Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
IFFCO ही जगातील वर्ल्ड को ऑपरेटव मॉनिटर रिपोर्ट नुसार जगातील (३००मध्ये)कितव्या क्रमांकाची सहकारी संस्था ठरली आहे
Anonymous Quiz
26%
2 ऱ्या क्रमांकाची
54%
22 व्या क्रमांकाची
16%
222 क्रमांकाची
4%
यापैकी नाही
Forwarded from MPSC टेस्ट सिरीज & PDF मटेरियल 2021-22
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC NEWS
अमोल_पाटील_मराठी_व्याकरण.pdf
41.9 MB
🟣 शब्दशक्ती व अलंकार या घटकावरील
क्लास नोट्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत.
🟣 या नोट्स पूर्ण अपडेट केलेल्या आहेत.
🟣 येत्या काळात मुख्य परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना या नोट्स अतिशय उपयोगी ठरणार आहेत.
🟣 यात दोन्ही घटकांची उदाहरणे व अलंकाराचे उपप्रकार सोदाहरण घेण्यात आले आहेत.
🟣 मराठी व्याकरण ( अमोल पाटील )
🟣 संपर्क : 7517345810
क्लास नोट्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत.
🟣 या नोट्स पूर्ण अपडेट केलेल्या आहेत.
🟣 येत्या काळात मुख्य परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना या नोट्स अतिशय उपयोगी ठरणार आहेत.
🟣 यात दोन्ही घटकांची उदाहरणे व अलंकाराचे उपप्रकार सोदाहरण घेण्यात आले आहेत.
🟣 मराठी व्याकरण ( अमोल पाटील )
🟣 संपर्क : 7517345810
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtu.be/8CeaBWKsm34
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.

YouTube
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर (CSAT) पूर्व परीक्षा 2022 केवळ पात्रतेसाठी आहे. #csat qualified only
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व…
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व…
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
हिंदीत पहिल्यांदाच एखाद्या साहित्याला बुकर पारितोषिक मिळाले आहे.
🌴हिंदीतील स्त्री लेखिका गीतांजली श्री यांच्या ' रेत समाधी' या कादंबरीने हिंदीला हा मान मिळवून दिला आहे.
🌴' रेत समाधी' या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद 'टॉम्ब ऑफ सॅन्ड' आहे, ज्याला 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे.
2020 व 2021 चे पुरस्कार विचारले
आणि आता तर चक्क भारतीय व्यक्तीला पुरस्कार मिळाला
१०००% येणार म्हणजे येणारच
@mpsclover
🌴हिंदीतील स्त्री लेखिका गीतांजली श्री यांच्या ' रेत समाधी' या कादंबरीने हिंदीला हा मान मिळवून दिला आहे.
🌴' रेत समाधी' या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद 'टॉम्ब ऑफ सॅन्ड' आहे, ज्याला 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे.
2020 व 2021 चे पुरस्कार विचारले
आणि आता तर चक्क भारतीय व्यक्तीला पुरस्कार मिळाला
१०००% येणार म्हणजे येणारच
@mpsclover
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Industry Inspector, Sub Inspector cut off
https://youtube.com/watch?v=MOiy-KXaC7w&feature=share

Forwarded from कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी सांगली (Shailesh Narute)
BBC News मराठी
र. धों. कर्वेः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 'समाजस्वास्थ्य'साठीचा खटला हरूनही जिंकले होते...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लैंगिक शिक्षणाचे पुरस्कर्ते र.धों. कर्वे यांच्यासाठी खटला लढला. खटल्यात पराभव झाला तरी त्यांचे विचार द्रष्टेपण सिद्ध करते.
Forwarded from देवकांत सोयगावकर© उर्फ (💐S.D💐)
YouTube
भारत का पहिला गोल्ड १००% पेपर मे आयेगा #mirabaichanu #comanwelthgame #indiasportperson
Public_Notice_For_SET_Certificate.pdf
312.7 KB
Public_Notice_For_SET_Certificate.pdf
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtube.com/shorts/lJQFsUbZrNk?feature=share
पुढील वर्षपासून आपली mpsc ही याच प्रमाणे अश्या प्रकारे निबंध विचारू शकते
तयारीत रहा
व जोरदार अभ्यास करा

#Essay Paper 2022 CSE Exam #UPSC #upscdream #essay #upscaspirants