MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
साप्ताहिक सराव परीक्षा २७प्रकाशित

दिनांक : २२ एप्रिल २०१८
अंतिम दिनांक : २८ एप्रिल २०१८
एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००

सर्व्हर अपग्रेडेशनमुळे गुणवत्ता यादी १५ मे २०१८ पर्यंत प्रकाशित करण्यात येणार नाही.

जर उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास किंवा एखाद्या प्रश्नाचे स्पष्टीकरण हवे असल्यास, आम्हास फेसबुक मेसेज किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा. संपर्क साधताना प्रश्न क्रमांक, प्रश्न, आम्ही दिलेले उत्तर व तुम्हाला योग्य वाटत असलेले उत्तर या ४ गोष्टी सेंड कराव्यात.
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.

अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt

परीक्षा संगणक वेबसाईटवर सोडविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2ArfcBc
Hello Students,
We are starting again the Series of Current Events from Today.
Also the android apps with updated info will be release soon. Thanks.