माय मराठी - मावशी इंग्लिश
303 subscribers
155 photos
18 files
106 links
अभ्यासा सोबत भाषासवर्धन करूया
आपली माय मराठी वाचवुया.........
सोबतच इंग्लिश ही शिकुया
जगाची तोड़ओळख करूया........
Download Telegram
👉सरळसेवा परीक्षेतील काही जणांचे selection हे त्या प्रक्रियेवर शंका निर्माण व्हावी असे आहे.

👉MPSC बाबत अशी शंकापण येत नाही.

👉मग सर्वजण सर्व exam MPSC ने च घाव्या अशी मागणी का करत नाहीत?

👉तुमच्या हक्काच्या जागा विकल्या गेल्यावर जाग येणार का? 😡😡😡😡

जॉईन @mpsc_sci
आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत राबवण्यात येणारे योजनेच्या लाभार्थ्यांचा तपशील.

खालील लिंक वर जाऊन अर्ज करा.
http://trtipune.in/trtiregmay24/
https://t.me/mahajyotiinfo
सर्व परीक्षेत असेच कोणत्या सेन्टर वर किती लागले हे घोषित झाले पाहिजे
म्हणजे पाणी कुठं मुरतय हे कळेल
【पण हे करणार कोण?】
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfqM3pELit68jtVT416zjcknpK6TJC-NxKztqlRJsn5jVXW9A/viewform?fbzx=-864074393571050589

बहुजन वंचित आघाडी त्याचा जाहीरनामा बनवत आहे
तुमच्या काही मागण्या असतील तर नक्की कळवा
Forwarded from 🚨POLICE Club🚨
केरळ लोकसेवा आयोग

अध्यक्ष आणि सदस्य 18
सचिव 1
अतिरीक्त सचिव 3
सहसचिव 12
उपसचिव 22
अवर सचिव 64
कक्ष अधिकारी 196

असे आयोगासाठी एकूण 1200 अधिकारी आणि कर्मचारी काम करतात

केरळमध्ये सरकारी, निमसरकारी, महामंडळे, कंत्राटी सर्व भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येते

महाराष्ट्रात बदल कधी?
स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे येत्या निवडणूक मध्ये राजकारणी लोकांकडून 9 अपेक्षा....

👉1. Any degree वरील सर्व विभाग मधील पोस्ट चे एकत्रीकरण करून CGL प्रमाणे combine परीक्षा घ्यावी ज्याचा एकच cutoff लावून शेवटी विभाग आणि पद हे पसंती क्रम घेवून नियुक्त्या द्यावे

👉2. सरळ सेवा परीक्षा फी 1000 रुपये रद्द करावी.

👉3.अनेक पदाचे सेवा प्रवेश नियम काळानुरूप बदले नाही त्यात तफावत आढळते त्यात सुधारणा आवश्यक.

👉4.एकाच वर्षी भरपूर जागा काढणे पेक्षा दरवर्षी समप्रमाणात टप्याटप्याने जागा भरावे.

👉5.सरकारी नोकर भरती साठी सरकारने एक स्वत्रंत website बनवावी ज्यावर सर्व शासन विभाग,त्यातील पदे,त्याचे सेवा प्रवेश नियम, तसेच त्याचे रिक्त पदे याचा उल्लेख असावा आणि वेळोवेळी तो अपडेट करावा.

(कारण की असे अनेक विभाग आहेत ज्याबद्दल मुलांना माहिती नसते.. उदा. combine मधून भरले जाणारे SR ही पोस्ट 2019 पूर्वी कशी भरली जायची माहीत नाही,हे पद होते तर खूप दिवसापासून मग भरती का नाही झाली?
समाजकल्याण गट क ची भरती शेवटची कधी झाली? SID पद रद्द केले का?नसेल केले तर त्याची पदभरती गेले 6 वर्ष झाले का नाही झाली?
असेच अनेक विभाग मध्ये आहे)

👉6.ह्याच website ला blacklisted candidate यादी प्रसिद्ध करावी.स्पर्धा परीक्षा कुठलाही गैर मार्गाचा वापर करून pass होऊ पाहणारे कॉपी करताना पकडले तर त्याला तेव्हाच blacklisted करावे..

👉7. विविध परीक्षा अभ्यासक्रम त्या पदाचे जॉब प्रोफाइल नुसार असावा.

👉8. कुठले पदाची जाहिरात निघाली नंतर 1 वर्षाचे आत त्याची पूर्ण प्रोसेस झाली पाहिजे

👉9. राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न कंटिन्यू असावा.

@tusharbagulacademy
आरक्षण संपवायला तुम्हाला फक्त घटना दुरुस्ती करायची गरज लागत नाही.
शासकीय सेवांचे वाढलेले खासगीकरण,
सरकारी नौकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरणे,
अडीच लाख सरकारी पदे रिक्त ठेवून देखील नोकरभरती न करणे,
आहे ती नोकरभरती वर्षानुवर्षे रखडवणे
मुलाखतीचे वशिलेकरण
इत्यादी गोष्टींनी
आरक्षणाच्या मूळ उद्दिष्टांना संपवण्याचेच काम केले जात आहे!
👉Pls Retweet👇🙏

https://x.com/Mpsc_Andolan/status/1852277205382070302

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Join : @mpscandolan
आठवड्यात 90 तास काम करायला पाहिजे असे सांगणारे L&T चे प्रमुख एस. एन. सुब्रह्मण्यन आणि 70 तास कामाचे जनक infosys चे नारायण मूर्ती हे फक्त गुलामगिरी समर्थक नसून, समाजातील विकृतीचे उदाहरण आहेत.
सेंटर वर ज्याने आधी काम केले होते तोच गैरप्रकार करत होता. असाच याआधी पण लातूर येथील गुरू ऑनलाईन सेंटर वर झाले आहे. सेंटर वर काम करणारेच तलाठी झाले होते. तसाच हा प्रकार आहे. यामुळे खाजगी सेंटर आणि या खाजगी कंपन्या परीक्षा घेण्यासाठी नसल्या पाहिजेत. परीक्षा फक्त MPSC कडेच पाहिजे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य


@mpscandolan
Forwarded from MasterMind MPSC
मी आपले लक्ष पुढील मुद्द्यांकडे वेधू इच्छितो:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये मराठी भाषा पेपर केवळ पात्रता स्वरूपाचा करण्यात आला आहे. तसेच MPSC चा नवीन अभ्यासक्रम आता UPSC प्रमाणेच करण्यात आला आहे. 

 या निर्णयामुळे अनेक राज्यांबाहेरील विद्यार्थी – विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहार येथील – या परीक्षेसाठी अर्ज करत आहेत. काही दिल्लीत असलेल्या खासगी प्रशिक्षण संस्था देखील त्यांच्या विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा चा अर्ज भरण्याचा सल्ला देत आहेत.


यासोबतच, नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या MPSC वन सेवा परीक्षेत तर मराठी भाषेचा कोणताही स्वतंत्र पेपरच ठेवण्यात आलेला नाही. तसेच याचाही नवीन अभ्यासक्रम आता UPSC वन परीक्षे प्रमाणेच करण्यात आला आहे.  त्यामुळेही अनेक बिगर-मराठी विद्यार्थी या परीक्षेकडे आकर्षित झाले आहेत व त्यासाठी अर्जही केला आहे.

हे सर्व बदल महाराष्ट्रातील स्थानिक विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. मराठी भाषा ही राज्यघटनेनुसार महाराष्ट्रातील शासकीय व्यवहारांची मुख्य भाषा आहे (अनुच्छेद ३४५), आणि त्यामुळेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तिचे स्थान टिकवणे अत्यावश्यक आहे.

तरी आपण विनंती करतो की या सर्व घडामोडींचा गांभीर्याने विचार करावा.
मागील तलाठी भरती मधला गोंधळ आणि भ्रष्टाचार पाहता येणारी तलाठी भरती ही mpsc कडे देण्यासाठी प्रयत्न व्हावे...
No tcs
प्रकरण_2_वर्णविचार_वर्कबुक.pdf
72.4 MB
📎 नवीन ऑफलाईन बॅचकरिता
      (बॅच क्र. 30) वर्णमाला वर्कबुक....


👉 उद्या सकाळी क्लासला येताना आपण वरील वर्कबुकची झेरॉक्स सोबत आणावी.
बॅच उद्या सकाळी 8 वा. भरेल.

ज्या विद्यार्थ्यांना ऑलाईन बॅच करायची आहे त्यांनी उद्या क्लासला उपस्थिती राहावे.... 💐💐
5_6107370407453524057.pdf
5.2 MB
मराठी नोट्स

धडा - भाषा

By- Nitin Patil

Join - @nitinpatilsir
5_6104688561154424915.pdf
5.7 MB
मराठी नोट्स

धडा - वर्णमाला

By- Nitin Patil

Join - @nitinpatilsir