MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
एखाद्या विशिष्ट कालावधीत देशात उत्पादीत होणा-या वस्तू व सेवा यांची दुहेरी मोजणी न करता केलेले मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय.

एकूण राष्ट्रीय उत्पन्न
एकूण वस्तू व सेवा यांचे पैशातील मुल्य म्हणजे एकून राष्ट्रीय उत्पन्न होय.



राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पध्दती
उत्पादन पध्दती
कुजनेटस हा अर्थ शास्त्रज्ञ या पध्दतीस वस्तु-सेवा पध्दती म्हणतो. यात एक वर्षात उत्पादीत अंतिम वस्तु तसेच सेवांचे शुध्द मूल्य धरले जाते. वास्तवात ते जीडीपी दर्शविते उत्पादन पध्दतीत जीडीपी + देशातील नागरीकांनी विदेशातुन कमविलेले उत्पन्न घसारा.
म्हणजेच भारतीय नागरीकांनी परदेशात मिळविलेले उत्पन्न जीडीपीमध्ये मिळवीतात व त्यातुन घसारा वजा करतात.

उत्पन्न पध्दती
बाऊले तथा रॉबर्टसन यांच्या मते, उत्पन्न पध्दतीत आयकर देणारे आणि आयकर न देणारे अशा समस्त व्यक्तीच्या उत्पन्नाची मोजनी केली जाते.

खर्च पध्दती / उपभोग बचत पध्दती
उत्पन्नाचा भाग एक तर उपभोगावर खर्च होतो किंवा बचत केली जाते. त्यामुळे बचत + उपभोग खर्चातुन राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते.
उत्पादनाचे चार घटक .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/02/Features-of-Indian-Economy.html
Evolution Of Indian Subcontinent ( भारतीय उपखंडाची उत्क्रांती)- Geography- MPSC Career Academy
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
भारतीय उपखंड
अक्षांश विस्तार
रेखांश विस्तार
भारतामधून जाणारे कर्कवृत्त
प्रमाण वेळ
इंदिरापॉईंट भारताच्या मालकीचे दक्षिणे पर्यंत चे ठिकाण
आकार आणि क्षेत्रफळ
भारताच्या भूसीमा
अन्य देशाच्या सरहद्दी जवळ असणारे राज्य
देशांच्या सरहद्दीच्या लांबी
भारतीय राज्यांच्या सरहद्दीजवळ असणारे देश
भारतीय सीमांची नावे
भारताची जलसीमा
*काही इतर महिती
https://www.youtube.com/watch?v=acL9FeCEh1U
मानवनिर्मित कुरण बनले वाघांचे आश्रयस्थान
उत्तराखंडधील नैनिताल येथे सुमारे ६० हेक्‍टर परिसरात तयार केलेले मानवनिर्मित कुरण कुमाऊँतील अनेक वाघांचे आश्रयस्थान बनले असून, वाघांबरोबर येथे हत्ती तसेच, अन्य जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.

तेराईच्या पूर्वेकडील जंगल परिसरालगत असलेल्या भागात हे कुरण तयार करण्यात आले असून, या कुरणात ३९ प्रकारचे गवत आढळून येते. या भागात वाढत असलेली वाघ आणि हत्तींची संख्या पाहता प्रायोगिक तत्त्वावर या कुरणाची निर्मिती करण्यात आली. दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण झाले. मार्जार कुळातील प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी आवश्‍यक ती सर्व उपकरणे येथे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

२०१६ मध्ये झालेल्या प्राणी गणनेनुसार, पश्‍चिम भागात ११९ वाघ व १९७ हत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने तयार केलेल्या कुरणात सध्या एक नर वाघ, मादी व त्यांचे दोन बछडे आ .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/11and12May2017.html
जन्म : ४ सप्टेंबर १८२८
जन्मस्थळ : नवसारी (गुजरात)
प्रभाव : विल्बर फोर्स



ओळख
भारताचे पितामह
आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते
भारतीय अर्थशास्त्राचे जनक
जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते
भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते



जीवनकार्य
१८८३ साली त्यांना ब्रिटिशांकडून 'जस्टीस ऑफ पीस' हा किताब प्रदान करण्यात आला.

१८५३ साली मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय प्राध्यापक होते. ते रा.गो. भांडा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/02/Dadabha-Naoroji.html
Poverty (गरीबी)-अर्थशास्त्र-MPSC Career Academy

Give Us Your opinion in the the comment box or Discussion Section.

Subscribe channel, Comment Your Views, And Share Our Video With Friends.

https://www.youtube.com/watch?v=mXJPXWqaV-4
स्टाफ सलेक्शन कमीशन (SSC) पश्चिम विभागातर्फे विविध ७७ पदांची भरती
एकूण पदे :७७

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, माजी सैनिक यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ७ जून २०१७

http://bit.ly/2qd8hFb
फिरोजशाह मेहता
जन्म : ४ ऑगस्ट १८४५
जन्मस्थळ : मुंबई

ओळख
मुंबईचा सिंह
भारतातील सर्वोत्तम वादपटू
मुंबईचा चारवेळा महापौर

१८६९ साली मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची एक शाखा स्थापन करण्यात आली होती. त्या शाखेचे ते सचिव होते.

१८६९ ते १८७६ या सालापर्यंत त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली केली.

१८८२ ते १८८३ या काळात त्यांनी इल्बर्ट बिलाविरुद्ध मोठे आंदोलन केले.

१८८४ ते १८८५ या काळात त्यांची मुंबई महानगरपालिकेवर निवड झाली.

१९०४ साली त्यांनी लॉर्ड कर्झनच्या विद्यापीठ कायद्यावर तीव्र टीका केली.

१९०९ साली काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. १८९० साली सुद्धा ते कोलकाता येथेच भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

१९१३ साली त्यांनी 'बॉम्बे क्रोनिकल" हे वृत्तपत्र सुरु केले.

१९१५ साली ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू बनले

५ नोव्हेंबर १९१५ रोजी त्यांचे निधन झाले.
SOLAR SYSTEM (सूर्यमाला) - Geography - MPSC Career Academy
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
सूर्यमालेतील ग्रह
निर्मिती
सूर्य अंतर्ग्रह
लघुग्रहांचा पट्टा
बाह्य ग्रह
धूमकेतू
सूर्यमालेचे आकाशगंगेतील स्थान
(बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून.)

https://www.youtube.com/watch?v=91w8WP_epEI
अमिताभ बच्चन हेपेटायटिस सदिच्छा दूत
जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमधील कार्यक्रमात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अमिताभ बच्चन यांना हिपॅटायटिसविरोधी मोहिमेसाठी डब्ल्यूएचओचा गुडविल ऍम्बेसिडर जाहीर केले.

विषाणुजन्य हेपेटायटिसमुळे भारतासह या प्रदेशात दरवर्षी ४ लाख १० हजार लोक प्राण गमावतात. यासाठी पंजाबमध्ये राबवलेली मोहीम भारतभर राबवण्याची आवश्‍यकता आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

हिपॅटायटिसचे उपचार आणि औषधे अत्यंत महागडी आहेत. . हिपॅटायटिसवरील उपचार महागडे असले तरी अत्यावश्‍यक आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ ओढवू शकते. त्यासाठी येणारा खर्च औषधोपचारांपेक्षा अधिक खर्चिक आहे.

भारतात फक्त १० टक्के रुग्ण यासाठीची चाचणी करत असल्याने तेवढेच रुग्ण समजतात. भारतातील हिपॅटायटिसच्या रुग्णांचा निश्‍चित आकडा समजलेला नाही.

अमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणावर जडलेल्या ठिकाणी हिपॅटायटिसचे रुग्ण जास्त आढळतात. भारतात पंजाबमध्ये असे सर्वाधिक रुग्ण आढळतात.

यासाठी पंजाब सरकारने मोफत तपासणी आणि उपचारांची मोहीम राबवल्यानंतर तिथे हिपॅटायटिसचे २७ .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca13and14May2017.html
गोपाळ कृष्ण गोखले
जन्म : ९ मे १८६६
जन्मस्थळ : कोथळूक जि.रत्नागिरी

गोपाळ कृष्ण गोखले हे भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत.

महात्मा गांधी, सरोजिनी नायडू आणि बॅरिस्टर जिना गोखलेंना आपला गुरु मानत.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे टिळकांशी मोठे मतभेद होते.



जीवन
१८८७ साली गोखलेंनी राधाबाई यांच्याशी दुसरा विवाह केला.

१८८९ साली समाजजागृती व राजकीय सुधारणा करण्यासाठी मवाळ मार्ग स्वीकारला

१८८९ साली मुंबई येथील काँग्रेसच्या अधिवेशनाला टिळक व गोखले प्रथमच उपस्थित होते

१८९६-९७ या काळात वेल्बी कमिशनसमोर साक्ष देणारे ते पहिले भारतीय होते.

१८९१ ते ९८ या काळात ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सेक्रेटरी होते.

१९०२ साली व्हाईसरॉयच्या कौंसिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.

१२ जानेवारी १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.

१९०५ साली काँग्रेसच्या बनारस येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनले. या अधिवेशनाला वेल्सचा राजकुमार व राजकुमारी हजर राहणार होते. त्यांचा सत्कार करावा असा प्रस्ताव मवाळांनी मांडला. त्याला जहालांनी तीव्र विरोध केला. जहालांचा विरोध न जुमानता मवाळांनी या अधिवेशनात या दोघांचाही सत्कार केला. येथूनच जहाल व मवाळ यांच्यातील दरी वाढत गेली.

१९०९ साली मोर्ले मिंटो कायद्याचे सुधारणेचे स्वरूप ठरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

१९ फेब्रुवारी १९१५ रोजी त्यांचे निधन झाले.



इतर माहिती
गोखलेंना महाराष्ट्राचाच सॉक्रेटिस म्हणतात.

भारतासाठी सर्वप्रथम पार्लमेंटची जाहीर मागणी करणारे ते पहिले भारतीय होते.

गोखलेंनी अर्थसंकल्पावर एकूण १२ भाषणे केली.

ते आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्राचे इंग्रजी विभागाचे संपादक होते.

गोखलेनी हितवादी हे दैनिक सुरु केले.

पुण्याचा प्लेग कमिश्नर रँडच्या प्रकरणात पुरावा सिद्ध करता न आल्याने त्यांना भर कोर्टात इंग्रजांची जाहीर माफी मागावी लागली.

बंगालच्या फाळणीवेळी गोखले पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष होते.

गोखले लोकसेवा आयोगाचे सदस्यदेखील होते.

वर्णन
"गोखले बोलू लागले कि आपल्यापुढे गुलाबपुष्पाचा सडा पडतो."
- सी.वाय. चिंतामणी

"गोखलेशिवाय अर्थसंकल्पावरील चर्चा म्हणजे शेक्सपिअरचे हॅम्लेट हे नाटक प्रिन्स ऑफ डेन्मार्क यांच्याशिवाय पाहण्यासारखे आहे."
- सर ग्रे

"The Diamond of India and Jewel of Maharashtra"
- लोकमान्य टिळक

"गोखले सारखे अर्थसंकल्पावरील भाषण क्वचितच ऐकायला मिळते"
- व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो

"गोखले म्हणजे आधुनिक काळातील ऋषी होय"
- विल्यम वेडर्नबर्न
Calculation Of National Income ( राष्ट्रीय उत्पन्न गणना )-Economics-MPSC Career Academy

https://www.youtube.com/watch?v=93HfzwCQKrc
वंग भंग आंदोलन
१६ ऑक्टोबर १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा दिवस बंगालवासियांनी दुखवटा दिवस म्हणून पाळला.

या आंदोलनावेळी बंगालवासीयांनी स्वदेशीचा स्वीकार तर परदेशी माळावर बहिष्कार टाकला.

शाळा, महाविद्यालये, कोर्ट कचेऱ्या, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन इत्यादींवर बहिष्कार टाकण्यात आला.

यावेळी स्वदेशी चळवळीचे नेतृत्व रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गुरुनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस यांनी केले.

या आंदोलनाच्यावेळी प्रफुल्लचंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स हा भारतातील स्वदेशी औषधांचा पहिला कारखाना सुरु केला.

या आंदोलनात लाल-बाल-पाल यांनी एकत्र येत चतुःसुत्रीचा प्रसार केला.

राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी ही ती चतुःसूत्री होती.

या आंदोलनात परवलीचा शब्द 'वंदे मातरम' हा होता.

हे आंदोलन बंगालपुरते मर्यादित न राहता राष्ट्रव्यापी आंदोलन बनले.

या आंदोलनाचा परिणाम म्हणून १२ डिसेंबर १९११ रोजी व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जने दिल्ली येथे दरबार भरविला. या दरबाराचा प्रमुख पाहुणा ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज हा होता. त्याने बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.
६ एप्रिल १९१९ रोजी गांधीजींनी रौलेट कायद्याविरुद्ध लढा उभा केला. याचा कायद्याला भारतीयांनी 'काळा कायदा' असे नाव दिले. या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही भारतीयाला विना चौकशी तुरुंगात डांबून ठेवण्याचा अधिकार मिळाला. म्हणून गांधींनी या अन्यायकारक कायद्याविरुद्ध लढा दिला.

६ एप्रिल १९१९ रोजी गांधींनी जनतेस काळ्या कायद्याच्याविरुद्ध हरताळ पाळण्याचे आदेश दिले. याचा तीव्र प्रतिसाद पंजाब राज्यात उमटला. म्हणून पंजाबमध्ये गांधींना येण्यास ब्रिटिशांनी प्रतिबंध केला.

त्यावेळी पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा होता. जनरल डायर हा त्याच्या अधिपत्याखाली काम करणारा अधिकारी होता.

यावेळी ब्रिटिशांनी पंजाबमध्ये डॉ.सैफुद्दीन किचलू व सत्यपाल या दोन नेत्यांना अटक केली. या दोघांनी जनमत प्रक्षुब्ध केले असा त्यांच्यावर आरोप होता.

याचवेळी जनरल डायरने अमृतसर .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/blog-post.html
Poverty Estimate Committees ( गरीबी अंदाज समित्या ) - Economics - MPSC Career Academy

https://www.youtube.com/watch?v=YXCkj6Ituv0
राज्यातील तीन परिचारिकांना 'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' राष्ट्रीय पुरस्कार
रुग्णसेवेचे पवित्र कार्य मनोभावे करताना इतरांना आदर्श ठरेल अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वप्ना जोशी, चंद्रकला चव्हाण आणि कल्पना गायकवाड या महाराष्ट्रातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.


राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात देशभरातील एकूण ३५ परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' यांच्या जन्मदिन 'आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन' म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाते. तसेच सन्मानपदक, प्रशस्तिपत्र आणि २० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार १९७३ पासून प्रदान करण्यात येतात.



निर्भया निधीतून रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीसाठी पाचशे कोटी
देशातील ९०० रेल्वे स्टेशन्सवर भारतीय रेल्वे निर्भया निधीतून सीसीटीव्ही टेहळणी प्रणाली बसवण्यात येणार आहे. रेल्वे परिसरातील सुरक्षेसाठी त्यासाठी पाचशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने निर्भया प्रकारणानंतर २०१३ मध्ये एक हजार कोटींचा निधी निर्भया निधी म्हणून वेगळा ठेवला होता, त्यात सरकार व स्वयंसेवी संस्थांनी महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca15and16may2017.html
डॉ. एनी बेझंट
डॉ. एनी बेझंट या मुळच्या आयरलैंडच्या विदुशी होत्या.

१८९१ साली त्या भारतात विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आल्या.

वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेऊन हिंदू धर्माचा स्वीकार केला.

१८९३ साली भारतात आलेल्या थिऑसॉफिकल सोसायटीत रुजू होणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या.

मंडालेच्या तुरुंगातून टिळक सुटल्यानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनीच केला. १९१६ च्या लखनौ अधिवेशनात टिळक परत काँग्रेसमध्ये आले.

डॉ.एनी बेझंट यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे १९१७ च्या कोलकाता अधिवेशनाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या.

पहिल्या महायुद्धात इंग्रजांची अडचण हीच भारतासाठी सुवर्णसंधी आहे असा कानमंत्र त्यांनी भारतीयांना दिला.

भारतासाठी व भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन प्रचार सुरु केला.

त्यावेळी त्यांचे प्रसिद्ध वाक्य पुढील होते, "इंग्रजांकडे आम्ही आमचा हक्क मागतोय भीक नव्हे"

१९२२ साली त्यांनी बॅनर्स येथे हिंदू विद्यालयाची स्थापना केली.

भारतात त्यांनीच प्रथम बालवीर चळवळ सुरु केली.

संबंध भारतात त्यांनीच प्रथम होमरूल लीग स्थापना केली.
Indian Plains ( भारतीय मैदाने ) - Geography - MPSC Career Academy

या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
उत्तर भारतीय मैदाने
भाबर मैदान
तराई मैदान
खादर मैदान
त्रिभुज प्रदेश
उत्तर भारतीय मैदानाची प्रादेशिक विभागणी
राजस्थान मैदान / थर चे वाळवंट
पंजाब /हरियाणा मैदान
गंगा मैदान
ब्राहमपुत्र मैदान
https://www.youtube.com/watch?v=26EShysKF7U
SSC-CGL स्टाफ सलेक्शन कमीशन (संयुक्त पदवीस्तर परीक्षा) तर्फे विवीध पदांची भरती
एकूण पदे :१००००+

किमान शैक्षणिक पात्रता :कोणतीही पदवी

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, अपंग फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १६ जून २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/05/ssc-cgl.html
पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला. त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली.

खिलाफत म्हणजे खलीफाची धार्मिक व राजकीय सत्ता. तुर्कस्तानचा सुलतान हा सर्व मुस्लिम जगाचा वरिष्ठ धर्माधिकारी म्हणून अनेक शतके मानला जात होता.

१९१४ साली सुरू झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धात तुर्कस्तान दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध उभा होता. या युद्धात जर्मनीबरोबर तुर्कस्तानचाही पराभव झाला. कॉन्स्टँटिनोपल, आशिया मायनर, थ्रेस इ. प्रदेश दोस्तांनी व्यापले. ब्रिटिशांनी तुर्कस्तानवर अपमानकारक निर्बंध लादले. तुर्की साम्राज्य कोसळण्याच्या परिस्थितीत होते.

विजयी ब्रिटन व फ्रान्स यांनी खलीफा तुर्की सुलतान याच्या साम्राज्याचे तुकडे पाडून ते आपल्या अखत्यारीखाली घेतले. दोस्त .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/03/Khilafat-movement.html
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
उत्पत्ति ,विभाजन,
प्राकृतिक महत्व,
पर्यावरणीय महत्व,
प्रमुख शिखरे
हिमालयाची उत्पत्ती
हिमालयाची विभागणी /समांतर रांगा
हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण
हिमालय मधील महत्वाच्या खिंडी

https://www.youtube.com/watch?v=q5uBuYlakyg