MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
१४ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा १५' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.
सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन.
साप्ताहिक सराव परीक्षा १६ प्रकाशित

दिनांक : २१ जानेवारी २०१८
अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०१८

एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००

या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी २८ जानेवारी २०१८ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.

जर उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास किंवा एखाद्या प्रश्नाचे स्पष्टीकरण हवे असल्यास, आम्हास फेसबुक मेसेज किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा. संपर्क साधताना प्रश्न क्रमांक, प्रश्न, आम्ही दिलेले उत्तर व तुम्हाला योग्य वाटत असलेले उत्तर या ४ गोष्टी सेंड कराव्यात.
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.

अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt

परीक्षा संगणक वेबसाईटवर सोडविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2ArfcBc
२०१८ साली एकूण ८५ पद्म पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी ३ पद्म विभूषण, ९ पद्मभूषण तर ७५ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा पुरस्कार विजेत्यांमध्ये १४ महिला आहेत.

यंदा ३ व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. त्यापैकी ०१ व्यक्तीला पद्मभूषण आणि ०२ व्यक्तींना पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले.

यंदा १६ विदेशी व अनिवासी भारतीय व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला. ०१ विदेशी व १ अनिवासी भारतीय व्यक्तीला पद्मभूषण, १४ परदेशी व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

एकूण ८५ 'पद्म' मानकऱ्यांमध्ये १० महाराष्ट्रातील आहेत. त्यात प्रत्येकी १ पद्मविभूषण व १ पद्मभूषण तर ८ पद्मश्री आहेत.

Read Full Details of Padma Award on Below Link
http://www.mpscacademy.com/2018/01/padma-awards-2018.html
२८ जानेवारी २०१८ ते ३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा १७' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.
सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन.
साप्ताहिक सराव परीक्षा १८ प्रकाशित

दिनांक : ४ फेब्रुवारी २०१८
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०१८

एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००

या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी ११ फेब्रुवारी २०१८ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.

जर उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास किंवा एखाद्या प्रश्नाचे स्पष्टीकरण हवे असल्यास, आम्हास फेसबुक मेसेज किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा. संपर्क साधताना प्रश्न क्रमांक, प्रश्न, आम्ही दिलेले उत्तर व तुम्हाला योग्य वाटत असलेले उत्तर या ४ गोष्टी सेंड कराव्यात.
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.

अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt

परीक्षा संगणक वेबसाईटवर सोडविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2ArfcBc
Photo from Wasim Khan