MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
करूर वैश्य बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती
पदाचे नाव :प्रोबेशनरी ऑफिसर

किमान शैक्षणिक पात्रता :किमान ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा :२८ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹६००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक :१९ जून २०१७

परीक्षा दिनांक : जुलै २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/06/blog-post_21.html
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध ४६५ पदांची भरती
एकूण पदे :४६५

वयोमर्यादा :२१ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹७०० ते ८०० (पदानुसार)

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३० जून २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/06/blog-post_15.html
उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणा-या सर्व व्यक्तींना कामगार म्हटले जाते.

रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल. रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली व्यक्ती त्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी.

बेरोजगारीचे प्रकार पुढील प्रकार असतात.



खुली बेरोजगारी
काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात. उदा. भूमिहीन, अकुशल व अर्धकुशल मजूर, शहरी भागा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/unemployment.html
सौमित्र चॅटर्जी यांना ‘लीजन डी'ऑनर’ सन्मान
बंगालचे अभिनेता सौमित्र चटर्जी यांना ‘लीजन डी'ऑनर’ हा फ्रेंच सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे.

८२ वर्षीय चटर्जी यांनी १९५९ सालच्या "अपुर संसार" चित्रपटातून सत्यजित रे यांच्यासह कामाला सुरुवात केली. त्यांनी त्यानंतर रे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. चटर्जी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित आहे.

‘लीजन डी'ऑनर’ हा फ्रेंच सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान नागरी मूल्य जपणार्‍या .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca11and12june2017.html
जगात पहिल्यांदा नियोजनाचा स्वीकार १९२८ साली सोव्हिएत रशियाने केला.

१९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात नियोजन संकल्पनेचा विचार करण्यात आला.

१९३४ साली एम. विश्वेश्वरय्या यांनी 'Planned Economy for India' या ग्रंथात सर्वप्रथम नियोजनाची संकल्पना मांडली.

भारतीय भांडवलदारांची संघटना 'Federation of Indian Chambers of Commerce Industries (FICCI) ने भारतात नियोजनाची आवश्यकता आहे असे सांगितले.

१९३८ च्या काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती स्थापन करण्यात आली.

१९४४ मध्ये मुंबईतील ८ उद्योगपतींनी भांडवलाच्या जोरावर Bombay Plan तयार केला. यास टाटा-बिर्ला योजना असेही म्हणतात.

१९४४ मध्ये श्रीमान नारायण अग्रवाल यांनी गांधीजींच्या आर्थिक विचारावर आधारित गांधी योजना तयार केली. १९४५ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी जनता योजना मांडली. १९५० मध्ये लोकना .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/five-year-plans.html
In This Video We Will Discuss About National Parks That Are Situated In Maharashtra State. This Topic Is An Important Point Of Geography Syllabus For MPSC. MPSC Always Ask Questions About National Parks. And It Important For Upcoming PSI STI ASO Combined Pre As Well. This Is An Important Lecture. Make Notes While Watching.

https://www.youtube.com/watch?v=GcO9lyxPFnw&t
अध्यक्ष : पंडित जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष : गुलजारीलाल नंदा
प्रतिमान : हेरॉल्ड डोमर
योजना कालावधी : १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६ पर्यंत
विकासदर उद्दिष्ट : २.१% ( ५ वर्षात – १०.५%)


वैशिष्ट्ये
योजनेच्या सुरुवातीस दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती.

त्यामुळे शेती, जलसिंचन व ऊर्जा (४५%) यावर या योजनेत प्राधान्य देण्यात आले होते. या काळात मान्सून अनुकूल होतात.

१९५४ मध्ये आवडी येथे झालेल्या अधिवेशनात समाजवादी समाज रचनेचा स्विकार करण्यात आला.

सुरुवातीस २०६९ कोटी रु. इतकी रक्कम मंजुर केली होती. त्यात वाढ करून नियोजित प्रस्तावित खर्च २३७८ कोटी इतका केला होता. मात्र वास्तविक १९६० कोटी खर्च झाला.


योजनेचा परिणाम
उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट्य दर साल २.१% ( ५ वर्षात – १०.५%) इतके ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ३.६% (५ वर्षात -१ .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/first-five-year-plan.html
नदालने फ्रेंच ओपन जिंकली
स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने २०१७ फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने अंतिम सामन्यात स्वीत्झर्लंडच्या स्टेन वावरिंका याचा पराभव केला.

या विजयासह राफेल नदाल हा कोणत्याही ग्रँड स्लॅम कार्यक्रमात १० ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा एकमेव खेळाडू झाला आहे.

शिवाय हे त्याचे एकूणच १५ वे जेतेपद आहे, ज्यामुळे स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर नंतर तो दुसरा खेळाडू ठरला आहे ज्याने सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे.

फ्रेंच ओपन (रोनांड-गॅरोस) ही पॅरिस .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca13and14june2017.html
अध्यक्ष : पंडित जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष : व्ही.टी. कृष्णम्माचारी
प्रतिमाबंध : डॉ. पी. सी. महालनोबिस (१९२८ च्या रशियातील फेल्डमनच्या प्रतिमानावर आधारित)
कालावधी : १ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१
प्राधान्य : अवजड व पायाभूत उद्योग


वैशिष्ट्ये
या योजनेत ४.५ विकासदराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ४.२१% पर्यंत विकासदर वाढविण्यात यश आले.

या योजनेचा प्रस्तावित खर्च ४८०० कोटी रु. इतका होता. मात्र वास्तविक खर्च ४६०० कोटी रु. इतकाच झाला.

समाजवादी समाजारचनेचे ध्येय निश्चित केले व माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानण्यात आला.

ही एक महत्त्वाकांक्षी योजना हो .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/Second-Five-Year-Plan.html
In This Lecture We Will Learn About The Administration And Reforms Done By Warren Hastings, The Last Governor And First Governor General Of Bengal.

This An Important Lecture Regarding MPSC Exam. We Will Cover Following Important Points In This Lecture.

- Governors Of Bengal
- Life Of Warren Hastings
- Administrative, Land Tax, Judicial & Economic Reforms Done By Hastings.
- Nandkumar Case
- Chet Singh Case
- Begums Of Awadh Case
- Good Works Of Hastings
- First Anglo-Maratha War
- Second Anglo-Mysore War

Watch Carefully And Do Make Notes.

https://www.youtube.com/watch?v=HhgTm_jn_yY
भारताने हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द केला
भारताने अमेरिकेसोबतचा साडे सहा कोटींचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे. अमेरिकेकडून १६ हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार होती.

अमेरिकेतील विमान निर्मिती कंपनी सिकोरस्की एयरक्राफ्टकडून भारत १६ हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधीच भारताने हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे.

संरक्षण मंत्रालयाने संरक्षण क्षेत्रात 'मेक इन इंडिया'ला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेलिकॉप्टर खरेदीचा करार गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. यादरम्यान हेलिकॉप्टरच्या किमतीवरुन बऱ्याचदा वाटाघाटी झाल्या होत्या. अमेरिकीची विमान निर्मिती क्षेत्रातील कंपनी सिकोरस्कीने या कराराचा कालावधी वाढवण्यास नकार दि .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca15and16june2017.html
तिसरी पंचवार्षिक योजना
अध्यक्ष : पंडित जवाहरलाल नेहरू (१९६४ पर्यंत)
लालबहादूर शास्त्री
उपाध्यक्ष : सी.एम. त्रिवेदी (१९६३ पर्यंत)
अशोक मेहता
कालावधी : १ एप्रिल १९६१ ते ३१ मार्च १९६६
प्रतिमान : महालनोबिस.
मुख्य भर : कृषि व मूलभूत उद्योग. (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)
योजनेचा खर्च : प्रस्तावित खर्च (७५०० कोटी) वास्तविक खर्च (८५७७ कोटी)
वृद्धी दर : प्रत्यक्ष वृद्धी दर (२.८%) अपेक्षित वृद्धी दर (५.६%)


वैशिष्ट्ये
या योजनेत औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग सर्वाधिक (९%) होता.
राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर सर्व योजनात कमी (२.३%) होता.
नियोजीत उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट ५.६% इतके होते.
१९६१ ते १९७६ हा कालखंड डोळ्यांसमोर .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/Third-Five-Year-Plan.html
जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांचे निधन
जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

१९८२ ते १९९८ या प्रदीर्घ कालावधीत ते जर्मनीचे चान्सलर होते. जर्मनीच्या एकीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

हेलमट कोल यांचा जन्म ३ एप्रिल १९३० रोजी झाला होता. १९४६ च्या काळात ते राजकारणात आले आणि ख्रिश्चन डेमोक्रेटीक युनियनमध्ये ते सामील झाले.

१९९० च्या दशकात बर्लिन भिंत कोसळली आणि पूर्व-पश्चिम जर्मनी एकत्र आले. जर्मनीच्या एकत्रीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

१९८२ ते १९९० या कालावधीत कोल हे पश्चिम जर्मनीचे चान्सलर होते. पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर १९९० ते १९९८ ते जर्मनीचे चान्सलर होते.

जर्मनीच्या चान्सलर पदावर सर्वाधिक .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca17and18June2017.html
वार्षिक योजना
याला योजनांच्या सुट्टीचा काळ असे म्हणतात. याचा कालावधी १९६६-१९६९ आहे.

तिसर्‍या योजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेले आर्थिक अस्थैर्य, औद्योगिक क्षेत्रात शिथिलता आणि वित्तीय संसाधनांचा अभाव, या कारणांमुळे सरकारला चौथी योजना लगेच सुरू करता आली नाही. त्यामुळे सरकारला नियोजनाची नियमित प्रक्रिया स्थगित करावी लागली.

४ थी योजना पुढे ढकलण्याचा प्रस्ताव तत्कालीन नियोजन आयोगाचे अध्यक्ष धनंजयराव गाडगीळ यांनी मांडला. त्यानंतर १९६६ ते १९६९ या काळात तीन वार्षिक योजना राबविल्या गेल्या

या तीन वार्षिक योजनेत हरित क्रांतीवर भर दिला गेला.१९६६ च्या खरीप हंगामात हरीत क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला.

पहिल्या दोन वार्षिक योजनात कृषी क्षे .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/3-yearly-plans.html
डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार आज जाहीर झाला.

एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, राजर्षी शाहू जयंतीदिनी सोमवारी सायंकाळी साडेपाचला पुरस्कार वितरणाचा सोहळा होईल.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात शाहू विचारांनी कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविले जाते.

भारतातील मूलभूत प्रश्‍न सोडवि .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/06/ca19and20June2017.html
कालावधी : १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४
अध्यक्ष : श्रीमती इंदिरा गांधी
उपाध्यक्ष : डॉ. डी.आर. गाडगीळ (१९७१ पर्यंत)
सी सुब्रमण्यम (१९७१-१९७२)
दुर्गाप्रसाद धर (१९७२ पासून पुढे)
प्रतिमान : अॅलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान
घोषवाक्य : स्थैर्याधिष्टित आर्थिक विकास
विकासदर : साध्य २.०५% (उद्दिष्ट ५.७%)
खर्च : वास्तविक १५७९९ कोटी (प्रस्तावित १५९०० कोटी)


वैशिष्ट्ये
चौथ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा अशोक मेहता यांनी तयार केला होता.

आर्थिक स्वावलंबन, प्रादेशिक विषमता नष्ट करणे, जास्तीत जास्त आत्मनिर्भरता प्राप्त करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते.

केंद्र व राज्याची स्वतंत्र योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली.

स्वयंपूर्ण व शून्य परकीय मदतीचे ध्येय ठेवण्यात आले.

प्रकर्षित शेती विकास कार्यक्रम व कोरडवाहू शे .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/fourth-fice-year-plan.html
Sanctuaries in Maharashtra (महाराष्ट्रातील अभयारण्य) Geography - MPSC CAREER ACADEMY
https://www.youtube.com/watch?v=8B5a0iElkDs
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (MahaTransco) २६ सर्वेक्षक पदांची भरती

एकूण पदे : २६

किमान शैक्षणिक पात्रता : ITI/NCTVT २ वर्षे अनुभवासह

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹५००
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹२५०

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ०६ जुलै २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/06/mahatransco.html