MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
कलम ६३ नुसार, उपराष्ट्रपती हे पद निर्माण करण्यात आले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदापासून आपण हे पद स्वीकारले आहे.



पात्रता
०१. तो भारताचा नागरिक असावा

०२. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावी.

०३. तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा.

०४. संसदेने वेळोवेळी निहित केलेल्या अटींचे त्यांनी पालन केले पाहिजे.



निवडणूक पद्धत
०१. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ........................ .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/02/vice-president.html
Union States And Their Territories (संघराज्ये आणि त्यांची राज्येक्षेत्रे) - Political Science - MPSC Career Academy

In This Lecture You Will Learn About Union States Of India & Their Territories As Well.
This An Important Topic In Political Science. MPSC Always Asks Questions Regarding Union States Of India & Their Territories.
Best Of Luck.

https://www.youtube.com/watch?v=T8zbbEyzrwE
इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष
फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांना जनतेने कौल दिला आहे. मॅक्रॉन यांनी उजव्या विचारसरणीच्या मरीन ल पेन यांचा पराभव केला. मॅक्रॉन हे नेपोलियन बोनापार्टनंतरचे फ्रान्सचे सर्वांत तरुण नेते ठरले आहेत.

मॅक्रॉन हे माजी इन्व्हेस्टमेंट बॅंकर असून, ते ३९ वर्षांचे आहेत. देशाचे ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार मॅक्रॉन यांना ६५-६६ टक्के आणि ल पेन यांना ३३-३४ टक्के मते मिळाली आहेत.

फ्रान्सच्या अध्यक्षपदासाठी ६५.३ टक्के मतदान झाले होते. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी १९६९ नंतर हे सर्वांत कमी मतदान आहे.

उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मरीन ल पेन आणि एन मार्श या पक्षाचे संस्थापक इमॅन्युएल मॅक्रॉन हे रिंगणात होते.पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत इतर सर्व उमेदवारांमध्ये या दोघांनीच आघाडी घेतली होती. त्यामुळे स्प ........................ .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/05/blog-post.html
भारतीय नागरिकत्वाची तरतूद घटनाकारांनी इंग्लंडकडून स्वीकारली असून भारतात एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे.

जगामध्ये कोणत्याही देशात नागरिक व विदेशी नागरिक असा फरक केला जातो.

भारतीय संविधानानुसार नागरिकांना काही विशेष स्वरूपाचे अधिकार प्रदान केले जातात.

भारतीय संविधानाच्या भाग २ मध्ये कलम ५ ते ११ यांमध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली आहे.

घटनाकारांनी भारतीय नागरिकत्व कोणाला द्यावे याचे सर्वस्वी जबाबदारी भारतीय संसदेवर सोपविण्यात आली.

यानुसार भारतीय संसदेने नागरिकत्वाविषयी विधिनियम करून १९५५ साली भारतीय नागरिकत्व अधिनियम १९५५ संमत केला.



भारतीय नागरिकांचे विशेष अधिकार
०१. संविधानाच्या १५ व्या अनुच्छेदानु ........................ .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/02/citizenship.html
Employment Generation Schemes (रोजगार निर्मिती योजना) - Economics - MPSC Career Academy

This Is An Important Lecture Of Economics And Very Useful For MPSC As Well.

You Will Learn Various Schemes For Employment Generation Founded By Government Of India.

This Topic Have Big Weight-age In All MPSC As Well As UPSC Exams.
Making Notes While Watching This Video Will Be Beneficial https://www.youtube.com/watch?v=xqVcUs_953M
नाशिक चलन नोट मुद्रणालयात ४३ 'पर्यवेक्षक' पदासाठी भरती
एकूण पदे :४३

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹४००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग, माजी सैनिक यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ मे २०१७

http://bit.ly/2pfow5V
राष्ट्रीय उत्पन्न व मोजण्याच्या पद्धती
भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजणी
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज सर्वप्रथम दादाभाई नौरोजींनी १८६८ मध्ये केला. त्यांनी आपले पुस्तज पॉव्हर्टी ऍण्ड अन ब्रिटिश रुल इन इंडिया या पुस्तकात ३४० कोटी रु. उत्पन्न दाखविले होते. तर दरडोई उत्पन्न २० रुपये होते.

लॉर्ड कर्झनने १९०० मध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करून ते ६७५ कोटी रु. सांगितले होते.

स्वातंत्र्य पुर्व काळात राष्ट्रीय उत्पन्न समितीची १९३२ मध्ये स्थापना झाली. तिचे अध्यक्ष व्हि. के. आर. व्हि. राव हे होते. त्यांनी भारताच्या राष्ट्रीय मापनासाठी उत्पादन व उत्पन्न पध्दतीचा एकत्र वापर केला होता.

स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ऑगस्ट १९४९ मध्ये पी. सी. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या समितीचे मार्गदर्शक प्रो. सायमन, कुझनेट्झ, जे. आर. डी. स्टोन हे होते. सदस्य धनंजयराव गाडगीळ व सी. डी. देशमुख हे होते.

राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्रसिध्द करण्याचे कार्य व ते मोजण्याचे कार्य केंद्रीय सांखिकिय संघटनाद्वारे (CSO) केले .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/02/National-Income-And-Methods-to-Measure-t.html
द. आफ्रिकेत मानवसदृश प्राण्याचे जीवाष्म
दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन लाख वर्षांपूर्वी मानवसदृश प्राण्याचे अस्तित्व होते, तुलनेने लहान मेंदू असणाऱ्या या प्राण्यासोबतच मानवाचे पूर्वज वाढले, त्यानंतर काही काळाने हे मानवसदृश प्राणी नष्ट झाले असावेत, असा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे.

'इ-लाइफ' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये हा दावा करण्यात आल्याने मानवाच्या उत्क्रांतीसंबंधीच्या प्रस्थापित सिद्धांतांना तडा गेला आहे. 'होमो सॅपियन्स'च्या आधी अस्तित्वात असलेल्या 'होमीनिन'पासून आजचा आधुनिक मानव उत्क्रांत झाल्याचा दावा काही संशोधक करतात.

चिंम्पाझी, गोरिला यांच्यासोबतही मानवाचे वंशज वावरले, त्यानंतर कालांतराने मानवाचे वंशज 'होमो सॅपियन्स'चाच एक घटक असलेल्या 'होमीनिन'पासून जैविकदृष्ट्या वेगळे झाले. या नव्या संशोधनामुळे "होमो नालेदी' या मानवाच्या प्रजातीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

जोहान्सबर्गपासून वायव्येला ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका शेतामध्ये उत्खनन करत असताना संशोधकांना काही नवे जीवाश्‍म सापडले असून उत्खननामध्ये सापडलेले 'होमो नालेदी' या मानवी प्र .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca09and10May2017.html
❤1
काकासाहेब कालेलकर आयोग
स्थापना : १९५३
अहवाल : १९५५
या आयोगाच्या शिफारसी अंमलात आणल्या गेल्या नाहीत.



बी.डी. देशमुख समिती
स्थापना : १९६१
अहवाल : १९६४

या समितीची स्थापना महाराष्ट्र शासनाने इतर मागास वर्गीयांसाठी शासकीय सेवेत आरक्षण देण्याच्या उद्देशाने केली होती.

राज्य शासनाने १९७९ साली OBC साठी आरक्षणाची तरतूद केली.

महाराष्ट्र हे OBC ना आरक्षण देणारे भारतातले पहिले राज्य आहे.



बिंदेश्वरी प्रसाद मंडल आयोग
स्थापना : १९७९
अहवाल : १९८०

बिहारचे माजी मुख्यमंत्री बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने हि समिती स्थापन केली.

या समितीने सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीयांसाठी २७% आरक्षणाची शिफारस केली.

OBC मध्ये एखाद्या जातीला समाविष्ट करण्यासाठी या आयोगाने २२ गुण ठरविले आहेत.

२२ पैकी ज्या जातीला ११ किंवा त्यापेक्षा जास्त गुण दिल्यास त्या जातीचा समावेश OBC मध्ये केला जातो.

सामाजिक दृष्ट्या मागास यासाठी १२ गुण, शैक्षणिक दृष्ट्या मागास यासाठी ६ गुण, आर्थिक दृष्ट्या मागास यांसाठी ४ गुण अशी शिफारस केली गेली.

मंडल आयोगाने भारतातील ३७४३ जातींना मागास जाती म्हणून जाहीर केले यापैकी सर्वाधिक OBC जाती महाराष्ट्रात आहेत. (२१६ जाती)

१९९० साली व्ही.पी. सिंग सरकारने मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

१९९२ साली पी.व्ही. नरसिंहराव सरकारने इतर मागास वर्गीयांसाठी २७% आरक्षण जाहीर केले.

२७% पैकी १०% आरक्षण उच्च जातीतील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी असेल असे ठरले.

या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली. इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार हा मंडल आयोगाविषयी प्रसिद्ध असा खटला आहे.

इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उच्च जातीतील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांसाठी आरक्षणाची केलेली १०% ची तरतूद रद्द करून OBC साठी संपूर्ण २७% आरक्षण लागू केले. तसेच यामधून क्रिमीलेयर घटकाला वगळण्यात येईल असा निर्णय दिला.

तसेच वरील निर्णयाची पाहणी करण्यासाठी एक राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
Evolution Of Indian Subcontinent ( भारतीय उपखंडाची उत्क्रांती)- Geography- MPSC Career Academy
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
भारतीय उपखंड
अक्षांश विस्तार
रेखांश विस्तार
भारतामधून जाणारे कर्कवृत्त
प्रमाण वेळ
इंदिरापॉईंट भारताच्या मालकीचे दक्षिणे पर्यंत चे ठिकाण
आकार आणि क्षेत्रफळ
भारताच्या भूसीमा
अन्य देशाच्या सरहद्दी जवळ असणारे राज्य
देशांच्या सरहद्दीच्या लांबी
भारतीय राज्यांच्या सरहद्दीजवळ असणारे देश
भारतीय सीमांची नावे
भारताची जलसीमा
*काही इतर महिती
https://www.youtube.com/watch?v=acL9FeCEh1U
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
स्थापना : १३ ऑगस्ट १९९३
मुख्यालय : दिल्ली
रचना : १ अध्यक्ष व ४ सदस्य
कार्यकाळ : ३ वर्षे


अध्यक्ष व सदस्य पात्रता
अध्यक्ष : सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असायला पाहिजे
१ सदस्य सचिव असतील
१ सदस्य समाज शास्त्रज्ञ असतील
२ सदस्य इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ञ असतील

स्थापना
मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने झाली. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली.

यातील इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिला. त्यांनतर भारत सरकारने १९९३ साली राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन केला.


कार्य
OBC घटकांच्या तक्रारी सोडविणे, एखाद्या जातीला OBC घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे. तसेच एखाद्या जातीला OBC घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस करणे.


लोकसंख्या
भारतात सर्वप्रथम जातवार जणगणना १९३१ साली झाली. स्वातंत्र्यानंतर जातवार जनगणना २०११ साली झाली.

२०११ च्या जनगणनेनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५२% लोकसंख्या OBC, १६.६% SC तर ८.६% ST आहे.


क्रिमीलेयर
ज्या कुटुंबाचे उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असते त्या कुटुंबाला क्रिमीलेयर असे म्हणतात. अशा कुटुंबांना OBC साठी असलेले फायदे घेता येत नाहीत.

क्रिमीलेयरसाठी केंद्र सरकारने रामनंदन समिती स्थापन केली होती.


९३ वी घटना दुरुस्ती
९३ वी घटनादुरुस्ती २००५ नुसार, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या इतर मागासवर्गासाठी उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये २७% आरक्षणाची तरतूद करण्यात आली.

अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वगळता इतर अनुदानित किंवा विनाअनुदानित उच्च शैक्षणिक संस्थांत हे आरक्षण देण्यात येईल. (IIT, IIM)

सर्वोच्च न्यायालयाने २००८ साली या आरक्षणाला मान्यता दिली.
एखाद्या विशिष्ट कालावधीत देशात उत्पादीत होणा-या वस्तू व सेवा यांची दुहेरी मोजणी न करता केलेले मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय.

एकूण राष्ट्रीय उत्पन्न
एकूण वस्तू व सेवा यांचे पैशातील मुल्य म्हणजे एकून राष्ट्रीय उत्पन्न होय.



राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पध्दती
उत्पादन पध्दती
कुजनेटस हा अर्थ शास्त्रज्ञ या पध्दतीस वस्तु-सेवा पध्दती म्हणतो. यात एक वर्षात उत्पादीत अंतिम वस्तु तसेच सेवांचे शुध्द मूल्य धरले जाते. वास्तवात ते जीडीपी दर्शविते उत्पादन पध्दतीत जीडीपी + देशातील नागरीकांनी विदेशातुन कमविलेले उत्पन्न घसारा.
म्हणजेच भारतीय नागरीकांनी परदेशात मिळविलेले उत्पन्न जीडीपीमध्ये मिळवीतात व त्यातुन घसारा वजा करतात.

उत्पन्न पध्दती
बाऊले तथा रॉबर्टसन यांच्या मते, उत्पन्न पध्दतीत आयकर देणारे आणि आयकर न देणारे अशा समस्त व्यक्तीच्या उत्पन्नाची मोजनी केली जाते.

खर्च पध्दती / उपभोग बचत पध्दती
उत्पन्नाचा भाग एक तर उपभोगावर खर्च होतो किंवा बचत केली जाते. त्यामुळे बचत + उपभोग खर्चातुन राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते.
उत्पादनाचे चार घटक .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/02/Features-of-Indian-Economy.html
Evolution Of Indian Subcontinent ( भारतीय उपखंडाची उत्क्रांती)- Geography- MPSC Career Academy
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
भारतीय उपखंड
अक्षांश विस्तार
रेखांश विस्तार
भारतामधून जाणारे कर्कवृत्त
प्रमाण वेळ
इंदिरापॉईंट भारताच्या मालकीचे दक्षिणे पर्यंत चे ठिकाण
आकार आणि क्षेत्रफळ
भारताच्या भूसीमा
अन्य देशाच्या सरहद्दी जवळ असणारे राज्य
देशांच्या सरहद्दीच्या लांबी
भारतीय राज्यांच्या सरहद्दीजवळ असणारे देश
भारतीय सीमांची नावे
भारताची जलसीमा
*काही इतर महिती
https://www.youtube.com/watch?v=acL9FeCEh1U
मानवनिर्मित कुरण बनले वाघांचे आश्रयस्थान
उत्तराखंडधील नैनिताल येथे सुमारे ६० हेक्‍टर परिसरात तयार केलेले मानवनिर्मित कुरण कुमाऊँतील अनेक वाघांचे आश्रयस्थान बनले असून, वाघांबरोबर येथे हत्ती तसेच, अन्य जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.

तेराईच्या पूर्वेकडील जंगल परिसरालगत असलेल्या भागात हे कुरण तयार करण्यात आले असून, या कुरणात ३९ प्रकारचे गवत आढळून येते. या भागात वाढत असलेली वाघ आणि हत्तींची संख्या पाहता प्रायोगिक तत्त्वावर या कुरणाची निर्मिती करण्यात आली. दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण झाले. मार्जार कुळातील प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी आवश्‍यक ती सर्व उपकरणे येथे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

२०१६ मध्ये झालेल्या प्राणी गणनेनुसार, पश्‍चिम भागात ११९ वाघ व १९७ हत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने तयार केलेल्या कुरणात सध्या एक नर वाघ, मादी व त्यांचे दोन बछडे आ .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/11and12May2017.html
जन्म : ४ सप्टेंबर १८२८
जन्मस्थळ : नवसारी (गुजरात)
प्रभाव : विल्बर फोर्स



ओळख
भारताचे पितामह
आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते
भारतीय अर्थशास्त्राचे जनक
जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते
भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते



जीवनकार्य
१८८३ साली त्यांना ब्रिटिशांकडून 'जस्टीस ऑफ पीस' हा किताब प्रदान करण्यात आला.

१८५३ साली मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय प्राध्यापक होते. ते रा.गो. भांडा .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/02/Dadabha-Naoroji.html
Poverty (गरीबी)-अर्थशास्त्र-MPSC Career Academy

Give Us Your opinion in the the comment box or Discussion Section.

Subscribe channel, Comment Your Views, And Share Our Video With Friends.

https://www.youtube.com/watch?v=mXJPXWqaV-4
स्टाफ सलेक्शन कमीशन (SSC) पश्चिम विभागातर्फे विविध ७७ पदांची भरती
एकूण पदे :७७

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, माजी सैनिक यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ७ जून २०१७

http://bit.ly/2qd8hFb
फिरोजशाह मेहता
जन्म : ४ ऑगस्ट १८४५
जन्मस्थळ : मुंबई

ओळख
मुंबईचा सिंह
भारतातील सर्वोत्तम वादपटू
मुंबईचा चारवेळा महापौर

१८६९ साली मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची एक शाखा स्थापन करण्यात आली होती. त्या शाखेचे ते सचिव होते.

१८६९ ते १८७६ या सालापर्यंत त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली केली.

१८८२ ते १८८३ या काळात त्यांनी इल्बर्ट बिलाविरुद्ध मोठे आंदोलन केले.

१८८४ ते १८८५ या काळात त्यांची मुंबई महानगरपालिकेवर निवड झाली.

१९०४ साली त्यांनी लॉर्ड कर्झनच्या विद्यापीठ कायद्यावर तीव्र टीका केली.

१९०९ साली काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. १८९० साली सुद्धा ते कोलकाता येथेच भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

१९१३ साली त्यांनी 'बॉम्बे क्रोनिकल" हे वृत्तपत्र सुरु केले.

१९१५ साली ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू बनले

५ नोव्हेंबर १९१५ रोजी त्यांचे निधन झाले.
SOLAR SYSTEM (सूर्यमाला) - Geography - MPSC Career Academy
या विडिओ मध्ये आपण पुढील मुद्यांवर माहिती घेणार आहोत
सूर्यमालेतील ग्रह
निर्मिती
सूर्य अंतर्ग्रह
लघुग्रहांचा पट्टा
बाह्य ग्रह
धूमकेतू
सूर्यमालेचे आकाशगंगेतील स्थान
(बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून.)

https://www.youtube.com/watch?v=91w8WP_epEI