माय मराठी - मावशी इंग्लिश
303 subscribers
155 photos
18 files
106 links
अभ्यासा सोबत भाषासवर्धन करूया
आपली माय मराठी वाचवुया.........
सोबतच इंग्लिश ही शिकुया
जगाची तोड़ओळख करूया........
Download Telegram
Forwarded from Dnyaneshwar Mane
मराठी वर्णमलेत किती संयुक्त स्वर आहेत?
Anonymous Quiz
35%
4
28%
6
12%
3
25%
2
Forwarded from Dnyaneshwar Mane
खालीलपैकी योग्य विधाने ओळखा?
१) विशेषनामांचे अनेक वचन होत नाही ते नेहमी एकवचनी असतात.
२) भाववाचक नामे नेहमी एकवचनी असतात,त्यांचे अनेकवचन होत नाही. ३) भाववाचक नामें समान्यांनामे व विशेषनामे यांच्यामुळे आश्रित असतात. ४) विशेषनामांना स्वतःचा अर्थ अर्थ असतो
Anonymous Quiz
17%
फक्त १,३,४ योग्य आहेत.
24%
फक्त ४,३,२ योग्य आहेत.
23%
फक्त १,२,३,योग्य आहेत .
35%
सर्व विधाने योग्य आहेत.
Forwarded from Dnyaneshwar Mane
1) खलील पैकी कोणते व्यंजने स्फोटक व्यंजन नाही?
Anonymous Quiz
24%
22%
34%
20%
Forwarded from Dnyaneshwar Mane
मराठी वर्णमालेत द्रववर्णाची संख्या किती आहे?
Anonymous Quiz
18%
3
39%
4
33%
2
10%
6
Forwarded from Dnyaneshwar Mane
1) जेंव्हा इ, उ,ऋ लू, या स्वरांऐवजीं य, व,र,ल,हे अर्ध स्वर (व्यंजने)येतात तेंव्हा त्यास यणादेश असे म्हणतात.

2) जेंव्हा य,र,ल,व या व्यंजनाच्या जागी इ,ऋ, लू,उ, हे स्वर येतात तेंव्हा त्यास संप्रसारण असे म्हणतात.
Anonymous Quiz
43%
दोन्ही विधाने योग्य आहेत.
26%
दोन्ही विधाने अयोग्य आहेत.
23%
फक्त एक विधान योग्य आहे .
8%
फक्त दोन विधान योग्य आहे
Forwarded from Dnyaneshwar Mane
५)योग्य जोड्या जुळवा?
' अ' स्तंभ ' ब' स्तंभ
१) स्वतंत्र वर्ण अ) य,र,ल,व २) द्रववर्ण ब) आ,ई, औ, ३)अर्धस्वर क) ळ ४)साधितस्वर ड) ल,र,ळ,
Anonymous Quiz
19%
अ, ब,क,ड
49%
क,ड, अ, ब,
26%
क,ब,ड, अ,
6%
अ, ड, क,ब,
Forwarded from Dnyaneshwar Mane
६)मराठी वर्णमालेत मध्ये एकूण किती महाप्राण आहेत?
Anonymous Quiz
50%
14
22%
16
12%
18
15%
12
Forwarded from Dnyaneshwar Mane
प्रश्न १) मराठी वर्णमालेत मूळ वर्णाची संख्या किती आहे ?
Anonymous Quiz
59%
४८
16%
५०
18%
५२
8%
46
Forwarded from Dnyaneshwar Mane
७) स्वरांचे उच्चारण कालावधी नुसार किती प्रकार पडतात?.आणि कोणते ?.
Anonymous Quiz
39%
दोन सजातीय ,विजातीय.
17%
दोन सिद्ध,आणि साधित .
30%
तीन ऱ्हस्व, दीर्घ,संयुक्त.
13%
तीन स्वर ,स्वरादी, स्वरांत.
Forwarded from Dnyaneshwar Mane
८) योग्य विधाने निवड?

अ) एकाच उच्चारण स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. ब) भिन्नउच्चारण स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय असे म्हणतात. क) समानस्थानी समान प्रयत्नांने उत्पन्न होणाऱ्या स्वरास सजातीय स्वर असे म्हणतात. ड) यापकी नाही
Anonymous Quiz
36%
28%
23%
14%
Forwarded from Dnyaneshwar Mane
१६) खलील पैकी कोणते बरोबर आहे?

अ) च, छ,ज,झ,या वर्णाचे उच्चरण दोन पद्धतीने होते म्हणून त्यांना द्विउच्चारण वर्ण असे म्हणतात. ब) संयुक्त स्वरांना मो.के.दामले यांनी संयोग वर्ण असे संबोधले आहे.
Anonymous Quiz
16%
न अ बरोबर न ब बरोबर
30%
फक्त अ बरोबर
18%
फक्त ब बरोबर
35%
दोन्ही बरोबर
Forwarded from Dnyaneshwar Mane
१७) खलील शब्द अकार विल्हेक्रमनुसार लावा?
अ) क्रम ,ब) क्वचित , क) किंचित
Anonymous Quiz
20%
ब,क,अ,
35%
अ, ब,क,
36%
क,अ, ब
9%
ब,अ, क,