माय मराठी - मावशी इंग्लिश
303 subscribers
155 photos
18 files
106 links
अभ्यासा सोबत भाषासवर्धन करूया
आपली माय मराठी वाचवुया.........
सोबतच इंग्लिश ही शिकुया
जगाची तोड़ओळख करूया........
Download Telegram
Forwarded from MPSC WE THE PEOPLE (Prof.Aarjun Kadam sir)
यावर अजून काही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. हा शासन निर्णय २०२२ चा आहे 😃
🔥 बीड येथे भव्य आक्रोश मोर्चा.

बीड मधील समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उद्या भव्य मोर्चा आयोजित केला आहे. मोर्चाला बीड पोलिसांनी परवानगी दिली असून, मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

दिनांक : १६/०१/२०२४
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड.
वेळ : सकाळी १० वाजता.

👉प्रमुख मागण्या :

१) तलाठी भरती रद्द करून ४५ दिवसांच्या आत MPSC मार्फत फेरपरीक्षा घेण्यात यावी.
२) तलाठी भरती घोटाळ्याची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी करण्यात यावी.
३) यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात.
४) पेपरफुटी कायदा तत्काळ मंजूर करून लागू करण्यात यावा.
५) पोलीस भरतीची जाहिरात तत्काळ काढण्यात यावी.

उद्या बीड सोबतच संभाजीनगर येथेही ठिय्या आंदोलन आयोजित आहे, तेथेही आमचे संभाजीनगर येथील समन्वयक उपस्थित राहणार आहेत आणि आमचे त्या आंदोलनाला सक्रिय समर्थन आहे. बीड आणि जवळपासच्या उमेदवारांनी उद्याच्या मोर्चात मोठ्या संखेने उपस्थित राहावे हि विनंती.🙏
Forwarded from अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮
पण मी काय म्हणतो....😜

सरकारने लिपिक टंकलेखची सरळ सेवेची पदे MPSC मार्फत भरण्याचा निर्णय🥰 घेतला आणि जवळपास भरली सुद्धा....🥰

पण...😇

🤣 बाकीचे पदे स्वतःकडे का ठेवलेत मला हेच कळत नाहीये...
(जसे की इतर पदे TCS IBPS मार्फत भरली जात आहे ती पदे)

😂😂😂😂😂
Forwarded from MPSC NEWS
तलाठी भरती विरोधात क्रांतिचौक येथे कांगणे सरांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा.🔥🔥🔥

सर्व भरती mpsc मार्फत झाली पाहिजे .
🚨🚨
Forwarded from स्पर्धा परीक्षा ग्रुप official (अविनाश जाधव नांदेड)
*नांदेड जिल्हा व आसपास चे जिल्हे परभणी हिंगोली लातूर यवतमाळ या सर्व जिल्यातील विध्यार्थी बांधवांना विनंती आहे की उद्या दि.23/01/2024 रोजी मंगळवार सकाळी ठीक 9.30 वाजता सावित्री बाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चा ला सुरुवात होणार आहे आपण तर याच पण आपल्या सोबत आपल्या मित्र परिवार यांना सुद्धा घेऊन या जेवढी संख्या जास्त तेवढा सरकार वर दबाव असेल त्यामुळे आपल्या प्रश्नासाठी आपल्याच लढावे लागणार आहे मी नाही आलो तर काय होणार आहे असं विचार करू नका प्रत्येकानी तसंच विचार केल तर कोणीच येणार नाही त्यामुळे मी जाणार आणि माझ्या सोबत माझ्या सर्व मित्र मैत्रिणी ना पण घेऊन येणार असं विचार करा आणि सगळ्यांनी अवश्य या अशी सर्वांना हात जोडून विनंती आहे* *अविनाश जाधव नांदेड* 9545362330
🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC ने घ्याव्या...

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (आयोगाचे सदस्य संख्या 4 वरून किमान 20 व्हावी तसेच अधिकारी, कर्मचारी यांची संख्या वाढवावी)

🚨 जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत याचा पाठपुरावा केला पाहिजे.


Great Initiative By CoreMPSC
🚨जॉईन @mpsc_sci
🔴ते आगामी सर्व सरळसेवा MPSC ला देण्याची मागणी लावून धरा बे पोट्टेहो, ते TCS/IBPS सोबत केलेले करार तात्काळ प्रभावाने Terminate करणे गरजेचे आहे, नाहीतर माझं नोकरीची आस लावून असलेलं गरीबाचं लेकरू लायब्ररी🏫📚 तील खुर्चीत बसून अभ्यास 📖करून करूनच म्हातारे होईल की काय काय माहिती🤦‍♂️

💥💥# जागो_जल्दी
Forwarded from 🚨POLICE Club🚨
TCS ला परिक्षा घेण्यासाठी शासनाने 150 कोटी रुपये दिले आणि जे परिक्षेसाठी अर्ज आले त्यातून त्यांनी 300 कोटी रुपये कमावले.

परिक्षा घेण्यासाठी त्यांना खर्च फक्त 20 कोटी रुपये आला. यांच्यात वाटेकरी कोण आहे ते पहा ?

ॲड. प्रकाश आंबेडकर

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
𝐉𝐎𝐈𝐍 ✔️ @Police_Club
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔴🔴 💁‍♂️📖 योद्ध्यांनो,🥷अजूनही वेळ गेलेली नाही, ही 👆बाब मनावर घ्या!!☑️☑️


https://t.me/mpsc_achieverss
काही चॅनल ला ग्रुप d या पेक्षा रेग्युलर फिल्ड वर्कर हे पद चागले असते असे सांगितले जात आहे
तर दोन्ही कडे सिलेक्ट विद्यार्थ्यांना विनंती
की सर्व माहिती काढूनच निर्णय घ्या कोणी काही सांगितले म्हणून विश्वास ठेवू नका
कारण 2006-2010 ला मेकॅनिकल इंजिनियरिगला it इंजिनिअरिंग पेक्षा खूप मान होता व पण
आज
मेकॅनिकल वाल्या पेक्ष्या it वाले किती कमवतात ते सर्वानाच माहिती
(आपापला निर्णय घ्या जाणकार वयक्ती ची मदत घ्या पूर्वी पेक्षा उद्या चा स्कोप पहा)
ही फुटाफुती बंद करण्याचा एकमेव उपाय म्हणजे या सर्व exam MPSC ने घ्याव्या... पण ही मागणी कोणच करत नाही? u

आजारी पडेपर्यंत वाट का पाहायची, उपचार मिळविण्यापेक्षा prevent करायची व्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्न व्हावे..👏👏👏

पटलं तर घ्या...

Join @mpsc_sci
Forwarded from 🚨POLICE Club🚨
अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे की..normalization ने आमचा घात केला...कोणाचे १६६ वरून १६७ झाले तर कोणाचे १६६ वरून १८२ ...शेवटी मित्रांनो सगळा नशिबाचा खेळ आहे. म्हणून नशिबाला कमी आणि मेहनतीला जास्त प्राधान्य हवे असेल तर परीक्षा एकाच दिवशी एकाच शिफ्ट मध्ये झाल्या पाहिजे. आणि हे फक्त MPSC द्वारे शक्य आहे. TCS चे normalization कधीच कोणाला योग्य न्याय देवू शकतं नाही.
म्हणून सगळ्या परीक्षा MPSC गेल्याशिवाय पर्याय नाही. या सगळ्या समस्यांचे निवारण आयोगचं करू शकतो.
5 Mar 24 # मागणीचा 45 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci
सर्व परीक्षा MPSC कडे देण्यात याव्या या संदर्भात सर्वांनी खालील लिंक वर फक्त टॅप करा आणि CONTINUE करा

👉
https://dhxu.short.gy/9CvXhS

2 मिन काढून लिंकवर क्लिक करा

Join👉
@mpsc_achieverss
Forwarded from 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
8 Mar 24 # मागणीचा 48 वा दिवस 👏

🚨सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.

🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).


🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत.

Join & Share @mpsc_sci

श्रीनिवास सर यासंदर्भात गेली 48 दिवस
दररोज मागणी करत आहे याची सर्व टेलिग्राम admin नी दखल घेऊन सर्वांनी ही मागणी करावी हीच नम्र विनंती.

╔════════════╗
▒  Join:@Setumpsc  ▒   
╚════════════╝
🕺🕺नागपूर वनरक्षक भरती मध्ये 5 किमी धावण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तोडले वर्ल्ड रेकॉर्ड

😀मारले 10 मिनिट मध्ये 5 किमी.😳😳

वर्ल्ड रेकॉर्ड 12:39 चा आहे.


सरळ सेवेत ही अजिबात सरळ नाही.

🚦सर्व परीक्षा MPSC ने घ्याव्या या मागणीकडे सर्वांनी seriously लक्ष दिले पाहिजे..

Join @mpsc_sci