In This Lecture You Will Learn Fundamental Duties Described In Indian Constitution.
This Topic Is One Of The Important Topics Of Indian Constitution & Polity.
Give Us Your opinion in the the comment box or Discussion Section.
Subscribe channel, Comment Your Views, And Share Our Video With Friends.
https://www.youtube.com/watch?v=NOieeBKH5X4

YouTube
Fundamental Duties ( मूलभूत कर्तव्य ) MPSC/PSI/STI/ASO - MPSC Career Academy
In This Lecture You Will Learn Fundamental Duties Described In Indian Constitution.
This Topic Is One Of The Important Topics Of Indian Constitution & Polity.
Give Us Your opinion in the the comment box or Discussion Section.
Subscribe channel, Comment…

उत्तर प्रदेशमध्ये गायींसाठी अत्याधुनिक रूग्णवाहिका
उत्तर प्रदेशमध्ये खास गायींसाठी रूग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. आजारी, जखमी असलेल्या गायींना या रूग्णवाहिकेतून गोशाळा किंवा पशु चिकित्सालयात नेण्यात येईल. या रूग्णवाहिकेत एक पशु वैद्यकीय अधिकारी, एक सहाय्यक उपस्थित असेल.
'गोवंश चिकित्सा मोबाइल व्हॅन' नावाच्या या सेवेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सोमवारी केले. गोरक्षा चिकित्सा मोबाईल व्हॅनची सुविधा सुरुवातीच्या कालावधीत अलाहाबाद, गोरखपूर, लखनऊ, मथुरा आणि वाराणसीत उपलब्ध असेल.
त्याचबरोबर एक ‘गो सेवा टोल फ्री’ क्रमांकही जारी करण्यात आला आहे. या टोल फ्रीवरून नागरिक गायींची मदत करू शकतात.
गायींसाठी रुग्णवाहिकेची सुविधा सुरु करणारे उत्तर प्रदेश राज्यातील दुसरे राज्य आहे. याआधी २७ एप्रिल रोजी म ............................ .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/05/ca03and04May2017.html

MPSC Academy - MPSC Marathi Notes
चालू घडामोडी ०३ व ०४ मे २०१७
मध्य प्रदेशचे आर्थिक वर्ष आता जानेवारी ते डिसेंबर आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा करणारे मध्य प्रदेश देश...
आर्थिक वृद्धी वआर्थिक विकास हे अनुक्रमे देशाच्या संख्यात्मक व गुणात्मक विकासाचे निर्देशक आहेत. देशाच्या प्रगतीचे मोजमाप सामान्यत: त्यांच्या आधारे केले जाते.
आर्थिक वृद्धी (Economic Growth)
आर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना असून देशातील वस्तु व सेवांच्या एकूण आकारमानात वाढ होणे म्हणजेच आर्थिक वृद्धी होणे होय.
म्हणजेच, राष्ट्रीय उत्पन्न वाढत जणाच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हटले जाते. अर्थात राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले म्हणून त्यास आर्थिक वृद्धी म्हणणे अयोग्य ठरते.
आर्थिक वृद्धीचे मोजमाप साधारणत: जी.डी.पी.च्या संदर्भात केले जाते. अशा रीतीने, देशाचा जी.डी.पी. वाढत ............................ .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2016/12/Economics-growth-and-development.html

MPSC Academy
आर्थिक वृद्धी व विकास - MPSC Academy
%
This Lecture Is About Our Mother 'EARTH'
You Can Learn Nearly Everything About 'Pruthvi' Considering MPSC Geography Syllabus.
Give Us Your opinion in the the comment box or Discussion Section.
https://www.youtube.com/watch?v=ojrdrthYV_I

The Earth ( पृथ्वी )- Geography - MPSC/PSI/STI/ASO - MPSC Career Academy
This Lecture Is About Our Mother 'EARTH'
You Can Learn Nearly Everything About 'Pruthvi' Considering MPSC Geography Syllabus.
Give Us Your opinion in the the comment box or Discussion Section.
Subscribe channel, Comment Your Views, And Share Our Video With…

रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये १६१ अधिकारी पदासाठी भरती
एकूण पदे :१६१
वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹८५०
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, ₹१००
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २३ मे २०१७
Read Full Advertisement
http://bit.ly/2pMJkRb

MPSC Academy - Jobs Notifications
रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये १६१ अधिकारी पदासाठी भरती [शेवटचा दिनांक : २३ मे २०१७]
एकूण पदे :१६१ वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे परीक्षा शुल्क : ₹८५० परीक्षा शुल्कात ...
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५५४ पदांसाठी 'मार्केटिंग' विभाग भरती
एकूण पदे :५५४
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹१००
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १८ मे २०१७
Read Full Advertisement
http://bit.ly/2qKDqxg
एकूण पदे :५५४
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹१००
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १८ मे २०१७
Read Full Advertisement
http://bit.ly/2qKDqxg
MPSC Academy - Jobs Notifications
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५५४ पदांसाठी 'मार्केटिंग' विभाग भरती [शेवटचा दिनांक : १८ मे २०१७]
एकूण पदे :५५४ वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे परीक्षा शुल्क : ₹६०० परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹१०० ...
जनतेची सुस्थिती (well-being) हे विकासाचे ध्येय असते. केवळ पैसा लोकांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अंगांनी सुस्थिती निर्माण करू शकत नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने (UN) ‘मानव विकास’ या संकल्पनेचा पुरस्कार केला आहे.
संयुक्त राष्ट्राने मानवी विकासाची व्याख्या 'लोकांच्या निवडींच्या विस्ताराची प्रक्रिया' (Process of enlarging people’s choices) अशी केली आहे.
मानवी विकासाच्या सर्वात महत्वाच्या घटकांमध्ये दीर्घ व आरोग्यवान जीवन, शिक्षण व उत्तम राहिणीमानाचा दर्जा, यांचा समावेश होतो. इतर निवडींमध्ये (choices) राजकीय स्वातंत्र्य, मानवी हक्कांची हमी आणि स्वावलंबन व आत्मप्रतिष्ठेचे विविध घटक, यांचा समावेश होतो.
या अत्यावश्यक निवडी (essential choices) आहत, कारण त्यांच्या अभावी अनेक संधीपासून वंचित रहावे लागू शकते, यावरून, मानवी विकास ही लोकांच्या निवडींच्या विस्ताराच्या प्रक्रियेबरोबरच सुस्थिती उंचवण्याचीही प्रक्रिया आहे.
म्हणून, विकास लोकांभोवती रचला पाहिजे, लोक विकासाच्या भोवती नाही. तसेच विकास हा सहभागायुक्त (participatory) असावा, आणि त्यासाठी लोकांना आपल्या क्षमातांमध्ये (आरोग्य, शिक्षण व प्रशिक्षणविषयक) सुधारणा करण्यासाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असाव्या.
तसेच लोकांना आपल्या क्षमता वापरण्याच्याही संधी उपलब्ध असाव्या, त्यासाठी सामुदायिक निर्णयांमध्ये (community decisions) पूर्ण सहभाग घेता यावा आणि तसेच मानवी, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याचा लाभ प्राप्त व्हावा.
आर्थिक वृद्धी व मानवी विकास या संकल्पनांमध्ये मूलभूत फरक असा आहे की, आर्थिक वृद्धिमध्ये केवळ राष्ट्रीय उत्पन्न वाढीवर भर दिला जातो, मात्र मानवी विकासात मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा-आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय समावेश केला जातो.
अर्थात, मानवी विकास घडून येण्यासाठी आर्थिक वृद्धी गरजेची असतेच, मात्र वेगळ्या दृष्टीकोनातून त्यामागील तत्व असे आहे की, मानवी निवडींच्या विस्तारासाठी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा उ ......................... .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2016/12/Human-Development-Index.html

मानव विकास निर्देशांक - MPSC Academy
%
This Video Is About The Inner Parts Of The Earth. Watch This Video After Watching Our Previous Video Entitled As 'THE EARTH'. This Lecture Is Surely Useful For All King Of Competitive Exams.
https://www.youtube.com/watch?v=zfUhwJ7fh9M
https://www.youtube.com/watch?v=zfUhwJ7fh9M
YouTube
INTERIOR OF THE EARTH ( पृथ्वीची अंतर्गत संरचना ) GEOGRAPHY - MPSC/PSI/STI/ASO
This Video Is About The Inner Parts Of The Earth. Watch This Video After Watching Our Previous Video Entitled As 'THE EARTH'. This Lecture Is Surely Useful For All King Of Competitive Exams.
Give Us Your opinion in the the comment box or Discussion Section.…

'जीसॅट - ९'चे यशस्वी प्रक्षेपण
दक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रह 'जीसॅट -९'चे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यशस्वी प्रक्षेपणामुळे अवकाशातही 'सार्क-बंध' अधिक दृढ झाले आहेत. 'जीएसएलव्ही-एफ9' या प्रक्षेपकाद्वारे याचे सायंकाळी ४:५७ वाजता सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले.
भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'ने जीसॅट-९ची बांधणी केली आहे. यासाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले आहे. याच्या निर्मितीसाठी २३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
दूरसंचार आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी या उपग्रहाची मदत शेजारी देशांना होणार आहे. दक्षिण आशियाई देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत व परस्परांशी संपर्क उपलब्ध व्हावा, असे याचे उद्दिष्ट आहे.
दक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ, मालदीव हे देश या उपक्रमात सहभागी आहेत. पाकिस्तान यात सहभागी झालेला नाही.
या उपग्रहाचे वजन २२३० किलो असून कार्यकाल १२ वर्षे आहे. जीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे या ........................ .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/05/ca05and06May2017.html

चालू घडामोडी ५ व ६ मे २०१७
देशातील 'टॉप टेन' स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात देशातील 'टॉप १०' स्वच...
Download All Months Lokrajya Magazines from Following Link
http://www.mpscacademy.com/2016/12/lokrajya-magazine-download.html
http://www.mpscacademy.com/2016/12/lokrajya-magazine-download.html
MPSC Academy
लोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड – MPSC Academy
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाथी सर्वात महत्वाचे असे एक मासिक म्हणजे 'लोकराज्य' मासिक. हे मासिक महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाते. महाराष्ट्र शासन लोकराज्
This Lecture Is About Eradication Of Poverty. It Is An Important Topic In Economics And Have Great Importance In All Types Of Competitive Exams.
Subscribe channel, Comment Your Views, And Share Our Video With Friends.
https://www.youtube.com/watch?v=WyLDVSZPD5E

Eradication Of Poverty (गरीबी निर्मूलन)- Economics (अर्थशास्त्र )- MPSC/PSI/STI/ASO
This Lecture Is About Eradication Of Poverty. It Is An Important Topic In Economics And Have Great Importance In All Types Of Competitive Exams. Give Us Your...
कलम ६३ नुसार, उपराष्ट्रपती हे पद निर्माण करण्यात आले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदापासून आपण हे पद स्वीकारले आहे.
पात्रता
०१. तो भारताचा नागरिक असावा
०२. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावी.
०३. तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा.
०४. संसदेने वेळोवेळी निहित केलेल्या अटींचे त्यांनी पालन केले पाहिजे.
निवडणूक पद्धत
०१. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ........................ .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/02/vice-president.html

उपराष्ट्रपती - MPSC Academy
%
Union States And Their Territories (संघराज्ये आणि त्यांची राज्येक्षेत्रे) - Political Science - MPSC Career Academy
In This Lecture You Will Learn About Union States Of India & Their Territories As Well.
This An Important Topic In Political Science. MPSC Always Asks Questions Regarding Union States Of India & Their Territories.
Best Of Luck.
https://www.youtube.com/watch?v=T8zbbEyzrwE

Union States And Their Territories (संघराज्ये आणि त्यांची राज्येक्षेत्रे) - Polity.
Union States And Their Territories (संघराज्ये आणि त्यांची राज्येक्षेत्रे) - Political Science - MPSC Career Academy In This Lecture You Will Learn About Unio...
इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष
फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांना जनतेने कौल दिला आहे. मॅक्रॉन यांनी उजव्या विचारसरणीच्या मरीन ल पेन यांचा पराभव केला. मॅक्रॉन हे नेपोलियन बोनापार्टनंतरचे फ्रान्सचे सर्वांत तरुण नेते ठरले आहेत.
मॅक्रॉन हे माजी इन्व्हेस्टमेंट बॅंकर असून, ते ३९ वर्षांचे आहेत. देशाचे ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार मॅक्रॉन यांना ६५-६६ टक्के आणि ल पेन यांना ३३-३४ टक्के मते मिळाली आहेत.
फ्रान्सच्या अध्यक्षपदासाठी ६५.३ टक्के मतदान झाले होते. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी १९६९ नंतर हे सर्वांत कमी मतदान आहे.
उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मरीन ल पेन आणि एन मार्श या पक्षाचे संस्थापक इमॅन्युएल मॅक्रॉन हे रिंगणात होते.पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत इतर सर्व उमेदवारांमध्ये या दोघांनीच आघाडी घेतली होती. त्यामुळे स्प ........................ .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/05/blog-post.html

चालू घडामोडी ०७ व ०८ मे २०१७
महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद यांच्यात सामंजस्य करार महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद (ऑस्ट्रेलिया) यांच्यात संस...
भारतीय नागरिकत्वाची तरतूद घटनाकारांनी इंग्लंडकडून स्वीकारली असून भारतात एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे.
जगामध्ये कोणत्याही देशात नागरिक व विदेशी नागरिक असा फरक केला जातो.
भारतीय संविधानानुसार नागरिकांना काही विशेष स्वरूपाचे अधिकार प्रदान केले जातात.
भारतीय संविधानाच्या भाग २ मध्ये कलम ५ ते ११ यांमध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली आहे.
घटनाकारांनी भारतीय नागरिकत्व कोणाला द्यावे याचे सर्वस्वी जबाबदारी भारतीय संसदेवर सोपविण्यात आली.
यानुसार भारतीय संसदेने नागरिकत्वाविषयी विधिनियम करून १९५५ साली भारतीय नागरिकत्व अधिनियम १९५५ संमत केला.
भारतीय नागरिकांचे विशेष अधिकार
०१. संविधानाच्या १५ व्या अनुच्छेदानु ........................ .......................... ......................... ....................... .......................... ....................... ........................ ...................... ................ http://www.mpscacademy.com/2017/02/citizenship.html

नागरिकत्व - MPSC Academy
%
Employment Generation Schemes (रोजगार निर्मिती योजना) - Economics - MPSC Career Academy
This Is An Important Lecture Of Economics And Very Useful For MPSC As Well.
You Will Learn Various Schemes For Employment Generation Founded By Government Of India.
This Topic Have Big Weight-age In All MPSC As Well As UPSC Exams.
Making Notes While Watching This Video Will Be Beneficial https://www.youtube.com/watch?v=xqVcUs_953M

You Will Learn Various Schemes For Employment Generation Founded By Government Of India.…

नाशिक चलन नोट मुद्रणालयात ४३ 'पर्यवेक्षक' पदासाठी भरती
एकूण पदे :४३
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹४००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग, माजी सैनिक यांना फी नाही
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ मे २०१७
http://bit.ly/2pfow5V
एकूण पदे :४३
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे
परीक्षा शुल्क : ₹४००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग, माजी सैनिक यांना फी नाही
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ मे २०१७
http://bit.ly/2pfow5V
MPSC Academy - Jobs Notifications
नाशिक चलन नोट मुद्रणालयात ४३ 'पर्यवेक्षक' पदासाठी भरती [शेवटचा दिनांक : ३१ मे २०१७]
एकूण पदे :४३ वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे परीक्षा शुल्क : ₹४०० परीक्षा शुल्कात स...
राष्ट्रीय उत्पन्न व मोजण्याच्या पद्धती
भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजणी
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज सर्वप्रथम दादाभाई नौरोजींनी १८६८ मध्ये केला. त्यांनी आपले पुस्तज पॉव्हर्टी ऍण्ड अन ब्रिटिश रुल इन इंडिया या पुस्तकात ३४० कोटी रु. उत्पन्न दाखविले होते. तर दरडोई उत्पन्न २० रुपये होते.
लॉर्ड कर्झनने १९०० मध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करून ते ६७५ कोटी रु. सांगितले होते.
स्वातंत्र्य पुर्व काळात राष्ट्रीय उत्पन्न समितीची १९३२ मध्ये स्थापना झाली. तिचे अध्यक्ष व्हि. के. आर. व्हि. राव हे होते. त्यांनी भारताच्या राष्ट्रीय मापनासाठी उत्पादन व उत्पन्न पध्दतीचा एकत्र वापर केला होता.
स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ऑगस्ट १९४९ मध्ये पी. सी. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या समितीचे मार्गदर्शक प्रो. सायमन, कुझनेट्झ, जे. आर. डी. स्टोन हे होते. सदस्य धनंजयराव गाडगीळ व सी. डी. देशमुख हे होते.
राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्रसिध्द करण्याचे कार्य व ते मोजण्याचे कार्य केंद्रीय सांखिकिय संघटनाद्वारे (CSO) केले .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/02/National-Income-And-Methods-to-Measure-t.html

राष्ट्रीय उत्पन्न - MPSC Academy
%
FEATURE OF INDIAN ECONOMY ( भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य) Economics - MPSC Career Academy
https://www.youtube.com/watch?v=MnkrK7dXTA0

FEATURE OF INDIAN ECONOMY ( भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य) Economics - MPSC Career Academy Like our Facebook Page https://www.facebook.com/MpscMarathiNotes...
द. आफ्रिकेत मानवसदृश प्राण्याचे जीवाष्म
दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन लाख वर्षांपूर्वी मानवसदृश प्राण्याचे अस्तित्व होते, तुलनेने लहान मेंदू असणाऱ्या या प्राण्यासोबतच मानवाचे पूर्वज वाढले, त्यानंतर काही काळाने हे मानवसदृश प्राणी नष्ट झाले असावेत, असा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे.
'इ-लाइफ' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये हा दावा करण्यात आल्याने मानवाच्या उत्क्रांतीसंबंधीच्या प्रस्थापित सिद्धांतांना तडा गेला आहे. 'होमो सॅपियन्स'च्या आधी अस्तित्वात असलेल्या 'होमीनिन'पासून आजचा आधुनिक मानव उत्क्रांत झाल्याचा दावा काही संशोधक करतात.
चिंम्पाझी, गोरिला यांच्यासोबतही मानवाचे वंशज वावरले, त्यानंतर कालांतराने मानवाचे वंशज 'होमो सॅपियन्स'चाच एक घटक असलेल्या 'होमीनिन'पासून जैविकदृष्ट्या वेगळे झाले. या नव्या संशोधनामुळे "होमो नालेदी' या मानवाच्या प्रजातीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
जोहान्सबर्गपासून वायव्येला ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका शेतामध्ये उत्खनन करत असताना संशोधकांना काही नवे जीवाश्म सापडले असून उत्खननामध्ये सापडलेले 'होमो नालेदी' या मानवी प्र .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... .................... http://www.mpscacademy.com/2017/05/ca09and10May2017.html

चालू घडामोडी ०९ व १० मे २०१७
मनरेगा योजना राबवण्यात महाराष्ट्र पिछाडीवर रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे. मात्र 'मनरेगा' योजना राबवण्य...
❤1
काकासाहेब कालेलकर आयोग
स्थापना : १९५३
अहवाल : १९५५
या आयोगाच्या शिफारसी अंमलात आणल्या गेल्या नाहीत.
बी.डी. देशमुख समिती
स्थापना : १९६१
अहवाल : १९६४
या समितीची स्थापना महाराष्ट्र शासनाने इतर मागास वर्गीयांसाठी शासकीय सेवेत आरक्षण देण्याच्या उद्देशाने केली होती.
राज्य शासनाने १९७९ साली OBC साठी आरक्षणाची तरतूद केली.
महाराष्ट्र हे OBC ना आरक्षण देणारे भारतातले पहिले राज्य आहे.
बिंदेश्वरी प्रसाद मंडल आयोग
स्थापना : १९७९
अहवाल : १९८०
बिहारचे माजी मुख्यमंत्री बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने हि समिती स्थापन केली.
या समितीने सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीयांसाठी २७% आरक्षणाची शिफारस केली.
OBC मध्ये एखाद्या जातीला समाविष्ट करण्यासाठी या आयोगाने २२ गुण ठरविले आहेत.
२२ पैकी ज्या जातीला ११ किंवा त्यापेक्षा जास्त गुण दिल्यास त्या जातीचा समावेश OBC मध्ये केला जातो.
सामाजिक दृष्ट्या मागास यासाठी १२ गुण, शैक्षणिक दृष्ट्या मागास यासाठी ६ गुण, आर्थिक दृष्ट्या मागास यांसाठी ४ गुण अशी शिफारस केली गेली.
मंडल आयोगाने भारतातील ३७४३ जातींना मागास जाती म्हणून जाहीर केले यापैकी सर्वाधिक OBC जाती महाराष्ट्रात आहेत. (२१६ जाती)
१९९० साली व्ही.पी. सिंग सरकारने मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.
१९९२ साली पी.व्ही. नरसिंहराव सरकारने इतर मागास वर्गीयांसाठी २७% आरक्षण जाहीर केले.
२७% पैकी १०% आरक्षण उच्च जातीतील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी असेल असे ठरले.
या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली. इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार हा मंडल आयोगाविषयी प्रसिद्ध असा खटला आहे.
इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उच्च जातीतील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांसाठी आरक्षणाची केलेली १०% ची तरतूद रद्द करून OBC साठी संपूर्ण २७% आरक्षण लागू केले. तसेच यामधून क्रिमीलेयर घटकाला वगळण्यात येईल असा निर्णय दिला.
तसेच वरील निर्णयाची पाहणी करण्यासाठी एक राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.