MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Calculation Of National Income ( राष्ट्रीय उत्पन्न गणना )-Economics-MPSC Career Academy

https://www.youtube.com/watch?v=93HfzwCQKrc
वंग भंग आंदोलन
१६ ऑक्टोबर १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा दिवस बंगालवासियांनी दुखवटा दिवस म्हणून पाळला.

या आंदोलनावेळी बंगालवासीयांनी स्वदेशीचा स्वीकार तर परदेशी माळावर बहिष्कार टाकला.

शाळा, महाविद्यालये, कोर्ट कचेऱ्या, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन इत्यादींवर बहिष्कार टाकण्यात आला.

यावेळी स्वदेशी चळवळीचे नेतृत्व रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गुरुनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस यांनी केले.

या आंदोलनाच्यावेळी प्रफुल्लचंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स हा भारतातील स्वदेशी औषधांचा पहिला कारखाना सुरु केला.

या आंदोलनात लाल-बाल-पाल यांनी एकत्र येत चतुःसुत्रीचा प्रसार केला.

राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी ही ती चतुःसूत्री होती.

या आंदोलनात परवलीचा शब्द 'वंदे मातरम' हा होता.

हे आंदोलन बंगालपुरते मर्यादित न राहता राष्ट्रव्यापी आंदोलन बनले.

या आंदोलनाचा परिणाम म्हणून १२ डिसेंबर १९११ रोजी व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जने दिल्ली येथे दरबार भरविला. या दरबाराचा प्रमुख पाहुणा ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज हा होता. त्याने बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.
६ एप्रिल १९१९ रोजी गांधीजींनी रौलेट कायद्याविरुद्ध लढा उभा केला. याचा कायद्याला भारतीयांनी 'काळा कायदा' असे नाव दिले. या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही भारतीयाला विना चौकशी तुरुंगात डांबून ठेवण्याचा अधिकार मिळाला. म्हणून गांधींनी या अन्यायकारक कायद्याविरुद्ध लढा दिला.

६ एप्रिल १९१९ रोजी गांधींनी जनतेस काळ्या कायद्याच्याविरुद्ध हरताळ पाळण्याचे आदेश दिले. याचा तीव्र प्रतिसाद पंजाब राज्यात उमटला. म्हणून पंजाबमध्ये गांधींना येण्यास ब्रिटिशांनी प्रतिबंध केला.

त्यावेळी पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा होता. जनरल डायर हा त्याच्या अधिपत्याखाली काम करणारा अधिकारी होता.

यावेळी ब्रिटिशांनी पंजाबमध्ये डॉ.सैफुद्दीन किचलू व सत्यपाल या दोन नेत्यांना अटक केली. या दोघांनी जनमत प्रक्षुब्ध केले असा त्यांच्यावर आरोप होता.

याचवेळी जनरल डायरने अमृतसर .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/blog-post.html
Poverty Estimate Committees ( गरीबी अंदाज समित्या ) - Economics - MPSC Career Academy

https://www.youtube.com/watch?v=YXCkj6Ituv0
राज्यातील तीन परिचारिकांना 'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' राष्ट्रीय पुरस्कार
रुग्णसेवेचे पवित्र कार्य मनोभावे करताना इतरांना आदर्श ठरेल अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वप्ना जोशी, चंद्रकला चव्हाण आणि कल्पना गायकवाड या महाराष्ट्रातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.


राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात देशभरातील एकूण ३५ परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' यांच्या जन्मदिन 'आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन' म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाते. तसेच सन्मानपदक, प्रशस्तिपत्र आणि २० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार १९७३ पासून प्रदान करण्यात येतात.



निर्भया निधीतून रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीसाठी पाचशे कोटी
देशातील ९०० रेल्वे स्टेशन्सवर भारतीय रेल्वे निर्भया निधीतून सीसीटीव्ही टेहळणी प्रणाली बसवण्यात येणार आहे. रेल्वे परिसरातील सुरक्षेसाठी त्यासाठी पाचशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने निर्भया प्रकारणानंतर २०१३ मध्ये एक हजार कोटींचा निधी निर्भया निधी म्हणून वेगळा ठेवला होता, त्यात सरकार व स्वयंसेवी संस्थांनी महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca15and16may2017.html
डॉ. एनी बेझंट
डॉ. एनी बेझंट या मुळच्या आयरलैंडच्या विदुशी होत्या.

१८९१ साली त्या भारतात विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आल्या.

वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेऊन हिंदू धर्माचा स्वीकार केला.

१८९३ साली भारतात आलेल्या थिऑसॉफिकल सोसायटीत रुजू होणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या.

मंडालेच्या तुरुंगातून टिळक सुटल्यानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनीच केला. १९१६ च्या लखनौ अधिवेशनात टिळक परत काँग्रेसमध्ये आले.

डॉ.एनी बेझंट यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे १९१७ च्या कोलकाता अधिवेशनाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या.

पहिल्या महायुद्धात इंग्रजांची अडचण हीच भारतासाठी सुवर्णसंधी आहे असा कानमंत्र त्यांनी भारतीयांना दिला.

भारतासाठी व भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन प्रचार सुरु केला.

त्यावेळी त्यांचे प्रसिद्ध वाक्य पुढील होते, "इंग्रजांकडे आम्ही आमचा हक्क मागतोय भीक नव्हे"

१९२२ साली त्यांनी बॅनर्स येथे हिंदू विद्यालयाची स्थापना केली.

भारतात त्यांनीच प्रथम बालवीर चळवळ सुरु केली.

संबंध भारतात त्यांनीच प्रथम होमरूल लीग स्थापना केली.
Indian Plains ( भारतीय मैदाने ) - Geography - MPSC Career Academy

या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
उत्तर भारतीय मैदाने
भाबर मैदान
तराई मैदान
खादर मैदान
त्रिभुज प्रदेश
उत्तर भारतीय मैदानाची प्रादेशिक विभागणी
राजस्थान मैदान / थर चे वाळवंट
पंजाब /हरियाणा मैदान
गंगा मैदान
ब्राहमपुत्र मैदान
https://www.youtube.com/watch?v=26EShysKF7U
SSC-CGL स्टाफ सलेक्शन कमीशन (संयुक्त पदवीस्तर परीक्षा) तर्फे विवीध पदांची भरती
एकूण पदे :१००००+

किमान शैक्षणिक पात्रता :कोणतीही पदवी

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, अपंग फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १६ जून २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/05/ssc-cgl.html
पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला. त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली.

खिलाफत म्हणजे खलीफाची धार्मिक व राजकीय सत्ता. तुर्कस्तानचा सुलतान हा सर्व मुस्लिम जगाचा वरिष्ठ धर्माधिकारी म्हणून अनेक शतके मानला जात होता.

१९१४ साली सुरू झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धात तुर्कस्तान दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध उभा होता. या युद्धात जर्मनीबरोबर तुर्कस्तानचाही पराभव झाला. कॉन्स्टँटिनोपल, आशिया मायनर, थ्रेस इ. प्रदेश दोस्तांनी व्यापले. ब्रिटिशांनी तुर्कस्तानवर अपमानकारक निर्बंध लादले. तुर्की साम्राज्य कोसळण्याच्या परिस्थितीत होते.

विजयी ब्रिटन व फ्रान्स यांनी खलीफा तुर्की सुलतान याच्या साम्राज्याचे तुकडे पाडून ते आपल्या अखत्यारीखाली घेतले. दोस्त .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/Khilafat-movement.html
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
उत्पत्ति ,विभाजन,
प्राकृतिक महत्व,
पर्यावरणीय महत्व,
प्रमुख शिखरे
हिमालयाची उत्पत्ती
हिमालयाची विभागणी /समांतर रांगा
हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण
हिमालय मधील महत्वाच्या खिंडी

https://www.youtube.com/watch?v=q5uBuYlakyg
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ५९ वर्षांच्या होत्या.

हिंदी, मराठी चित्रपट, नाटक तसेच टेलिव्हिजन मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या.

'सविता दामोदर परांजपे', 'विठो रखुमाय', 'घर तिघांचं हवं', 'चल आटप लवकर', 'झाले मोकळे आकाश', 'तो एक क्षण', 'पुरुष बुलंद' ही त्यांची नाटकं विशेष गाजली होती.

राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. 'मैने प्यार किया', 'हम आपके हैं कौन', 'हम साथ साथ है', 'वास्तव', 'साजन', 'कुछ कुछ होता है', 'आशिकी', 'आई शप्पथ', 'बिंधास्त', 'जाऊ द्या ना बाळासाहेब', 'सातच्या आत घरात', 'मुक्ता' यांसारख्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.

त्यांना ‘मैने प्यार किया’ (१९९०), ‘आशिकी’ (१९९१), ‘हम आपके है कौन’ (१९९५) आणि ‘वास्तव’ (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

१९५८ मध्ये भडभडे यांच्या कुटुंबामध्ये रिमाताईंचा जन्म झाला. रिमाताईंना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईक .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca17and18May2017.html
भारतीय लोकमताच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या हंटर आयोगाने जनरल डायरविरूध्द कोणतीही ठोस कारवाई सुचवली नाही. इंग्लडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थ नच केले गेले. या घटनांमुळे भारतीय जनतेने ब्रिटिश सरकारविरूध्दचा आपला लढा अधिक तीव्र केला.

पहिल्या महायुध्दानंतर तर्कस्तानवर कठोर तह लादला गेल्याने प्रक्षुब्ध झालेल्या भारतीय मुस्लीम समाजाने खिलाफत आंदोलन उभारले. राष्ट्रीय सभेने खिलाफत चळवळीला दिलेला पाठिंबा आणि मुस्लिमांनी राष्ट्रीय सभेच्या आंदोलनास दिलेला पाठिंबा यामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य साधण्यात गांधीजीना यश मिळाले.

गांधीजींनी व काँग्रेसने असहकाराचे अहिंसक आंदोलन सप्टेंबर १९२० मध्ये सुरु केले. पंजाबात व खिलाफतीबद्दल जो अन्याय झाला होता तो दूर होऊन स्वराज्य मिळेपर्यंत ते चालू राहावयाचे होते. गांधीजींनी एका वर्षात स्वराज्य अशी घोषणा केली.



असहकार चळवळ
२० फेब्रुवारी १९२० रोजी नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली. येथेच चळवळीचा ठराव पास करण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्ष चक्रवर्ती विजय राघवाचार्य होते.

ठरावात पुढील बाबींचा समावेश होता.
०१. सरकारी नोकर्‍या व पदव्या यां .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/non-cooperative-movement.html
MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मार्फत २९६ पदांसाठी कर सहाय्यक परीक्षा जाहीर
पदाचे नाव :कर सहाय्यक [Tax Assistant]

एकूण पदे :२९६

किमान शैक्षणिक पात्रता :
१.कोणताही पदवीधर
२. मराठी टंकलेखन ३० श.प्र. मिनिट व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र. मिनिट

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क : ₹३७३
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹२७३, माजी सैनिक ₹२३

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ६ जून २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/05/mpsc.html
स्वराज्य पक्षाची स्थापना
स्थापना : १ जानेवारी १९२३
स्थळ : अलाहाबाद
अध्यक्ष : बॅ. चित्तरंजन दास (देशबंधू)
सचिव : मोतीलाल नेहरू
सहकार्य : न.चि. केळकर

०१. १९२० च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिले. राजकारणाच्या पटावर ते १९२८ मध्ये परत आले.

०२. पक्षातील सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या तरुण नेत्यांची मागणी तात्काळ स्वराज्याची होती. पण गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी एका वर्षाचा अवधी दिला. पण ब्रिटिश सरकारने काही उत्तर दिले नाही.

०३. गांधींनी असहकार चळवळ मागे घेतल्याने काँग्रेसमधील तरुणवर्गाने बाहेर पडून या पक्षाची स्थापना केली.

०४. मोन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा अंतर्गत होऊ घातलेल्या निवडनुकीवर बहिष्कार घालावा असे रा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/swarajya-party.html
Entry Of Europeans In India (युरोपियनांचे भारतातील आगमन आणि चार EIC) - History

https://www.youtube.com/watch?v=_VMNzR0xQsE
भारत आणि सिंगापूरच्या नौदलाचा संयुक्त सराव
भारत आणि सिंगापूरच्या नौदलाने चीनच्या वाढत्या प्रभावक्षेत्राचा साक्षी असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात सात दिवस चालणारा संयुक्त सराव सुरू केला.

सिंगापूर-भारत समुद्री द्विपक्षीय सरावात भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका, तसेच लांब पल्ल्याचा मारा करणारे पाणबुडीविरोधी विमान पी ८१ भाग घेत आहे.

दोन्ही नौदलांमधील मोहीम वाढविण्याच्या हेतूने हा सराव घेतला जात आहे. या सरावादरम्यान समुद्रातील विविध मोहिमांतर्गत कारवायांची योजना आखण्यात आली आहे.

नौदलाचे प्रवक्ता कॅप्टन डी.के. शर्मा यांनी सांगितले, की या वर्षी समुद्रातील सरावादरम्यान पाणबुडीविरोधी युद्धकौशल्य, जमीन, आकाश तसेच जमिनीखालील दलांबरोबरच हवाई संरक्षण, तसेच जमिनीवरील चकमकींवर भर असेल.

सिंगापूर नौदलाचे अनेक युद्धनौका या सरावात भाग घेत आहेत. त्याचबरोबर यामध्ये सिंगापूरचे .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca19and20may2017.html
शेतकरी व गांधीजींची चळवळ
सन १८५७ ते १९२१ हया ६४ वर्षाच्या काळात शेतकरी चळवळीने मूळ धरले. शेतकरी असंतोषामुळे संघटित होऊ लागले.
हया असंतोषाची मुख्य तीन कारणे आहेत.
०१. वाढता जमीन सारा
०२. आर्थिक मंदी
०३. दुष्काळाचे संकट.

शेतकर्‍यांवर खरा अन्यास सुरु झाला तो जमीनदारांच्या जुलूमाने आणि ब्रिटिशांच्या अवाजवी जमीनसारा वसुलीने. हयामुळे शेतकर्‍यास जिणे कठीण होत गेले व शेवटी शेतकर्‍यांनी विरोध दर्शविण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे असे ठरविले. त्यांना संघटित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडली नाही
हया संघटित शेतकर्‍यांचे लढे पुर्ण भारतातून घडू लागले. त्यांतील सर्वात प्रसिध्द लढे म्हणजे
०१. संथालांनी सावकारांविरोधी केलेला लढा
०२. दक्षिणेतील सावकारीविरोधी दंगल
०३. बंगालमध्ये जमीनदारांविरोधी कुळांनी केलेला विरोध
०४. पंजाबमध्ये सावकारांविरुध्द शेतकर्‍यांनी केलेला उठाव

अशा रितीने २० व्या शतका .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... ....................
http://www.mpscacademy.com/2017/03/gandhi-agriicultural-movements.html
British French Carnatic Wars (इंग्रज फ्रेंच कर्नाटक युद्धे) - History - MPSC Career Academy
https://www.youtube.com/watch?v=oRhu0692WIk
सायमन कमिशन
१९२७च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांंना नवीन योजना जाहिर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली.

हा एक सात सदस्यीय आयोग होता. दर दहा वर्षांनी भारतीयांना जो सुधारणांचा हप्ता द्यायचा होता. त्यातील तिसरा हप्ता म्हणजे सायमन कमिशन (१९२७) होय.

याचे प्रमुख सर जॉन सायमन हे लिबरल पक्षाचे नेते होते. ८ नोव्हेंबर १९२७ रोजी सायमन आयोगाची स्थापना करण्यात आली. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी सायमन आयोगाने भारतात प्रवेश केला. ६ मे १९३० रोजी सायमन आयोगाने आपला अहवाल सादर केला.


कमिशन नेमण्याची कारणे
हिंदी लोकांनी १९१९ च्या कायद्यावर बहिष्कार टाकून असहाकर चळवळ सुरु केली होती. म्हणून भारतीयांचे सहाकार्य मिळविण्यासाठी नियूक्ती.

स्वराज्य पक्षाचे नेते मोतीलाल नेहरू यांनी १९१९ च्या कायद्यात सुधारणा करुन जबाबदार राज्यपध्दती .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/simon-commission.html