MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे 'ट्रेनी इलेक्ट्रिकल ऑफिसर' पदाच्या ५० जागांसाठी भरती
एकूण पदे :५०

किमान शैक्षणिक पात्रता :५५% गुणांसह (B.E./B.Tech/Diploma in Electricsl/Electronics)

वयोमर्यादा : ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १०००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST ₹ ५००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २५ जून २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/05/blog-post_27.html
अन्न व नागरी पुरवठा विभागात 'पुरवठा अधिकारी' पदाच्या ८७ जागांची भरती
पदाचे नाव :पुरवठा अधिकारी

एकूण पदे :८७
नागपूर विभाग : ५०
अमरावती विभाग : ३७

किमान शैक्षणिक पात्रता : पदवीधर (MS-CIT आवश्यक)

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹३००
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹१५०

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १२ जून २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/05/blog-post_51.html
अर्थव्यवस्थेचे सामान्य प्रकार
भांडवलशाही अर्थव्यवस्था
सैद्धांतिक मांडणी : एडम स्मिथ (स्कॉटलंड)
१७७६ : द वेल्थ ऑफ नेशन ग्रंथ प्रकाशित
अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन देश, जपान ही राष्ट्रे भांडवलशाही राष्ट्रे मानली जातात.

या अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम असतो. या अर्थव्यवस्थेत शासनाचा अल्प हस्तक्षेप असतो.

परचक्रापासून संरक्षण आणि अंतर्गत शांतता व सुव्यवस्था यांचे संस्थापन, एवढीच सरकारची मुख्य कार्ये असतात. सरकारने यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचे कारण नाही असा विचार समाजात प्रसृत असतो.


या अर्थव्यवस्थेत नफ्याला प्राधान्य असते. खाजगी मालकी असते व बाजारपेठेत स्पर्धेचे प्राब .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/economics-types.html
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
प्रशासकीय विभाग
जिल्हा विभाजन
नैसर्गिक सीमा
राजकीय सीमा
क्षेत्रफळ,
स्थान
विडिओ पाहिल्याबद्ल धन्यवाद आपली प्रतिक्रिया comment box मध्ये नोंदवा आणि हा विडिओ आपल्या मित्रां सोबत share करा.

This Is The First Lecture On Geography Of Maharashtra. In This Introductory Lecture You Will Learn Administrative Divisions Of Maharashtra State, Districts And Their Areas, Natural Borders Of The State, Area ETC

https://www.youtube.com/watch?v=OUqo_Qmqt8k
जातीय निवाड़ा व् पुणे करार
जातीय निवाड़ा
१६ ऑगस्ट १९३२ रोजी इंग्लंडचा पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी हा जातीय निवाडा घोषित केला.

तिसऱ्या गोलमेज परिषदेत जातवार प्रतिनिधित्वावर एकमत न झाल्याने त्यांनी हा निवाडा घोषित केला. या जातीय निवाड्यांमुळे अपृश्य लोकांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला.


पुणे करार
या कराराला 'गांधी-आंबेडकर करार' किंवा 'येरवडा करार' असेही म्हणतात.

जातीय निवाड्यामुळे ७ कोट दलित बांधव हिंदूंपासून वेगळे होणार होते. म्हणून २० सप्टेंबर २०१७ रोजी गांधीजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात याविरोधात आमरण उपोषणाला बसले.

आंबेडकरांनी जातीय निवाड्याचा पुनर्विचार करावा अशी विनंती त्यांना पंडित मदन मोहन मालवीय, बॅरिस्टर एम आर जयकर व कन्हैय्यालाल मुन्शी यांनी केली.

म्हणूनच आंबेडकरांनी २५ सप्टेंबर १९३२ रोजी गांधींसोबत तडजोड स्वीकारून गांधीजींचे प्राण वाचविणारा पुणे करार केला.

या करारानुसार अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघाऐवजी १२८ राखीव जागा देण्यात आल्या.

या करारावर गांधीजींच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केली.



इतर
१९३३ मध्ये गांधींनी अखिल भारतीय हरिजन सेवा संघाची स्थापना केली. त्याचवर्षी गांधींनी हरिजन नावाचे वृत्तपत्र सुरु केले.

आंबेडकरांनी हरिजन या शब्दावर आक्षेप घेतला.

८ मे १९९३ रोजी गांधीजी पुन्हा तुरुंगात उपोषणास बसले. त्याचदिवशी गांधीजींची सुटका करण्यात आली.
के पी एस गिल कालवश
पंजाबमधील खलिस्तानी दहशतवादाचा नि:पात करण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडलेल्या के पी एस गिल यांचे २६ मे रोजी दुपारी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

खलिस्तानी दहशतवादाचे आव्हान समूळ नष्ट करणाऱ्या गिल यांना तत्कालीन माध्यमांनी 'सुपरकॉप' अशी पदवी बहाल केली होती. गिल यांनी पंजाब राज्याचे पोलिस महासंचालक पद दोनदा भूषविले होते.

निवृत्तीनंतर गिल यांची नियुक्ती भा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca27to29may2017.html
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
कोकण किनारपट्टी
कोकणातील प्राकृतिक रचना
कोकणचे उपविभाग
पुळनी
वाळूचे दांडे
बेटे
बंदरे
खनिजे
किल्ले
विडिओ पाहिल्याबद्ल धन्यवाद आपली प्रतिक्रिया comment box मध्ये नोंदवा आणि हा विडिओ आपल्या मित्रां सोबत share करा.

https://www.youtube.com/watch?v=mGyeldmfySg
स्थापना
१९३२ च्या कायदेभंगाच्या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले. कायदेभंगाच्या प्रत्यक्ष चळवळीपेक्षा सनदशीर राजकारणामध्ये प्यादी पुढेमागे करून स्वातंत्र्य लढा पुढे न्यावा अशा विचाराचे नेते पुढे सरसावले.

अशा वेळी राष्ट्रीय आंदोलनास नवी दिशा देण्यासाठी आंदोलनाची उद्दिष्टे अधिक स्पष्ट करण्यासाठी आणि स्वातंत्र्य-संग्रामाच्या साधनांचा पुर्नविचार करण्यासाठी १९३४ मध्ये काँग्रेस अंतर्गत सोशालिस्ट पार्टीची स्थापना झाली.

जयप्रकाश नारायण उर्फ लोकनायक, डॉ.राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन हे समाजवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. समाजवादी काँग्रेसमध्ये पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, युसूफ मेहेर अली, ना.ग. गोरे आणि कामगार नेते एस.एम. जोशी यांचा समावेश होता.

मुंबईमध्ये डॉ. संपूर्णानंद यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात (२१ व २२ ऑक्टोबर १९३४) पक्षाने स्पष्ट केले की, संपूर्ण स्वातंत्र्य .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/Congress-Socialist-Party.html
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
महाराष्ट्राचे हवामान
वनस्पती जीवन
उद्योग
संपत्ती/ अभयारण्ये
राष्ट्रीय उद्याने
वनस्पती जीवन
विडिओ पाहिल्याबद्ल धन्यवाद आपली प्रतिक्रिया comment box मध्ये नोंदवा आणि हा विडिओ आपल्या मित्रां सोबत share करा.
https://www.youtube.com/watch?v=Xo-uVxeGeZE&t
पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ मे पासून जर्मनी, स्पेन, रशिया व फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर जात आहेत.

पंतप्रधान दौऱयादरम्यान आर्थिक, सुरक्षा, विज्ञान या विषयांवर युरोपीय देशांसोबत व्दिपक्षीय चर्चा करणार आहेत.
चर्चेदरम्यान व्यापार व दहशतवादाविरोधातील लढाई हा सुद्धा मुख्य विषय असणार आहे.

शिवाय, जर्मनी येथे होत असलेल्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) या परिषदेमध्येही ते सहभागी होणार आहेत.

तत्कालीन पंतप्रधान राजीव गां .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca30and31may2017.html
१९३३ श्वेतपत्रिका
तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या अहवालानुसार सरकारने १९३३ मध्ये प्रतियोगी स्वरूपाची एक श्वेतपत्रिका तयार केलि.

भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्यासाठी ब्रिटिशांनी त्यावर ३२ जणांची संयुक्त समिती नियुक्त केली.

४ ऑगस्ट १९३५ यादिवशी या श्वेतपत्रिकेचे रूपांतर १९३५च्या भारत सरकारच्या कायद्यात करण्यात आले.



१९३५ च्या कायद्यानंतरची स्थिती
भारतात संघराज्य पद्धती अस्तित्वात आली.

ब्रिटिश, प्रांत, संस्थानिक यांच्या प्र .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/cripps-mission.html
Preamble Is An Important Part Of Indian Constitution.
In This Lecture You Are Going To Learn Following Points About Preamble : -

#Formation
#Brought From
#Pandit Nehru's Uddeshpatrika
#Content Of The Preamble
#Amendments For Preamble
#Cases For Preamble
#Comments About Preamble

MPSC Always Aska Questions On Preamble.So Be Prepared For It.

https://www.youtube.com/watch?v=2wbaOAsyDyQ
Excise Sub Inspector Pre 2017
Official Answer Key Released Download From Below Link
https://www.mpsc.gov.in/Site/Upload/Pdf/KEY-01-2017.pdf
Official Key
तुमचा एकूण स्कोर किती आला?

40 पेक्षा कमी – 91
👍👍👍👍👍👍👍 29%

41 - 45 – 56
👍👍👍👍 18%

45 - 50 – 54
👍👍👍👍 17%

80+ – 36
👍👍👍 11%

51 - 55 – 28
👍👍 9%

56 - 60 – 23
👍👍 7%

60 - 70 – 18
👍 6%

70 - 80 – 11
👍 3%

👥 317 people voted so far.
Expected Cut-off is 50-55
Students with 50+ Marks Can Start the mains prparation
सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.

०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.

०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.

०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.

०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कार .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2016/04/imp-notes-from-ancient-indian-history.html