MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
धोनी ODI मध्ये १०० यष्टिचित करणारा पहिला यष्टीरक्षक
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये (ODI) १०० यष्टिचित करणारा पहिला यष्टीरक्षक (wicketkeeper) बनला आहे.धोनीने श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा ९९ यष्टिचितचा विक्रम मोडत आघाडी घेतलेली आहे.

२००४ साली बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीने पहिल्यांदा यष्टिचित केले. त्यावेळी त्याने रजिन सालेह आणि मशर्रफ मोर्तझा यांना यष्टिचित केले आणि सचिन तेंडुलकर हा गोलंदाज होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यष्टिरक्षक म्हणून धोनीचा सर्वाधिक १६० यष्टिचित करण्याचा विक्रम दे .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca06and07sept2017.html
नदीचे कार्य
बाह्यकारकाच्या क्षरणकार्यापैकी ९०% क्षरण नदी करते.
०१. क्षरण
०२. वहन
०३. संचयन

नदीचे क्षरण कार्य
प्रक्रिया पुढील प्रकारे चालते ०१. जलदाब क्रिया
नदीच्या वाहण्याच्या वेगाने खडकाचे तुकड्यात रुपांतर होते.

०२. अपघर्षण क्रिया
पाण्यासोबत लहान खडकाचे तुकडे खालून नदी पृष्ठभागासोबत घर्षण करतात.

०३. संन्निघर्षण क्रिया
वाहत असताना खडकाचे तुकडे एकमेकांवर आदळून लहान तुकड्यात रुपांतर करतात.

०४. भक्षण क्रिया

नदीच्या क्षरणाचे स्वरूप.
०१. उर्ध्वक्षरण :- उभ्या गतीने क्षरण होत असते नदी पात्राची खोली वाढते.
०२. पार्श्ववर्ती क्षरण

क्षरण कार्यावर परिणाम करणारे घटक.
०१. पाण्याचा वेग व सा.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/river-geographical-term-part2.html
देशात पुणे विद्यापीठाचा सातवा क्रमांक
टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणार्‍या संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे.

उपराष्ट्रपतींनी DIKSHA पोर्टलचे उद्घाटन केले
५ सप्टेंबर २०१७ रोजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 'DIKSHA' पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे.

भारत, म्यानमार यांनी ११ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधीमंडळ म्यानमार देशाच्या भेटीवर आहेत.

गुजरातचा गुगलसोबत करार
डिजिटल इंडिया' मिशनअंतर्गत सुरू असलेल्या डिजिटल गुजरात चळवळीला अधिक वेग देण्यासाठी गुजरात सरकारने गुगल इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे.

परिणीती चोप्रा: टुरिजम ऑस्ट्रेलियासाठी पहिली भारतीय महिला अम्बॅसडर
ऑस्ट्रेलियाने भारतीयांना देशाला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता त्याच्या टुरिजम ऑस्ट्रेलियासाठी अम्बॅसडर म्हणून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला नियुक्त केले आहे.

पहिला भारत-बांग्ला चित्रपट 'दूब' २७ ऑक्टोबरला पडद्यावर झळकणार
बांग्लादेश आणि भारत या देशांनी एकत्रितपणे तयार केलेला 'दूब' हा चित्रपट दोन्ही देशांमध्ये २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पडद्यावर झळकणार.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca07and08sept2017.html
शोध १९ व्या शतकात लागला.

ह्यजी या शास्त्रज्ञाने १८१४ मध्ये आल्प्स पर्वतात R नावाच्या नदीमध्ये हिमनदीच्या गतीबद्दल प्रयत्न केला. त्याने हिमनदीत बांधलेली झोपडी १४ वर्षानंतर १४१० मी ने पुढे सरकली.

लुई ऑगसिस याने सिद्ध केले की, हिमनदीला गती असते. तळापेक्षा पृष्ठभागात हिमनदीचा वेग जास्त असतो. मध्यभागी काठापेक्षा जास्त वेग असतो.

अंटार्किटकावर १ कोटी ३० लाख चौ. किमी क्षेत्र हिमच्छादित आहे.

ग्रीनलैंड १९ लाख चौ. किमी क्षेत्र हिमच्छादित आहे.

स्पीटबर्जेन ५६००० चौकीमी, आईस लैंड १४००० चौकीमी, नॉर्वे ५००० चौकीमी क्षेत्र हिमच्छादित आहे.

ज्या क्षेत्रातील पाण्याचे रुपांतर दोन्ही ऋतुतही पाण्यात होत नाही. त्याला हिमक्षेत्र म्हणतात.

विषुवृत्तीय प्रदेशात ५४०० मी उंचीवरती ही हिमरेषा आहे. ध्रुवावर समुद्रसपाटीवर हिमरेषा आढळते.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/glacier.html
पदाचे नाव : कनिष्ठ लेखाधिकारी

एकूण पदे : ९९६

किमान शैक्षणिक पात्रता : M.Com / CA / ICWA / CS

वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹१०००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST ₹५००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १५ ऑक्टोबर २०१७

For More Info http://jobs.mpscacademy.com/2017/09/bsnl.html
आयबीपीएस बँकिंग (IBPS) तर्फे ७८८३ लिपिक पदांची भरती

पदाचे नाव : लिपिक

एकूण पदे : ७८८३

किमान शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी

वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, माजी सैनिक, अपंग ₹१००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३ ऑक्टोबर २०१७

For More Info http://jobs.mpscacademy.com/2017/09/ibps.html
हिमनदीचे कार्य
हिमनदीचे क्षरणकार्य
सिद्धांत – डी, मार्तोनी हिमानी क्षरण सिद्धांत

ज्या वेळेस खडकांना भिग पडल्या नदीतून वाहणारे खडकाचे तुकडे तेथे पडते तेथे मोठ्या प्रमाणत क्षरण कार्य होते.

क्षरणकार्याचे स्वरूप
०१. अपघर्षण
०२. उत्पादन (कमहिमक्षरण)
भेगांमध्ये पाणी जाऊन ४०० नंतर प्रसरण पावतो व तेथील खडक उखडला जातो.


क्षरणकार्यातून निर्माण होणारी भूरूपे
०१. हिमगर्त / cirque (हिमगव्हर)
पर्वतावर एक आरमखुर्चीचा आकार प्राप्त होतो.
रंगमंचासारखा अर्धगोलाकार असा खोलगट भाग
जेथे हिमाचे संचयन होते त्यास हिमागार असे म्हंटले जाते.
हिमगव्हरचा माथा व त्यातील बर्फ यां .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/glacier_6.html
नवाजुद्दीन सिद्दीकीचे आत्मचरित्र - "अॅन ऑर्डिनरी लाइफ: ए मेमॉयर"
भारताच्या बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपले आत्मचरित्र लिहिलेले आहे आणि त्या पुस्तकाला "अॅन ऑर्डिनरी लाइफ: ए मेमॉयर" असे शीर्षक दिले आहे.

विवेक गोयंका - प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) चे नवे चेअरमन
एक्स्प्रेस समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक गोयंका यांची प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) चे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच द हिंदू डेलीचे माजी संपादक एन. रवी यांची PTI चे वाइस-चेअरमन पदावर निवड झाली आहे.

६० वर्षीय गोयंका यांची रियाद मॅथ्यू यांच्याजागी तर ६९ वर्षीय एन. रवी यांची गोएंका यांच्याजागी निवड करण्यात आलेली आहे.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) ही.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca09and10sept2017.html
वाऱ्याचे वाळवंटी प्रदेशात कार्य
वाळवंटी प्रदेश वैशिष्ट्ये
पावसात अनिश्चितता
सरासरी पर्जन्य १० cm.
कायीक प्रकारचे अपक्षय.
दक्षिण अमेरिकेतील आटाकामा वाळवंटात आतापर्यंत पावसाचा एकही थेंब पडलेला नाही.
या वाळवंटात अंडिज पर्वत आहे.
पृथ्वीचा ३३.३३% भाग वाळवंट आहे.

०१. हम्मादा (Hammada)
वाऱ्यामुळे वरील खडकाचे तुकडे वाहून जातात.
जमिनीतील अत्यंत कठिण खडक वर येतो.
खडकाळ वाळवंट
सहारातील लिबियातील वाळवंट.

०२. Reg Desert (रेग)
दगड गोटे आणि खडकाचे मोठे तुकडे वरी पृष्ठभागावरती असते.(विखुरीत स्वरुपात.)
दगडाळ वाळवंट
इजिप्त व लिबियातील अशा वाळवंटाला "सेरीर" म्हणतात.
अल्जेरीयातील वाळवंटाला रेग म्हणतात.

०३. अर्ग (erg)
सर्वत्र सूक्ष्म असे वाळूचे क................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/wind.html
इंडोनेशियात सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे डाॅ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते उदघाटन

९१ वे मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात होणार
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे.

राम जेठमलानी वकिलीतून निवृत्त
ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी आज सक्रिय वकिलीतून निवृत्त होण्याची घोषणा केली. गेल्या ७६ वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत.

उपराष्ट्रपतींच्या हस्ते रांची येथे भारतातल्या प्रथम स्मार्ट शहराचे भूमिपूजन

तिसर्‍या पिढीचे 'नाग' क्षेपणास्त्राचे यशस्वीरीत्या परीक्षण
९ सप्टेंबरला संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) राजस्थानच्या परिक्षण क्षेत्रात 'नाग' या रणगाडा-भेदक गाइडेड क्षेपणास्त्रचे यशस्वीरित्या परीक्षण केले.

महिला दलाच्या 'नाविका सागर परिक्रमा' कार्यक्रमाला सुरुवात
देशाच्या प्रथम महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते १० सप्टेंबर २०१७ रोजी गोवा येथे 'नाविका सागर परिक्रमा' कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी INSV तरिणी जहाजाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले गेले.

भारत पेट्रोलियमला महारत्न दर्जा प्राप्त होणार
भारत सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन मिलिटेड (BPCL) ला लवकरच 'महारत्न' कंपनीचा दर्जा प्राप्त होणार आहे.
हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या कार्यांचे विस्तारीकरण केले जाऊ शकणार.

रॅफेल नदालने पटकाविले १६ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद
स्पेनच्या जिगरबाज रॅफेल नदालने यूएस ओपनचे विजेतेपद पटकावत कारकिर्दीत १६ वे गँड स्लॅम विजेतेपद मिळविले. नदालने अंतिम सामन्यात केव्हिन अँडरसनचा 6-3, 6-3, 6-4 असा पराभव केला.

टेनिसपटू स्लोअन स्टीफन्सने US ओपन महिला एकेरीचे विजेतेपद
अमेरिकेची टेनिसपटू स्लोअन स्टीफन्स हिने न्यूयॉर्कच्या आर्थर अॅश स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या 'यूनायटेड स्टेट्‍स ओपन ट्रॉफी' स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca11and12sept2017.html
वाऱ्याचे वहन कार्य
०१. निलंबन
सूक्ष्म असे धुळीचे कण कोणताही आधार न घेता हवेत तरंगत असतात.

०२. उत्परिवर्तन
सूक्ष्म कण उड्या मारत उडत जातात.

०३. पृष्ठघसर
पृष्ठभागाशी घासत घरंगळत पुढे जातात.



वाऱ्याचे संचयन कार्य
वालुकागिरी (Sand Dust)
वाळूचे मोठे मोठे ढीग
उंची जास्तीत जास्त २० ते ३० मी काही ३०० मी असू शकते.
लांबी ६ किमी
थरच्या वाळवंटात उंची ७० मी
सहारा व इराण २०० मी
कोलोरॅडो ३०० मी
वाऱ्याची निश्चित दिशा असावी.
मोठ्या प्रमाणात वाळू साठा असावा.
अडथळा नसावा.
वाळूकागिरीचे स्थलांतर वा.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/wind-part2.html
गुजरातमध्ये १२ वी भारत-जपान वार्षिक परिषद आयोजित

१४ सप्टेंबर २०१७ रोजी गांधीनगर, गुजरात येथे १२ वी भारत-जपान वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जापानचे पंतप्रधान शिंजो अबे १३-१४ सप्टेंबर २०१७ रोजी भारत दौर्‍यावर येणार आहेत. मोदी आणि अबे यांच्या दरम्यान होणारी ही चौथी वार्षिक शिखर संवाद परिषद असणार आहे.

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी शिंजो आबे यांच्यासोबत अहमदाबादमधील प्रसिद्ध सिद्दी सय्यद मस्जिदला भेट दि ................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca13and14sept2017.html
चकमा व हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व
रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न चर्चेत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने ईशान्य भारतातील चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात हिंदी दिवस साजरा
आज १४ सप्टेंबर २०१७ रोजी भारतात हिंदी दिवस साजरा केला गेला. याप्रसंगी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष २०१६-१७ साठी राजभाषा पुरस्कार दिली गेलेत.

JNPCT ला 'कंटेनर टर्मिनल ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला
जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (JNPCT) ला ०.६ दशलक्षहून अधिक TEU श्रेणीमध्ये 'कंटेनर टर्मिनल ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

'अनस्टॉपेबल: माय लाइफ सो फार' मारिया शारापोव्हाचे आत्मचरित्र
"अनस्टॉपेबल: माय लाइफ सो फार" शीर्षक असलेले हे पुस्तक रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हाचे आत्मचरित्र आहे.

बन की-मून यांच्याकडे IOC एथीक्स कमिशनचे प्रमुखपद
संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव बन की-मून यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) एथीक्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.

भारतीय वंशाचे प्रा. बीना अग्रवाल यांना बाल्झन पुरस्कार प्राप्त
दोन अमेरिकेचे शास्त्रज्ञ आणि एक भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ यांना २०१७ सालचा बाल्झन पुरस्कार जाहीर झाला आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी बर्न, स्वित्झर्लंडमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

NASAच्या कॅसिनी अंतराळयानाचा प्रवास संपला
२० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर, NASA च्या कॅसिनी अंतराळयानाचा प्रवास १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपुष्टात आला आणि ते शनी ग्रहाच्या वातावरणात कोसळले. ................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca15and16sept2017.html
लोकतंत्र के उत्सव की अनकही कहानी' पुस्तक: लेखक डॉ. एस. वाई. कुरैशी
'लोकतंत्र के उत्सव की अनकही कहानी' पुस्तकाचे अनावरण भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

भारताच्या 'अस्त्र' क्षेपणास्त्राचे परिक्षण यशस्वी
भारतीय 'अस्त्र' क्षेपणास्त्राचे ओडिशाच्या चांदीपूर प्रदेशातील बंगालच्या उपसागरात यशस्वीरित्या परिक्षण घेण्यात आले आहे.

वायुदलाचे मार्शल अर्जुन सिंह यांचे निधन
भारतीय वायुदलाचे एकमात्र मार्शल अर्जुन सिंह यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.

'मसाप'चे पहिले बालकुमार साहित्य संमेलन लोणावळ्याला

आता राज्यात दुधाळ जनावरांना युनिक कोड

आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलाचा पगार १५ टक्के कापला जाणार

१० वर्षानंतर डाळींच्या निर्यातीवर निर्बंध सरकारने हटवले
शेतकर्‍यांना नफा मिळवण्यास मदत करण्याच्या उद्देशाने तूर, मूंग आणि उडद डाळींची निर्यात करण्यावरील बंदी भारत सरकारने १५ सप्टेंबर २०१७ पासून हटवलेली आहे.

सरदार सरोवर धरण राष्ट्राला समर्पित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०१७ रोजी गुजरातमधील सरदार सरोवर धरण राष्ट्राला समर्पित केले.

वॉशिंग्टन येथे भारत-अमेरिका 'युध्द अभ्यास २०१७' सरावाला सुरुवात
१६ सप्टेंबर २०१७ रोजी अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील संयुक्त तळ लुईस मॅककॉर्द येथे भारत-अमेरिका 'युध्द अभ्यास २०१७' सरावाला सुरुवात झाली.

सलमान खानला 'ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कार' मिळाला

सिंधूला कोरिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद
ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. सिंधूने अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत जागतिक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेतला.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca17and18sept2017.html
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) तर्फे विवीध २०० पदांची भरती
एकूण पदे : २००

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹३००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १७ ऑक्टोबर २०१७
http://jobs.mpscacademy.com/2017/09/aai.html
भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) तर्फे ५० प्रशासकीय अधिकारी पदांची भरती

पदाचे नाव :प्रशासकीय अधिकारी

एकूण पदे :५०

वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹६५०
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹१००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १० ऑक्टोबर २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/09/aic.html
साहित्य संमेलन बडोद्यात
आठ दिवसांच्या 'राजकीय' घडामोडींनंतर ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार असल्याची घोषणा महामंडळाने आज केली.

देशातील सर्वाधिक प्रकल्प सध्या महाराष्ट्रामध्ये
रस्ते, वीज, सिंचन आणि वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधांचे देशातील सर्वाधिक प्रकल्प सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असल्याचे आणि त्यासाठी जवळपास सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असल्याची माहिती 'निती' आयोगाने प्रसिद्ध केली.

राष्ट्रीय तपास पथकाच्या महासंचालकपदी वाय.सी. मोदी
वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय.सी. मोदी यांची राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२०१३ साठी विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कारांचे वाटप
कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्व. का.) बंडारू दत्तात्रेय यांच्या हस्ते वर्ष २०१३ साठी विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार यांचे वाटप करण्यात आले आहे.

भारताचा फॉरेक्स भांडार प्रथमच $400 अब्जवर पोहचला
भारताच्या फॉरेक्स (विदेशी चलन) भांडाराने प्रथमच $400 अब्जचा आकडा पार केला आहे.

विमल जालान यांचे 'इंडिया: प्रायोरिटी फॉर द फ्यूचर' प्रकाशित

गूगलने भारतात त्याचे 'तेज' अॅप सुरू केले
भारतात डिजिटल देयकांचा वाढत चाललेला कल बघता गूगल या तंत्रज्ञान कंपनीने 'तेज' नावाचे मोबाईल अॅप सुरू केले आहे.

जगातील सर्वात वयोवृद्ध महिला व्हायोलेट ब्राऊन कालवश
जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून ओळखल्या जाणा-या व्हायलेट मॉसे ब्राऊन (वय ११७ वर्षे) यांचे जमैकामध्ये निधन झाले.


कॅलिफोर्नियात '६९ वा प्राइम टाइम एमी पुरस्कार' वितरण सोहळा पार पडला................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca19and20sept2017.html
पहिले स्रोत : वातावरण जल
दुसरे स्रोत : सहज जल (सहजात जल )
तिसरे स्रोतः चुंबकीय जल (Magnetic Water)



भूमिगत जलस्तराचे क्षेत्र
०१. वातसंतृप्त खडक क्षेत्र
भूकवच ते भूमिगत जलाची पातळी यांच्या दरम्यान कुठेच पाणी साचत नाही.

०२. जलसंतृप्त खडक क्षेत्र
भूमिगत पाण्याची जलरेषा ते ज्या ठिकाणचा खालचा भाग जिथपर्यंत पाणी सभेद्य आहे.

०३. कार्टशियन विहीर
हा एक झरा प्रकार आहे या विहिरीतील पाणी कारंज्याच्या स्वरुपात बाहेर पडतो.
पावसाळ्यात बोअर मधून बाहेर पडणारे पाणी यांचे उदाहरण आहे.
फ्रान्स, जर्मनीत मोठ्या प्रमाणात आढळतात.
खडक रचना बदल्याने हे घडते.
दोन अछिद्र खडकांमध्ये सच्छीद्र थर असेल तेंव्हा हे घडते.
फ्रान्समधील आर्टाइस प्रांतांमध्ये अशा विहिरींचा सर्वात प्रथम शोध लागला.
उदा. ऑस्ट्रेलिया, कारपेंटेरियाच्या अखातापासून मरेडार्लिंग नदीच्या खोऱ्यापर्यंत आर्टशियन विहिरी आढळतात.
भारतात गुजरात आणि काढेवाड भागात कार्टेशियन विहिरी आढळतात.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/underground-water.html
ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे निधन
कृष्णधवल चित्रपटांच्या काळात गुरुदत्त यांच्या 'सीआयडी' आणि 'आरपार' चित्रपटांसह, राज कपूर, शम्मी कपूर यांच्यासोबतच्या भूमिकांतून बॉलिवूड गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या.

नवी दिल्लीत देशातल्या पहिल्या 'पेंशन अदालत' चे उद्घाटन

कझाकिस्‍तानच्या अस्‍ताना येथे आंतर-सरकारी आयोगाची १३ वी बैठक संपन्न
१९ आणि २० सप्टेंबर २०१७ ला कझाकिस्‍तानची राजधानी अस्‍ताना येथे आंतरसरकारी आयोग (Inter-Governmental Commission IGC) ची १३ वी बैठक संपन्न झाली.

नवी दिल्‍लीत भारत खनिज व धातू मंचची ६ वी बैठक संपन्न
२० सप्टेंबर २०१७ रोजी नवी दिल्लीत 'भारत खनिज व धातू मंच (India Minerals and Metals Forum)' ची ६ वी बैठक संपन्न झाली.

भारत सरकार मुद्रणालयाच्या विलीनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ भारत सरकार मुद्रणालयांना इतर ५ भारत सरकार मुद्रणालयांमध्ये सुसूत्रीकरण व विलीनीकरण आणि त्यांच्या आधुनिकीकरणाला मंजुरी दिली.

ब्रिटिश सायकलस्वार मार्क ब्युमोंट याने ७८ दिवस, १४ तास आणि ४० मिनिटे इतक्या कालावधीत जगाला प्रदक्षिणा घालून नवा गिनीज विक्रम केला आहे.

'फोर्ब्स' या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे. 100 Greatest Living Business Minds या नावाने ही विशेष यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca20and21sept2017.html
सागर किनाऱ्याशी संबंधित संकल्पना
सागर किनारा (Coast)
भूमी आणि समुद्र ज्या ठिकाणी एकत्र येतात.
०१. जलाधिकृत किनारा :-समुद्र तट या नावाने सुद्धा ओळखतात.
०२. अपतट :- परस्थ किनारा

जलाधिकृत किनारा
समुद्रकिनाऱ्याच्या सागरतटाच्या पायथ्यापासून ओहोटीच्या किमान मर्यादेपर्यंतच्या भागास जलाधिकृत किनारा किंवा समुद्र किनारा
दोन भागात विभाजन
०१. अग्रतट :- भरतीच्या सरासरी मर्यादेपासून ओहोटीच्या किमान मर्यादेपर्यंतच्या भागास अग्रतट किंवा ओहोटी मैदान असे म्हणतात.
०२. पश्चतट (पार्श्वतट) :- समुद्र किनाऱ्याच्या कड्याच्या पायथ्यापासून भरतीच्या सरासरी मर्यादेपर्यंतचा भाग

अपतट / परस्थ किनारा
ओहोटीच्या किमान मर्यादेपासून सागराच्या दिशेने असणारा भाग



सागरजलाचे गतिशी .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/sagari-lata.html
रेल इंडिया टेक्नीकल एंड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) तर्फे विवीध अभियंता पदांची भरती
एकूण पदे :५०

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : No Fee

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १३ ऑक्टोबर २०१७

For Apply Online Visit this Link http://jobs.mpscacademy.com/2017/09/blog-post.html