माय मराठी - मावशी इंग्लिश
303 subscribers
155 photos
18 files
106 links
अभ्यासा सोबत भाषासवर्धन करूया
आपली माय मराठी वाचवुया.........
सोबतच इंग्लिश ही शिकुया
जगाची तोड़ओळख करूया........
Download Telegram
Forwarded from 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
जानेवारी सुरु झाला आणि चर्चा वाढू लागल्या ..(समुच्चयबोधक)
परीक्षा होवो अथवा ना होवो,अभ्यासाची टाळी लागो..(विकल्पबोधक)
अभ्यास करायचा असतो पण टेलिग्राम पाहावं वाटत..(न्युनत्वबोधक)
विद्यार्थी बाजू मजबुत होती सबब अभ्यासात व्यत्य आला ..(परिणामबोधक)
एक मेन्स म्हणजे एक मोठ्ठी नामी संधी (स्वरुपबोधक)
आपण अभ्यास केला पाहिजे कारण आपण या दिवसासाठी फार खस्ता खाल्ल्यात (कारणबोधक)
आपला अभ्यास व्हावा म्हणुन आपण मोबाईल लांब ठेवतो( उद्देशबोधक)
जर परीक्षा झाली तर आपण छानच केलाय अभ्यास हे विसरायचं नाही…(संकेतबोधक)…
आयुष्य आणि व्याकरण सोबत..

पुनम

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
I recommend you to try PW - India's Most Loved EdTech Platform!
One-Time Only: Get FLAT Rs. 50 OFF on your batch purchase! Use Coupon code 7875EDKR or use this link https://links.physicswallah.live/X4ZvC56MQijCCcxV9

महाराष्ट्र मध्ये physics वाला mpsc साठी येतो आहे
त्याचे हे अप्लिकेशन आहे
तुम्ही पटलं तर डाऊनलोड करू शकता
Forwarded from 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
☑️ व्याघ्र गणना रिपोर्ट 2022 प्रकाशित.

✔️ भारतात वाघांची संख्या 3167..
━━━━━━━━━━━━━━━━━

⭕️महत्वाचे : व्याघ्रगणना 2022 (पाचवी)
गणना : वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

✔️पहिली व्याघ्रगणना केव्हा : 2006 मध्ये
केव्हा केली जाते : दर 4 वर्षांनी

✔️ 2022 च्या गणनेनुसार : 3167 वाघ
वाघाच्या संख्येत किती वाढ : 200

✔️29 जुलै : जागतिक व्याघ्र दिन (2010 पासून)
भारतात एकूण व्याघ्रप्रकल्प : 53

✔️52 वा व्याघ्रप्रकल्प : रामगड विषधारी (राजस्थान)
53 वा व्याघ्रप्रकल्प राणीपूर (उत्तरप्रदेश)

✔️महाराष्ट्रात एकुण 06 व्याघ्रप्रकल्प आहेत 

✔️प्रोजेक्ट टायगर : 01 एप्रिल , 1973 ला‌ सुरू
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी(1972) आहे

✔️याआधी झालेल्या व्याघ्रगणना
2006 -1411 वाघ
2010 -1706 वाघ
2014 -2226 वाघ
2018 -2967 वाघ
━━━━━━━━━━━━━━━━━

धन्यवाद.......🙏
माहिती संकलनAKSHAY..
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
उद्या हे ट्विट करा सगळ्यांनी 👍👆
Forwarded from MPSC WE THE PEOPLE (Prof.Aarjun Kadam sir)
यावर अजून काही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. हा शासन निर्णय २०२२ चा आहे 😃
🔥 बीड येथे भव्य आक्रोश मोर्चा.

बीड मधील समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उद्या भव्य मोर्चा आयोजित केला आहे. मोर्चाला बीड पोलिसांनी परवानगी दिली असून, मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

दिनांक : १६/०१/२०२४
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड.
वेळ : सकाळी १० वाजता.

👉प्रमुख मागण्या :

१) तलाठी भरती रद्द करून ४५ दिवसांच्या आत MPSC मार्फत फेरपरीक्षा घेण्यात यावी.
२) तलाठी भरती घोटाळ्याची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी करण्यात यावी.
३) यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात.
४) पेपरफुटी कायदा तत्काळ मंजूर करून लागू करण्यात यावा.
५) पोलीस भरतीची जाहिरात तत्काळ काढण्यात यावी.

उद्या बीड सोबतच संभाजीनगर येथेही ठिय्या आंदोलन आयोजित आहे, तेथेही आमचे संभाजीनगर येथील समन्वयक उपस्थित राहणार आहेत आणि आमचे त्या आंदोलनाला सक्रिय समर्थन आहे. बीड आणि जवळपासच्या उमेदवारांनी उद्याच्या मोर्चात मोठ्या संखेने उपस्थित राहावे हि विनंती.🙏
Forwarded from अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮
पण मी काय म्हणतो....😜

सरकारने लिपिक टंकलेखची सरळ सेवेची पदे MPSC मार्फत भरण्याचा निर्णय🥰 घेतला आणि जवळपास भरली सुद्धा....🥰

पण...😇

🤣 बाकीचे पदे स्वतःकडे का ठेवलेत मला हेच कळत नाहीये...
(जसे की इतर पदे TCS IBPS मार्फत भरली जात आहे ती पदे)

😂😂😂😂😂
Forwarded from MPSC NEWS
तलाठी भरती विरोधात क्रांतिचौक येथे कांगणे सरांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा.🔥🔥🔥

सर्व भरती mpsc मार्फत झाली पाहिजे .
🚨🚨