MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
विदर्भ साहित्य संघाचे 5 वे बालकुमार साहित्य संमेलन दि. 1 व 2 डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशीम रोड, अकोला येथे संपन्न होत आहे.

दिव्यांग या विषयावरील राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

तुलसी गबार्ड यांना वर्ष 2018 मध्ये शिकागो (अमेरिका) च्या इलिनोइस येथे होणार्‍या दुसरी ‘जागतिक हिंदू कांग्रेस (WHC)’ च्या अध्यक्षा म्हणून निवडण्यात आले आहे. ही परिषद 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2017 या काळात आयोजित आहे.

GST परिषदेने 177 वस्तूंवरील GST कमी करून त्यांवरील 28% GST आता 18% इतका केला आहे. यापुढे केवळ चैनीच्या आणि अनावश्यक अशा 50 वस्तूंवरच 28% GST आकारला जाणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) च्या कार्यकारी मंडळामध्ये सदस्यच्या रूपात भारताला पुन्हा एकदा निवडण्यात आले.

10 नोव्हेंबरला शांती व विकासासाठी ‘जागतिक विज्ञान दिवस’ साजरा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca11and12nov2017.html
कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे 26 नोव्हेंबर रोजी 22 वे ग्रामीण साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत राजन खान (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली सात सत्रांत होत आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना या वर्षीच्या गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

14 नोव्हेंबर 2017 रोजी बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार 2017’ प्रदान करण्यात आले.

इटली 60 वर्षात प्रथमच FIFA विश्वचषकसाठी अपात्र
चार वेळा FIFA विश्वचषक जिंकणारा इटली यावेळी रशियात होणार्‍या FIFA विश्वचषक 2018 मध्ये खेळण्यास अपात्र ठरला आहे.

पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सईद अजमलने क्रिकेटमधील कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व स्वरूपांमधून आपली निवृत्ती जाहीर केली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलीपिन्सच्या दौर्‍यावर आहेत. या दरम्यान भारत आणि फिलीपिन्स यांच्यात चार करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या आहेत.

स्लोवेनिया प्रजासत्ताकचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष बारूत पाखोर यांनी देशात झालेली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा एकदा जिंकली. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca13to16nov2017.html
विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन येत्या २३ व २४ डिसेंबरला नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे होत आहे.

२० नोव्हेंबर २०१७ रोजी गोव्यात आयोजित ४८ व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) चे उद्घाटन इराणी दिग्दर्शक माजीद माजीदी यांच्या 'बियॉन्ड द क्लाउड्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनाने केल्या जाणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) च्या फायनॅनष्यल स्टॅबिलिटी इंस्टीट्यूट (FSI) सल्लागार मंडळामध्ये नेमणूक करण्यात आली आहे.

१६ नोव्हेंबर २०१७ रोजी मिजोरममध्ये काऊंटर इनसर्जेंसी अँड जंगल वॉरफेयर स्कूल (वैरेंगटे) येथे आयोजित भारत-बांग्लादेश यांच्यातील 'संप्रिती २०१७' या संयुक्त प्रशिक्षण लष्करी सरावाची सांगता झाली.

भारतीय प्रेस परिषद (Press Council of India) कडून दरवर्षी १६ नोव्हेंबरला 'राष्ट्रीय प्रेस दिवस' साजरा करण्यात येतो.

हिंद महासागर क्षेत्रातल्या परकीय नौदलांबरोबर द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित संयुक्त जल सर्वेक्षणासाठी भारताचे 'INS सर्वेक्षक' १५ नोव्हेंबर २०१७ रोजी टांझानियातील दार-ए-सलाम बंदरावर पोहचले आहे.

१५ नोव्हेंबर २०१७ रोजी देशातील चिघळलेल्या राजकीय आणि हिंसक परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी झिम्बाब्वेच्या लष्कराने मुगाबे सरकारला आपल्या ताब्यात घेत देशाचा कारभार सांभाळलेला आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca17and18nov2017.html
सर्वर फेल झाल्यामुळे साप्ताहिक परीक्षा ७ प्रकाशित होण्यास विलंब होत आहे.
त्याकारणाने आजची साप्ताहिक परीक्षा दुपारी 2:00 वाजता सुरु होईल.
विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल खेद आहे.
धन्यवाद.
१२ नोव्हेंबर २०१७ ते १८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा ६' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस
साप्ताहिक सराव परीक्षा ६ प्रकाशित
दिनांक : १९ नोव्हेंबर २०१७
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०१७
एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००
या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी २६ नोव्हेंबर २०१७ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.
ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.
अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt
जर उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास, आम्हास फेसबुक मेसेज किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा. संपर्क साधताना प्रश्न क्रमांक, प्रश्न, आम्ही दिलेले उत्तर व तुम्हाला योग्य वाटत असलेले उत्तर या ४ गोष्टी सेंड कराव्यात.
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
१९ नोव्हेंबर २०१७ ते २५ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा ७' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस
साप्ताहिक सराव परीक्षा ८ प्रकाशित

दिनांक : २६ नोव्हेंबर २०१७
अंतिम दिनांक : २ डिसेंबर २०१७

एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००

या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी ३ डिसेंबर २०१७ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.

ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.

अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt

जर उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास, आम्हास फेसबुक मेसेज किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा. संपर्क साधताना प्रश्न क्रमांक, प्रश्न, आम्ही दिलेले उत्तर व तुम्हाला योग्य वाटत असलेले उत्तर या ४ गोष्टी सेंड कराव्यात.

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
ब्रिटीश सरकारने एक रूपयाची नोट चलनात आणून गुरूवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभर वर्षांत एक रूपयाच्या नोटेने पाचव्या जॉर्जच्या छायाचित्रापासून महात्मा गांधी, अशोक स्तंभापर्यंतचा प्रवास केला आहे.

एअर इंडियाचे नवे सीएमडी प्रदीप सिंह खरोला

मोरोक्को इथे जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्‍पीलो यांच्या 'वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट' या चित्रपटाने ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 'गोल्डन पिकॉक'-सुवर्ण मयुर पुरस्कार मिळवला.

बी. एन. शर्मा राष्ट्रीय नफेखोरी रोधी प्राधिकरण (NAA) चे अध्यक्ष

सुरीना राजन BIS च्या महासंचालिका

एन. के. सिंग १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष

शक्तिकांत दास भारताचे जी-२० शेरपा

भारताचा स्नूकर विश्वविजेता पंकज अडवाणी याने 'IBSF जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप २०१७' स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आहे. हा त्याचा १८ वा जागतिक स्नूकर किताब आहे. कतारच्या दोहा शहरात खेळल्या गेलेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात इरानच्या आमिर सरखोशचा पराभव केला.

म्यानमारच्या औंग सन सु की यांचा 'फ्रीडम ऑफ ऑक्सफर्ड' सन्मान काढून घेतला

भारत आणि ग्रीस यांच्यात हवाई सेवा करार .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca29and30nov2017.html
२६ नोव्हेंबर २०१७ ते २डिसेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा ८' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी