणि या खाजगी कंपन्या परीक्षा घेण्यासाठी नसल्या पाहिजेत. परीक्षा फक्त MPSC कडेच पाहिजे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@mpscandolan

Forwarded from MasterMind MPSC
मी आपले लक्ष पुढील मुद्द्यांकडे वेधू इच्छितो:
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये मराठी भाषा पेपर केवळ पात्रता स्वरूपाचा करण्यात आला आहे. तसेच MPSC चा नवीन अभ्यासक्रम आता UPSC प्रमाणेच करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अनेक राज्यांबाहेरील विद्यार्थी – विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहार येथील – या परीक्षेसाठी अर्ज करत आहेत. काही दिल्लीत असलेल्या खासगी प्रशिक्षण संस्था देखील त्यांच्या विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा चा अर्ज भरण्याचा सल्ला देत आहेत.
यासोबतच, नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या MPSC वन सेवा परीक्षेत तर मराठी भाषेचा कोणताही स्वतंत्र पेपरच ठेवण्यात आलेला नाही. तसेच याचाही नवीन अभ्यासक्रम आता UPSC वन परीक्षे प्रमाणेच करण्यात आला आहे. त्यामुळेही अनेक बिगर-मराठी विद्यार्थी या परीक्षेकडे आकर्षित झाले आहेत व त्यासाठी अर्जही केला आहे.
हे सर्व बदल महाराष्ट्रातील स्थानिक विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. मराठी भाषा ही राज्यघटनेनुसार महाराष्ट्रातील शासकीय व्यवहारांची मुख्य भाषा आहे (अनुच्छेद ३४५), आणि त्यामुळेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तिचे स्थान टिकवणे अत्यावश्यक आहे.
तरी आपण विनंती करतो की या सर्व घडामोडींचा गांभीर्याने विचार करावा.

Forwarded from टार्गेट MPSC- 14 जून 2026
मागील तलाठी भरती मधला गोंधळ आणि भ्रष्टाचार पाहता येणारी तलाठी भरती ही mpsc कडे देण्यासाठी प्रयत्न व्हावे...✅
No tcs ❌
No tcs ❌
Forwarded from मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
प्रकरण_2_वर्णविचार_वर्कबुक.pdf
72.4 MB
📎 नवीन ऑफलाईन बॅचकरिता
(बॅच क्र. 30) वर्णमाला वर्कबुक....
👉 उद्या सकाळी क्लासला येताना आपण वरील वर्कबुकची झेरॉक्स सोबत आणावी.
बॅच उद्या सकाळी 8 वा. भरेल.
ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच करायची आहे त्यांनी उद्या क्लासला उपस्थिती राहावे.... 💐💐

Forwarded from रयत सरळ "सेवा"
वर्णमाला_सराव_प्रश्नसंच_रयत_सरळसेवा.pdf
142.2 KB
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
महिला व बाल विकास विभागाचा प्रोबेशन ऑफिसर या पदाचा पेपर फुटला आहे.
फेब्रुवारी 2025 या महिन्यात या पदाची परीक्षा @TCS ने घेतली होती. पेपर ऑनलाइन होता आणि पेपर सुरू असतानाच मायक्रो कॅमेरे द्वारे फोटो काढण्यात आले ते फोटो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीस प्राप्त झाले आहेत. पेपर फुटला हे 100% यावरून सिद्ध आहेच प्रश्न हा आहे की हे आता पर्यंत बाहेर आले नव्हते म्हणजे कोणालाच याबाबद शंका नव्हती असे प्रकार किती पेपर मध्ये झाला असेल आणि मुले बोगस रित्या लागली असतील याचा विचार न केलेला बरा. आम्ही सरकारला वारंवार सांगतोय पेपर फोडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत तरी सरकारला एकही पेपर वाचवता आला नाहीये. प्रत्येक पेपर फुटतच आहे अजून काय पुरावा पाहिजे या बोगस सरकारला. निष्क्रिय गृहमंत्री आणि निष्क्रिय सरकार यांना मुलांच्या भविष्याच काहीच घेणे देणे नाहीये. सर्व कारभार राम भरोसे आहे याना या खाजगी कंपन्याकडून बक्कळ पाकिटे मिळत असतील म्हणून या बोगस खाजगी कंपन्या आमच्या माथी मारल्या आहेत. @mpsc_office आयोग सर्व परीक्षा घेण्यास तयार आहे पण बोगस सरकारला पाकीट कोण देणार न.
@iAditiTatkare बघा आपल्या खात्याचा पेपर कसा फुटला आहे ते. ही मुलगी फक्त पेपर बाहेर काढण्याचे काम करते. लागणाऱ्या मुली दुसऱ्याच आहेत. या टोळी विषयी आम्हाला सर्व माहिती आहे जर सरकारची इच्छा असेल तपास करण्याची तर आम्ही सर्व माहिती देण्यास तयार आहोत पण माय बाप सरकार सर्व परीक्षा लवकरात लवकर MPSC कडे द्या.
@DGPMaharashtra पोलिस यंत्रणा खूप निष्क्रिय आहे त्यांना पेपर फुटीचा तपास करता येत नाही आणि आरोपी तर पकडताच येत नाही. फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्या पासून पेपर फुटीचा 200 घटना झाल्या आहेत एक पण तपास पूर्ण नाहीये. हजारो आरोपी फरार आहेत. काही आरोपी तर फरार असून पण बोगस रित्या सरकारी नोकरीस लागले आहेत. काही तरी उपाय योजना करा सर्व गुन्हे एकत्र करून तपास करा आणि एक तपास करण्यासाठी स्पेशल विभाग तयार करा. तुमच्या नाकावर हे पेपर फोडत आहेत आणि मुलांच्या आयुष्याचे वाटोळे करत आहेत. बघा जमत असेल तर.

आज सिद्ध झालं हे सरकार बोगस आहे आणि बोगस लोकांना पाठिंबा देत आहे.
मृदा आणि जलसंधार भरती मध्ये विद्यार्थ्यांना हा बोगस सरकारी अभियंता प्रशांत आवंदकर हा चिठ्ठी द्वारे उत्तर पुरवत होता आणि त्या कामा निमीत्त की काय सरकारने त्या बोगस अधिकाऱ्याला पुरस्कार दिला आहे. धन्य आहे देवा भाऊ आपले आणि आपल्या सरकारचे आधी आम्हाला फक्त शंका होती आता खात्री झाली आहे की हे सरकार बोगस गिरी करणाऱ्या लोकांना पाठीशी घालत आहे. पेपरफुटी तर यांना थांबवता येत नाही पण जे पेपर फोडतात त्यांना पुरस्कार मात्र देता येतो.
आपल्याला निष्क्रिय मुख्यमंत्री लाभले आहेत . धन्यवाद देवा भाऊ....!

Forwarded from Ganesh Gondal
तलाठी भरती MPSC मार्फत झाली पाहिजे...✅
TCS ❌❌
MPSC ✅✅
हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यासाठी सर्वांनी आपल्या लोकप्रतिनिधी ना निवेदन दया...
नाहीतर घोटाळेबाज पुन्हा नियुक्त होतील आणि प्रामाणिकपणे अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्यावर पुन्हा एकदा अन्याय होईल...
जॉईन: @GondalGanesh

Forwarded from 🎯 MPSC LOGIC BOOSTER 📚
All MPSC one words 2025-2011.pdf
2.1 MB
🔥All One Word Substitution (2025- 2011)
👉गट क, TCS/ IBPS परीक्षा, तुमची परीक्षा कोणतीही असूद्या एवढी लीस्ट वाचून जा.
🔻- दिलीप मुसळे सर