माय मराठी - मावशी इंग्लिश
303 subscribers
155 photos
18 files
106 links
अभ्यासा सोबत भाषासवर्धन करूया
आपली माय मराठी वाचवुया.........
सोबतच इंग्लिश ही शिकुया
जगाची तोड़ओळख करूया........
Download Telegram
https://youtu.be/evbyHCyXnfE



वरील माहिती लक्षात असू द्या तसेच अधिक माहिती साठी दिलेल्या लिंक वर जाऊन व्हिडिओ बघू शकता
https://youtu.be/evbyHCyXnfE
भूतान खूप चर्चेत आहे
त्याला लागणाऱ्या राज्य कोणती ती लक्षात ठेवा
(आयोग नाविन्यपूर्ण गोष्टी घेऊन येत आहे लक्ष्यात ठेवा व त्यादृष्टीने अभ्यास करा)😊
जॉईन @mpsclover
(फक्त उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी जॉईन करा विणकामच्या दिवसातून 50 बातम्या द्यायला आम्ही रिकामे नाही)
मित्रहो #Upsc प्रमाणेच #MPSC ने पेपर देण्याची मर्यादा 6 वेळेस पर्यंत सीमित केली आहे(अपवाद वगळता) तर त्याचप्रमाणे #CSAT पण केवळ त्याचप्रमाणे च पात्रता पुरताच ग्राह धरण्यात यावा का ? अशी मागणी करणे योग्य राहील का
Anonymous Poll
64%
हो #CSAT फक्त पात्रता पुरता गृहीत धरावा UPSC प्रमाणे
36%
नाही जसे आहे तसेच चालू द्या
Forwarded from DIRECTION ACADEMY
समजा A या सावकाराने B ला आपल्या कैदेत अवैध पणे कोंडून ठेवले आहे त्याला सोडवण्यासाठी B ची पत्नी C कोर्टाकडे (सुप्रीम) आपल्या पतीची सावकाराने मुक्तता करावी याची याचना करते तर सुप्रीम कोर्ट कोणता रिट जारी करेल
Anonymous Quiz
14%
कोणतीही रिट जारी करणार नाही हा मुद्दा स्थानिक असल्याने
22%
परमआदेश
27%
अधिकार पुच्छआ
12%
उतप्रेक्षण
13%
प्रतिषेध
12%
यापैकी नाही
काही अपवादात्मक परिस्थितीत राज्य केंद्र च्या विषयावर कायदा बनवू शकतो
Anonymous Quiz
58%
हो
36%
नाही
6%
😊☺️ इसको टिक मत करणा
आरोग्य विभागाच्या निकालानंतर आज पुनः स्पष्ट झालंय की या भरती मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, महा-आयटी/खासगी कंपन्या सरकारी नोकर भरती पारदर्शकपणे करू शकणार नाहीत. भाजप काळातील "महापरिक्षा पोर्टल" व आताच्या आयटी कंपन्या सारख्याच भ्रष्ट आहेत.

सर्वोच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांच्या मार्फत आपण उच्च न्यायालयात आरोग्य भरती रद्द करण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी याचिका दाखल करणार आहोत. "महापरीक्षा पोर्टल" विरुद्ध पहिली केस जिंकण्याचा मान अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनाच जातो व ते आपल्या, या विषयात तज्ञ आहेत.

आमची पूर्ण टीम मागील काही दिवसापासून आरोग्य विभातील घोटाळ्यांचे पुरावे बाहेर काढण्यात व्यस्त होती, त्याबाबत आम्ही एक रिपोर्ट बनविला असून तो कोर्टात सादर करणार आहोत.

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून त्या परत त्याच भ्रष्ट कंपन्यांकडून घेतल्यास परीक्षा पारदर्शी होणार नाहीत त्यामुळे गट-क व गट-ड या पदांची सर्व शासकीय नोकरभरती MPSC मार्फत घेण्यात यावी अशी मागणी आपण याचिकेत करणार आहोत.

महापरीक्षा पोर्टल मध्ये व्यापम पेक्षा मोठा झालेला घोटाळा MPSC समन्वय समितीने उघडकीस आणला होता व अवघ्या महाराष्ट्रात कोणत्या संघटनेकडे नसतील इतके ठोस पुरावे आमच्याकडे आहेत त्यामुळे महापरिक्षा पोर्टल मध्ये झालेल्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी लावण्याची मागणीही या याचिकेत असणार आहे.

यापुढे होणाऱ्या सर्व गट-क ते गट-ड च्या स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती,जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, शिक्षक भरती ई. परीक्षांचे भवितव्य या याचिकेमुळे ठरणार आहे. आपण परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी आज हजारो रुपये खर्च केले असतील, आजवर आमच्या संघटनेने एकाही विद्यार्थ्यांकडून एकही रुपया घेतलेला नाही पण आज ही केस लढण्यासाठी खरी पैश्याची गरज आहे. या केसच्या निकालावरच सगळ्या परीक्षांचे भवितव्य ठरणार आहे त्यामुळे आपण किमान ५००/१००० रुपये मदत म्हणून खालील बँक अकाऊंट/गुगल पे मध्ये जमा करावे ही विनंती.

गुगल पे नंबर :- 9767678267

नाव :- राहुल कवठेकर
बँक :- state bank of india
बँक अकाऊंट नंबर :- 62130144704
IFSC कोड :- SBIN0020027

याचिकेत पुढील मागण्या करण्यात येतील.

१) आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ही परीक्षा पुन्हा MPSC मार्फत घेण्यात यावी.
२) गट-क ते गट-ड या सर्व पदांची शासकीय नोकर भरती यापुढे फक्त MPSC मार्फतच घेण्यात यावी.
३) महापरिक्षा पोर्टल मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालील SIT समितीने करावी.

तसेच आमचा हा संदेश आपल्या मित्र मंडळी, टेलिग्राम चॅनल्स, फेसबुक ई. ठिकाणी शेयर करून आम्हाला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी ही विनंती.


MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Join :- @mpscandolan
अरविंद कुमार वर्मा व अरुण निगवेकर समिती कशा संदर्भात आहे
Anonymous Quiz
60%
Upsc चा #CSAT विषय पात्रता पुरता गृहीत धरावा
40%
#MPSC चा #CSAT विषय पात्रता पुरता गृहीत धरावा
ई-संजीवनी ओपीडी: घरबसल्या वैद्यकीय उपचार मिळवा.
#BreakTheChain
#मीजबाबदार
#StayHomeStaySafe
🌸🌸निदान या प्रसंगीतरी
याला मडकं म्हणू नका🌸🌸



मराठीत मातीच्या भांड्याला
उपयुक्तते नुसार व प्रसंगा
नुसार वेगवेगळ्या नांवांनी
संबोधले जाते.

🌷पाण्याचा ... माठ

🌷अंत्यसंस्काराला...मडकं

🌷नवरात्रात ... घट

🌷वाजविण्यासाठी...घटम्

🌷संक्रांतीला... सुगडं

🌷दहिहंडीला... हंडी

🌷दही लावायला... गाडगं

🌷लक्ष्मीपूजनाचे... बोळकं

🌷लग्न विधीत... अविघ्न कलश

🌷अक्षय्य तृतीयेला...केळी व करा


खरच मराठी भाषा समृद्ध
व श्रीमंत आहेच!!!!!
T.me/guttemadammarathivyakaran
Forwarded from MPSC Alerts
5_6124915408987226997.pdf
464 KB
आयोगाने जाहीर केल्या उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना...!

जॉईन करा @MPSCAlerts