MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
११ फेब्रुवारी २०१८ ते १७ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा १९' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.
सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन.
साप्ताहिक सराव परीक्षा २० प्रकाशित

दिनांक : १८ फेब्रुवारी २०१८
अंतिम दिनांक : ३ मार्च २०१८

*****नोट*****
२६ फेब्रुवारी २०१८ रोजी पुढील आठवडाभर काही कारणास्तव साप्ताहिक परीक्षा प्रकाशित होणार नाही. त्यामुळे पुढील साप्ताहिक परीक्षा सरळ ४ मार्च २०१८ रोजी प्रकाशित होईल.
*****नोट*****

एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००

या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी ४ मार्च २०१८ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.

जर उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास किंवा एखाद्या प्रश्नाचे स्पष्टीकरण हवे असल्यास, आम्हास फेसबुक मेसेज किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा. संपर्क साधताना प्रश्न क्रमांक, प्रश्न, आम्ही दिलेले उत्तर व तुम्हाला योग्य वाटत असलेले उत्तर या ४ गोष्टी सेंड कराव्यात.
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.

अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt

परीक्षा संगणक वेबसाईटवर सोडविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2ArfcBc
मागील काही दिवस सुट्टी असल्याने या आठवड्यात परीक्षा आयोजित केली गेली नाही.
नोटीस मागच्या परीक्षेच्या वेळेस टाकण्यात आली आहे.
पुढील परीक्षा ४ मार्च २०१८ रोजी असेल.
धन्यवाद
मागील काही दिवस सुट्टी असल्याने या आठवड्यात चालू घडामोडी अपडेट केले गेलेले नाहीत.
पुढील दोन दिवसात संपूर्ण आठवड्याचे अपडेट्स दिले जातील.
धन्यवाद
१८ फेब्रुवारी २०१८ ते ३ मार्च २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा २०' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.
सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन.
साप्ताहिक सराव परीक्षा २१ प्रकाशित

दिनांक : ४ मार्च २०१८
अंतिम दिनांक : १० मार्च २०१८

एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००

या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी ११ मार्च २०१८ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.