माय मराठी - मावशी इंग्लिश
303 subscribers
155 photos
18 files
106 links
अभ्यासा सोबत भाषासवर्धन करूया
आपली माय मराठी वाचवुया.........
सोबतच इंग्लिश ही शिकुया
जगाची तोड़ओळख करूया........
Download Telegram
Sachinkumar (@Sachink89096500) Tweeted:
@mpsc_office @MPSCstudsRight
@MeshramDayanand
आयोगाने झारखंड राज्य आयोगप्रमाणे विद्यार्थ्यांना gmail वर चुकीच्या प्रश्नबाबत आपले मत मांडण्याची संधी दयायला हवी त्यामुळे कोणताही पोस्टचा खर्च न करता विद्यार्थी आपली समस्या सहज सोडउ शकता कृपया यावर विचार करावा https://t.co/o0U3Mo5519 https://twitter.com/Sachink89096500/status/1440597575879462923?s=20

👍👍वरील मेल वर retwit करा व झारखंड आयोगप्रमाणे gmail ची सेवा आयोगाकडे मागणी करा कारण बहुतेक जणांनी पैसे नसल्याने combine आणि राज्यसेवेला आपलं चुकीच्या प्रश्नाचे क्लेम आयोगाकडे पाठवले नव्हते👍👍
5_6219585340118664830.pdf
337.5 KB
🌸मराठी वर्णमालेबाबत महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाचा GR🌸
#onlyMPSC ही मागणी लावून धरा
जर सरकार निवडणुका या निवडणूक आयोगामार्फतच घेते ना की खाजगी कंपनी मार्फत तर मग #EXAM या #MPSC आयोगामार्फतच झाल्या पाहिजे
👍👍👍👍👍👍👍
ट्विटर वर जाऊन #onlyMpsc असे टॅग करा व सरकारला आपली बाजू समजावून सांगा
Forwarded from MPSC DECODED (Abhijit Hajare)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सन्माननीय सदस्य दयानंद मेश्राम सर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर राज्यसेवा मुख्य परीक्षा मध्ये एक ऑप्शनल विषय ठेवायचा का या विषयी ओपिनियन पोल घेतला आहे.

या मध्ये

1. ऑप्शनल विषय ठेवावा

2. ऑप्शनल विषय MCQ धर्ती वर ठेवावा

3. ऑप्शनल विषय ठेवायची गरज नाही

असे तीन पर्याय आहेत.

वेग वेगळे ऑप्शनल असतील त्याचे पेपर वेगळे प्रत्येकाची difficulty लेव्हल सर्वांची सारखीच राहील असे वाटत नाही. त्या पेक्षा आताचे 4 पेपर सर्वांसाठी सारखेच राहतील. त्यामुळे एका विषयाचा पेपर सोपा एक अवघड अशी शक्यता निर्माण होणार नाही. असे वाटते. तुम्ही तुम्हाला जो योग्य वाटतो तो पर्याय निवडावा.

मी पर्याय 3 - ऑप्शनल ची गरज नाही हा पर्याय निवडला आहे..

जॉईन us @mpscdecoded

मेश्राम सरांच्या ट्विटर account ची लिंक --

https://twitter.com/MeshramDayanand/status/1443575390186786821?s=08
👉पहिला भांडारकर स्मृती पुरस्कार

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा पहिल्या भांडारकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
🌴 अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया होते
🌴 पुरस्काराचे स्वरुप : भांडारकरी पगड़ी, मानपत्र, रोख एक लाख रुपये व शाल, श्रीफळ

😁😁 ग्रुप ब व क एक्साम ला असले प्रश्न विचारले जात आहे लक्ष असू द्या😃

@mpsclover
टेलिग्राम चॅनल जॉईन करणे गरजेचे नाही
फक्त शेअर करा🥰🥰
MPSC / UPSC / UG / PG मराठी विषयाच्या परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असणारे Telegram Channel
@Marathistudy
MPSC / UPSC / UG / PG मराठी विषयाच्या परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असणारे Telegram Channel
@Marathistudy
कोणत्या दिवशी भारताने 100 कोटी डोस लसीकरणाचा टप्पा पार केला
(प्रश्न छोटा आहे पण नक्कीच येणार😊😊)
【नाही आला तर चॅनल सोडून जाऊ शकता 】
Anonymous Quiz
63%
21ऑक्टोबर
33%
22 ऑक्टोबर
4%
(जास्त ऑप्शन देऊन काय फायदा )
कोर्ट केससाठी आजपर्यंत जमा झालेल्या सर्व पैश्यांचा हिशेब खालील प्रमाणे :-

बाळासाहेब शिंदे सर (औरंगाबाद) :- २०,०००/-
सतीश वसे सर (औरंगाबाद) :- १५०००/-
प्रवीण चोरमुले सर (पुणे) :- ५,०००/-
विद्यार्थांचे (ऑगस्ट महिन्यातील) :- १४,०००/-
विद्यार्थांचे ( आताचे ऑक्टोंबर महिन्यातील):- ६,२००/-

_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

एकूण जमा :- ६०,२००/-

उच्च न्यायालयातील वकील साहेबांची फिस आणि एकूण सर्व खर्च दीड लाखाच्यावर जाण्याची शक्यता आहे. इतके जमा न झाल्यास आम्हाला आमच्या पदरचे पैसे घालावे लागतील. पुण्यातील एकाही मुख्य क्लास चालकाने विद्यार्थांच्या हितासाठी एकही रुपया दिलेला नाहीये, त्यामुळे पुण्यातील सर्व क्लास चालकांवर MPSC समन्वय समिती बहिष्कार टाकत आहे, आणि सर्व विद्यार्थांना आवाहन आहे ,यांचे क्लास लावू नका.

तसेच आपल्या विद्यार्थ्यांपैकी ऑगस्ट महिन्यात फक्त ६०-७० विद्यार्थांनी पैसे दिले होते, आणि आता मागील दोन दिवसात आमचा, कोर्ट फिस साठी पैसे पाठविण्याचा मेसेज २५,०००+ विद्यार्थांनी पहिला आहे तरीही फक्त २५-३० विद्यार्थांनी पैसे दिले ही आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या सर्वांचे भवितव्य या केसवर अवलंबून आहे, तरीही आपला थंड प्रतिसाद आम्हाला निराश करणारा आहे. आम्हाला आपल्याकडून हजारो रुपये नको आहेत जितके ५०-१०० शक्य होतील तितके आपण दिले तर एक-एक रुपया आम्ही सत्कर्मी लावू.

खालील क्रमांकावर आपण पैसे पाठवू शकता :-

गुगल पे/फोन पे नंबर :- 9767678267

नाव :- राहुल कवठेकर
बँक :- state bank of india
बँक अकाऊंट नंबर :- 62130144704
IFSC कोड :- SBIN0020027


MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

join :- @mpscandolan
Forwarded from राज्यसेवा परीक्षा २०२२ - २०२३
⭕️♦️⚠️थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..🌹🌹💐💐🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Forwarded from Umesh Kudale
लाज वाटू द्या ..जुने रिझल्ट 2020 चा निकाल म्हणून फिरवू नका..शांत रहा सगळ्यांना विनंती .. 🙏🙏