Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
✅ सर्व exam Mpsc ने घ्याव्या.
✅ किमान ही एक मागणी तर सर्व चॅनल नी दररोज करावी.
🚦पैसे घेतल्याशिवाय एकही शब्द चॅनल वर टाकणार नाही अशी पॉलिसी असल्यास गोष्ट वेगळी.
✍ विद्यार्थ्यांबरोबर बरेच admin ही या गैव्यवहारामुळे पीडित असून हक्काची पदे गमावली असून योग्य भरती झाली असती कदाचित तुम्ही पोस्ट होल्डर असता.
(टीप - पोस्ट वरून बोलले की झोंबते, direct ह्रदयात घुसते म्हणून हे बोलायची वेळ आली)
✅ किमान स्वतः साठी तरी वरील पोस्ट करावी.
Join @mpsc_sci

Forwarded from 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
5 एप्रिल 24 # मागणीचा 75 वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे. (सदस्य,स्टाफ वाढवावा)
🚨 One Exam, One Cut off
🚨One Candidate, One Post
✅Join & Share @mpsc_sci
सगळ्यांनी जोर लावा.. आपली मागणी आयोगासहित, मंत्रालयात पण पोहचली आहे..
मागणी मान्य झाल्यावर कुणाला क्रेडिट घ्यायचे ते घ्या. पण या मागणीला suport करा 👏👏

Forwarded from 👌 टार्गेट मेगा भरती 2022👌
जो राजकीय पक्ष सर्व नोकरभरती #MPSC कडे देऊन आयोग अधिक सक्षम करून नोकरभरती १००% पारदर्शक करून पुढील दोन वर्षात १००% रिक्त जागा भरुन बळकट आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तयार करण्याचे जाहीर आश्वासन देईल त्या पक्षाचा जाहीर राजकीय प्रचार फुकट करील. बघू कोण कोण तरुणांसाठी पुढे येतोय
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
....💐💐💐💐💐💐
18 जून 24 # मागणीचा 149वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे. (सदस्य,स्टाफ वाढवावा)
🚨 One Exam, One Cut off
(याचे महत्व अधोरेखित झाले आहे)
🚨One Candidate, One Post
✅Join & Share @mpsc_sci
18 जून 24 # मागणीचा 149वा दिवस 👏
🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे. (सदस्य,स्टाफ वाढवावा)
🚨 One Exam, One Cut off
(याचे महत्व अधोरेखित झाले आहे)
🚨One Candidate, One Post
✅Join & Share @mpsc_sci
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
👉सरळसेवा परीक्षेतील काही जणांचे selection हे त्या प्रक्रियेवर शंका निर्माण व्हावी असे आहे.
👉MPSC बाबत अशी शंकापण येत नाही.
👉मग सर्वजण सर्व exam MPSC ने च घाव्या अशी मागणी का करत नाहीत?
👉तुमच्या हक्काच्या जागा विकल्या गेल्यावर जाग येणार का? 😡😡😡😡
जॉईन @mpsc_sci

Forwarded from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत राबवण्यात येणारे योजनेच्या लाभार्थ्यांचा तपशील.
खालील लिंक वर जाऊन अर्ज करा.
http://trtipune.in/trtiregmay24/
https://t.me/mahajyotiinfo
खालील लिंक वर जाऊन अर्ज करा.
http://trtipune.in/trtiregmay24/
https://t.me/mahajyotiinfo
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
सर्व परीक्षेत असेच कोणत्या सेन्टर वर किती लागले हे घोषित झाले पाहिजे
म्हणजे पाणी कुठं मुरतय हे कळेल
【पण हे करणार कोण?】
म्हणजे पाणी कुठं मुरतय हे कळेल
【पण हे करणार कोण?】
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfqM3pELit68jtVT416zjcknpK6TJC-NxKztqlRJsn5jVXW9A/viewform?fbzx=-864074393571050589
बहुजन वंचित आघाडी त्याचा जाहीरनामा बनवत आहे
तुमच्या काही मागण्या असतील तर नक्की कळवा

Google Docs
वंचित बहुजन आघाडी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करत असून आपल्या सूचना मागविण्यात येत आहेत
महाराष्ट्रातील लोकांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा दर्शवणारा जाहीरनामा तयार करण्यासाठी आपल्या सूचना मागत आहोत.
वंचित बहुजन आघाडीची 9 सदस्यीय राज्य जाहीरनामा समिती आणि जिल्हा समिती लोकांशी चर्चा करून, त्यांच्या सूचना घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जाहीरनामा…

Forwarded from 🚨POLICE Club🚨
केरळ लोकसेवा आयोग
अध्यक्ष आणि सदस्य 18
सचिव 1
अतिरीक्त सचिव 3
सहसचिव 12
उपसचिव 22
अवर सचिव 64
कक्ष अधिकारी 196
असे आयोगासाठी एकूण 1200 अधिकारी आणि कर्मचारी काम करतात
केरळमध्ये सरकारी, निमसरकारी, महामंडळे, कंत्राटी सर्व भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येते
महाराष्ट्रात बदल कधी?

Forwarded from 🚨THE ROYALS ACADEMY 🚨
स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे येत्या निवडणूक मध्ये राजकारणी लोकांकडून 9 अपेक्षा....✅
👉1. Any degree वरील सर्व विभाग मधील पोस्ट चे एकत्रीकरण करून CGL प्रमाणे combine परीक्षा घ्यावी ज्याचा एकच cutoff लावून शेवटी विभाग आणि पद हे पसंती क्रम घेवून नियुक्त्या द्यावे
👉2. सरळ सेवा परीक्षा फी 1000 रुपये रद्द करावी.
👉3.अनेक पदाचे सेवा प्रवेश नियम काळानुरूप बदले नाही त्यात तफावत आढळते त्यात सुधारणा आवश्यक.
👉4.एकाच वर्षी भरपूर जागा काढणे पेक्षा दरवर्षी समप्रमाणात टप्याटप्याने जागा भरावे.
👉5.सरकारी नोकर भरती साठी सरकारने एक स्वत्रंत website बनवावी ज्यावर सर्व शासन विभाग,त्यातील पदे,त्याचे सेवा प्रवेश नियम, तसेच त्याचे रिक्त पदे याचा उल्लेख असावा आणि वेळोवेळी तो अपडेट करावा.
(कारण की असे अनेक विभाग आहेत ज्याबद्दल मुलांना माहिती नसते.. उदा. combine मधून भरले जाणारे SR ही पोस्ट 2019 पूर्वी कशी भरली जायची माहीत नाही,हे पद होते तर खूप दिवसापासून मग भरती का नाही झाली?
समाजकल्याण गट क ची भरती शेवटची कधी झाली? SID पद रद्द केले का?नसेल केले तर त्याची पदभरती गेले 6 वर्ष झाले का नाही झाली?
असेच अनेक विभाग मध्ये आहे)
👉6.ह्याच website ला blacklisted candidate यादी प्रसिद्ध करावी.स्पर्धा परीक्षा कुठलाही गैर मार्गाचा वापर करून pass होऊ पाहणारे कॉपी करताना पकडले तर त्याला तेव्हाच blacklisted करावे..
👉7. विविध परीक्षा अभ्यासक्रम त्या पदाचे जॉब प्रोफाइल नुसार असावा.
👉8. कुठले पदाची जाहिरात निघाली नंतर 1 वर्षाचे आत त्याची पूर्ण प्रोसेस झाली पाहिजे
👉9. राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न कंटिन्यू असावा.
@tusharbagulacademy

आरक्षण संपवायला तुम्हाला फक्त घटना दुरुस्ती करायची गरज लागत नाही.
शासकीय सेवांचे वाढलेले खासगीकरण,
सरकारी नौकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरणे,
अडीच लाख सरकारी पदे रिक्त ठेवून देखील नोकरभरती न करणे,
आहे ती नोकरभरती वर्षानुवर्षे रखडवणे
मुलाखतीचे वशिलेकरण
इत्यादी गोष्टींनी
आरक्षणाच्या मूळ उद्दिष्टांना संपवण्याचेच काम केले जात आहे!

Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
👉Pls Retweet👇🙏
https://x.com/Mpsc_Andolan/status/1852277205382070302
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
https://x.com/Mpsc_Andolan/status/1852277205382070302
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
Forwarded from 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
आठवड्यात 90 तास काम करायला पाहिजे असे सांगणारे L&T चे प्रमुख एस. एन. सुब्रह्मण्यन आणि 70 तास कामाचे जनक infosys चे नारायण मूर्ती हे फक्त गुलामगिरी समर्थक नसून, समाजातील विकृतीचे उदाहरण आहेत.
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
सेंटर वर ज्याने आधी काम केले होते तोच गैरप्रकार करत होता. असाच याआधी पण लातूर येथील गुरू ऑनलाईन सेंटर वर झाले आहे. सेंटर वर काम करणारेच तलाठी झाले होते. तसाच हा प्रकार आहे. यामुळे खाजगी सेंटर आणि या खाजगी कंपन्या परीक्षा घेण्यासाठी नसल्या पाहिजेत. परीक्षा फक्त MPSC कडेच पाहिजे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@mpscandolan

Forwarded from MasterMind MPSC
मी आपले लक्ष पुढील मुद्द्यांकडे वेधू इच्छितो:
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये मराठी भाषा पेपर केवळ पात्रता स्वरूपाचा करण्यात आला आहे. तसेच MPSC चा नवीन अभ्यासक्रम आता UPSC प्रमाणेच करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अनेक राज्यांबाहेरील विद्यार्थी – विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहार येथील – या परीक्षेसाठी अर्ज करत आहेत. काही दिल्लीत असलेल्या खासगी प्रशिक्षण संस्था देखील त्यांच्या विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा चा अर्ज भरण्याचा सल्ला देत आहेत.
यासोबतच, नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या MPSC वन सेवा परीक्षेत तर मराठी भाषेचा कोणताही स्वतंत्र पेपरच ठेवण्यात आलेला नाही. तसेच याचाही नवीन अभ्यासक्रम आता UPSC वन परीक्षे प्रमाणेच करण्यात आला आहे. त्यामुळेही अनेक बिगर-मराठी विद्यार्थी या परीक्षेकडे आकर्षित झाले आहेत व त्यासाठी अर्जही केला आहे.
हे सर्व बदल महाराष्ट्रातील स्थानिक विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. मराठी भाषा ही राज्यघटनेनुसार महाराष्ट्रातील शासकीय व्यवहारांची मुख्य भाषा आहे (अनुच्छेद ३४५), आणि त्यामुळेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तिचे स्थान टिकवणे अत्यावश्यक आहे.
तरी आपण विनंती करतो की या सर्व घडामोडींचा गांभीर्याने विचार करावा.

Forwarded from टार्गेट MPSC- 14 जून 2026
मागील तलाठी भरती मधला गोंधळ आणि भ्रष्टाचार पाहता येणारी तलाठी भरती ही mpsc कडे देण्यासाठी प्रयत्न व्हावे...✅
No tcs ❌
No tcs ❌