Forwarded from Dnyaneshwar Mane
२७) खालील ओळी कोणत्या अलंकाराच्या आहेत.
कापसाचे शेत माझे फुलुनी शुभ्र सारे जणु
वाटते हे की नभी चे खाली आले सर्व तारे.
कापसाचे शेत माझे फुलुनी शुभ्र सारे जणु
वाटते हे की नभी चे खाली आले सर्व तारे.
Anonymous Quiz
31%
उपमा
36%
अतिशयोक्तती
24%
उत्प्रेक्षा
9%
रूपक
Forwarded from Dnyaneshwar Mane
२८) खलील अलंकार कोणता आहे?
गे मायभु तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य ,चंद्र, तारे
गे मायभु तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य ,चंद्र, तारे
Anonymous Quiz
51%
अतिशोयोक्तती
35%
चेताणगुणोक्ती
10%
दृष्टीत
4%
यापैकी नाही
Forwarded from 𝗠. 𝗝. 𝗦𝗛𝗔𝗜𝗞𝗛'𝗦 𝗘𝗡𝗚𝗟𝗜𝗦𝗛 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 (M.J .Shaikh)
MANIACS (CRAZE)
●A person having a craze for anything english – Anglomaniac
(इंग्रजी बद्दल अंनासक्ती / वेड)
●A person having a craze for collecting books – Bibliomaniac (पुस्तकाचे वेड असणारा मनुष्य)
●A person having a sickly desire for alcohol – Dipsomaniac
(दारूचे व्यसन असणारा माणूस व त्या गोष्टीचं वेड )
●A person with an irresistible desire to steal – Kleptomaniac (चोरी करण्याचे वेड)
●A person with a false impression that he is great and powerful – Megalomaniac ( स्वतःला सर्वशक्तिमान मानण्याचे वेड)
●A person having an unreasonable interest in any particular living, one idea or area of thought – Monomaniac
कोणा एकाबरोबर आकर्षण असण्याचे वेड
●A person who has an irresistible desire to set fire – Pyromaniac (आग लावण्याचे वेड)
●A person who believes that he is God – Theomaniac (स्वतःला देव समजन्याचे वेड)
●A person having an excessive attachment to foreign thing – Xenomaniac (विदेशी वस्तूंचे वेड)

Forwarded from मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
❇️ समानार्थी शब्द ❇️
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtube.com/shorts/qpnm5r1oiC4?feature=share
राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 23 जानेवारी 2022
संयुक्त मुख्य पेपर 1 :- 29 जानेवारी 2022
पोलिस उपनिरीक्षक पेपर 2 :- 30 जानेवारी 2022

Forwarded from कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी सांगली (N S)
20091106130447001.pdf
337.5 KB
मराठी वर्णमाला gr
Forwarded from Uday Book छत्रपती संभाजीनगर #नोकरीच्याजाहिरात
5_6244527413502411719.pdf
12.9 MB
🟣 मराठी व्याकरण संपूर्ण अद्ययावत नोट्स
🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी.एन.अकॅडमी पुणे )
🟣 वर्णविचारापासून वाक्यविचारापर्यंत सर्व काही
🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी.एन.अकॅडमी पुणे )
🟣 वर्णविचारापासून वाक्यविचारापर्यंत सर्व काही
Forwarded from मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
शब्दशक्ती.pdf
1.9 MB
❇️ क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांनी या pdf मधील शब्दशक्तीचे उदाहरण पाहून घ्यावेत.
( टीप : माझ्याकडे अगोदर हा संदर्भ ग्रंथ नव्हता त्यामुळे मी यातील काही उदाहरणे क्लास मध्ये लिहून दिलेले नाहीत. आता तुम्हांला यात जी नवीन उदाहरणे दिसतील ती तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये ऍड करून घ्या.)
( टीप : माझ्याकडे अगोदर हा संदर्भ ग्रंथ नव्हता त्यामुळे मी यातील काही उदाहरणे क्लास मध्ये लिहून दिलेले नाहीत. आता तुम्हांला यात जी नवीन उदाहरणे दिसतील ती तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये ऍड करून घ्या.)
Forwarded from मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
👆👆 वरील संदर्भानुसार 👆👆
''बुद्धगयेचा पिवळा वारा"
मुद्दा क्रमांक 1 : हे उदाहरण लक्षणा व व्यंजना शब्दशक्तीचे आहे.
मुद्दा क्रमांक 2: या उदाहरणातून व्यंग्यार्थ अथवा ध्वन्यार्थ असा अर्थ सूचित होता.
''बुद्धगयेचा पिवळा वारा"
मुद्दा क्रमांक 1 : हे उदाहरण लक्षणा व व्यंजना शब्दशक्तीचे आहे.
मुद्दा क्रमांक 2: या उदाहरणातून व्यंग्यार्थ अथवा ध्वन्यार्थ असा अर्थ सूचित होता.
Forwarded from मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
आयोगाने प्रश्न विचारताना शब्दशक्तीचा प्रकार ओळखा असे म्हंटले आहे त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 च असेल
Forwarded from UPSC MPSC (संदिप जाधव)
लोकसत्ता मध्ये सुरू होत असलेले
"भाषासूत्रे" हे सदर भाषा अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असेल. त्यातील लेखक नामवंत असून त्यांची बरीच पुस्तके देखील आहेत,तेव्हा आवर्जून वाचा.
"भाषासूत्रे" हे सदर भाषा अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असेल. त्यातील लेखक नामवंत असून त्यांची बरीच पुस्तके देखील आहेत,तेव्हा आवर्जून वाचा.
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtube.com/shorts/-oweJFJqLMc?feature=share
Siac फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
Siac फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
टेन्शन लेणे का नये आपल्या पेक्षा आयोगाला आपली काळजी असते
@mpsclover