MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार आज जाहीर झाला.

एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, राजर्षी शाहू जयंतीदिनी सोमवारी सायंकाळी साडेपाचला पुरस्कार वितरणाचा सोहळा होईल.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात शाहू विचारांनी कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविले जाते.

भारतातील मूलभूत प्रश्‍न सोडवि .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca19and20June2017.html
कालावधी : १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४
अध्यक्ष : श्रीमती इंदिरा गांधी
उपाध्यक्ष : डॉ. डी.आर. गाडगीळ (१९७१ पर्यंत)
सी सुब्रमण्यम (१९७१-१९७२)
दुर्गाप्रसाद धर (१९७२ पासून पुढे)
प्रतिमान : अॅलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान
घोषवाक्य : स्थैर्याधिष्टित आर्थिक विकास
विकासदर : साध्य २.०५% (उद्दिष्ट ५.७%)
खर्च : वास्तविक १५७९९ कोटी (प्रस्तावित १५९०० कोटी)


वैशिष्ट्ये
चौथ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा अशोक मेहता यांनी तयार केला होता.

आर्थिक स्वावलंबन, प्रादेशिक विषमता नष्ट करणे, जास्तीत जास्त आत्मनिर्भरता प्राप्त करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते.

केंद्र व राज्याची स्वतंत्र योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली.

स्वयंपूर्ण व शून्य परकीय मदतीचे ध्येय ठेवण्यात आले.

प्रकर्षित शेती विकास कार्यक्रम व कोरडवाहू शे .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/fourth-fice-year-plan.html
Sanctuaries in Maharashtra (महाराष्ट्रातील अभयारण्य) Geography - MPSC CAREER ACADEMY
https://www.youtube.com/watch?v=8B5a0iElkDs
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (MahaTransco) २६ सर्वेक्षक पदांची भरती

एकूण पदे : २६

किमान शैक्षणिक पात्रता : ITI/NCTVT २ वर्षे अनुभवासह

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹५००
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹२५०

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ०६ जुलै २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/06/mahatransco.html
मुंबई उच्च न्यायालयात १०८ वैयक्तिक सहाय्यक पदांची भरती

पदाचे नाव :वैयक्तिक सहाय्यक

एकूण पदे :१०८

किमान शैक्षणिक पात्रता :
i. कोणताही पदवीधर
ii. टायपिंग ५० श.प्र.मि किंवा शॉर्टहँड १२० श.प्र.मि.

वयोमर्यादा : २१ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST / OBC ५ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹३००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ४ जुलै २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/06/blog-post_4.html
स्टाफ सलेक्शन कमीशन (SSC) तर्फे स्टेनोग्राफर पदांची भरती

पदाचे नाव :स्टेनोग्राफर ग्रेड 'सी' & 'डी'

किमान शैक्षणिक पात्रता :१२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १५ जुलै २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/06/ssc.html
कालावधी : १ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७९
रद्द - १९७८
अध्यक्ष : इंदिरा गांधी
उपाध्यक्ष : दुर्गाप्रसाद धर (१९७४ पर्यंत)
पी.एन. हक्सर (जानेवारी १९७५ पासून)
विकासदर : साध्य ४.८३% (उद्दिष्ट ४.४%)
खर्च : वास्तविक ३९४२६ कोटी (प्रस्तावित ३७२५० कोटी)
घोषवाक्य : सामाजिक न्यायासह आर्थिक विकास
प्रतिमान : पाचव्या पंचवार्षिक योजनेचे प्रारुप सौ. सुब्रमण्यम आणि डी.बी. धर यांनी अशोक रुद्र व ऍलन यांच्या प्रतिमानावरुन तयार केले. अंतिम आराखडा डी.डी. धर यांनी सादर केला.


उद्देश / वैशिष्ट्ये
देशातील दारिद्र्य दूर करुन अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करणे.

२००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले

या योजनेत परकिय चलनाची स्थिती चां .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/fifth-five-year-plan.html
अमिताभ बच्चन जीएसटीचे ब्रँड अँबेसिडर
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) ब्रॅंड अँबेसिडर म्हणून काम पाहणार आहेत.

जीएसटीच्या प्रबोधनात्मक प्रचार करण्याची जबाबदारी बच्चन यांच्यावर सोपविली आहे. केंद्रीय उत्पादनशुल्क व सीमा शुल्क (सीबीडीटी) विभागाने याबाबत माहिती दिली.

बच्चन यांच्यासोबत ४० सेकंदांची जाहिरातीचे याआधीच चित्रीकरण करण्यात आले आहे. या आधी बॅडमिंटनपटू पी. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca21and22june2017.html
सहावी पंचवार्षिक योजना
कालावधी : १ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५
अध्यक्ष : इंदिरा गांधी (१९८०-१९८४)
राजीव गांधी (१९८४-१९८५)
उपाध्यक्ष : एन.डी. तिवारी (१९८०-१९८१)
शंकरराव चव्हाण (१९८१-१९८४)
पी.व्ही. नरसिंहराव (१९८४-१९८५)
प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र
विकासदर : साध्य ५.४% (उद्दिष्ट ५.२%)
योजना खर्च : वास्तविक १०९२९२ कोटी (प्रस्तावित ९७५०० कोटी)
वर्णन – दारिद्र्यविरुध्दची लढाई


वैशिष्ट्ये / उद्दिष्टे
ही योजना दोन वेळा तयार केली. मार्च १९७७ मध्ये जनता सरकार आले. जनता सरकारने सरकती योजना १९७८ ते १९८३ या काळात सुरु केली. सरकत्या योजनेची कल्पना प्रा. रॅग्नर नर्क्स यांनी मांडली. या योजनेत प्रत्येक वर्षी मागच्या योजनेच्या यशापयशानुसार आखणी केली जाते.

डावपेच – अंत्योदय योजना सुरु केली यात प्रत्ये .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/sixth-five-year-plan.html
In This Series of Reasoning and Aptitude (CSAT).
We are Going to Describe the Rules of Divisibility. And Questions on that Chapter. In Marathi its Known as विभाज्यतेच्या कसोट्या.
It is One of the Main Basic Chapter for MPSC Mathematics.

Plz Like Comment & Subscribe on This Video.

https://www.youtube.com/watch?v=Uh-08FAEQKQ
इस्रोकडून एकावेळी तब्बल ३१ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज (शुक्रवार) "पीएसएलव्ही सी-३८' च्या सहाय्याने तब्बल ३१ उपग्रह अवकाशात सोडले. श्रीहरीकोटा येथील 'सतीश धवन अवकाश केंद्रा'वरुन आज सकाळी हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्हीचे हे तब्बल ४० वे उड्डाण आहे.

प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांपैकी कार्टोसॅट-२ हा उपग्रह सर्वांत महत्त्वाचा आहे. इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार यांनी या यशाबद्दल इस्रोमधील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सर्व उपग्रह अवकाशात सोडण्यात आल्यानंतर पीएस-४ या वाहनास तब्बल १० वेळा अवकाश कक्षा पूर्ण कराव्या लागतील. प्रक्षेपित करण्यात आलेल्या ३१ उपग्रहांबरोबरच इतर दोन 'पेलोड' ही अवकाशात सोडण्यात आले आहेत. अवकाशात काही 'प्रयोग' करण्यासाठी हे पेलोड सोडण्यात आहेत.

या उपग्रहांमध्ये तब्बल १४ देशांच्या २९ 'नॅनो उपग्रहां'चा समावेश आहे. यामध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिले, झेक प्रजासत्ताक, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लात्विया, लिथुआनिया, .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca23and24June2017.html
कालावधी : १ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९०
अध्यक्ष : राजीव गांधी (१९८९ पर्यंत)
व्ही.पी.सिंग (१९८९ नंतर)
उपाध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंह (१९८७ पर्यंत)
पी.शिवशंकर (१९८७-१९८८)
माधवसिंग सोळंकी (१९८८-१९८९)
रामकृष्ण हेगडे (१९८९ नंतर)
विकासदर : ६.०२% (उद्दिष्ट ५%)
खर्च : वास्तविक २१८७२९ कोटी (प्रस्तावित १८०००० कोटी)
प्रतिमान : ब्रह्मानंद - वकील
सातव्या पंचवार्षिक योजनेचा आकृतीबंध सी. एन.वकील व पी. आर. ब्रम्हानंद यांनी तयार केला होता. त्यांनी महालनोबीस प्रतिमान पर्याय म्हणून मजूरी वस्तू प्रतिमान मांडले


वैशिष्ट्ये
उत्पादक रोजगार निर्मितीवर या योजनेत भर दिला गेला. या योजनेस रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/seventh-five-year-plan.html
श्रीकांतने पटकाविले ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद
इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने ऑस्ट्रेलियातही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

ऑस्ट्रेलियान ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लॉंगचा २२-२०, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील श्रीकांतचे हे चौथे सुपरसीरिज विजेतेपद आहे. याआधी त्याने २०१४ साली चीन ओपन, २०१५ साली इंडिया ओपन, २०१७ साली इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद त्याने पटकावले होते.

तसेच श्रीकांत हा सर्वाधिक सुपरसी .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca27and28june2017.html
भारत-अमेरिका संबंधांचे ७० वे वर्षवर्ष २०१७ हे भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील राजनैतिक संबंधांचे ७० वे वर्ष आहे.भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ जून २०१७ पासून अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत.

या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमधील नेत्यांनी व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये प्रगती करण्याचा संकल्प केला आहे. भेटीदरम्यान सुचालनाचे स्वातंत्र, हवाई दळणवळण आणि व्यापार यांच्या आवश्यकतेबाबत मान्यता देण्यात आल्या.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रांतीय आणि समुद्री वादाचे शांतपणे निराकरण करण्यासाठी सर्व राष्ट्रांना आवाहन करण्यात आले.पायाभूत सुविधांच्या पारदर्शी विकासाद्वारे आणि जबाबदारपूर्ण आर्थिक पद्धतींचा वापर करून प्रादेशिक आर्थिक जोडणीला वाढवण्यास पाठबळ देणे.

दहशतवादाशी लढा देण्यासाठी अल-क़ायदा, ISIS, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, डी-कंपनी आणि त्यांच्या सहयोगी गटांच्या दहशतवादी हल्ल्यांविरोधात सहकार्य मजबूत करण्याचे वचन दिले.

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढविणार असल्याचे स्पष्ट केले.
व्यापार संबंध वाढविण्यासाठी, वाढीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्याच्या कार्यात सह .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca27and28june2017_28.html
कालावधी : १ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७
अध्यक्ष : पी.व्ही. नरसिंहराव
एच.डी. देवेगौडा (१९९६ नंतर)
उपाध्यक्ष : प्रणब मुखर्जी (१९९६ पर्यंत)
मधू दंडवते (१९९६ नंतर)
प्रतिमान : राव - मनमोहन प्रतिमान
विकासदर : ६.८% (उद्दिष्ट ५.६%)
खर्च : वास्तविक ४७४१२१ कोटी (प्रस्तावित ४३४१२० कोटी)


वैशिष्ट्ये
देशातील परकीय गंगाजळी अभाव, भांडवलाचा अभाव, राजकीय अस्थिरता, मुद्रास्थिती दर (१६.७%) यामुळे सातव्या योजनेनंतर १९९०-९१ आणि १९९१-९२ या दोन वार्षिक योजना राबविल्या गेल्या.

राष्ट्रीय विकास परिषदेने ८वी योजना २३ मे १९९२ मध्ये मंजूर केली.

आठव्या योजनेचा आधार ब्ल्यू मेल्लोर होते.

उदार आर्थिक धोरण १९९१ मध्ये स्विका .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/8th-five-year-plan.html
१ जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक
केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड जोडणे १ जुलैपासून बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे.

केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत १२ अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. यामुळे एका पेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर करून कर चुकवणाऱ्यांवर चाप बसणार आहे. असे न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल.


महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०१७ पर्यंत ज्या व्यक्तीला पॅन कार्ड देण्यात आले आहे अश्या प्रत्येक .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca29and30june2017.html
कालावधी : १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२
अध्यक्ष : इंद्रकुमार गुजराल (१९९७-१९९८)
अटलबिहारी वाजपेयी (१९९८ नंतर)
उपाध्यक्ष : मधू दंडवते (१९९८ पर्यंत)
जसवंतसिंग (१९९८-१९९९)
के.सी. पंत (१९९९ नंतर)
प्रतिमान : अमर्त्य सेन
विकासदर : ५.५% (उद्दिष्ट ६.५%)
खर्च : ९४१०४० कोटी (प्रस्तावित ८९५२०० कोटी)


वैशिष्ट्ये
न्यायपूर्वक वितरण, समानता पूर्वक विकास हे या योजनेचे घोषवाक्य होते.

आखणीच्या वेळी एच. डी. देवगौडा हे अध्यक्ष होते तर उपाध्यक्ष मधू दंडवते होते.वाजपेयी अध्यक्ष असतांना जसवंत सिंग हे उपाध्यक्ष होते.

एन. डी. सी ने या योजनेची कागदपत्रे १० .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/Ninth-Five-Year-Plan.html
भारताचे नवे महान्यायवादीपदी के. के. वेणुगोपाल यांची निवडके. के. वेणुगोपाल यांना भारताचे १५ वे महान्यायवादी (Attorney General of India) म्हणून नेमण्यात आले आहे. ही नियुक्ती मुकुल रोहतगी यांच्या जागी करण्यात आली आहे.

वेणूगोपाल हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि संवैधानिक तज्ञ आहेत. ते पद्मभूषण, पद्म विभूषण (२०१५) सन्मान प्राप्त आहेत.

भारतीय संविधानातील कलम ७६ अन्वये महान्यायवादी पदाची नियुक्ती केली जाते. महान्यायवादी यांना भारतातल्या सर्व न्यायालयांमध्ये ऐकण्याचा अधिकार आहे तसेच संसदेच्या कार्यवाहीम .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/07/ca01and02july2017.html
कालावधी : १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७
अध्यक्ष : अटलबिहारी वाजपेयी
डॉ. मनमोहन सिंग
उपाध्यक्ष : के.सी. पंत (२००४ पर्यंत)
मॉन्टेकसिंग अहलुवालिया
प्रतिमान : पार्थ सारथी
घोषवाक्य - समानता व सामाजिक न्याय
विकासदर : ७.७% (उद्दिष्ट ७.९%)
खर्च : १६१८४६० कोटी (प्रस्तावित १५२५६३९ कोटी)


वैशिष्ट्ये
१ सप्टेंबर २००१ ला एनडीसीने १०व्या योजनेच्या आराखड्यास मंजुरी दिली.

या योजनेतील एकूण राजकोषीय तूट जी.डी.पी च्या ४.७% तर महसूली तूट २.९% राहणार आहे.

२००२ ते २००७ या दरम्यान जीडीपीत सरासरी वार्षिक ८% दराने वाढ घडवून आणण्याचे ठरविण्यात आले. कृषी क्षेत्रा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/10th-Five-Year-Plan.html
कालावधी : १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२
अध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग
उपाध्यक्ष : मॉन्टेकसिंह अहलुवालिया
योजनेचे शिर्षक : वेगवान सर्वसमावेशक विकासाकडे
विकासदर : ७.९ % (उद्दिष्ट ९%)
खर्च : २७०००० कोटी


वैशिष्ट्ये
दिनांक १९ डिसेंबर २००७ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याला मान्यता दिली.

गुंतवणूक आराखडा ३६,४४,७१८ कोटी रु. ठरविण्यात आला. त्यात केंद्राचा वाटा २१,५६,५७१ कोटी (५९.२%) आणि राज्याचा वाटा -१४,८८,१४७ कोटी (४०.८%) होता. .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/11th-Five-Year-Plan.html