MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
ब्रिटीश सरकारने एक रूपयाची नोट चलनात आणून गुरूवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभर वर्षांत एक रूपयाच्या नोटेने पाचव्या जॉर्जच्या छायाचित्रापासून महात्मा गांधी, अशोक स्तंभापर्यंतचा प्रवास केला आहे.

एअर इंडियाचे नवे सीएमडी प्रदीप सिंह खरोला

मोरोक्को इथे जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्‍पीलो यांच्या 'वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट' या चित्रपटाने ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 'गोल्डन पिकॉक'-सुवर्ण मयुर पुरस्कार मिळवला.

बी. एन. शर्मा राष्ट्रीय नफेखोरी रोधी प्राधिकरण (NAA) चे अध्यक्ष

सुरीना राजन BIS च्या महासंचालिका

एन. के. सिंग १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष

शक्तिकांत दास भारताचे जी-२० शेरपा

भारताचा स्नूकर विश्वविजेता पंकज अडवाणी याने 'IBSF जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप २०१७' स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आहे. हा त्याचा १८ वा जागतिक स्नूकर किताब आहे. कतारच्या दोहा शहरात खेळल्या गेलेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात इरानच्या आमिर सरखोशचा पराभव केला.

म्यानमारच्या औंग सन सु की यांचा 'फ्रीडम ऑफ ऑक्सफर्ड' सन्मान काढून घेतला

भारत आणि ग्रीस यांच्यात हवाई सेवा करार .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca29and30nov2017.html
२६ नोव्हेंबर २०१७ ते २डिसेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा ८' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी
साप्ताहिक सराव परीक्षा ९ प्रकाशित

दिनांक : ३ डिसेंबर २०१७
अंतिम दिनांक : ९ डिसेंबर २०१७

एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००

या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी १० डिसेंबर २०१७ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.

जर उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास किंवा एखाद्या प्रश्नाचे स्पष्टीकरण हवे असल्यास, आम्हास फेसबुक मेसेज किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा. संपर्क साधताना प्रश्न क्रमांक, प्रश्न, आम्ही दिलेले उत्तर व तुम्हाला योग्य वाटत असलेले उत्तर या ४ गोष्टी सेंड कराव्यात.

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.

अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt
प्रथम २०० प्रवेश मोफत. १०२ प्रवेश झाले असून फक्त ९८ प्रवेश उर्वरित आहेत.

WhatsApp us on +918668382843

मार्गदर्शक :
अजमेर शेख सर (माजी सहाय्यक कक्षाधिकारी, MPSC २०१४)
गोविंद जाधव सर (इतिहास व राज्यघटना विषयातील तज्ञ)
आठवड्यातून तीन दिवस प्रत्यक्ष अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
लातुर च्या विद्यार्थ्यांनी आज 5 वाजेपर्यंत, शामराव पाटील विद्यालय, टिळक नगर पोस्ट ऑफिस जवळ, लातुर। येथे संपर्क साधून ऍडमिशन कन्फर्म करावे।
Admission Contact Sathi +918668382843 Number war sampark sadhawa
Forwarded from S
मार्गदर्शक :
अजमेर शेख सर (माजी सहाय्यक कक्षाधिकारी, MPSC २०१४)
गोविंद जाधव सर (इतिहास व राज्यघटना विषयातील तज्ञ)
आठवड्यातून तीन दिवस प्रत्यक्ष अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

Contact Us on +918668382843
किंवा अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा http://bit.ly/2y9zCJb
३ डिसेंबर २०१७ ते ९ डिसेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा ९' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन.