MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
स्टाफ सलेक्शन कमीशन (SSC) तर्फे स्टेनोग्राफर पदांची भरती

पदाचे नाव :स्टेनोग्राफर ग्रेड 'सी' & 'डी'

किमान शैक्षणिक पात्रता :१२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १५ जुलै २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/06/ssc.html
कालावधी : १ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७९
रद्द - १९७८
अध्यक्ष : इंदिरा गांधी
उपाध्यक्ष : दुर्गाप्रसाद धर (१९७४ पर्यंत)
पी.एन. हक्सर (जानेवारी १९७५ पासून)
विकासदर : साध्य ४.८३% (उद्दिष्ट ४.४%)
खर्च : वास्तविक ३९४२६ कोटी (प्रस्तावित ३७२५० कोटी)
घोषवाक्य : सामाजिक न्यायासह आर्थिक विकास
प्रतिमान : पाचव्या पंचवार्षिक योजनेचे प्रारुप सौ. सुब्रमण्यम आणि डी.बी. धर यांनी अशोक रुद्र व ऍलन यांच्या प्रतिमानावरुन तयार केले. अंतिम आराखडा डी.डी. धर यांनी सादर केला.


उद्देश / वैशिष्ट्ये
देशातील दारिद्र्य दूर करुन अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करणे.

२००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले

या योजनेत परकिय चलनाची स्थिती चां .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/fifth-five-year-plan.html
अमिताभ बच्चन जीएसटीचे ब्रँड अँबेसिडर
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) ब्रॅंड अँबेसिडर म्हणून काम पाहणार आहेत.

जीएसटीच्या प्रबोधनात्मक प्रचार करण्याची जबाबदारी बच्चन यांच्यावर सोपविली आहे. केंद्रीय उत्पादनशुल्क व सीमा शुल्क (सीबीडीटी) विभागाने याबाबत माहिती दिली.

बच्चन यांच्यासोबत ४० सेकंदांची जाहिरातीचे याआधीच चित्रीकरण करण्यात आले आहे. या आधी बॅडमिंटनपटू पी. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca21and22june2017.html
सहावी पंचवार्षिक योजना
कालावधी : १ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५
अध्यक्ष : इंदिरा गांधी (१९८०-१९८४)
राजीव गांधी (१९८४-१९८५)
उपाध्यक्ष : एन.डी. तिवारी (१९८०-१९८१)
शंकरराव चव्हाण (१९८१-१९८४)
पी.व्ही. नरसिंहराव (१९८४-१९८५)
प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र
विकासदर : साध्य ५.४% (उद्दिष्ट ५.२%)
योजना खर्च : वास्तविक १०९२९२ कोटी (प्रस्तावित ९७५०० कोटी)
वर्णन – दारिद्र्यविरुध्दची लढाई


वैशिष्ट्ये / उद्दिष्टे
ही योजना दोन वेळा तयार केली. मार्च १९७७ मध्ये जनता सरकार आले. जनता सरकारने सरकती योजना १९७८ ते १९८३ या काळात सुरु केली. सरकत्या योजनेची कल्पना प्रा. रॅग्नर नर्क्स यांनी मांडली. या योजनेत प्रत्येक वर्षी मागच्या योजनेच्या यशापयशानुसार आखणी केली जाते.

डावपेच – अंत्योदय योजना सुरु केली यात प्रत्ये .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/sixth-five-year-plan.html
In This Series of Reasoning and Aptitude (CSAT).
We are Going to Describe the Rules of Divisibility. And Questions on that Chapter. In Marathi its Known as विभाज्यतेच्या कसोट्या.
It is One of the Main Basic Chapter for MPSC Mathematics.

Plz Like Comment & Subscribe on This Video.

https://www.youtube.com/watch?v=Uh-08FAEQKQ
इस्रोकडून एकावेळी तब्बल ३१ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज (शुक्रवार) "पीएसएलव्ही सी-३८' च्या सहाय्याने तब्बल ३१ उपग्रह अवकाशात सोडले. श्रीहरीकोटा येथील 'सतीश धवन अवकाश केंद्रा'वरुन आज सकाळी हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्हीचे हे तब्बल ४० वे उड्डाण आहे.

प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांपैकी कार्टोसॅट-२ हा उपग्रह सर्वांत महत्त्वाचा आहे. इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार यांनी या यशाबद्दल इस्रोमधील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सर्व उपग्रह अवकाशात सोडण्यात आल्यानंतर पीएस-४ या वाहनास तब्बल १० वेळा अवकाश कक्षा पूर्ण कराव्या लागतील. प्रक्षेपित करण्यात आलेल्या ३१ उपग्रहांबरोबरच इतर दोन 'पेलोड' ही अवकाशात सोडण्यात आले आहेत. अवकाशात काही 'प्रयोग' करण्यासाठी हे पेलोड सोडण्यात आहेत.

या उपग्रहांमध्ये तब्बल १४ देशांच्या २९ 'नॅनो उपग्रहां'चा समावेश आहे. यामध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिले, झेक प्रजासत्ताक, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लात्विया, लिथुआनिया, .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca23and24June2017.html
कालावधी : १ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९०
अध्यक्ष : राजीव गांधी (१९८९ पर्यंत)
व्ही.पी.सिंग (१९८९ नंतर)
उपाध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंह (१९८७ पर्यंत)
पी.शिवशंकर (१९८७-१९८८)
माधवसिंग सोळंकी (१९८८-१९८९)
रामकृष्ण हेगडे (१९८९ नंतर)
विकासदर : ६.०२% (उद्दिष्ट ५%)
खर्च : वास्तविक २१८७२९ कोटी (प्रस्तावित १८०००० कोटी)
प्रतिमान : ब्रह्मानंद - वकील
सातव्या पंचवार्षिक योजनेचा आकृतीबंध सी. एन.वकील व पी. आर. ब्रम्हानंद यांनी तयार केला होता. त्यांनी महालनोबीस प्रतिमान पर्याय म्हणून मजूरी वस्तू प्रतिमान मांडले


वैशिष्ट्ये
उत्पादक रोजगार निर्मितीवर या योजनेत भर दिला गेला. या योजनेस रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/seventh-five-year-plan.html
श्रीकांतने पटकाविले ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद
इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने ऑस्ट्रेलियातही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

ऑस्ट्रेलियान ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लॉंगचा २२-२०, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील श्रीकांतचे हे चौथे सुपरसीरिज विजेतेपद आहे. याआधी त्याने २०१४ साली चीन ओपन, २०१५ साली इंडिया ओपन, २०१७ साली इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद त्याने पटकावले होते.

तसेच श्रीकांत हा सर्वाधिक सुपरसी .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca27and28june2017.html
भारत-अमेरिका संबंधांचे ७० वे वर्षवर्ष २०१७ हे भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील राजनैतिक संबंधांचे ७० वे वर्ष आहे.भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ जून २०१७ पासून अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत.

या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमधील नेत्यांनी व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये प्रगती करण्याचा संकल्प केला आहे. भेटीदरम्यान सुचालनाचे स्वातंत्र, हवाई दळणवळण आणि व्यापार यांच्या आवश्यकतेबाबत मान्यता देण्यात आल्या.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रांतीय आणि समुद्री वादाचे शांतपणे निराकरण करण्यासाठी सर्व राष्ट्रांना आवाहन करण्यात आले.पायाभूत सुविधांच्या पारदर्शी विकासाद्वारे आणि जबाबदारपूर्ण आर्थिक पद्धतींचा वापर करून प्रादेशिक आर्थिक जोडणीला वाढवण्यास पाठबळ देणे.

दहशतवादाशी लढा देण्यासाठी अल-क़ायदा, ISIS, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, डी-कंपनी आणि त्यांच्या सहयोगी गटांच्या दहशतवादी हल्ल्यांविरोधात सहकार्य मजबूत करण्याचे वचन दिले.

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढविणार असल्याचे स्पष्ट केले.
व्यापार संबंध वाढविण्यासाठी, वाढीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्याच्या कार्यात सह .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca27and28june2017_28.html
कालावधी : १ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७
अध्यक्ष : पी.व्ही. नरसिंहराव
एच.डी. देवेगौडा (१९९६ नंतर)
उपाध्यक्ष : प्रणब मुखर्जी (१९९६ पर्यंत)
मधू दंडवते (१९९६ नंतर)
प्रतिमान : राव - मनमोहन प्रतिमान
विकासदर : ६.८% (उद्दिष्ट ५.६%)
खर्च : वास्तविक ४७४१२१ कोटी (प्रस्तावित ४३४१२० कोटी)


वैशिष्ट्ये
देशातील परकीय गंगाजळी अभाव, भांडवलाचा अभाव, राजकीय अस्थिरता, मुद्रास्थिती दर (१६.७%) यामुळे सातव्या योजनेनंतर १९९०-९१ आणि १९९१-९२ या दोन वार्षिक योजना राबविल्या गेल्या.

राष्ट्रीय विकास परिषदेने ८वी योजना २३ मे १९९२ मध्ये मंजूर केली.

आठव्या योजनेचा आधार ब्ल्यू मेल्लोर होते.

उदार आर्थिक धोरण १९९१ मध्ये स्विका .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/8th-five-year-plan.html
१ जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक
केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड जोडणे १ जुलैपासून बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे.

केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत १२ अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. यामुळे एका पेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर करून कर चुकवणाऱ्यांवर चाप बसणार आहे. असे न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल.


महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०१७ पर्यंत ज्या व्यक्तीला पॅन कार्ड देण्यात आले आहे अश्या प्रत्येक .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca29and30june2017.html
कालावधी : १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२
अध्यक्ष : इंद्रकुमार गुजराल (१९९७-१९९८)
अटलबिहारी वाजपेयी (१९९८ नंतर)
उपाध्यक्ष : मधू दंडवते (१९९८ पर्यंत)
जसवंतसिंग (१९९८-१९९९)
के.सी. पंत (१९९९ नंतर)
प्रतिमान : अमर्त्य सेन
विकासदर : ५.५% (उद्दिष्ट ६.५%)
खर्च : ९४१०४० कोटी (प्रस्तावित ८९५२०० कोटी)


वैशिष्ट्ये
न्यायपूर्वक वितरण, समानता पूर्वक विकास हे या योजनेचे घोषवाक्य होते.

आखणीच्या वेळी एच. डी. देवगौडा हे अध्यक्ष होते तर उपाध्यक्ष मधू दंडवते होते.वाजपेयी अध्यक्ष असतांना जसवंत सिंग हे उपाध्यक्ष होते.

एन. डी. सी ने या योजनेची कागदपत्रे १० .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/Ninth-Five-Year-Plan.html
भारताचे नवे महान्यायवादीपदी के. के. वेणुगोपाल यांची निवडके. के. वेणुगोपाल यांना भारताचे १५ वे महान्यायवादी (Attorney General of India) म्हणून नेमण्यात आले आहे. ही नियुक्ती मुकुल रोहतगी यांच्या जागी करण्यात आली आहे.

वेणूगोपाल हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि संवैधानिक तज्ञ आहेत. ते पद्मभूषण, पद्म विभूषण (२०१५) सन्मान प्राप्त आहेत.

भारतीय संविधानातील कलम ७६ अन्वये महान्यायवादी पदाची नियुक्ती केली जाते. महान्यायवादी यांना भारतातल्या सर्व न्यायालयांमध्ये ऐकण्याचा अधिकार आहे तसेच संसदेच्या कार्यवाहीम .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca01and02july2017.html
कालावधी : १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७
अध्यक्ष : अटलबिहारी वाजपेयी
डॉ. मनमोहन सिंग
उपाध्यक्ष : के.सी. पंत (२००४ पर्यंत)
मॉन्टेकसिंग अहलुवालिया
प्रतिमान : पार्थ सारथी
घोषवाक्य - समानता व सामाजिक न्याय
विकासदर : ७.७% (उद्दिष्ट ७.९%)
खर्च : १६१८४६० कोटी (प्रस्तावित १५२५६३९ कोटी)


वैशिष्ट्ये
१ सप्टेंबर २००१ ला एनडीसीने १०व्या योजनेच्या आराखड्यास मंजुरी दिली.

या योजनेतील एकूण राजकोषीय तूट जी.डी.पी च्या ४.७% तर महसूली तूट २.९% राहणार आहे.

२००२ ते २००७ या दरम्यान जीडीपीत सरासरी वार्षिक ८% दराने वाढ घडवून आणण्याचे ठरविण्यात आले. कृषी क्षेत्रा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/10th-Five-Year-Plan.html
कालावधी : १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२
अध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग
उपाध्यक्ष : मॉन्टेकसिंह अहलुवालिया
योजनेचे शिर्षक : वेगवान सर्वसमावेशक विकासाकडे
विकासदर : ७.९ % (उद्दिष्ट ९%)
खर्च : २७०००० कोटी


वैशिष्ट्ये
दिनांक १९ डिसेंबर २००७ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याला मान्यता दिली.

गुंतवणूक आराखडा ३६,४४,७१८ कोटी रु. ठरविण्यात आला. त्यात केंद्राचा वाटा २१,५६,५७१ कोटी (५९.२%) आणि राज्याचा वाटा -१४,८८,१४७ कोटी (४०.८%) होता. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/11th-Five-Year-Plan.html
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती
अचल कुमार ज्योती यांची भारताचे पुढील म्हणजेच २१ वे मुख्य निवडणूक आयुक्त पदासाठी निवड करण्यात आली आहे. ज्योती ६ जुलै २०१७ रोजी नसीम झैदी यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

६४ वर्षीय ज्योती सध्या भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून ओ. पी. रावत यांच्या बरोबर कार्य करीत आहेत. ज्योती हे गुजरात संवर्गातील IAS अधिकारी आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त पदाची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा किंवा वयाच्या ६५ वर्षांपर्यंतचा असतो, जे आधी होईल ते. त्यांना केवळ संसदेद्वारे महाभियोगाच्या माध्यमातू .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca03and04july2017.html
शासकीय अर्थसंकल्प / अंदाजपत्रक
इंग्रजीत Budget हा शब्द फ्रेंच Bougette या शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होतो. Budget हा शब्द सर्वप्रथम इंग्लंडमध्येच वापरण्यात आला.

पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमाखर्चाच्या कायदेमंडळापुढे विचारार्थ ठेवावयाच्या प्राथमिक स्वरूपातील योजनांचा व शिफारसींचा ज्या कागदपत्रात समावेश असतो त्यास Budget किंवा अर्थसंकल्प असे म्हणतात.

१७३३ मध्ये इंग्लंडमध्ये बजेट हा शब्द सर्वप्रथम वापरण्यात आला.पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमा खर्चाच्या कायदेमंडळा पुढे विचारार्थ ठेवावयाच्या प्राथमिक स्वरूपातील योजनाचा व शिफारसींचा समावेश ज्या कागदपत्रात केलेला आहे त्यास बजेट असे म्हणतात.
७ एप्रिल १८६० रोजी पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला.

स्वातंत्र्यापूर्वी अंतरिम सरकारमधील अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री लियाकत अली खान यांनी मांडला.

स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प आर.के.षन्मुखम शेट्टी यांनी मांडला.

भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प जाॅन मथाई यांनी मांडला

तत्कालीन अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख यांनी इ.स.१९५५-५६ पासुन अर्थसंकल्पाची हिंदी प्रत सादर करण्यास सुरू .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/Indian-Union-Budget.html
यावरून अर्थसंकल्पाचे पुढील तीन प्रकार पडतात.
०१. संतुलित अर्थसंकल्प : अंदाजित उत्पन्न = अंदाजित खर्च

०२. शिलकी / अधिक्याचा अर्थसंकल्प : अंदाजित उत्पन्न > अंदाजित खर्च

०३. तुटीचा अर्थसकल्प : अंदाजित उत्पन्न < अंदाजित खर्च

भारतासारख्या विकसनशील देषात तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. कारण त्यामुळे विकासाला गती मिळते.अर्थसंकल्पीय तुट ही संकल्पना मागे पडल्याने यांस राजकोषीय तुट असे म्हणतात.

तुटीच्या अर्थभरण्याचे स्त्रोत
०१. परकीय मदत
०२. परकीय कर्ज
०३. RBI कडुन कर्ज काढणे
०४. व्यापारी बॅंकाकडुन कर्ज
०५. नवीन चलन निर्मिती

तुटीच्या अर्थभरण्याचे परिणाम
०१. सरकारी खर्चात प्रचंड वाढ होते.
०२. चलनवाढ (भाववाढ)
०३. सक्तीची बचत (निश्चित उत्पन्न असणाऱ्या लोकांचा वस्तु व सेवांचा उपभोग कमी होतो अर्थात सक्तीची बचत होते.)
०४. खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल
०५. बँकांची पतनिर्मिती वाढते.

निष्कर्ष-
०१. तुटीच्या अर्थभरण्याचा मर्यादीत .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/government-budget.html
भारत, थायलंड यांच्या सैन्यांमधील युद्धाभ्यासाला सुरुवात
४ जुलै २०१७ रोजी भारत आणि थायलंड यांनी "एक्झरसाइज मैत्री-१७" या संयुक्त सैनिकी युद्धाभ्यासाला सुरुवात झाली आहे.

हा सराव २ आठवडे चालणार आहे. या सराव हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील बक्लोह येथे सुरू आहे

१९९० सालच्या "अॅक्ट इजी" धोरणांतर्गत दोन्ही देशांमधील संबंधांना वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत



इस्राइलच्या फुलाला 'मोदी' हे नाव देण्यात आले
इस्राइलमध्ये आढळणार्‍या फुलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरून 'मोदी' असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान तीन दिवसांच्या इस्राइल दौर्‍यावर आहेत.

इस्रायलच्या 'क्रायसंथूमुन' जातीच्या .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca05and06july2017.html
जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतुने शासनाने जनतेकडुन सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय.

Tax हा शब्द (Taxo) या लॅटीन शब्दापासुन तयार झालेला आहे.

कर आकारण्याचे प्रमुख चार उद्देश असतात यांना 4R असे म्हणतात.

०१. Revenue ( महसुल )
शासनाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत

०२. Redistribution (पुनर्वाटणी)

०३. Repricing (किंमतीमध्ये बदल करणे)
शासन तंबाखु दारू सारख्या बाबींवर जास्त कर आकारते ज्यामुळे त्याच्या किंमती वाढतात.

०४. Representation (प्रतिनिधीत्व)
सध्या हा मुद्दा लागु नाही.


करांचे वैशिष्टये
०१. कर हे सक्तीचे देणे असते.
०२. वापर सार्वजनिक हितासाठी. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/tax-system.html
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध २७ पदांची भरती
एकूण पदे :२७

वयोमर्यादा : २९ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, माजी सैनिक, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १९ जुलै २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/07/blog-post_7.html