MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
२९ ऑक्टोबर २०१७ ते ४ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा ४' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा 'ज्ञानपीठ' पुरस्कार हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे.

नवी दिल्लीत प्रथम 'हेली एक्सपो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय सिव्हिल हेलिकॉप्टर परिषद' आयोजित

भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप जिंकला
भारतीय पुरुष, तसेच महिला हॉकी संघ एकाच वेळी आशिया विजेता असणे हा योग १३ वर्षांनी साधला गेला आहे. यापूर्वी हे २००४ मध्ये असे घडले होते. तर आता महिला संघाच्या यशामुळेच हे १३ वर्षांनी घडले आहे.

पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या 'अंटार्क्टिका' खंडावरील ३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला आहे.

५ नोव्हेंबर २०१७ रोजी इजिप्तच्या शर्म-अल-शेख शहरात 'जागतिक युवा मंच' च्या बैठकीला सुरुवात करण्यात आली...................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca05and06nov2017.html
स्वदेशी बनावटीच्या निर्भय या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी भारताने यशस्वी रीत्या घेतली असून हे क्षेपणास्त्र तीनशे किलो अस्त्रे वाहून नेऊ शकते. ओदिशातील चंडीपूर किनाऱ्यावर ही चाचणी करण्यात आली.

जागतिक स्तरावर 'ब्रॅंड इंडिया' च्या नावाखाली 'खिचडी' या भारतीय पाककृतीचा प्रचार करण्याच्या दृष्टीने, नवी दिल्लीतल्या 'वर्ल्ड फूड इंडिया २०१७' कार्यक्रमात ५० शेफच्या चमूने ९१८ किलोग्रॅम वजनाची 'खिचडी' बनविण्याचा जागतिक विक्रम केला आणि याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली गेली.

भारतीय रेल्वेने ६ नोव्हेंबर २०१७ रोजी आपल्या पहिल्या गोल्ड स्टैंडर्ड म्हटल्या जाणार्‍या 'स्वर्ण' ट्रेनचे अनावरण केले आहे. याचे नवी दिल्ली-काठगोदाम शताब्दी एक्सप्रेस असे नाव आहे.

महसूल सचिव हसमुख अधिया यांची भारताच्या केंद्रीय वित्त सचिव पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

भारतीय गोल्फपटू शिव कपूरने ७ व्या 'पॅनासोनिक ओपन २०१७' ही गोल्फ स्पर्धा जिंकून भारतात त्याचा पहिला एशियन टूर किताब जिंकला.

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे खेळल्या गेलेल्या 'राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद २०१७' स्पर्धेत सत्येंद्र सिंह आणि संजीव राजपूत यांनी पुरुष ५० मीटर रायफल ३ पोजिशन प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून स्पर्धेची सांगता केली.

जर्मनीच्या बॉन शहरात ६ नोव्हेंबर २०१७ पासून यूनायटेड फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या COP-२३ परिषदेला सुरुवात झाली. ही परिषद १७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत चालणार आहे.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca07and08nov2017.html
या वर्षी हैदराबादमध्ये २० वा भारतीय आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते ग्रेटर नोएडा येथे ९ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०१७ या काळात 'ऑर्गनिक वर्ल्ड कॉंग्रेस-२०१७' परिषद भरविण्यात आली आहे.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने नागपूरमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत सायनाने पी.व्ही. सिंधूवर मात करत आपल्या कारकिर्दीतले तिसरे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.

जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमने (Boxer Mary Kom) आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची (Gold Medal) कमाई केली.

भारतातील कोलकत्यापासून बांगलादेशातील खुलना यादरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या निर्णयाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे.

OHEPEE प्रकल्पासाठी भारत व जागतिक बॅंक यांच्यात $119 दशलक्षचा कर्ज करार झाला

सीरियाने हवामान बदलावरील पॅरिस करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नईचा 'UNESCO रचनात्मक शहरांचे नेटवर्क' यादीत समावेश

मूळ भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौर्‍यानंतर ब्रिटनच्या थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca09and10nov2017.html
साप्ताहिक सराव परीक्षा ६ प्रकाशित

दिनांक : १२ नोव्हेंबर २०१७
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०१७

एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००

या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी १९ नोव्हेंबर २०१७ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.

ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.

अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt

जर उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास, आम्हास फेसबुक मेसेज किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा. संपर्क साधताना प्रश्न क्रमांक, प्रश्न, आम्ही दिलेले उत्तर व तुम्हाला योग्य वाटत असलेले उत्तर या ४ गोष्टी सेंड कराव्यात.

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
५ नोव्हेंबर २०१७ ते ११ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा ५' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
विदर्भ साहित्य संघाचे 5 वे बालकुमार साहित्य संमेलन दि. 1 व 2 डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशीम रोड, अकोला येथे संपन्न होत आहे.

दिव्यांग या विषयावरील राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

तुलसी गबार्ड यांना वर्ष 2018 मध्ये शिकागो (अमेरिका) च्या इलिनोइस येथे होणार्‍या दुसरी ‘जागतिक हिंदू कांग्रेस (WHC)’ च्या अध्यक्षा म्हणून निवडण्यात आले आहे. ही परिषद 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2017 या काळात आयोजित आहे.

GST परिषदेने 177 वस्तूंवरील GST कमी करून त्यांवरील 28% GST आता 18% इतका केला आहे. यापुढे केवळ चैनीच्या आणि अनावश्यक अशा 50 वस्तूंवरच 28% GST आकारला जाणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) च्या कार्यकारी मंडळामध्ये सदस्यच्या रूपात भारताला पुन्हा एकदा निवडण्यात आले.

10 नोव्हेंबरला शांती व विकासासाठी ‘जागतिक विज्ञान दिवस’ साजरा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca11and12nov2017.html
कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे 26 नोव्हेंबर रोजी 22 वे ग्रामीण साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत राजन खान (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली सात सत्रांत होत आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना या वर्षीच्या गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

14 नोव्हेंबर 2017 रोजी बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार 2017’ प्रदान करण्यात आले.

इटली 60 वर्षात प्रथमच FIFA विश्वचषकसाठी अपात्र
चार वेळा FIFA विश्वचषक जिंकणारा इटली यावेळी रशियात होणार्‍या FIFA विश्वचषक 2018 मध्ये खेळण्यास अपात्र ठरला आहे.

पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सईद अजमलने क्रिकेटमधील कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व स्वरूपांमधून आपली निवृत्ती जाहीर केली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलीपिन्सच्या दौर्‍यावर आहेत. या दरम्यान भारत आणि फिलीपिन्स यांच्यात चार करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या आहेत.

स्लोवेनिया प्रजासत्ताकचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष बारूत पाखोर यांनी देशात झालेली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा एकदा जिंकली. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca13to16nov2017.html
विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन येत्या २३ व २४ डिसेंबरला नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे होत आहे.

२० नोव्हेंबर २०१७ रोजी गोव्यात आयोजित ४८ व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) चे उद्घाटन इराणी दिग्दर्शक माजीद माजीदी यांच्या 'बियॉन्ड द क्लाउड्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनाने केल्या जाणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) च्या फायनॅनष्यल स्टॅबिलिटी इंस्टीट्यूट (FSI) सल्लागार मंडळामध्ये नेमणूक करण्यात आली आहे.

१६ नोव्हेंबर २०१७ रोजी मिजोरममध्ये काऊंटर इनसर्जेंसी अँड जंगल वॉरफेयर स्कूल (वैरेंगटे) येथे आयोजित भारत-बांग्लादेश यांच्यातील 'संप्रिती २०१७' या संयुक्त प्रशिक्षण लष्करी सरावाची सांगता झाली.

भारतीय प्रेस परिषद (Press Council of India) कडून दरवर्षी १६ नोव्हेंबरला 'राष्ट्रीय प्रेस दिवस' साजरा करण्यात येतो.

हिंद महासागर क्षेत्रातल्या परकीय नौदलांबरोबर द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित संयुक्त जल सर्वेक्षणासाठी भारताचे 'INS सर्वेक्षक' १५ नोव्हेंबर २०१७ रोजी टांझानियातील दार-ए-सलाम बंदरावर पोहचले आहे.

१५ नोव्हेंबर २०१७ रोजी देशातील चिघळलेल्या राजकीय आणि हिंसक परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी झिम्बाब्वेच्या लष्कराने मुगाबे सरकारला आपल्या ताब्यात घेत देशाचा कारभार सांभाळलेला आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... Read Detailed Current Events in Below Link http://www.mpscacademy.com/2017/11/ca17and18nov2017.html
सर्वर फेल झाल्यामुळे साप्ताहिक परीक्षा ७ प्रकाशित होण्यास विलंब होत आहे.
त्याकारणाने आजची साप्ताहिक परीक्षा दुपारी 2:00 वाजता सुरु होईल.
विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल खेद आहे.
धन्यवाद.
१२ नोव्हेंबर २०१७ ते १८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा ६' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस
साप्ताहिक सराव परीक्षा ६ प्रकाशित
दिनांक : १९ नोव्हेंबर २०१७
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०१७
एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००
या सराव परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी २६ नोव्हेंबर २०१७ रोजी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.
ही परीक्षा विद्यार्थी अँड्रॉइड एप्लिकेशन वर किंवा वेबसाईटवर सोडवू शकतात. मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी 'MPSC Online Exam' हे अँड्रॉइड एप्लिकेशनच वापरावे.
अँड्रॉइड एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर MPSC Online Exam असे सर्च करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/g5pxXt
जर उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास, आम्हास फेसबुक मेसेज किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधावा. संपर्क साधताना प्रश्न क्रमांक, प्रश्न, आम्ही दिलेले उत्तर व तुम्हाला योग्य वाटत असलेले उत्तर या ४ गोष्टी सेंड कराव्यात.
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
१९ नोव्हेंबर २०१७ ते २५ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'साप्ताहिक परीक्षा ७' मधील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी.

सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस