या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
विस्तृत झीज किंवा बृहदक्षरण
सामुहिक विदारण (शिला पदार्थांची हालचाल)
Mass Wasting, Mass Movement.
विदारणातून सुट्या कणांची निर्मिती होते व हे सुटे कण समूहाने गुरुत्वाकर्षणाने पुढे पुढे सरकतात. बाह्यकारकांसह गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव विस्तृत झिजेचे प्रकार.
'शार्प' याने १९३८ मध्ये विस्तृत झीजेबद्दल अभ्यास करून त्याचे चार प्रकार सांगितले.
०१. मंद प्रवहन (Slow Flowage )
०२. जलद प्रवहन (Rapid Flowage)
०३. मोठ्या प्रमाणावर जलद प्रवहन (Large Scale Rapid Slide)
०४. अवतलन रूप (Subsidence Form)
मंद प्रवहन
या क्रियेत विदारणात सुटे झालेले कण अतिशय मंद गतिने समूहाने पुढे सरकतात.
दोन उपप्रकार
०१. सरपटन (Creep)
सूक्ष्म कण गुरुत्वाकर्षणाने .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/part2.html

MPSC Academy - MPSC Marathi Notes
भूकवचावर बदल घडवून आणणाऱ्या शक्ती (बहिर्गत शक्ती) - भाग २
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत विस्तृत झीज किंवा बृहदक्षरण सामुहिक विदारण (शिला पदार्थांची हालचाल) Mass Wastin...
धावपटू उसेन बोल्टची निवृत्ती
जमैकाचा जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याने क्रीडाजगतातून आपली निवृत्ती घेतली आहे. लंडनमधील 2017 विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या 4x100 मीटर रिले शर्यतीनंतर बोल्टने आपली निवृत्ती जाहीर केली.
बोल्टने आपल्या कारकिर्दीत 8 वेळा ऑलिम्पिक विजेता आणि 11 वेळा विजेता ठरला. त्याने एकूण 23 सुवर्ण, 5 रौप्य आणि 1 कांस्य पदकांची कमाई केलेली आहे.
बोल्ट हा 100 मी., 200 मी. आणि 4x100 मी. प्रकारात सलग तीन वेळा ऑलिम्पिक विजेता ठरणारा एकमेव खेळाडू आ .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca15and16aug2017.html

चालू घडामोडी १५ आणि १६ ऑगस्ट २०१७
'सी प्लेन'ची चाचणी भारतात होणार जपानी कंपनीने सी प्लेन तयार केले असून, चाचणीसाठी भारताची निवड केली आहे. कंपनीने परवानगीसाठी भारत...
स्वातंत्र्यदिनी 990 कर्मचार्यांना पोलिस पदक देण्यात आले
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट 2017 रोजी 990 कर्मचार्यांना पोलिस पदक (Police Medal for Gallantry) प्रदान करण्यात आले आहे.
यात एकाला शौर्यासाठी राष्ट्रपती पोलिस पदक (PPMG), 190 कर्मचार्यांना पोलिस पदक (PMG), 93 कर्मचार्यांना विशिष्ट सेवेसाठी पोलिस पदक (PPMDS) आणि 706 कर्मचार्यांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलिस पदक (PMMS) प्रदान करण्यात आले आहेत.
एप्रिल 2017 मध्ये सुकमा येथे माओवादी हल्ल्यात शहीद झालेले छत्तीसगढ पोलिसांच्या विशेष दलाचे प्लॅटून कमांडर शंकर राव यांना मरणोपरांत राष्ट्रपती पोलिस पदक (PPMG) बहाल करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा असलेला 'मिनामाटा करार' लागू झाला
16 ऑगस्ट 2017 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाचा (UNEP) पाठिंबा असलेला पारा (mercury) संदर्भात 'मिनामाटा करार' हा वैश्विक करार जागतिक पातळीवर लागू झाला.
पारामुळे उद्भवणार्या संभाव्य मेंदूविषयक आणि आरोग्यास नुकसानीपासून लाखो लहान मुलांचे आणि अभ्रकांचे संरक्षण करण्याकरिता या करारांतर्गत प्र .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca17and18aug2017.html

चालू घडामोडी १७ व १८ ऑगस्ट २०१७
शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव आपटे कालवश शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव गणेश आपटे यांचे 17 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 8...
प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरे
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे.
तसेच या शहरांतील प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
पर्यावरण विभागाच्या एकदिवसीय 'शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र' या विषयावरील राष्ट्रीय परिषेदेच्या उद्घाटनप्रसंगी पोटे बोलत होते.
हवेच्या गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिकअसलेल्या शहरात अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर यांचा समावेश आहे.
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल तलाक-ए-बिदत घटनाबाह्य
पतीने एकाच वेळी लागोपाठ तीन वेळा 'तलाक' म्हणून पत्नीला सोडचिठ्ठी देण्याची हनाफी सुन्नी मुस्लीम समाजामधील 1400 वर्षांपासूनची प्रचलित प्रथा सर्वोच्च न्यायालयाने 22 ऑग .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca21to24aug2017.html

चालू घडामोडी २१ ते २४ ऑगस्ट २०१७
प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17...
भारताचे 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार - २०१७' जाहीर
दरवर्षीप्रमाणे भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१७ जाहीर केले आहे. हे पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांचे वितरण २९ ऑगस्ट २०१७ रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.
यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देवेंद्र आणि सरदार सिंह यांना दिला जाणार आहे. शिवाय ७ जणांना द्रोणाचार्य पुरस्कार तर १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जाणार आहे. ध्यानचंद पुरस्कारासाठी ३ खेळाडूंना निवडण्यात आले आहेत.
'गोपनीयतेचा अधिकार' यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 'गोपनीयतेचा अधिकार' संदर्भात आपला निर्णय प्रदान करताना असे म्हटले आहे की, "व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे. भारताच्या राज्यघटनेतील कलम २१ अन्वये व्यक्तिगत गोपनीयता हा जगण्याचा मूलभूत अधिकार आहे."
आरबीआयकडून २०० रुपयांची नोट चलनात येणार५० रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने नुकतीच केली होती. त्यानंतर आता लवकरच २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे.
नंदन निलेकणी इन्फोसिसचे अकार्यकारी अध्यक्ष
इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक आणि आधारकार्ड योजनेचे शिल्पकार नंदन निलेकणी यांनी अखेर इन्फोसिस संचालक मंडळाचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून गुरूवारी सूत्रे स्वीकारली.
भारत नेपाळमध्ये आठ करार
भारत आणि नेपाळमध्ये आज आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, यामध्ये उभय देशांतील अमली पदार्थ तस्करीविरोधातील सहकार्याचाही समावेश आहे. नेपाळचे पंतप्रधार शेरबहाद्दूर देऊबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज झालेल्या चर्चेनंतर या करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दक्षिण चीनला 'हाटो' चक्रीवादळाचा तडाखा बसला
गेल्या ५३ वर्षात या वर्षी दक्षिण चीनमध्ये 'हाटो' चक्रीवादळाने सर्वाधिक जिवीतहानी आणि प्रदेशाला भारी नुकसान पोहचवलेले आहे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca25and26august2017.html

चालू घडामोडी २५ व २६ ऑगस्ट २०१७
'गोपनीयतेचा अधिकार' यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 'गोपनीयतेचा अधिकार' संदर्भात आपला नि...
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन विजेतेपद जिंकण्यासाठी दिलेली जवळपास दोन तासांची लढत अखेर थोडक्यात अपुरी पडली. या स्पर्धेत नोझोमी ओकुहराला सुवर्णपदक, सिंधूला रौप्य तर सायनाला ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले.
उपांत्य फेरीत साईना नेहवालला तीन गेमच्या लढतीत पराभूत केलेल्या नोझोमी ओकुहाराने हिनेच भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूला पराभूत केले. सिंधूला तिने निर्णायक लढतीत १९-२१, २२-२०, २०-२२ अशी हार पत्करण्यास भाग पाडले.
पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसेन याने देखील पहिले विजेतेपद मिळविताना चीनच्या माजी विजेत्या लिन डॅनचा २२-२०, २१-१६ असा सहज पराभव केला. ही लढत ५४ मिनिटे चालली.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय पदक विजेते
साईना नेहवाल - रौप्यपदक, महिला एकेरी (२०१५)
पी. व्ही. सिंधू - ब्राँझपदक, महिला एकेरी (२०१३ आणि २०१४)
प्रकाश पदुकोण - ब्राँझ, पुरुष एकेरी (१९८३)
ज्वाला गुत्ता - अश्विनी पोनप्पा - ब्राँझ, महिला दुहेरी (२०११)
किदांबी श्रीकांतच्या पराभवामुळे जागतिक बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील पदकांचा दुष्काळ तीन तपांनं .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca27and28aug2017.html

चालू घडामोडी २७ व २८ ऑगस्ट २०१७
ओडिशामध्ये 'नुस्खा जौहार महोत्सव' साजरा २६ ऑगस्ट २०१७ पासून ओडिशामध्ये दरवर्षी साजरा केल्या जाणार्या 'नुस्खा जौहार महोत्सव'...
भारताचे ४५ वे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा
भारताचे ४५ वे प्रधान न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी २७ ऑगस्ट २०१७ रोजी पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मिश्रा यांना शपथ दिली.
६४ वर्षीय न्या. मिश्रा यांनी न्या. जे. एस. खेहार यांच्या निवृत्तीनंतर हे पद सांभाळले आहे. ते पुढील १३ महिन्यांसाठी २ ऑक्टोबर २०१८ पर्यंत हे पद धारण करतील.
भारताचे प्रधान न्यायाधीश (CJI) हे भारताच्या न्यायव्यवस्थेचे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आहेत. भारतीय घटनेच्या कलम १४५ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे नियम १९६६ अन्वये, CJI सर्व न्यायाधीशांना एखाद्या प्रकरणासंबंधी कामकाजाचे वाटप करू शकतात.
१९५० साली न्या. एच. जे. कानिया .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/08/ca29and30aug2017.html

चालू घडामोडी २९ व ३० ऑगस्ट २०१७
भारताचे ४५ वे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा भारताचे ४५ वे प्रधान न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी २७ ऑगस्ट २०१७ रोजी पदाची श...
राज्यातील महिला उद्योजकांना राष्ट्रीय पुरस्कार
संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार व नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या कमल कुंभार (उस्मानाबाद), हर्षिनी कन्हेकर (नागपूर) व संगीता कांबळे (सातारा) या तीन महिलांना ट्रान्सफॉर्मिंग वूमन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
विदर्भातील सर्वात उंच तिरंग्याच्या प्रस्तावाला नगरपरिषदेची मंजुरी
शहराच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (206 फूट) तिरंगा झेंडा (राष्ट्रध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
भारत सर्वाधिक दुचाकींचे उत्पादन करणारा देश
दुचाकी उत्पादनांच्या निर्मितीत भारताने चीनला मागे टाकले आहे.
भारताच्या नियंत्रक महालेखापरीक्षकपदी राजीव महर्षी
केंद्र सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले असून माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक-महालेखापरीक्षकपदी (कॅग) नियुक्ती केली आहे. तर सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा 1 सप्टेंबर रोजी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या 17 व माध्यमिकच्या 8 अशा एकूण 25 शिक्षकांचा समावेश आहे.
शाळांना स्वच्छता विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार
मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे वर्ष 2016-17 साठी देशभरातील सर्व सरकारी शाळांसाठी स्वच्छता विद्यालयाची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्समध्ये सहभागी होणार
3 ते 5 सप्टेंबर रोजी चीनमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने शियामेन दौऱ्याची माहिती देण्यात आली.
उत्तर कोरियाने जपानवरून क्षेपणास्त्र चाचणी घेतली
उत्तर कोरियाने राजधानी प्यांगयांगहून सोडलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र थेट जपानच्या भूमीवरून झेपावत उत्तर पॅसेफिक महासागरात जाऊन कोसळळे. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca01and02sept2017.html

चालू घडामोडी ०१ व ०२ सप्टेंबर २०१७
राज्यातील महिला उद्योजकांना राष्ट्रीय पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार व नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वूमन ट्रान्सफ...
मंत्रिमंडळ विस्तार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासोबत अनेक खात्यांमध्ये खांदेपालटही केला. ३ सप्टेंबर २०१७ रोजी नवी जबाबदारी घेतलेल्या व्यक्तींचा शपथविधी कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे.
त्यानुसार, निर्मला सितारामन यांच्याकडे संरक्षण तर पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयाबरोबर कौशल्य विकास मंत्रालयाचा कार्यभार आला, तर मुख्तार अब्बास नकवींकडील अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाला कॅबिनेट दर्जा बहाल करण्यात आला आहे.
नितीन गडकरी यापुढे परिवहन व नौकानयन मंत्रालयाखेरीज उमा भारती यांच्याकडील जल संसाधन, नदी विकास तथा गंगा संरक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहतील. उमा भारती यापुढे फक्त स्वच्छता व पेयजल विभागाचे आणि नरेंद्रसिंग तोमर हे ग्रामविकास व खाण मंत्रालयाचे काम पाहतील.
रेल्वे मंत्रालयातून पदमुक्त झालेल्या सुरेश प्रभूंकडे आता उद्योग व वाणिज्य मंत्रालय सोपविले आहे. स्वतंत्र प्रभाराच्या राज्यमंत्र्यांमध्ये राजवर्धनसिंह राठोड यांच्याकडे क्रीडा, गिरीराजसिं .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca3and4sept2017.html

चालू घडामोडी ३ व ४ सप्टेंबर २०१७
राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष संभाजी म्हसे यांचे निधन राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती संभाजी म्हसे पाटील यां...
कृषी शास्त्रज्ञ भरती महामंडळातर्फे (ASRB) विवीध पदांची भरती
एकूण पदे :१७३
वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹२००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, माजी सैनिक यांना फी नाही
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २५ सप्टेंबर २०१७
http://jobs.mpscacademy.com/2017/09/asrb.html

MPSC Academy - Jobs Notifications
कृषी शास्त्रज्ञ भरती महामंडळातर्फे (ASRB) विवीध १७३ पदांची भरती [शेवटचा दिनांक :२५ सप्टेंबर २०१७]
एकूण पदे :१७३ वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे परीक्षा शुल्क : ₹२०० परीक्षा शुल्कात ...
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) तर्फे लिपिक पदांची भरती
एकूण पदे :१०७
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹५००
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹३००
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २२ सप्टेंबर २०१७
http://jobs.mpscacademy.com/2017/09/mahagenco.html
एकूण पदे :१०७
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹५००
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹३००
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २२ सप्टेंबर २०१७
http://jobs.mpscacademy.com/2017/09/mahagenco.html
MPSC Academy - Jobs Notifications
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) तर्फे १०७ लिपिक पदांची भरती [शेवटचा दिनांक :२२ सप्टेंबर २०१७]
एकूण पदे :१०७ वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे परीक्षा शुल्क : ₹५०० परीक्षा शुल्कात सूट...
नदी
एखाद्या प्रदेशातून वाहणारी नदी,उपनदी सहाय्यक नदी या सर्वांचा एक वाहण्याचा क्रम असतो. या क्रमालाच नदी प्रणाली असे म्हणतात.
०१. प्रारंभावस्था (सुरुवातवस्था) (Intantion stage)
कोणत्याही प्रदेशात लहान ओव्होळच्या स्वरुपात
०२. लांबीतवाड अवस्था (Elongation stage)
या ओव्होळीचे रुपांतर लहान नदी मध्ये होण्यास सुरवात होते.नदीच्या दोन्ही बाजूवरुन उपनद्या येऊन मिळतात.
०३. शाखावृद्धी अवस्था (Elaboration)
उपनद्यांना सहाय्यक नद्या येऊन मिळतात.
०४. विस्तारवाढ अवस्था (Extension stage)
मुख्य नद्या व उपनद्या यांचा उगमाकडे विस्तार होत जातो.
०५. सामिलीकरण अवस्था (Integration stage)
नद्या, उपनद्या व सहाय्यक नद्या या सर्वांमुळे जलप्रवाहाचे जाळे निर्माण होते.
नदीप्रणालीचे प्रकार.
नद्यांच्या विकासानुसार व भूपृष्ठाच्या रचनेनुसार,
०१. स्वभावोदभूत नदीप्रणाली
०२. अस्वभावोदभूत नदीप्रणाली
स्वाभावोदभूत नदीप्रणाली
एखाद्या प्रदेशातील नद्यांच्या वा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/river-geographical-term.html

MPSC Academy
नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग १ – MPSC Academy
नदी (भौगोलिक संज्ञा) - भाग १ नदी एखाद्या प्रदेशातून वाहणारी नदी,उपनदी सहाय्यक नदी या सर्वांचा एक वाहण्याचा क्रम असतो. या क्रमालाच नदी प्रणाली असे म्हणतात. ०१. प
धोनी ODI मध्ये १०० यष्टिचित करणारा पहिला यष्टीरक्षक
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये (ODI) १०० यष्टिचित करणारा पहिला यष्टीरक्षक (wicketkeeper) बनला आहे.धोनीने श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा ९९ यष्टिचितचा विक्रम मोडत आघाडी घेतलेली आहे.
२००४ साली बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीने पहिल्यांदा यष्टिचित केले. त्यावेळी त्याने रजिन सालेह आणि मशर्रफ मोर्तझा यांना यष्टिचित केले आणि सचिन तेंडुलकर हा गोलंदाज होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यष्टिरक्षक म्हणून धोनीचा सर्वाधिक १६० यष्टिचित करण्याचा विक्रम दे .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca06and07sept2017.html

चालू घडामोडी ०५ व ०६ सप्टेंबर २०१७
राज्यातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील २५ शिक्षकांची निवड झाली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय...
नदीचे कार्य
बाह्यकारकाच्या क्षरणकार्यापैकी ९०% क्षरण नदी करते.
०१. क्षरण
०२. वहन
०३. संचयन
नदीचे क्षरण कार्य
प्रक्रिया पुढील प्रकारे चालते ०१. जलदाब क्रिया
नदीच्या वाहण्याच्या वेगाने खडकाचे तुकड्यात रुपांतर होते.
०२. अपघर्षण क्रिया
पाण्यासोबत लहान खडकाचे तुकडे खालून नदी पृष्ठभागासोबत घर्षण करतात.
०३. संन्निघर्षण क्रिया
वाहत असताना खडकाचे तुकडे एकमेकांवर आदळून लहान तुकड्यात रुपांतर करतात.
०४. भक्षण क्रिया
नदीच्या क्षरणाचे स्वरूप.
०१. उर्ध्वक्षरण :- उभ्या गतीने क्षरण होत असते नदी पात्राची खोली वाढते.
०२. पार्श्ववर्ती क्षरण
क्षरण कार्यावर परिणाम करणारे घटक.
०१. पाण्याचा वेग व सा.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/river-geographical-term-part2.html

देशात पुणे विद्यापीठाचा सातवा क्रमांक
टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणार्या संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे.
उपराष्ट्रपतींनी DIKSHA पोर्टलचे उद्घाटन केले
५ सप्टेंबर २०१७ रोजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 'DIKSHA' पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे.
भारत, म्यानमार यांनी ११ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या केल्या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधीमंडळ म्यानमार देशाच्या भेटीवर आहेत.
गुजरातचा गुगलसोबत करार
डिजिटल इंडिया' मिशनअंतर्गत सुरू असलेल्या डिजिटल गुजरात चळवळीला अधिक वेग देण्यासाठी गुजरात सरकारने गुगल इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे.
परिणीती चोप्रा: टुरिजम ऑस्ट्रेलियासाठी पहिली भारतीय महिला अम्बॅसडर
ऑस्ट्रेलियाने भारतीयांना देशाला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता त्याच्या टुरिजम ऑस्ट्रेलियासाठी अम्बॅसडर म्हणून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला नियुक्त केले आहे.
पहिला भारत-बांग्ला चित्रपट 'दूब' २७ ऑक्टोबरला पडद्यावर झळकणार
बांग्लादेश आणि भारत या देशांनी एकत्रितपणे तयार केलेला 'दूब' हा चित्रपट दोन्ही देशांमध्ये २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पडद्यावर झळकणार.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/ca07and08sept2017.html

चालू घडामोडी ०७ व ०८ सप्टेंबर २०१७
गुजरातचा गुगलसोबत करार डिजिटल इंडिया' मिशनअंतर्गत सुरू असलेल्या डिजिटल गुजरात चळवळीला अधिक वेग देण्यासाठी गुजरात सरकारने गुगल इंडियास...
शोध १९ व्या शतकात लागला.
ह्यजी या शास्त्रज्ञाने १८१४ मध्ये आल्प्स पर्वतात R नावाच्या नदीमध्ये हिमनदीच्या गतीबद्दल प्रयत्न केला. त्याने हिमनदीत बांधलेली झोपडी १४ वर्षानंतर १४१० मी ने पुढे सरकली.
लुई ऑगसिस याने सिद्ध केले की, हिमनदीला गती असते. तळापेक्षा पृष्ठभागात हिमनदीचा वेग जास्त असतो. मध्यभागी काठापेक्षा जास्त वेग असतो.
अंटार्किटकावर १ कोटी ३० लाख चौ. किमी क्षेत्र हिमच्छादित आहे.
ग्रीनलैंड १९ लाख चौ. किमी क्षेत्र हिमच्छादित आहे.
स्पीटबर्जेन ५६००० चौकीमी, आईस लैंड १४००० चौकीमी, नॉर्वे ५००० चौकीमी क्षेत्र हिमच्छादित आहे.
ज्या क्षेत्रातील पाण्याचे रुपांतर दोन्ही ऋतुतही पाण्यात होत नाही. त्याला हिमक्षेत्र म्हणतात.
विषुवृत्तीय प्रदेशात ५४०० मी उंचीवरती ही हिमरेषा आहे. ध्रुवावर समुद्रसपाटीवर हिमरेषा आढळते.................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/09/glacier.html

हिमनदी (Glacier) - भाग १
शोध १९ व्या शतकात लागला. ह्यजी या शास्त्रज्ञाने १८१४ मध्ये आल्प्स पर्वतात R नावाच्या नदीमध्ये हिमनदीच्या गतीबद्दल प्रयत्न केला. त्याने...
पदाचे नाव : कनिष्ठ लेखाधिकारी
एकूण पदे : ९९६
किमान शैक्षणिक पात्रता : M.Com / CA / ICWA / CS
वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹१०००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST ₹५००
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १५ ऑक्टोबर २०१७
For More Info http://jobs.mpscacademy.com/2017/09/bsnl.html
एकूण पदे : ९९६
किमान शैक्षणिक पात्रता : M.Com / CA / ICWA / CS
वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹१०००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST ₹५००
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १५ ऑक्टोबर २०१७
For More Info http://jobs.mpscacademy.com/2017/09/bsnl.html
MPSC Academy - Jobs Notifications
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) तर्फे विवीध ९९६ कनिष्ठ लेखाधिकारी पदांची भरती [शेवटचा दिनांक :१५ ऑक्टोबर २०१७]
पदाचे नाव : कनिष्ठ लेखाधिकारी एकूण पदे : ९९६ किमान शैक्षणिक पात्रता : M.Com / CA / ICWA / CS वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे वयोमर्...
आयबीपीएस बँकिंग (IBPS) तर्फे ७८८३ लिपिक पदांची भरती
पदाचे नाव : लिपिक
एकूण पदे : ७८८३
किमान शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी
वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, माजी सैनिक, अपंग ₹१००
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३ ऑक्टोबर २०१७
For More Info http://jobs.mpscacademy.com/2017/09/ibps.html

आयबीपीएस बँकिंग (IBPS) तर्फे ७८८३ लिपिक पदांची भरती [शेवटचा दिनांक : ३ ऑक्टोबर २०१७]
पदाचे नाव : लिपिक एकूण पदे : ७८८३ किमान शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे वयोमर्यादेतील सूट : SC / ST...