Forwarded from Dnyaneshwar Mane
Forwarded from Dnyaneshwar Mane
Forwarded from Dnyaneshwar Mane
3)दिलेल्या विधानातून अयोग्य पर्याय निवडा?
Anonymous Quiz
22%
ज्या व्यंजनाच्या शेवटी 'ह' चा उच्चार होत नाही त्यास अल्पप्राण व्यंजने म्हणतात.
21%
जेंव्हा अल्पप्राण व्यंजने महाप्राण बनतात तेंव्हा, त्यास महाप्राणीकरण असे म्हणतात.
30%
जेंव्हा महाप्राण व्यंजने अल्पप्राण व्यंजने बनतात, तेंव्हा त्यास अल्पप्राणीकरंण असे म्हणतात.
27%
प्रत्येक संयुक्त व्यंजन हे द्वित्त व्यंजन असते परंतु प्रत्येक द्वित्त व्यंजन हे संयुक्त व्यंजन नसते.
Forwarded from Dnyaneshwar Mane
1) जेंव्हा इ, उ,ऋ लू, या स्वरांऐवजीं य, व,र,ल,हे अर्ध स्वर (व्यंजने)येतात तेंव्हा त्यास यणादेश असे म्हणतात.
2) जेंव्हा य,र,ल,व या व्यंजनाच्या जागी इ,ऋ, लू,उ, हे स्वर येतात तेंव्हा त्यास संप्रसारण असे म्हणतात.
2) जेंव्हा य,र,ल,व या व्यंजनाच्या जागी इ,ऋ, लू,उ, हे स्वर येतात तेंव्हा त्यास संप्रसारण असे म्हणतात.
Anonymous Quiz
43%
दोन्ही विधाने योग्य आहेत.
26%
दोन्ही विधाने अयोग्य आहेत.
23%
फक्त एक विधान योग्य आहे .
8%
फक्त दोन विधान योग्य आहे
Forwarded from Dnyaneshwar Mane
५)योग्य जोड्या जुळवा?
' अ' स्तंभ ' ब' स्तंभ
१) स्वतंत्र वर्ण अ) य,र,ल,व २) द्रववर्ण ब) आ,ई, औ, ३)अर्धस्वर क) ळ ४)साधितस्वर ड) ल,र,ळ,
' अ' स्तंभ ' ब' स्तंभ
१) स्वतंत्र वर्ण अ) य,र,ल,व २) द्रववर्ण ब) आ,ई, औ, ३)अर्धस्वर क) ळ ४)साधितस्वर ड) ल,र,ळ,
Anonymous Quiz
19%
अ, ब,क,ड
49%
क,ड, अ, ब,
26%
क,ब,ड, अ,
6%
अ, ड, क,ब,
Forwarded from Dnyaneshwar Mane
Forwarded from Dnyaneshwar Mane
Forwarded from Dnyaneshwar Mane
७) स्वरांचे उच्चारण कालावधी नुसार किती प्रकार पडतात?.आणि कोणते ?.
Anonymous Quiz
39%
दोन सजातीय ,विजातीय.
17%
दोन सिद्ध,आणि साधित .
30%
तीन ऱ्हस्व, दीर्घ,संयुक्त.
13%
तीन स्वर ,स्वरादी, स्वरांत.
Forwarded from Dnyaneshwar Mane
८) योग्य विधाने निवड?
अ) एकाच उच्चारण स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. ब) भिन्नउच्चारण स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय असे म्हणतात. क) समानस्थानी समान प्रयत्नांने उत्पन्न होणाऱ्या स्वरास सजातीय स्वर असे म्हणतात. ड) यापकी नाही
अ) एकाच उच्चारण स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. ब) भिन्नउच्चारण स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय असे म्हणतात. क) समानस्थानी समान प्रयत्नांने उत्पन्न होणाऱ्या स्वरास सजातीय स्वर असे म्हणतात. ड) यापकी नाही
Anonymous Quiz
36%
क
28%
ब
23%
अ
14%
ड
Forwarded from Dnyaneshwar Mane
Forwarded from Dnyaneshwar Mane
१०) योग्य पर्याय निवडा? खाली स्वरांची माहिती दिली आहे त्यावरून-
Anonymous Quiz
15%
स्वरांचा उपयोग उपसर्ग म्हणून होतो तसेच प्रत्येय म्हणून होतो.
26%
ऱ्हस्वस्वरांच्या जागी दिर्घस्वर वापरला तर शब्दाचा अर्थ बदलतो .
52%
दोन्ही बरोबर आहेत .
7%
फक्त दोन्ही चुकीचे आहेत.
Forwarded from Dnyaneshwar Mane
११) दिलेल्या विधानाचा विचार करून योग्य विधाने निवडा?
Anonymous Quiz
17%
शिर्षकबिंदूंचा उच्चार जेव्हा नाकातून स्पस्ट आणि खणखणीत होतो तेंव्हा त्यास अनुस्वार असे म्हणतात.
26%
शिर्षकबिंदूंचा उच्चार जेंव्हा नाकातून अस्पस्ट आणि ओझरता होतो तेंव्हा त्यास अनुनासिक असे म्हणतात.
22%
दोन्हीही अयोग्य आहेत .
35%
दोन्हीं विधाने योग्य आहेत.
Forwarded from Dnyaneshwar Mane
१२) पंतग या शब्दा बद्धल विधानाचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा?
Anonymous Quiz
16%
पं हे अनुस्वाराचे स्व अक्षर आहे .
16%
त हे अनुस्वाराचे पराक्षर आहे.
21%
पराक्षर गटातील अनुनासिक न्न हे आहे
28%
परसवर्ण लेखन म्हणजे अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरून केलेल लेखन होय.
19%
यापैकी नाही
Forwarded from Dnyaneshwar Mane
१३) खलील विधानाच्या मांडणी वरून व्यंजना विषयी अचूक माहिती कशाची आहे ते ओळखा?
Anonymous Quiz
30%
व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात म्हणून ती पायमोडून लिहिली जातात.
28%
व्यंजनाच्या उच्याराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला असतो.
23%
व्यंजनांना हलंत, स्वरांत,परवर्ण असे म्हणतात.
18%
व्यंजने पूर्ण उच्चारली गेली की त्यांच्या अगोदर स्वर येतो.
Forwarded from Dnyaneshwar Mane
१४) दिलेल्या पर्याय पैकी चुकीचा नसलेला पर्याय निवडा?
Anonymous Quiz
23%
सर्व स्वर हे अक्षरे असतात आणि सर्व व्यंजने अक्षरे असतात.
33%
सर्व स्वरयुक्त व्यंजने अक्षरे असतात आणि सर्व स्वर अक्षरे असतात.
22%
एकही व्यंजने आणि एकही स्वर अक्षर नसतो.
21%
सर्व स्वर अपूर्ण उच्चाराची असतात आणि सर्व व्यंजने पूर्ण उच्चाराची असतात
Forwarded from Dnyaneshwar Mane
१५) 'ळ' या वर्णा विषयी चुकीचा पर्याय निवडा?
Anonymous Quiz
20%
ळ हा वर्ण संस्कृत वर्णनात नाही परंतु मराठीत स्वतंत्र असे स्थान आहे.
28%
ळ हा वर्ण द्रविडी भाषा गटातून मराठीत आला आहे .
26%
ळ या वर्णा पासून सुरू होणार एकही शब्द मराठी भाषेमध्ये नाही.
25%
ळ हा मृदुवर्ण असून तो द्रववर्ण सुद्धा आहे परंतु पार्श्वविक वर्ण नाही.
Forwarded from Dnyaneshwar Mane
१६) खलील पैकी कोणते बरोबर आहे?
अ) च, छ,ज,झ,या वर्णाचे उच्चरण दोन पद्धतीने होते म्हणून त्यांना द्विउच्चारण वर्ण असे म्हणतात. ब) संयुक्त स्वरांना मो.के.दामले यांनी संयोग वर्ण असे संबोधले आहे.
अ) च, छ,ज,झ,या वर्णाचे उच्चरण दोन पद्धतीने होते म्हणून त्यांना द्विउच्चारण वर्ण असे म्हणतात. ब) संयुक्त स्वरांना मो.के.दामले यांनी संयोग वर्ण असे संबोधले आहे.
Anonymous Quiz
16%
न अ बरोबर न ब बरोबर
30%
फक्त अ बरोबर
18%
फक्त ब बरोबर
35%
दोन्ही बरोबर
Forwarded from Dnyaneshwar Mane
१७) खलील शब्द अकार विल्हेक्रमनुसार लावा?
अ) क्रम ,ब) क्वचित , क) किंचित
अ) क्रम ,ब) क्वचित , क) किंचित
Anonymous Quiz
20%
ब,क,अ,
35%
अ, ब,क,
36%
क,अ, ब
9%
ब,अ, क,
Forwarded from Dnyaneshwar Mane
१८खलील विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
24%
सर्वच दिर्घस्वर हे संयुक्त स्वर असतात परंतु सर्वच संयुक्त स्वर हे दिर्घस्वर नसतात.
38%
सर्वच संयुक्त स्वर हे दिर्घस्वर असतात परंतु सर्वच दिर्घस्वर हे संयुक्त स्वर नसतात.
25%
दिर्घस्वर बनण्याच्या प्रक्रियेस दिर्घदेश असे म्हणतात.
13%
संयुक्त स्वर बनण्याच्या प्रक्रियेस येणादेश असे म्हणतात.
Forwarded from Dnyaneshwar Mane
Forwarded from Dnyaneshwar Mane
२०) खलील विधाने वाचून अचूक नसलेला पर्याय निवडा?
Anonymous Quiz
31%
ज्याला अर्थ आहे असा एक किंवा अनेक अक्षरांचा समूह म्हणजे शब्द होय.
22%
शब्दाला दोन प्रकारे अर्थ प्राप्त होत असतो.
22%
शब्द अक्षरे,जोड अक्षरे यांनी बनलेला असतो.
24%
यापैकी एकही नाही