MPSC Academy
2.31K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
कॅनरा बँकेत १०१ जागांसाठी विविध पदांची भरती [शेवटचा दिनांक : ५ एप्रिल २०१७]
एकूण पदे :१०१

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹ ६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग यांना ₹ १००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ५ एप्रिल २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/03/canara-bank-recruitment.html
भारतीय नौदलात अभियांत्रिकी पदभरती [शेवटचा दिनांक : ३१ मार्च २०१७]

पदाचे नाव :
Air Traffic Controller
Pilot (MR)
Pilot (Other than MR)

किमान शैक्षणिक पात्रता :
अभियांत्रिकी उत्तीर्ण किंवा शेवटच्या वर्षी असलेले
किमान ६०% गुण

वयोमर्यादा (जन्मतारीख) :
Air Traffic Controller : २ जानेवारी १९९३ ते १ जानेवारी १९९७
Pilot (MR) : २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९९

Pilot (Other than MR) : २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९९

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ मार्च २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/03/indian-navy-recruitment.html
Now Get Daily Job Updates On Android Mobile.
Download This One Click Android Application
Maharashtra JOB Updates. All in One Solution.

Maharashtra Job Updates
Author:- MpscAcademy.com
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.89 MB
Latest Version:- 1.3

Download Link : http://bit.ly/2mPlvob
मुकेश अंबानी भारतीय अब्जाधीशांमध्ये 'टॉप'
भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी अव्वल स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३.२ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे.

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स जगात सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. गेट्स हे सलग चौथ्या वर्षी पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८६ अब्ज डॉलर आहे. बर्कशायर हॅथवे कंपनीचे मालक वॉरेन बफेट यांची ७५.६ अब्ज डॉलर संपत्ती असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे या यादीतील स्थान घसरले आहे. २२० क्रमांकावरून ५४४ व्या स्थानी त्यांची घसरण झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ३.५ अब्ज डॉलर आहे.

अव्वल दहा जणांच्या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस तिसऱ्या तर फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग पाचव्या स्थानी आहेत. याशिवाय ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन सातव्या स्थानी आहेत.

जगातील अब्जाधीशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची वाढ होऊन ती २ हजार ०४३ वर ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca21and22mar2017.html
भारतातील मुद्रणकलेचा विकास
०१. भारतामध्ये मुद्रण तंत्र प्रथम १५५६ मध्ये माहीत झाले. पोर्तुगीज लोकांनी गोव्यात एक मुद्रणालय सुरू केले. ते सुरू करण्याचा मुख्य उद्देश येथील लोकांचे धर्मातर करून धर्मप्रसार करण्याचा होता.

०२. १५५७ मध्ये या मुद्रणालयामध्ये जे. बूस्तामांते यांनी सेंट झेव्हिअर यांचे Doutrina Christa हे पहिले पुस्तक छापले. पण त्याची भाषा व लिपी मात्र परकी होती. मुद्रण तंत्राचा प्रसार मात्र तेथून भारताच्या इतर भागांमध्ये कोचीन, पुडीकाईल, अंबलक्कडू, त्रांकेबार वगैरे किनाऱ्यावरील गावी झाला.

०३. अंबलक्कडू येथे 'मलबार टाइप' या नावाने प्रथम जे. गॉनसॅल्‌व्हिस यांनी १५५७ मध्ये खिळे तयार केले. त्यानंतर इग्नेशियस ऐशामोनी यांनी तमिळ लिपीतील खिळे प्रथम लाकडी साचे कोरून तयार केले. त्यांच्यापासून जे खिळे तयार केले, त्यांचा उपयोग तमिळ-पोर्तुगीज भाषांचा शब्दकोश तयार करण्यासाठी केला गेला.

०४. सतराव्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षाच्या काळापासून पुढे पोर्तुगीज लोकांनी मुद्रण तंत्राविषयी ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/10/History-of-Newspapers-in-india.html
भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे
०१. भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला. १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले.

०२. कलकत्त्याजवळील श्रीरामपूरच्या मिशनऱ्यांनी समाचार-दर्पण सुरु केले (१८१८-४१). हिंदी भाषेचे टंकही श्रीरामपूर मिशननेच प्रथम पाडले. या मिशनने मिशन समाचार-दर्पण या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरु केले. धर्मप्रचाराचा भाग म्हणूनही मिशनचीही नियतकालिके चालविली जात. सरकारी कारभारावरही त्यात टीका असे. त्यात प्रसिद्ध होणारे हिंदू धर्माविषयीचे लेखन मात्र आक्षेपार्ह आहे.

०३. १८२१ मध्ये समाचार चंद्रिका हे पत्र निघाले. सामाजिक प्रश्नांत ते पुराणमताभिमानी दृष्टिकोण प्रकट करी. भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.

०४. राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले. त्यातील मजकुराची धाटणी संवाद कौमु ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/10/histoty-of-indian-daily.html
एकूण पदे :२५ [कंत्राटी पदे]

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क : No Fee

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २७ मार्च २०१७

पदाविषयी माहिती : ..................................
http://jobs.mpscacademy.com/2017/03/blog-post_67.html
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ११ एप्रिल २०१७

भरती मेळावा दिनांक : २७ एप्रिल २०१७ ते ७ मे २०१७

भरती ठिकाण :
District Sport Stadium, Jalna
SRPF Ground, Dhule

पदाविषयी माहिती : ..................................

http://jobs.mpscacademy.com/2017/03/blog-post_98.html
पदाचे नाव :सल्लागार (Adviser)

भरती मंडळ : भारतीय जीवन बीमा निगम (LIC of India)

किमान शैक्षणिक पात्रता :बारावी उत्तीर्ण

वयोमर्यादा : १८ ते ३३ वर्षे

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ डिसेंबर २०१७

http://jobs.mpscacademy.com/2017/03/blog-post_36.html
ईशान्य भारताची ओळख
०१. सात राज्यांनी बनलेला हा प्रदेश आताच संवेदनशील झालेला नाही. स्वतंत्र भारतात सामिल झालेल्या, फाळणीमुळे नुकसान झालेल्या, विकास खुटलेल्या आणि उर्वरित भारतापासून वेगळ्या पडलेल्या या भूमीला झालेल्या जखमा खूप जुन्या आहेत.

०२. ईशान्य भारतातील सात राज्यांना एकत्रितपणे 'सात भगिनी' या नावाने ओळखले जाते. आसाम, मेघालय, त्रिपुरा,मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश, ही ती सात राज्ये. भौगोलिकदृष्ट्या सिक्कीमचाही ईशान्य भारतात समावेश होतो. ती आठवी भगिनी असे म्हणायला हरकत नाही.

०३. ईशान्य भारत असे एकत्रितपणे म्हटले तरी भारतातल्या इतर प्रदेशांप्रमाणेच या सात राज्यांमध्येही प्रचंड प्रमाणात भाषिक, सांस्कृतिक वैविध्य आढळून येते. वंश, भाषा आणि संस्कृती या दृष्टिकोणातून पाहिले तर ईशान्य भारतातील लोक हे भारतातल्या इतर प्रदेशांपेक्षा आग्नेय आशियातील ब्रह्मदेश, थायलंड, लाओ, तसेच दक्षिण चीनमधील युनान गुआंगझी (Guangxi) या भागातील लोकांशी अधिक जवळचे आहेत.

०४. आग्नेय आशियातील 'ताई' (Tai) लोकांचे आजचे वंशज त्या प्रदेशाबरोबरच ईशान्य भार ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/10/terrorisminEasternIndia.html
१ एप्रिलपासून पाच बँकांचे होणार एसबीआयमध्ये विलीनीकरण
१ एप्रिलपासून देशातील ५ बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. १ एप्रिलपासून या पाच बँका स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक भाग असणार आहेत.

या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ पतियाळा या बँकांचा समावेश आहे.

१ एप्रिलपासून या सर्व बँकांच्या शाखा एसबीआयच्या ब्रँचच्या स्वरुपात काम करणार आहेत.

भारतीय महिला बँकेचे सुद्धा एसबीआयमध्ये विलीनीकरण होणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय महिला ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca23and24march2017.html
* राज्यसेवा परीक्षेसाठी विशेषतः
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.

०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.

०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.

०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2016/04/imp-notes-from-ancient-indian-history.html
एकूण पदे :१३

अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक : २८ मार्च २०१७

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
Project Leader NEERI, Mumbai Zone Centre, 89-B, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018

मुलाखतीचे ठिकाण :
NEERI, Mumbai Zone Centre, 89-B, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018

मुलाखत दिनांक : २९ मार्च २०१७ ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://bit.ly/2ofMjgV
एकूण पदे :२५५

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : ₹६००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹१००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १० एप्रिल २०१७
भरलेले अर्ज पोस्टाने पोहोचण्याची शेवटची दिनांक : १३ एप्रिल २०१७

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
State Bank of India, Central Recruitment & Promotional Department, Corporate Centre, 3rd Floor, Atlanta Building, Narima ............ ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://bit.ly/2ofx3AS
डॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी जमिनीची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली.

जमीन हस्तांतरित होण्यापूर्वी राज्य शासनास या जागेवर काम सुरू करण्याचे निर्देश पंतप्रधान यांनी दिले होते. त्याप्रमाणे राज्य शासनाने काम सुरू केले आहे. तसेच निविदाही काढली आहे.

केंद्र शासनाने डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा उपलब्ध करून देण्यासाठी ऍटर्नी जनरल यांचे मत घेऊन सीक टेक्‍सटाइल अंडर टेकिंग्ज कायदा १९७४च्या कलम ११ए खाली जमिनीचे हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार हस्तांतराच्या प्रक्रियेसाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात ५ एप्रिल २०१५ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला होता.

डॉ. आंबेडकर स्मारकाचा अंदाजे खर्च ४५० कोटी ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/ca25and26march2017.html
संगम काळ
०१. संगम साहित्य आठ ग्रंथात समाविष्ट आहे. नत्रिने, कुरगदो, ऐगुरुणुरु, पाटट्रीफ्तु, परीपाडल, कलित्तौगै, अह्नानुरू, पुरनानुरू हे ते आठ ग्रंथ आहेत. तमिळ व्याकरणावर आधारित 'तौल्कप्पियम' या ग्रंथाची रचनासुद्धा संगम काळातच झालेली आहे. h

०२. गायकांच्या गाण्यावर नर्तकी नृत्य करत असे. यांना 'पाणर' तसेच 'विडैलियर' असे म्हटले जात होते.

०३. 'संगम' हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. याचा अर्थ 'गोष्टी' किंवा 'परिषद' असा होतो. संगम साहित्याचा मुख्य विषय 'शृंगार' व 'वीरगाथा' आहे. या काळात शृंगाराला 'अहम' आणि वीरगाथेला 'पुरम' असे संबोधले जात होते. 'पेदिनेकिलकिन्कू' ही संगम साहित्याची प्रसिद्ध रचना आहे.

०४. प्रथम संगमाचे आयोजन 'मदुरा' येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. द्वितीय संगमाचे आयोजन 'कपाटपुरम' येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. तृतीय संगमाचे आयोजन 'मदुरा' येथे नक्कीरर यांच्या अध्यक्षतेखाली केले होते.

०५. 'अवे' हा संगमकालीन परिवार होता ज्याचा अर्थ सभा असे होतो. 'उर' नावाची संस्था नगराच्या प्रशासनाची व्यवस्था पाहत असे.

०६. अरीक्मेंडू येथील उ ............. ..................... ................... ................ ..................... ...................... .................. ................. ................. ................... ................. http://www.mpscacademy.com/2017/03/imp-notes-in-ancient-indian-history-part-2.html