माय मराठी - मावशी इंग्लिश
303 subscribers
155 photos
18 files
106 links
अभ्यासा सोबत भाषासवर्धन करूया
आपली माय मराठी वाचवुया.........
सोबतच इंग्लिश ही शिकुया
जगाची तोड़ओळख करूया........
Download Telegram
Forwarded from Dnyaneshwar Mane
23) अर्थ अलंकारात खलील पैकी किती गोष्टीची अवश्यकता असते.
Anonymous Quiz
29%
3
36%
4
28%
2
7%
यापैकी नाही
Forwarded from Dnyaneshwar Mane
२४) खलील ओळीतील अलंकार ओळखा?
पोटा पुरता पैसा पाहिजे नको पिकाय पोळी.
Anonymous Quiz
59%
अनुप्रास
26%
यमक
15%
उपमा
Forwarded from Dnyaneshwar Mane
२५)अलंकार ओळख
सूर समस्त इच्छा दृढनिश्चय
सूर समस्त असे बदले स्वये.
Anonymous Quiz
31%
यमक
23%
उपमा
26%
उत्प्रेक्षा
19%
भ्रांतिमान
Forwarded from Dnyaneshwar Mane
२६) खलील अलंकार ओळखा?
हे मेघा , तू सर्वांना जीवन देतोस.
Anonymous Quiz
42%
श्लेष अलंकार
29%
दृष्टांत अलंकार
26%
उपमा अलंकार
3%
यापैकी नाही
Forwarded from Dnyaneshwar Mane
२७) खालील ओळी कोणत्या अलंकाराच्या आहेत.
कापसाचे शेत माझे फुलुनी शुभ्र सारे जणु
वाटते हे की नभी चे खाली आले सर्व तारे.
Anonymous Quiz
31%
उपमा
36%
अतिशयोक्तती
24%
उत्प्रेक्षा
9%
रूपक
Forwarded from Dnyaneshwar Mane
२८) खलील अलंकार कोणता आहे?
गे मायभु तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य ,चंद्र, तारे
Anonymous Quiz
51%
अतिशोयोक्तती
35%
चेताणगुणोक्ती
10%
दृष्टीत
4%
यापैकी नाही
MANIACS (CRAZE)

●A person having a craze for anything english – Anglomaniac 
(इंग्रजी बद्दल अंनासक्ती / वेड)

●A person having a craze for collecting books – Bibliomaniac (पुस्तकाचे वेड असणारा मनुष्य)

●A person having a sickly desire for alcohol – Dipsomaniac
(दारूचे व्यसन असणारा माणूस व त्या गोष्टीचं वेड )

●A person with an irresistible desire to steal – Kleptomaniac (चोरी करण्याचे वेड)

●A person with a false impression that he is great and powerful – Megalomaniac ( स्वतःला सर्वशक्तिमान मानण्याचे वेड)

●A person having an unreasonable interest in any particular living, one idea or area of thought – Monomaniac
कोणा एकाबरोबर आकर्षण असण्याचे वेड

●A person who has an irresistible desire to set fire – Pyromaniac (आग लावण्याचे वेड)

●A person who believes that he is God – Theomaniac (स्वतःला देव समजन्याचे वेड)

●A person having an excessive attachment to foreign thing – Xenomaniac (विदेशी वस्तूंचे वेड)
https://youtube.com/shorts/qpnm5r1oiC4?feature=share


राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 23 जानेवारी 2022

संयुक्त मुख्य पेपर 1 :- 29 जानेवारी 2022

पोलिस उपनिरीक्षक पेपर 2 :- 30 जानेवारी 2022
5_6244527413502411719.pdf
12.9 MB
🟣 मराठी व्याकरण संपूर्ण अद्ययावत नोट्स


🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी.एन.अकॅडमी पुणे )

🟣 वर्णविचारापासून वाक्यविचारापर्यंत सर्व काही