माय मराठी - मावशी इंग्लिश
303 subscribers
155 photos
18 files
106 links
अभ्यासा सोबत भाषासवर्धन करूया
आपली माय मराठी वाचवुया.........
सोबतच इंग्लिश ही शिकुया
जगाची तोड़ओळख करूया........
Download Telegram
Forwarded from 🚨POLICE Club🚨
अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे की..normalization ने आमचा घात केला...कोणाचे १६६ वरून १६७ झाले तर कोणाचे १६६ वरून १८२ ...शेवटी मित्रांनो सगळा नशिबाचा खेळ आहे. म्हणून नशिबाला कमी आणि मेहनतीला जास्त प्राधान्य हवे असेल तर परीक्षा एकाच दिवशी एकाच शिफ्ट मध्ये झाल्या पाहिजे. आणि हे फक्त MPSC द्वारे शक्य आहे. TCS चे normalization कधीच कोणाला योग्य न्याय देवू शकतं नाही.
म्हणून सगळ्या परीक्षा MPSC गेल्याशिवाय पर्याय नाही. या सगळ्या समस्यांचे निवारण आयोगचं करू शकतो.
5 Mar 24 # मागणीचा 45 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
सर्व परीक्षा MPSC कडे देण्यात याव्या या संदर्भात सर्वांनी खालील लिंक वर फक्त टॅप करा आणि CONTINUE करा

👉
https://dhxu.short.gy/9CvXhS

2 मिन काढून लिंकवर क्लिक करा

Join👉
@mpsc_achieverss
Forwarded from 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
8 Mar 24 # मागणीचा 48 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci

श्रीनिवास सर यासंदर्भात गेली 48 दिवस
दररोज मागणी करत आहे याची सर्व टेलिग्राम admin नी दखल घेऊन सर्वांनी ही मागणी करावी हीच नम्र विनंती.

╔════════════╗
▒  Join:@Setumpsc  ▒   
╚════════════╝
🕺🕺नागपूर वनरक्षक भरती मध्ये 5 किमी धावण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तोडले वर्ल्ड रेकॉर्ड

😀मारले 10 मिनिट मध्ये 5 किमी.😳😳

वर्ल्ड रेकॉर्ड 12:39 चा आहे.


सरळ सेवेत ही अजिबात सरळ नाही.

🚦सर्व परीक्षा MPSC ने घ्याव्या या मागणीकडे सर्वांनी seriously लक्ष दिले पाहिजे..

Join @mpsc_sci
😡 कितीही कायदे, कारवाई करा पण पैसे, पॉवर याच्या जोरावर असे प्रकार घडत राहणार..

🚨यावर, एकच उपाय ते म्हणजे सर्व exam MPSC ने घ्याव्या
.

👉 आणि निष्क्रिय जनता तसेच या मागणीबाबत निष्क्रिय असणारे Telegram Channel यांनी जागे व्ह्यायची वेळ आली आहे.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आंदोलने, चळवळी यामध्ये हा मुद्दा Priority वर पाहिजे..

Join @mpsc_sci
🔴सरळसेवेसह सर्व परीक्षा MPSC मार्फतच पारदर्शक रीतीने घेण्याबाबत शासनाकडे विनंती पाठपुरावा #प्रस्ताव करायचा आहे याबाबत आपले प्रामाणिक मत काय असेल...!
Anonymous Poll
82%
सर्व परीक्षा MPSC मार्फतच व्हाव्या
13%
विद्यमान TCS /IBPS परीक्षा पद्धतीच कायम ठेवावी
5%
मी खेळातच नाही, माझ काही देणेघेणे नाही🙅
TCS आणि ibps दोन्ही संस्था महाराष्ट्र मध्ये ब्लॅक लिस्ट मध्ये टाकल्या पाहिजेत. बरेच परीक्षा केंद्र मॅनेज होती बऱ्याच ठिकाणी यांच्या कर्मचारी लोकांवर गुन्हे नोंद आहेत. सर्वांनी मिळून पेपर फोडले आहेत तरी यांच्यावर काहीच कारवाई नाही. सर्व परीक्षा एमपीएससी कडे गेल्याशिवाय पारदर्शक भरती होणे अवघड आहे.
यासाठी सर्वांनी पर्यंत करा.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
सर्व exam Mpsc ने घ्याव्या.

किमान ही एक मागणी तर सर्व चॅनल नी दररोज करावी.

🚦पैसे घेतल्याशिवाय एकही शब्द चॅनल वर टाकणार नाही अशी पॉलिसी असल्यास गोष्ट वेगळी.

विद्यार्थ्यांबरोबर बरेच admin ही या गैव्यवहारामुळे पीडित असून हक्काची पदे गमावली असून योग्य भरती झाली असती कदाचित तुम्ही पोस्ट होल्डर असता.

(टीप - पोस्ट वरून बोलले की झोंबते, direct ह्रदयात घुसते म्हणून हे बोलायची वेळ आली)

किमान स्वतः साठी तरी वरील पोस्ट करावी.

Join @mpsc_sci
पवार साहेबांचा तरुणाईशी थेट संवाद

स्थळ 👉 बालगंधर्व रंगमंदिर पुणे

Join👉
@mpsc_achieverss
5 एप्रिल 24 # मागणीचा 75 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci

सगळ्यांनी जोर लावा.. आपली मागणी आयोगासहित, मंत्रालयात पण पोहचली आहे..
मागणी मान्य झाल्यावर कुणाला क्रेडिट घ्यायचे ते घ्या. पण या मागणीला suport करा 👏👏
जो राजकीय पक्ष सर्व नोकरभरती #MPSC कडे देऊन आयोग अधिक सक्षम करून नोकरभरती १००% पारदर्शक करून पुढील दोन वर्षात १००% रिक्त जागा भरुन बळकट आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तयार करण्याचे जाहीर आश्वासन देईल त्या पक्षाचा जाहीर राजकीय प्रचार फुकट करील. बघू कोण कोण तरुणांसाठी पुढे येतोय
....💐💐💐💐💐💐

18 जून 24 # मागणीचा 149वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व Exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) आयोगप्रमाणे MPSCचे बळकटीकरण करून निश्चित कालावधीत निकाल लावावे.
(सदस्य,स्टाफ वाढवावा)

🚨 One Exam, One Cut off
     (याचे महत्व अधोरेखित झाले आहे)

🚨One Candidate, One Post


Join & Share @mpsc_sci
👉सरळसेवा परीक्षेतील काही जणांचे selection हे त्या प्रक्रियेवर शंका निर्माण व्हावी असे आहे.

👉MPSC बाबत अशी शंकापण येत नाही.

👉मग सर्वजण सर्व exam MPSC ने च घाव्या अशी मागणी का करत नाहीत?

👉तुमच्या हक्काच्या जागा विकल्या गेल्यावर जाग येणार का? 😡😡😡😡

जॉईन @mpsc_sci
आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत राबवण्यात येणारे योजनेच्या लाभार्थ्यांचा तपशील.

खालील लिंक वर जाऊन अर्ज करा.
http://trtipune.in/trtiregmay24/
https://t.me/mahajyotiinfo
सर्व परीक्षेत असेच कोणत्या सेन्टर वर किती लागले हे घोषित झाले पाहिजे
म्हणजे पाणी कुठं मुरतय हे कळेल
【पण हे करणार कोण?】
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfqM3pELit68jtVT416zjcknpK6TJC-NxKztqlRJsn5jVXW9A/viewform?fbzx=-864074393571050589

बहुजन वंचित आघाडी त्याचा जाहीरनामा बनवत आहे
तुमच्या काही मागण्या असतील तर नक्की कळवा
Forwarded from 🚨POLICE Club🚨
केरळ लोकसेवा आयोग

अध्यक्ष आणि सदस्य 18
सचिव 1
अतिरीक्त सचिव 3
सहसचिव 12
उपसचिव 22
अवर सचिव 64
कक्ष अधिकारी 196

असे आयोगासाठी एकूण 1200 अधिकारी आणि कर्मचारी काम करतात

केरळमध्ये सरकारी, निमसरकारी, महामंडळे, कंत्राटी सर्व भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येते

महाराष्ट्रात बदल कधी?