Genocide म्हणजे काय
Anonymous Poll
58%
वंश हत्या
26%
बाल हत्या
9%
प्रियकरची /प्रेयसी हत्या
8%
यापेक्षा वेगळे
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
नवनिर्वाचित आणि आता शपथविधीनंतर अधिकृतरित्या आमदार बनलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी-
गेल्या पाच वर्षात राज्यातील बहुतांशी तरूणांची आणि त्यातही सुशिक्षित बेरोजगार तरूणांची हालत लय बेक्कार झाली. कमी जागांची जाहिरात, पारदर्शीपणाचा अभाव यामुळे तरूणाई अस्वस्थ आहे. एकीकडे दिवसरात्र मरमर मरून अभ्यास करायचा, आईवडीलांनी शेतात काबाडकष्ट करून साठवलेला रूपया तुकडे तुकडे करून पोटाला चिमटा कढून वापरला, समाजाच यशस्वी(?) होण्यासाठीचे फुकटचे टोमणे खाल्ले,कुटूंबाकडून रोजच तणावाने भरलेले फोन ऐकले....तर दुसरीकडे सरकारने नोकरभरतीवर निर्बंध लादले.मेगाभरतीच्या नावाखाली वेगळीच भरती प्रक्रिया पार पडली.महापरीक्षा नावाचं भ्रष्टपरीक्षा पोर्टल चालू करून घोटाळ्यांचीच महापरीक्षा झाली. मैदानी चाचणीस अनुपस्थित उमेदवार अंतिम गुणवत्ता यादीत झळकले. पैशाच्या जोरावर असंख्य उमेदवार सरकारी यंत्रणेत शिरले. नगरपरीषद परीक्षेत तर मास काँपीचे अनेक व्हिडीओ समोर आले. तरी पोर्टलला अभय दिल गेल.
सरकार दरबारी मोर्चे काढून, निवेदन देऊन ही सुशिक्षित बेरोजगार तरूणाई थकली, पण यांच्या मागणीची साधी दखलही घेतली नाही.
दिवसरात्र प्रामाणिकपणे अभ्यास करणारया या पोरांची स्वप्न या पोर्टलने गिळंकृत केली.
एक लक्षात ठेवा जोपर्यंत मेंदूला आणि हाताला काम मिळत नाही तोपर्यंत सक्षम देश घडत नाही.
सत्तेवर येताच शेतकरयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतला. पण याच शेतकरयांची पोर या महापरीक्षा पोर्टलमुळे आत्महत्तेचा विचार करतायत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या.
या पोरांची फक्त इतकीच मागणी आहे की आपण ' महापरीक्षा' पोर्टल रद्द कराव व सर्व शासकीय नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात यावी
आपण हे कराल अशीच सर्व सुशिक्षित बेरोजगारांची कळकळीची विनंती....!!!!!

Forwarded from स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र, जामखेड.
महत्वाचे:
MPSC चे युजर नेम विसरला असाल तर ते मिळवण्यासाठी MPSC मध्ये 02222795971 या नंबर वर कॉल करा ते मदत करतात.
फोन करण्यापूर्वी आपला रजिस्टर मोबाईल नंबर / इमेल आयडी तयार ठेवा.
------------------------------
MPSC चे युजर नेम विसरला असाल तर ते मिळवण्यासाठी MPSC मध्ये 02222795971 या नंबर वर कॉल करा ते मदत करतात.
फोन करण्यापूर्वी आपला रजिस्टर मोबाईल नंबर / इमेल आयडी तयार ठेवा.
------------------------------
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
यातून एक प्रश्न येण्याची दाट शक्यता
(आपल्या चॅनेल वर तेवढेच जेवढे परिक्षाला विचारले जाईल एवढेच😊)
@mpsclover
(आपल्या चॅनेल वर तेवढेच जेवढे परिक्षाला विचारले जाईल एवढेच😊)
@mpsclover
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
मा.मुख्यमंत्री साहेब,
महाराष्ट्र राज्य.
विषय - महापरिक्षा पोर्टल तात्काळ बंद करून झालेल्या परीक्षांची sid किंवा cbi मार्फत चौकशी करण्याबाबत
महोदय,
वरील विषय अर्ज करतो की हे भ्रष्ट्र महापरिक्षा पोर्टल तात्काळ बंद करा. महाराष्ट्र मध्ये आमचे जवळपास 70 मोर्चे निघाले आहेत तरी आपण निर्णयास विलंब का करताय. आम्ही पुरावे पण आपल्या सरकार कडे दिले आहेत तरी आपण गप्प आहात लवकर निर्णय घ्या व हे पोर्टल बंद करा व झालेल्या परीक्षांची चौकशी करा आणि सर्व परीक्षा ह्या mpsc मार्फत घेण्यात यावी नसेल जमत तर विद्यार्थ्यास आत्महत्या करण्यासाठी आपण परवानगी द्यावी
धन्यवाद..
हा मॅसेज मुख्यमंत्री साहेबांना ई-मेल द्वारे पाठवा
एक ई-मेल आपल्या हक्कासाठी एक ई-मेल आपल्या भविष्यासाठी
ई-मेल :- cm@maharashtra.gov.in

Forwarded from महासंवाद : महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकविण्यासाठी शासनाचे प्रयत्न - मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकवण्यासाठी तसेच तेथील सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यचळवळ वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा, सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यगृहांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत श्री. देसाई बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी यावेळी विविध समस्या मांडल्या
सविस्तर वृत्त- http://bit.ly/2UklfAv
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकवण्यासाठी तसेच तेथील सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यचळवळ वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा, सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यगृहांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत श्री. देसाई बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी यावेळी विविध समस्या मांडल्या
सविस्तर वृत्त- http://bit.ly/2UklfAv
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
#onlyMPSC
#degree_for_je
मित्रांनो आज संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ची 806 जागेची ऍड आली आहे. राज्यसेवे ची पण खूप कमी जागेची ऍड आहे. मित्रांनो mpsc वर्षाला जास्तीत जास्त 1000 पदांची जाहिरात काढते त्यामुळे महाराष्ट्र तील फक्त 1000 जण नौकरीस लागतात.
त्याच बरोबर सरकार ने बाकीच्या शासकीय पद भरती करिता महापरिक्षा पोर्टल नावाचे खाजगी कंपनी बरोबर मिळून एक पोर्टल तयार केले त्यानुसार mpsc ज्या परीक्षा घेत नाही त्यासर्व परीक्षा ह्या पोर्टल मार्फत होतील खाजगी कंपनी कडून. 2 वर्ष झाली हे पोर्टल सुरू आहे मित्रांनो या दोन वर्षात या पोर्टलने तब्बल 11000 शासकीय पदे भरले आहेत आणि त्यात पण 90% पदे है पैसे भरून भरले गेले आहेत. ह्या परीक्षा सर्व ऑनलाईन पद्धतीने झाल्या आहेत आणि इथून पुढे ही त्या ऑनलाईन होतील फक्त खाजगी कंपनी वेगळी असेल. घोळ करणारे हे करतच राहील
त्यामुळे विचार करा mpsc कडून एकदाच 5000 जागेची ऍड अली तर कोणती पोर लागतील , जे इमानदारी ने अभ्यास करताय , गरीब होतकरु मुलेच लागून जातील आणि आपण mpsc कडे द्या म्हणतोय त्यात पण आपण mpsc ला एक प्लॅन करून देतोय त्यात परीक्षा कश्या घेतल्या जाऊ शकतात हे असेल जसे
1)परीक्षा ही फक्त एकच असेल म्हणजे वेळ कमी लागेल
2)4 ते 5 महिन्यात सर्व प्रक्रिया ही पूर्ण झाली पाहिजे.
असे अजून बरेच विषय आहेत. त्यामुळे परीक्षा ह्या पारदर्शक झाल्या पाहिजे व mpsc कडूनच झाल्या पाहिजे.
मित्रांनो मी अपणा सर्वाना विनंती करतो आम्ही 2 मार्च ला उपोषण ला बसतोय आपण ही आपल्या जिल्ह्यात 2 मार्च ला उपोषण करू शकता किंवा कमीत कमी कलेक्टर ला निवेदन तरी आपण देऊ शकता कारण हा लढा आपल्या भविष्यासाठी आहे आपल्या हक्का साठी आहे. लढेंगे जितेंगे
राहुल कवठेकर

🛑एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
🛑स्थळ: अलका टॉकीज चौक,
केळकर पुतळा, पुणे.
🛑दिनांक: २ मार्च २०२० (सोमवार)
🛑वेळ: सकाळी १०.३० वाजता
🛑मागण्या:
१) शासनाच्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात याव्यात.
२) 1998 चा शासन निर्णय रद्द करून १२वी+ पदवीधारकांना जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता या पदासाठी पात्र करण्यात यावे.

मित्रांनो हीच ती वेळ आता नाही तर कधीच नाही
शासन 1 लाख पद भरती काढणार आहे. ज्यावेळी महापरिक्षा पोर्टल काढले होते त्यावेळी आपण गप्प बसलो आणि 2 वर्ष विध्यार्थी चे वाया गेले. जवळपास 11 हजार जागा पोर्टल ने भरल्या आणि त्या कश्या भरल्या आपण जाणताच तीच परिस्थिती आता आहे आता आपण गप्प बसलो तर येणारी भरती पण आपल्या हातातुन जाईल मित्रांनो. आपण फक्त अभ्यास करत राहू आणि भरती ही फक्त पैसे भरणाऱ्यांची होईल म्हणून
2 मार्च ला अलका टॉकीज चौक पुणे येथे आपण उपस्थित राहावे. आपण एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहोत.
प्रमुख मागण्या:-
1) सर्व परीक्षा ह्या mpsc कडे देण्यात याव्यात
2) कनिष्ट अभियंता साठी 12+ डिग्री धारकांनचा समावेश करावा